नको साखर, नको गूळ, ३ चमचे तुपात गव्हाच्या पिठाचे लाडू | कणिक लाडू | Ladu Recipe In Marathi | Ladoo |
Вставка
- Опубліковано 13 жов 2024
- नको साखर, नको गूळ, ३ चमचे तुपात गव्हाच्या पिठाचे लाडू | कणिक लाडू | Ladu Recipe In Marathi | Ladoo |
Learn how to make yummy and healthy Wheat Flour Ladoo without sugar or jaggery in this tutorial. Get all the tips you need for perfect Ladoo. You can make delicious sweets without sugar or jaggery! Watch and see how to make these perfect Wheat Flour Ladoo treats. Making them healthy doesn't mean they're not tasty. Watch this video to learn how to make them without sugar or jaggery!
विविध प्रकारचे लाडू बघण्यासाठी कृपया खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
• लाडू / Laddu / Ladoo
गूळ आणि पोहा वापरून कणिक लाडू :
• फक्त ४ चमचे तूप वापरा ...
गव्हाच्या पिठाचे लाडू साहित्य आणि प्रमाण :
( मध्यम आकाराचे १५ लाडू )
१ कप गहू पीठ
२ टेबलस्पून बारीक रवा
२ + १ टेबलस्पून तूप
८ काजू
८ बदाम
१ टेबलस्पून खसखस
१ टेबलस्पून डिंक पावडर
१ टेबलस्पून भाजलेले सुके खोबरे
१ टीस्पून खारीक पावडर
१८ खजूर
१० केशर काड्या
१ + १/२ टेबलस्पून पिठीसाखर
१/२ टीस्पून सुंठ पावडर
३ टेबलस्पून दूध
Your Queries :
Vaishali Deshpande
Vaishali Deshpande recipes
instant breakfast recipes Indian
maharashtrian breakfast recipes
healthy breakfast recipes in Marathi
instant breakfast recipes Indian in Marathi
simple nasta recipe in Marathi
nashtyache padarth recipes in Marathi
snacks recipes in Marathi
laddu
ladu
laddu recipe in Marathi
kanik ladu
wheat flour recipe
Diwali faral
लाडू
गव्हाच्या पिठाचे लाडू
वैशाली देशपांडे
वैशाली देशपांडे रेसिपीज
#vaishalideshpande #marathirecipe #ladu #ladoo #quickrecipe #diwalisweets #diwalifaral #marathirecipe #marathi #breakfastrecipe #breakfast #लाडू #kanikladurecipeinmarathi
वैशाली ताई,तुमचा हसरा उत्साही लूक खूप आवडतो..आणि रेसिपी छान समजावून बोलण्याची शांत पद्धत..एकदाच ऐकून व्यवस्थित समजते . रेसिपी छानच.👌👍🌹🙏
धन्यवाद
@@VaishaliDeshpande.😊.
0😂❤🎉😢😅
😊😊🎉😢9
? Mo
@@VaishaliDeshpande T@ 8:16 JTTJT
खुप छान
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
लाडू खूपच छान , पौष्टिक आहेत ,ताई तुमचे आणि आजींचे सगळेच पदार्थ उत्तम असतात ,आजींना नमस्कार 🙏🙏
खूप छान मधुमेही साठी खूपच उपयुक्त
रेसिपी झटपट आणि अतिशय सुंदर खूप खूप छान आणि👌👌
खूप छान आणि झटपट होणारे गव्हाच्या पिठाचे लाडू अप्रतिम झालेत आता मी पण करून बघेन, रेसिपी दाखवल्या बद्दल खूप खूप आभारी,
धन्यवाद
Khupach chan healthy recipe
छान रेसिपी
खूप च छान लाडु
Vaishyali tumchya sarvach padarth Hatkae ani chavithach astatani padarth sangnyachi paddathi God she thanks🎉
धन्यवाद
Khupach sundar recipe Aajach karun pahate 🙏🙏
लाडू खूप छान 👌👌
खूप छान लाडू
खुप छान आणि पौष्टिक लाडू दाखवलेत ताई 👌👌😋😋... धन्यवाद 🙏🌹
मस्त झाले लाडु
Farch apratim laddu 😊😊
Khupach chan
Mam tumcha awaaj khoop sundar ahe.thanku
धन्यवाद
खूप छान चविष्ट
फारच छान
लाडू छान आणि आजही गोड. 👌
Khupach छान् 👌👌👍👍
Waw mst g ajji
छान आणि पौष्टिक लाडू
Khup chan Ani heldhy
Mast
खूप छान
Ladu chi khuup chaan ani sopi recipe ahe....disayla pan chaan ahet ladu
धन्यवाद
रेसीपी खुपच छान helthy option diabetic patients la पण चालेल
Mastch❤
Wahhh khup chan ladu.....❤
Madam tumcha aavaj khop chhan aahe
धन्यवाद
He diabitic patients la chaltat kay?
khup chan
🙏👌👌👌👌👌
Aho kiti vela to mixer lavaycha...
नयना ताई,
पदार्थ दाखवताना माझा नेहमीच प्रयत्न असतो की घरातल्या छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला तो पदार्थ खाता आला पाहिजे. काजू बदाम बारीक करून नाही घेतले तर छोटी मुले किंवा आजी आजोबा नाही खाऊ शकत. खजूर नुसता वापरला तर त्याची चव सगळीकडे नाही लागत. कोणाच्या घरी बारीक रवा असेल तर कोणाकडे जाड. लाडूचे मिश्रण मिक्सर मधून वाटले तर वेळ पण वाचतो. तसेच लाडूची चव पण खूप छान येते. मिक्सर नसेल वापरायचा तर हातानी पण या सर्व गोष्टी करता येतात.
@@VaishaliDeshpande texture cchan yeto..ladu raval banto.. milun yeto..ase ravyache ladu suddha cchan lagtil
नक्कीच. रवा नारळ लाडू व्हिडिओ मध्ये आपण या गोष्टी दाखवल्या आहेत.
👌👌👌😋😋👍👍🥰🙏😊
Ajun ek variation krta yeil.. sakhre aivaji gool.. Ani sobat kesar.. even goolachya shiryat kesar ghatla ki aprateem chav yete.. ervi gool aale .gool sunth.. gool jaiphal..Ani sakhar velchi.. ashya jodya tharlelya astat.. pan ekda gool Ani keshar ekatra ghalun paha.. kadhi kadhi gool n badishepechi jodihi agdi khulte
आपल्या चॅनेलवर गव्हाच्या पिठाचे लाडू यावर अजून एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात गूळ वापरून लाडू केले आहेत.
मस्तच लाडू... माझ्या मुलीला फार आवडतील... तूप चालेल का जास्त किंवा व्यवस्थित घातलेलं??
हो अगदी चालेल.
👌👌👌
Amchya ghari he nehami karto amhi mazya mulala khup awadtat, Tu pan chanach keles
खूप छान
धन्यवाद
गव्हाचे पीठ थंड झाल्यावर त्यात गुळ मिक्स करायचा का
पीठ गरम असताना मिक्सर मधून पीठासहा बारीक करून घ्या.
Doodh ghata le ki laadu far divas tikanaar nahi.
७ दिवस फ्रीज शिवाय लाडू छान राहतात.
पध्दत छान .पण आज अगणित वेळा आहे ,आहे म्हणत आहात . त्यामुळे ऐकायला नको वाटते .राग येऊ न देता .पुन्हा ऐका . आणि आहे शब्द न घालता वाक्य म्हणा .
👌👌🙏🖕
थोडेच केले पाहिजेत
छाण!... "लाडू वळता येत नसतात"*😅
लाडू वळणे असा शब्द वापरतो. नेमका शब्द मला माहित नाही.
@@VaishaliDeshpande nahi tasa navhe...tyabaddal kahi mhanna nahi... 😁
छान म्हणतात , ण नाही न ,आणि आमच्याकडे लाडू वळणे हाच शब्द आहे ,धन्यवाद 🙏
हो बरोबर आहे, लाडु वळणे असेच म्हणत असतो
पिठी साखर, साखरेपासून तयार करतात नं ? मग का असं लिहीलं? नको साखर, नको गूळ 😢
व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की ज्यांना साखर किंवा गूळ वापरायचा नाहीये त्यांना खजुराचे प्रमाण थोडसं वाढवावं लागेल पण ज्यांना खजूर खूप वापरायचा नाहीये आणि साखर किंवा गूळ वापरायचे त्यांनी ते कशा पद्धतीने वापरू शकतात ते सांगायचा माझा प्रयत्न होता.
Khup mast healthy recipes