खरच आज मला महाराजांची खूप आठवण आली आणि खरच कसे असतील तेव्हाचे सर्व मावळे आज ज्या किल्यावर चढायला दमछाक हिते तर त्या काळात हत्ती,घोडे,तोफा,पालख्या,इतर सामान घेऊन कसे जात असतील हो.खरच अदभुत आहे हे.अंगात रक्त संचार झाल्याचा अनुभव आला मला. तुमच्या चॅनेल ला खूप खूप धन्यवाद, तुम्ही खुप माहिती दिलीत.
धन्यवाद🙏 महाराजांच वैशिष्ट्य म्हणजे गनिमी कावा...त्या मुळे हत्ती आणि तोफाचा फार कमी वापर होत असे. महाराज कोठेही फार मोठे सैन्य घेऊन जात नसत. मोजके मावळे काम फत्ते करत असत.
आपल्याला हे किल्ले चढायला दमछाक होते, तर 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराज आणि मावळे कसे एका दमात चढत असतील ,खरंच विलक्षण शक्ती होती त्यांची, माझ्या राजाला आणि त्यांच्या मावळ्यांना माझा मनाचा मुजरा!🙏🙏🙏
Mala ek Nahi samjat Peshave tr ekadam khule city madhy eka shanivaar rajwada t rahat Mg city baher ya kila na city ,gao Pradesh yancha baher asun राजेनी का महत्व दिले असेल
भाऊ छान व्हिडिओ तयार केला आहे ,,,,मी तुमचा आभारी आहे ,,तुम्ही खूप अवघड ट्रेकिंग करतात आणि आम्हाला महाराष्ट्र राज्यातील शिव किल्ले दाखवितात ,,,,,,असच काही नवीन कार्य करत रहा आम्हाला नक्की आवडेल 🙏😊 जय शिवराय जय महाराष्ट्र
Im From Karnataka Pan Chatrapati Rajancha Itihas Samjhun Ghenyasathi Me Atishaya Utsuk Aahe Majha Manane Paramane Sarva Lokanne Sarva Killyache Darshan Gheyave Jai Bhavani Jay Jijavu Jai Maharashtra
Thanks Dada ....really you did big effort and gave us nice information . I love travel & you gave me feeling I am also with you. Thanks to team . Take care
सर मी रायगड वर जाऊन आलोय तिथे गेल्या वर मला छत्रपती शिवाजी महाराज खरो खर जाणवले होते आणि त्या किल्या वर एक रात्र सुद्धा काळली घरी पंख्या मध्ये जोपायला येत पण जे मी रात्र त्या किल्ल्या वर काळली खूप मजा आली आणि मी ठरवलं की दर वर्षी एक किल्ला तरी घुणून येईलच जय शिवराय जय शिवरौद्रशंभु
उन्हाळ्यात शूटिंग केली असती तर महाराज ज्या ठिकाणावरुन गेले होते ते व त्याच्या घोड्यांच्या पाऊल वाटा व महाराज्याच्या पाऊल खूणा ती वाट पाहून धन्य झाल्या सारखे वाटले असते जय भिम जय महराष्ट्र जय शिवाजी
tumhi dileli mahiti apratim aahe... office & study mule mala tari ashya trip kart yet nahi.. pan tumchi hi trip pahun... mi swatha tithe aslya sarkhe janvale... pan at swatha janyachi majhi iccha prabal jhali aahe... well-done sir👍
Khup Chan channel ahe and khup Chan mahiti dili tumhi. Ha maza pahilach video ahe and khup avdala mala. And mi subscribe kelay... Aata ekahi video miss nahi karnar mi. Maharajanni pahila torana jinkala... Kharach Kay bolav maharajanna baddal... Bolav tevhadh kamich. Jai Shivray.. tumchya sarkhya mavalyanmule aajchi tarun pidhi sudharat challiye...
Rahul, I liked your video so much- so fluent and to the point narration, yet able to cover everything access to the fort, all sights with history + comments on nature's beauty, precautions to be taken and food available.Full of positive energy. Thanks.
खूपच चांगला आनंदाचा ट्रॅकिंगचा प्रवास आहे आणि आपल्याला महाराजांचा इतिहास येथे पाहायला मिळतोय धन्यवाद तुमच्याकडुन आम्हाला इथपर्यंत माहिती मिळाल्याबद्दल ⛳जय भवानी जयशिवाजी⛳
👍, लवकर निघा सुरक्षित पोहचा!! पुरेसे पाणी जवळ ठेवा ऊन वाढण्याच्या आधीच पोहचा. आम्ही गेलो त्या दिवसा पूर्वी एक दिवस आधी गडा वरील तलावात एका मुलाचा मृत्यू झाला होता तेव्हा तलाव जवळ वावरताना काळजी घ्या.
खरच आज मला महाराजांची खूप आठवण आली आणि खरच कसे असतील तेव्हाचे सर्व मावळे आज ज्या किल्यावर चढायला दमछाक हिते तर त्या काळात हत्ती,घोडे,तोफा,पालख्या,इतर सामान घेऊन कसे जात असतील हो.खरच अदभुत आहे हे.अंगात रक्त संचार झाल्याचा अनुभव आला मला. तुमच्या चॅनेल ला खूप खूप धन्यवाद, तुम्ही खुप माहिती दिलीत.
धन्यवाद🙏 महाराजांच वैशिष्ट्य म्हणजे गनिमी कावा...त्या मुळे हत्ती आणि तोफाचा फार कमी वापर होत असे. महाराज कोठेही फार मोठे सैन्य घेऊन जात नसत. मोजके मावळे काम फत्ते करत असत.
आपल्याला हे किल्ले चढायला दमछाक होते, तर 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराज आणि मावळे कसे एका दमात चढत असतील ,खरंच विलक्षण शक्ती होती त्यांची, माझ्या राजाला आणि त्यांच्या मावळ्यांना माझा मनाचा मुजरा!🙏🙏🙏
Tejas Pophale aaj che yuvak daru pitat
कसा मिळवला असेल शिवाजी महाराजांनी 16व्या varsi किल्ला.
🏇 horse
Mala ek Nahi samjat
Peshave tr ekadam khule city madhy eka shanivaar rajwada t rahat
Mg city baher ya kila na city ,gao Pradesh yancha baher asun राजेनी का महत्व दिले असेल
Hs,djf.fhx
Mi maratha naahi pn , shivaji maharaj maze favourite yodha aani maharaja ahet
Us time 'Maratha' word as a caste use nahi krte the, Maratha is a type of people who wanted 'swarajya'.
जय,जिजाऊ,जय,शिवराय,खुप.छान.भावि.पिडिशाठि.खुप.मह्तवाचे.ठरतिल.
आपल्या भारताची खरी संपत्ती आहे. ती जपली पाहिजे आणि त्याची माहिती सगळ्यांना समजली पाहिजे .मला खुप आवङल तुमचं चॅनल🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Dhanyawad Sharad🙏🏻🙏🏻
खूप छान सुंदर व्हिडिओ होता तोरणा गडचा
भाऊ छान व्हिडिओ तयार केला आहे ,,,,मी तुमचा आभारी आहे ,,तुम्ही खूप अवघड ट्रेकिंग करतात आणि आम्हाला महाराष्ट्र राज्यातील शिव किल्ले दाखवितात ,,,,,,असच काही नवीन कार्य करत रहा आम्हाला नक्की आवडेल 🙏😊
जय शिवराय जय महाराष्ट्र
I always loved Torna.Last time I did Torna was in 1984 and I can see that lot has changed. Thanks for sharing this.
5 years laters , still this video is amazing .
No stone shot , no fancy music .
Simply informative and fun 🙂
Thank you 😊
🙏दादा, कोटी कोटी धन्यवाद
🙏🙏
Khoop sundar, informative vlog
Khup bhari aahe killey torna track, ase killey baghitlyawar lakshat yete ki parmeshwarani Chatrapati Shivaji Maharajan sarakhe mahan vyaktimatva nirman kele jyanchi yudh kala chaturya ajahi kontyahi senani la tasech samanya Lokana sudha prerna dete he Pratek Gad-killa shivrayanche, tyanchya barobarchya sahakaryanche buddhi chaturya kiti vilakshan asel yache darshan ghadavitey, 🙏🚩
Tumch aamch nat kay... Jay jijau.. Jay shivray🚩🚩🚩
Swarajyache Toran... chatrapati shivaji maharaj ki jay ❤️❤️❤️❤️❤️
अशीच माहिती संपूर्ण जगभर पोहचली पाहिजे सर ।।जय जिजाऊ जय शिवराय। ।
गेतली सपत्त आणि बंडले तोरण स्वराजचे अशा या गाडला व शिवरायांना मला माना चा हा मुजरा
life madhla pahile trek Torana killa.
Awsum journey.
khupch sundar Killa.
Nkkiach pahava asa.
छान माहिती दिली आहे.धन्यवाद.
🙏🙏🙂
हि आपल्या भारताची खरी संपत्ती आहे. ती जपली पाहिजे आणि त्याची माहिती सगळ्यांना समजली पाहिजे .मला खुप आवङल तुमचं चॅनल
khupch chha
khupch chha
Ek nambar
My first tracking. Torna fort. Amzing nature yr
Im From Karnataka Pan Chatrapati Rajancha Itihas Samjhun Ghenyasathi Me Atishaya Utsuk Aahe Majha Manane Paramane Sarva Lokanne Sarva Killyache Darshan Gheyave
Jai Bhavani Jay Jijavu Jai Maharashtra
खूपच सुंदर वातावरण पसरले सुंदर
थ्याक्यू
Dada .....i love you too.... nice
400 वी कमेन्ट पण झाली भावा आणि खूप सुंदर माहिती सांगितली त्याच बरोबर शूट पण मस्त केलाय
धन्यवाद अंकित🙏
शिवरायांचा व स्वराज्याचा पहिला किल्ला.....🚩तोरणा उर्फ प्रचंडगड🚩...🚩🚩🚩 जय जिजाऊ, जय शिवाजी, जय संभाजी 🚩🚩🚩
vc
नाही भाऊ पहिला किल्ला म्हणजे रायरेश्वर मग रोहिला
@@rohitpatil5402
Swarjache toran bhandhale torangad
Nanter rairi jinkun raigad
जय शिवराय, जय भवानी 🙏🙏
Apratim. Khoop. Sundar......
🙏🙏
👌👌👌👌👍👍
Thanks Dada ....really you did big effort and gave us nice information . I love travel & you gave me feeling I am also with you. Thanks to team . Take care
You are welcome 🙏
kup kup chan .......
jay bavani .............
jay shivaji........👍👌🐯🌹🌺🌻🏰🏰🚩🚩🚩🚩🚩
प्रचंड गड ...महाराजांनी खुप योग्य नाव ठेवल या गडाचा ...खुप सुंदर आहे गडाची उभारणी ...जय भवानी । जय शिवाजी ॥
सर खूप छान माहिती दिली आहे.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
🚩🚩जय शिवराय🚩🚩
सर मी रायगड वर जाऊन आलोय तिथे गेल्या वर मला छत्रपती शिवाजी महाराज खरो खर जाणवले होते आणि त्या किल्या वर एक रात्र सुद्धा काळली घरी पंख्या मध्ये जोपायला येत पण जे मी रात्र त्या किल्ल्या वर काळली खूप मजा आली आणि मी ठरवलं की दर वर्षी एक किल्ला तरी घुणून येईलच जय शिवराय जय शिवरौद्रशंभु
Roshan Chahan मराठी राजे
Khup Chan sir
आम्ही पण रायगड वर रात्र घालवली आहे.... तिथे खरच वेगळाच अनुभव येतो
Roshan Chahan shiwaji maharaj
रायगड म्हणजे स्वर्गच
जय शिवछत्रपती
मी आजच तोरणा पाहून आले पावसाळ्यात अवघड च उतरणे कठीण
But nature is very pleasant romantic and beautiful
Jai Shivaji ..Jai Hindutwa...Jai Hindu Rastra.
जय भवानी जय शिवराय असे लिहा बोला दादा
उन्हाळ्यात शूटिंग केली असती तर महाराज ज्या ठिकाणावरुन गेले होते ते व त्याच्या घोड्यांच्या पाऊल वाटा व महाराज्याच्या पाऊल खूणा ती वाट पाहून धन्य झाल्या सारखे वाटले असते जय भिम जय महराष्ट्र जय शिवाजी
Sir Tumchi History Sangaychi Style Khup Interesting Aahe
Big Fan...
🚩जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय🚩
धन्यवाद🙏🏻 इतिहास हा विषय गड, किल्ले आणि वास्तू वर जाऊन समजावला पाहिजे तेव्हा कुठे नीट समजेल!
जय भवानी,जय शिवाजी.....
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.
Chan vatat fort tracking la... Mja khup yete
जय भवानी जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय🚩🚩
Sir Torna kilaa maza gaavt aahe mala khup aanad hoto he sarva aaikun😍
🙏
Khup Chan
Very nice nature and video
खुप चांगली माहिती दिली धन्यवाद...!
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय शिवराय ⛳ ⛳ ⛳
Very nice video 😀👌🏻
Thank you🙂🙏
tumhi dileli mahiti apratim aahe... office & study mule mala tari ashya trip kart yet nahi.. pan tumchi hi trip pahun... mi swatha tithe aslya sarkhe janvale... pan at swatha janyachi majhi iccha prabal jhali aahe... well-done sir👍
Nice
Khup Chan channel ahe and khup Chan mahiti dili tumhi. Ha maza pahilach video ahe and khup avdala mala. And mi subscribe kelay... Aata ekahi video miss nahi karnar mi. Maharajanni pahila torana jinkala... Kharach Kay bolav maharajanna baddal... Bolav tevhadh kamich. Jai Shivray.. tumchya sarkhya mavalyanmule aajchi tarun pidhi sudharat challiye...
धन्यवाद! राजगडचा व्हिडिओ येतोय पुढच्या week मध्ये . नक्की आवडेल तुम्हाला.
Rahul, I liked your video so much- so fluent and to the point narration, yet able to cover everything access to the fort, all sights with history + comments on nature's beauty, precautions to be taken and food available.Full of positive energy. Thanks.
Thank you ! Such appreciations keep us motivated.
खूपच सुंदर
Chan video ahe .
Sandeep bhau 👏👏jay shivrai
खूप छान वाटलं
जय भवानी , जय शिवाजी
Khup masta ahe video & killa sudha
खुपच छान
nice Jay shivray
Chhatrapati shivaji maharaj ki jay
👌
🚩🚩Jay Bavani Jay shivaji🚩🚩
JAI.... BHAVANI.... JAI SHIVAJI....
Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji
Sundar hota video
धन्यवाद🙏
खूपच चांगला आनंदाचा ट्रॅकिंगचा प्रवास आहे आणि आपल्याला महाराजांचा इतिहास येथे पाहायला मिळतोय धन्यवाद तुमच्याकडुन आम्हाला इथपर्यंत माहिती मिळाल्याबद्दल
⛳जय भवानी जयशिवाजी⛳
Sir mala tumcha ha video khoop aavadala jay shivaji
Dhanywad 🙏
छान
bhari..
jay Shivray
Jai Bhavani Jai Jijau Jai Shivaray.
स्वराज्याचे तोरण असलेल्या तोरणा किल्ला पाहून छान वाटले व वातावरण सुंदर आहे जय शिवाजी जय भवानी
आगदी गडावर गेल्यगेल्या सारखच वाटतय जय भवानी जय शिवाजी
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
Kharch angawar shahare yetat..dhannya te shiwaji maharaj nd dhannya te mawale
खुप खुप शुभेच्छा आभार
ट्रेक ची माहिती चांगली दिली आपला आभारी आहे .
जय शिवाजी महाराज की जय.
Jai Maharashtra
Kondhana pan mast aahe
मला हा वीडीयो फार आवडला
Omkar Chavan mast ch
Aamhi next Sunday plan kela ahe , thanks for video
👍, लवकर निघा सुरक्षित पोहचा!! पुरेसे पाणी जवळ ठेवा ऊन वाढण्याच्या आधीच पोहचा.
आम्ही गेलो त्या दिवसा पूर्वी एक दिवस आधी गडा वरील तलावात एका मुलाचा मृत्यू झाला होता तेव्हा तलाव जवळ वावरताना काळजी घ्या.
Jay Bhawani Jay Shivaji
mahan raje 🚩🚩
Kharch khup chhan aahe and khup majja aali...
Aamche kahi sathidaar varti aale nahit...
Jay bhavani
Jay shivaji
1नंबर थँक्स सर
Jay shivray har har mahadev
1 number dada khup chhan
मला तुमचा चँनल खुप आवडतो.
धन्यवाद हर्षल🙏
@@IndiaTravelVideos धन्यवाद
Khup chan .i like
जय शिवराय बोला जय शिवाजी
जय शिवराय । अप्रतिम लय भारी वाटले
Har har mahadev
Mast mahiti
mast aahe video aani garh pan...
Sundar sampurn bharatachach toran haar ajun basato..