Laxman Hake : एकनाथ शिंदेंवर आम्हाला एक टक्क्याचाही विश्वास नाही, लक्ष्मण हाके संतापले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
    #LaxmanHake #Maharashtra #EknathShinde
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Laxman Hake : एकनाथ शिंदेंवर आम्हाला एक टक्क्याचाही विश्वास नाही, लक्ष्मण हाके संतापले
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Pranav Orke /Editor
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 157

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys Місяць тому +42

    एकदम बरोबर.हाके , एकनाथ शिंदे, फडणवीस वर एक टक्का सुद्धा विश्वास ठेऊ नये हे सतत सांगत रहावे.

  • @rajendradevkatte8974
    @rajendradevkatte8974 Місяць тому +7

    Great हाक्के सर

  • @user-nz8zz7cg1l
    @user-nz8zz7cg1l Місяць тому +20

    अगदी बरोबर आहे हाके साहेब

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 Місяць тому +9

    Only OBC🎉🎉😊 OBC🎉🎉 OBC🎉🎉

  • @user-ir9gh8pu9g
    @user-ir9gh8pu9g Місяць тому +7

    हागे साहेब म्हणत्यात समाज 60% आहे 😂😂😂पाठीमागे तरी एक पण माणूस उभा नाही

    • @TusharJadhav1234
      @TusharJadhav1234 Місяць тому

      शेर अकेला आता है झूंड से तो सुवर आते है

    • @TusharJadhav1234
      @TusharJadhav1234 Місяць тому

      झुंडसे तो सुवर आते है

    • @TusharJadhav1234
      @TusharJadhav1234 Місяць тому

      😂😂😂

  • @gkskfkvkskc
    @gkskfkvkskc Місяць тому +14

    आमचा फक्त फडणवीस च्या हाकेला विरोध आहे धनगर समाजाला कधीही नाही

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 Місяць тому +5

    Great knowledge Hake साहब ❤

  • @annachoudhari2854
    @annachoudhari2854 Місяць тому +5

    मराठा समाजाचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा फक्त शिंदे साहेबावर विश्वास आहे

  • @rk1oooswami893
    @rk1oooswami893 Місяць тому +1

    मा हाके साहेब आपण मुग गिळून बसलेल्या ओबीसी च्या लाखो लोकांच्या हाका साठी झगडत आहात त्या बद्दल आम्ही शतशाहा ऋणी आहोत धन्यवाद

  • @Kirtenggg1997
    @Kirtenggg1997 Місяць тому +3

    अगदी बरोबर आहे खर आपले cast काढायचं mhanl तर 2 महिने लागते 2 हजार 3 हजार घेतात आणि यांचं फुकट आणि लगेच कसं देतय हे सरकार

  • @babasahebmasawle6305
    @babasahebmasawle6305 Місяць тому +4

    अरे बाबा तू फक्त मतलबी बोलतोस

  • @swadeshkadam6678
    @swadeshkadam6678 Місяць тому +3

    सामाजिक मागास कोण कोण सिध्द झाला आहे. याची माहिती हाके यांनी द्यावी

  • @ashokkhamgal346
    @ashokkhamgal346 Місяць тому

    अगदी बरोबर आहे हाके साहेब, हे मुख्यमंत्री केवळ आणि केवळ मराठा समाजासाठी काम करीत आहे म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत या मुख्यमंत्रीचा पक्ष झोपवला पाहिजे ओबीसी समाजाने

  • @VijaySalaskar-fn1os
    @VijaySalaskar-fn1os Місяць тому +9

    अरे बाबा, तुला आरक्षण मिळाले आहे ना ! मग इतरांना आरक्षण मिळत असेल तर तुझ्या पोटात का दुखते

    • @satishdeshmukh7059
      @satishdeshmukh7059 Місяць тому

      आमचाही फ्कत शरद पवारांच्या जरांगे ला विरोध आहे. मराठा समाजाला नाहीच

    • @ravindrachavan9359
      @ravindrachavan9359 Місяць тому

      उस्ट ताटालं खायचं म्हणून

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. Місяць тому +1

    जगातील अतिशहाणा माणूस म्हणजे हाके... 😄😄

  • @Umesh-u7c
    @Umesh-u7c Місяць тому +1

    Eknath ne obc chya lekranche vatule Kel....

  • @user-dx8ow2zi9y
    @user-dx8ow2zi9y Місяць тому

    Barobar aahe hake saheb 🎉

  • @halumatanewshulajanti
    @halumatanewshulajanti Місяць тому +4

    bolta Barobar hakke ahe

  • @dadaraopathade1680
    @dadaraopathade1680 Місяць тому +1

    कशाला शरदचंद्रजी पवार म्हणतो ते पण मराठाच अरे तुझ्या आरक्षणाला धक्का लागत नाही कशाला विरोध करतो आम्हाला

  • @shashank255
    @shashank255 Місяць тому +2

    ताकदीने शिंदे साहेबांच्या मागे उभे आहोत

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Місяць тому +6

    ओबीसी नी एकनाथ शिंदे शिवसेना ल मतदान करू नका

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Місяць тому +2

    आभ्यासु नेञुत्व❤😊

  • @user-em1xm6sf8h
    @user-em1xm6sf8h Місяць тому +1

  • @udhavavhad6733
    @udhavavhad6733 Місяць тому

    राईट हाके साहेब

  • @spcaration9656
    @spcaration9656 Місяць тому +1

    Jant raja fakt 1 aahet Chhatrapati Shivaji Maharaj.... One anly onle ❤

  • @sudhirss26
    @sudhirss26 Місяць тому +4

    हागे तू फक्त शांत बस बरोबर सगळ्या गोष्टी होतील रिकाम्या जातीजातीत भांडण लावू नको धनगरांना एसटी आरक्षण मिळतं का ते बघ अगोदर रिकामी कामे सोडून दे

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Місяць тому +1

      आता तु शिकवणार का..😂😂

    • @kerappasargar9982
      @kerappasargar9982 Місяць тому

      अरे झाटु तुला काय कळतंय

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr Місяць тому

    बरोबर हाके सर जय ओबीसी

  • @mukeshdive25
    @mukeshdive25 Місяць тому +1

    हाके सर सोबत भरपूर लोक दिसत आहेत ₹पाठीमागे 😂😂😂😂😂😂

  • @user-jm1ps6wh8c
    @user-jm1ps6wh8c Місяць тому

    मराठे आरक्षणात यावे म्हणून शिंदे सरकारने कायदा आणी सुव्यवस्थेचे. तीन तेरा वाजवले ,वा रे सरकार

  • @somnathchavan5954
    @somnathchavan5954 Місяць тому

    हाके साहेब तुम्ही परत हे आंदोलन चालू करा आम्ही तुमच्या सोबत आहोत १०० टक्के

  • @sulochanashinde4262
    @sulochanashinde4262 Місяць тому +2

    वा हाके स्वताला हुशार म्हणतो परभणीत कीती कारखाने आहेत ते दाखव मराठा समाजाचे आणि लोकसंख्या कीती आहे बग जरा ईथे येऊन गोरगरीब लोकांना नको महणतो

  • @ip198
    @ip198 Місяць тому

    👍👍👍

  • @Hggbiufrygfvbhuyfssdcv
    @Hggbiufrygfvbhuyfssdcv Місяць тому

    पाठी मागचे खूप घोषणा देत आहे😂आवाज येत नाही😂

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 Місяць тому

    एकच पर्व ओबीसी सर्व 🎉

  • @dadajamble2745
    @dadajamble2745 Місяць тому +4

    मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही मग काय बोबलतो

    • @manikhake1132
      @manikhake1132 Місяць тому

      चपटी किंग गप्पा😂

    • @ashokkhamgal346
      @ashokkhamgal346 Місяць тому

      अरे हा एक नंबरचा मुख्यमंत्री जातीयवादी आहे

  • @shivayankarprof.dadasahebm3507
    @shivayankarprof.dadasahebm3507 Місяць тому +1

    आवाज बसला हाकेसाहेब तुमचा..

  • @ravindrachavan9359
    @ravindrachavan9359 Місяць тому

    2024 पासून दिलेले कुणबी सर्टिफिकेट ग्राह्य धरले जाऊ नये

  • @PB-ng7yp
    @PB-ng7yp Місяць тому

    तीन महिन्यापासून कास्ट सर्टिफिकेट दिले आहे काढायला अजून मिळत नाही

  • @NamdevNachan-d4h
    @NamdevNachan-d4h Місяць тому

    मला वाटल कि मोरांग़्यानच सरद ची सुपारी घेतली कि काय कटु आहे पन सत्य आहे

  • @s.mgamer8327
    @s.mgamer8327 Місяць тому +1

    पवार साहेबांनी मराठयांच हक्काचे आरक्षण तुम्हाला दिले आहे आजुन पवार साहेबांनी काय काय देयाला हवय. तुमचं पोट कधीही भरणार नाही.

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 Місяць тому

    धनगर आरक्षणा बद्दल आपलं मत मांडा सर फडणवीस यांनी सांगितले तेवढं बोलू नका

  • @sushantchavan2883
    @sushantchavan2883 Місяць тому +2

    तुज्यावर पण आमचा विश्वास नाही

  • @annakhade4107
    @annakhade4107 Місяць тому +1

    मिडीयाला कळल पाहिजे माग कोन तरी आहे का

  • @pradip9768
    @pradip9768 Місяць тому

    हाके मराठवाडा विद्यापीठासाठी भीम सैनिकांनी रक्त सांडले होते

  • @sunilghadage2992
    @sunilghadage2992 Місяць тому

    विश्वास नाही तर कशाला येतोय कुठे आहे तिथुनच घे

  • @user-rk2mt8dh7y
    @user-rk2mt8dh7y Місяць тому

    हाके साहेब इस ग्रेट .नायक चिञपटातिल अनिल कपूर सारखे वाटतात

  • @PB-ng7yp
    @PB-ng7yp Місяць тому

    पवार साहेब राजकारण खेळत आहेत त्यात ते व्यस्त आहेत

  • @AshwiniVidhate-i6q
    @AshwiniVidhate-i6q Місяць тому

    Sir tayche rajkaran atay sapale ahi te amdhar honar nahit

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 Місяць тому +1

    वडापाव अंदोलन

  • @AbhishekSonwane-db4vy
    @AbhishekSonwane-db4vy Місяць тому

    जरांगेला 24तास दाखवता आणी हांके साहेबांना खुप कमी कवरेज देता किती बेईमानी करता

  • @craftwithswetaandpranit5079
    @craftwithswetaandpranit5079 Місяць тому +1

    ओके साहेब तुम्ही छगन भुजबळ चे किती बाजू वडा तुम्ही निवडून येत नाही एक मराठा लाख मराठा

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Місяць тому

      सोड रे ते निवडणूक .तूच लढ आणि निवडून ये .पण ओबीसीतून आरक्षण नाही

  • @FFGAMER-oc2vo
    @FFGAMER-oc2vo Місяць тому

    Only Obc👍

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 Місяць тому

    Jay bhim Jay obc 💯 rait hai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-wp6iw6jb1e
    @user-wp6iw6jb1e Місяць тому +1

    आता शरद ला पुढे करून मराठा माणसाचे वाट लावा हाके मस्त खर्च बोलतोस

  • @user-dx8ow2zi9y
    @user-dx8ow2zi9y Місяць тому

    Hake saheb abbhsu Manu

  • @sk-iv3mo
    @sk-iv3mo Місяць тому

    सरकार कोणाचे बोलत कोणाला.. पाळीव प्राणी

  • @user-nw8yu4oz2l
    @user-nw8yu4oz2l Місяць тому

    पवार मराठा नाही तो तुम्हाला ठेवा आम्ही पवारांचं सुपडा साफ करनार ऐक मराठा ऐक कोटी मराठा ऐकच मिशन ओबीसी आरक्षण ऐक मराठा ऐक कोटी मराठा

  • @ajaydherange5832
    @ajaydherange5832 Місяць тому +3

    पूजा खेडकर बद्दल व्यक्त होणार का तू

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 Місяць тому

    आम्ही त्या पवार चे पण ऐकणार नाही

  • @ravindraarde8222
    @ravindraarde8222 Місяць тому +2

    जे कारखानदार आहेत ते हाके तु घेऊन खुशाल जा काही हरकत नही,,,,,,

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Місяць тому

      तु पण एसी मध्ये सगळं आरक्षण घे भावा😂

  • @VakilPawar-eh7fi
    @VakilPawar-eh7fi Місяць тому

    Hake.saheb

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 Місяць тому

    OBC King 👑👑👑👑

  • @Sanketarts4758
    @Sanketarts4758 Місяць тому +1

    बघुया आता सरकार काय करणार आहे ते

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 Місяць тому

    हाके साहेब ओबीसी तुमच्या पाठीशी उभे आहेत

  • @dayanandmorekamthekarutube3815
    @dayanandmorekamthekarutube3815 Місяць тому +1

    सगळे रुलर नाही हाके साहेब. हे तुम्हाला समजत नाही.

  • @ganeshpakhare9644
    @ganeshpakhare9644 Місяць тому

    Only obc

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 Місяць тому

    Jay OBC Jay hake bhujbal sasane Waghmare Saheb Jay Dhangar Jay OBC

  • @pradipgodse9901
    @pradipgodse9901 Місяць тому

    हाके तुम्ही कुठल्या कोलेजवर प्राध्यापक होता..आहे

  • @budhvantsalunke1751
    @budhvantsalunke1751 Місяць тому

    18 pagd jati che vichar eknath shinde kart nahit fakt ek jatichi vichar kartat

  • @balapa890
    @balapa890 Місяць тому

    याला

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 Місяць тому +2

    jago शरद पवार साहब जागो

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 Місяць тому +4

    भरोसा.नाही.तर.मग.बोलतो.कुणाला.दिडशहाण्या.शेवटी.मराठा.नेत्याशिवाय.प्रश्न.मिटु.शकत.नाही.भुजबळ.कशाला.गेला.भेटायला.

  • @guru-g-english7494
    @guru-g-english7494 Місяць тому

    Bagu ki amcha aarkshanat kas kon magcha daran yetay te.. Aas sanvidhan virodhi bolat ahet jarange ❤Jay obc.. Jay sanvidhn..

  • @PoojaAmbhore-vr4us
    @PoojaAmbhore-vr4us Місяць тому

    Br

  • @annawaghmare3653
    @annawaghmare3653 Місяць тому

    Shinde pure jativadi ahe

  • @guru-g-english7494
    @guru-g-english7494 Місяць тому

    Jay obc amch aarkshan he babasaheb yani dilay amhi fkt Tech bagnar ❤

  • @user-dx8ow2zi9y
    @user-dx8ow2zi9y Місяць тому

    Since Aatowale mukhmantr Kay samjnar

  • @user-rg7ri6bi7e
    @user-rg7ri6bi7e Місяць тому

    Atta arhvle ka saheb ...😂😂😂

  • @user-jk3hv2nf3p
    @user-jk3hv2nf3p Місяць тому

    Sarvat dhurt manus sharad pawar ahe

  • @rameshghule1262
    @rameshghule1262 Місяць тому +2

    अरे हाके मला 4 महिने झाले मिळालं नाही certificate

  • @tejastonape6673
    @tejastonape6673 Місяць тому

    hake ektach hindat ahe vatta😂

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 Місяць тому

    आरे खोटं बोट पण भेटून बोल हागे

  • @Vig1832
    @Vig1832 Місяць тому

    Hake ❤ nivval yedzawa ahe

  • @sanket_patil_3535
    @sanket_patil_3535 Місяць тому +2

    हाके सोबत अफाट गर्दी 😂

  • @sahadevaandhale7993
    @sahadevaandhale7993 Місяць тому

    जे ओबीसी

  • @sharadpawar1310
    @sharadpawar1310 Місяць тому

    Gap re हाके

  • @kiransolanke1068
    @kiransolanke1068 Місяць тому

    Hake cha vishwas chikki tai var ahe zali amdar ATA kashala natak karto 😂😅

  • @Appagaik
    @Appagaik Місяць тому

    😂😂

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p Місяць тому

    Aata parynt khupfukat khlee duwtnahi

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p Місяць тому

    Hakee aata kass wtty zaknzulya

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p Місяць тому

    Saglyachi nave gheto vikas khravikas konachazala

  • @shyambhutale2018
    @shyambhutale2018 Місяць тому

    57 lakh nondi thambava hyd gajett yevulalay Marathwada pan kunbi hovun jathe dada

  • @SurajMote-jl3sd
    @SurajMote-jl3sd Місяць тому

    Jay modi jay bhajpa 🚩🇮🇳🙏💪❤

  • @manojjadhav8296
    @manojjadhav8296 Місяць тому

    Lakshiman hage barobar ahe

  • @amolyadav3289
    @amolyadav3289 Місяць тому

    😂😂😂😂

  • @dattajadhav8901
    @dattajadhav8901 Місяць тому

    Tu yeu nako tula kon vichar nahi koni bhi

  • @ArchanaShewale-h3v
    @ArchanaShewale-h3v Місяць тому

    गप

  • @Deshbhakt_Bharat
    @Deshbhakt_Bharat Місяць тому

    Are kay pawar pawar lavlay? Tumhala target dilay vatat ahe

  • @user-rx7qy8py5s
    @user-rx7qy8py5s Місяць тому +2

    आता काय घाबरलय

  • @Democratic12346
    @Democratic12346 Місяць тому

    महविकस आघाडी मतदान करायला सांगा