Це відео не доступне.
Перепрошуємо.

गहू व गुळाचे लाडू/ गुळ तेल चे लाडू/ गुळ तेल के लड्डू/gul tel ke laddu/ gul gahu che ladu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 кві 2024
  • गहू व गुळाचे लाडू/ गुळ तेल चे लाडू/ गुल तेल के लड्डू/gahu gulache ladu/
    सामग्री -gavache pith
    rava
    gul
    khaskhs
    velchi pud
    tel
    #gul tel ke laddu
    #gahu gulache ladu
    #गहू गुळ चे लाडू
    #गुळ तेलाचे लाडू
    @khandeshi recipes with Archana

КОМЕНТАРІ • 35

  • @vrushali8641
    @vrushali8641 9 днів тому

    खूपच छान लाडू, माझी आई पण असेच लाडू करायची, खूप kadhichi मी ह्या receipe च्या शोधात होती, finally आज मिळाले. खूप खूप धन्यवाद ताई.

  • @vijayashinde8094
    @vijayashinde8094 Місяць тому +1

    ,👍👍

  • @yuvrajpatil1061
    @yuvrajpatil1061 Місяць тому +1

    खूप छान लाडू आहेत मी पण करून बघेल

  • @sushmaaher7747
    @sushmaaher7747 Місяць тому

    माझी आईपण असेच सुंदर लाडु बनवायची ताई.रेसिपी रेसिपी साठी धन्यवाद

  • @shobhanakhandve1661
    @shobhanakhandve1661 Місяць тому

    छानसांगते

  • @AnitaPatil-lr1xb
    @AnitaPatil-lr1xb 3 місяці тому

    Chaan😋🤤

  • @smitapatil4093
    @smitapatil4093 26 днів тому

    पाक कसा करायचा ते सांगा ताई मला पाकाचे टेन्शन येत मला खूप आवडतात. मला रिपलाय दया ताई मी वाट पहाते आपल्या रिपलाय ची वाट 😂😂

  • @smitapatil4093
    @smitapatil4093 26 днів тому

    ओके ताई मी याच लाडूची वाट पाहत होती योगायोगाने मला सापडली.रेसीपी 🙏👌👌👍👍😊

    • @ArchanaPatil-ux8by
      @ArchanaPatil-ux8by  26 днів тому

      पहिले तर तुमचे मनापासून धन्यवाद, माझे माहेर महादेवाचे बामरुड चे आहे आणि मी एरंडोल लां राहते, माझ्या रेसिपी अस्या आहेत की जेणे करुन कमी साहित्यात स्वादिष्ट बनवता येईल आणि ज्या बिचाऱ्या बाया खेड्यात राहतात त्यांना पण सहज पणे करता येईल मी आता लवकरच गहु ओले करुन गूळ तेलाचे लाडू याची रेसिपी टाकणार आहे तेव्वा मी पाक कसा करायचा ते समजून सांगेल तेव्हा नक्की बगा अजून एकदा thankyou so much dear

    • @smitapatil4093
      @smitapatil4093 25 днів тому

      धन्यवाद ताई तुम्ही मला रिपलाय दिला मी धुळयाला राहते माझे माहेर शिरपूर विखरण च आहे शिरपूर तालुका आहे. सासर पाषटे आहे. 😊👌👌👌👍🙏

  • @yuvrajpatil1061
    @yuvrajpatil1061 Місяць тому

    माझी आई पण असेच लाडू बनवायचे

  • @smitapatil4093
    @smitapatil4093 25 днів тому +1

    ओके ताई तुम्ही मला रिपलाय दिला त्या बद्दल थॅकयू .माझं माहेर शिरपूर जवळपास च विखरण च आहे शिरपूर तालुका आहे. सासर माझं पाषटया चे आहे 🙏👌👌👍👍😊

    • @ArchanaPatil-ux8by
      @ArchanaPatil-ux8by  25 днів тому

      Ok

    • @rachanakadam2507
      @rachanakadam2507 12 днів тому

      मस्त लाडू बनावात,मन माहेर pashtan शे,सासर फलटण

  • @omthakur4974
    @omthakur4974 Місяць тому

    खरंच छान 👌🏻👌🏻

  • @sandhyapatil419
    @sandhyapatil419 14 днів тому

    ताई तुम्ही कोणत्या गावंच्या शेतीस

  • @sunita3380
    @sunita3380 Місяць тому

    ताई लाडू रेसिपी छान आहे तुमची, तुम्ही अहिराणी छान बोलत आहात परंतु मधे बरेच इंग्लिश शब्द वापरत आहात

  • @sangeetasuryawanshi7325
    @sangeetasuryawanshi7325 Місяць тому

    लाडू मस्त शेतस पण यांनामा पाक कचासे का पक्का ते काय समजून नाही ते सांगशात ताई

    • @ArchanaPatil-ux8by
      @ArchanaPatil-ux8by  Місяць тому

      Ok पक्का नहीं शे नुसत थोडंसं पाणी टाकिसनी गूळ पागाळेल शे

  • @smitapatil4093
    @smitapatil4093 26 днів тому

    ताई तुमचे माहेर कुठलं आहे आणी सासर कुठले आहे. मला तुमची रेसिपी खूप आवडली. रिपलाय दया ताई मला. 🤔😊👍👍👌👌😊

  • @ashapatil5512
    @ashapatil5512 Місяць тому +2

    मजा ना लाडू वयेलेत खायी लेवो आस वाटसरू

  • @AshaPatil-ki1je
    @AshaPatil-ki1je Місяць тому +1

    Chasni ni kartka Tai

  • @jyotipatil5784
    @jyotipatil5784 Місяць тому

    छान पैकी दिशी रायनात 😂