तोरणा किल्ला | Torna Fort Trek | Drone Shots | Torna Killa full history

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2023
  • तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत.
    #तोरणा_किल्ला
    #tornafort
    #Torna_Fort
    Find me on Instagram
    / mayureshpatilvlogs
    Rajgad to Torna Trek Playlist
    • Rajgad fort Trek. Maha...
    आपले नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
    धन्यवाद !!

КОМЕНТАРІ • 33

  • @lasercut-f2k
    @lasercut-f2k Місяць тому +1

    dhanyawad, khup. chhan mahiti.

    • @mayureshpatilvlogs
      @mayureshpatilvlogs  Місяць тому

      धन्यवाद अशीच साथ असुद्य बाकी गडकिल्ल्याचे पण वीडियो नक्की बघा.

  • @gopinathsukale5502
    @gopinathsukale5502 2 місяці тому +1

    खुप छान आहे माहिती

  • @rahulshewale5011
    @rahulshewale5011 7 місяців тому +1

    ❤❤

  • @meghanathombare6743
    @meghanathombare6743 8 місяців тому +1

    Next level drone shots

  • @Undagnara
    @Undagnara 8 місяців тому +1

    जबरदस्त विडिओ मित्रा... ड्रोन शॉट्स तर अप्रतिम आहेत... ❤

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 8 місяців тому +1

    Nice drone kadhi ghetala

  • @surajmpawar
    @surajmpawar 8 місяців тому +1

    Nice information
    🚩🚩 जय शिवराय 🚩🚩

    • @mayureshpatilvlogs
      @mayureshpatilvlogs  8 місяців тому +1

      जयशिवराय व्हिडीओजरूर शेअरकरा

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 8 місяців тому +1

    .....Awesome.....❤

  • @TheTravelerOP
    @TheTravelerOP 8 місяців тому +1

    Jabardasttt video❤🔥

  • @sunilpatil4903
    @sunilpatil4903 8 місяців тому

    Fantastic shots ❤

  • @nikhilgupta5472
    @nikhilgupta5472 8 місяців тому +1

    Good Video …कोणत्या महिन्यात तुम्ही गेला होता किल्ल्यावर ..???

    • @mayureshpatilvlogs
      @mayureshpatilvlogs  8 місяців тому

      धन्यवाद ऑक्टोबर १४ २०२३

  • @vw4531
    @vw4531 2 місяці тому +1

    Torana killya varachi bhoote ya baddal mahiti dya

    • @mayureshpatilvlogs
      @mayureshpatilvlogs  2 місяці тому

      Proper ya Badal mahiti nahi, pan barech jan mhntata kay tar ahe tikde 😅

  • @Nisargshala
    @Nisargshala 8 місяців тому +1

    चित्रण छान झालं आहे.
    शिव नसुन शैव पंथ असा उल्लेख हवा.
    तोरण हे फळं असतं, काटेरी झुडुप असतं आणि ते किल्ल्यावर नसून किल्ल्याच्या मेटान्वर आहेत

    • @mayureshpatilvlogs
      @mayureshpatilvlogs  8 місяців тому

      धन्यवाद माहिती सुधरल्या बद्दल वीडियो जरूर शेअर करा

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 8 місяців тому +1

    ❤️❤️❤️❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @surajpawar9749
    @surajpawar9749 7 місяців тому +1

    Somwari chalu asto ka

  • @Ashishraje.1947
    @Ashishraje.1947 8 місяців тому +1

    दादा मंगळाई देवी आहे ती 🚩🚩🚩

  • @manishapatil3208
    @manishapatil3208 8 місяців тому

    ❤❤