Warkari Bus Accident | पंढरपूरला जाणाऱ्या खाजगी बसचा अपघात, 5 वारकऱ्यांचा मृत्यू, 30 जण जखमी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #Pandharpur #Warkari #Accident #pandharpurwari
    Warkari Bus Accident | पंढरपूरला जाणाऱ्या खाजगी बसचा अपघात, 5 वारकऱ्यांचा मृत्यू, 30 जण जखमी
    Video Credit | Salman Shaikh/Producer | Saurabh Bhole/ Editor
    डोंबिवली वरून पंढरपूरला जाणार्या वारकर्यांच्या बसचा भीषण अपघात एक्सप्रेसवे वर झाला आहे. आषाडी एकादिशी साठी वारकरी पंढरपूरला निघाले होते. डोंबिवली वरून ४ ट्रॅव्हल्स रात्री निघाल्या होत्या. रात्री १ च्या दरम्यान एक्सप्रेस वे वर ट्रॅव्हल्स पोचली असता समोर चालणार्या ट्रक्टरला मागून बस धडकली. यात बसचा ताबा सुटल्याने हायवे सोडून बस ३० ते ४० फुट खोल खड्यात जावून पडली. यावेळी बसमध्ये ५४ वारकरी होते. यातील ५ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी आहेत. तर ३० जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर एमजीएम रूग्णालय, पनवेल ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान एक्सप्रेसवे वर ट्रॅक्टर ला बंदी असतानाही ट्रॅक्टर आल्याने पोलीस यंत्रणा कार्यरत नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 20

  • @AtharvJedhe-vv5lf
    @AtharvJedhe-vv5lf Місяць тому +8

    देवाला चाललं असतं ना अपघात कसं काय व्हावं देव काय झोपला होता काय

  • @sachinratate5525
    @sachinratate5525 Місяць тому +8

    ट्रेकर एक्स्प्रेसवर कोठुन आणि कसा आला

  • @shantiramaghao4508
    @shantiramaghao4508 Місяць тому +28

    ट्रॅक्टर हायवे वर आला कसा

  • @umeshkulkarni8322
    @umeshkulkarni8322 Місяць тому +5

    😢😢 विठ्ठला 🙏🏻😰😰

  • @AaravAP296
    @AaravAP296 Місяць тому +8

    कुठे गेला देव आता

  • @laxmankumbhar5947
    @laxmankumbhar5947 Місяць тому +4

    देव आणि तर कशाला देवदेव करताय

  • @suhaslagare486
    @suhaslagare486 Місяць тому +6

    Express way var Tractor Aala
    Kasa

  • @krshnastudio6399
    @krshnastudio6399 Місяць тому +3

    pune mumbai ny o mumbai pune mhana
    ani express war tractor kutun ala?

  • @ffkgaming3838
    @ffkgaming3838 Місяць тому +1

    😢😢 vitthala 😢😢

  • @vipulpanve5564
    @vipulpanve5564 Місяць тому +1

    Khup vahit zal...

  • @jayeshphadke2019
    @jayeshphadke2019 Місяць тому

    Express highway var tractor allowed nahi

  • @suniljaid3725
    @suniljaid3725 Місяць тому

    Express varti tractar kasa Aala. Parvangi nahi.

  • @DevidasDighole-j5l
    @DevidasDighole-j5l Місяць тому

    3:04 😅😊

  • @JeevanGhadi
    @JeevanGhadi Місяць тому +1

    देवाला दोष देऊ नका, हा ड्रायव्हरचा दोष आहे, जेव्हा वारकरी गाडीत बसले तेंव्हा त्यांचा पांडुरंग हा त्या गाडीचा ड्रायव्हर होता, त्याने निष्काळजी पणे गाडी चालवली म्हणून हा अपघात झाला.

  • @nikhilreacts_1M
    @nikhilreacts_1M Місяць тому

    ३ वारकरी आणि 2 ट्रॅक्टर वाले होते

  • @sagarraorane11
    @sagarraorane11 Місяць тому

    😢

  • @vipulpanve5564
    @vipulpanve5564 Місяць тому

    Isaka pura video hai mere pass o bhi shuru se..

  • @krishanlal8535
    @krishanlal8535 Місяць тому +1

    *🇮🇳😭😭😮भाइयो घर से निकलते समय व घर को लौटते समय "प्रभु यीशू मसीह" से सम्पूर्ण सुरक्षा की फरियाद करो आमीन🙏*