🙏नानाजी, असं वाटलं की आमच्या मनातील भावनांचं आपण मांडत आहात. आपण जोपासत असलेली सामाजिक बांधिलकी, काम व सामाज एकजुटीबद्दल आपले विचार सर्वांनाच अनुकरणीय आहेत. कदाचित आपल्या समाधानी आयुष्याचे रहस्य यातच आहे असे वाटते. सत्य सहज सोप्या शब्दात पण तितक्याच परखडपणे आपण सांगितले ही फक्त नानांचीच शैली आवडली. आम्हाला दिशा मिळाली उत्साह आणि आनंद वाढला. मनापासून धन्यवाद 🙏🇧🇴💐💐
Mala vatte apan samanya janta kharch samanya aste .pan h राजकारणी स्वतःचा अस्तित्व साठी समजला दिशा भुल करता.खर तर त्यांनी कोणते ही स्टेटमेंट करताना दहा वेळा विचार करायला हवा . अँड ही जात आपल्या विसरू देत नाहीत हे राजकारणी मी तर म्हणते या सगळ्यांना घरी बसवा आणि आपल्या तील लोकांनी आता पुढे यावे. तरच ही मयली गंगा साफ होईल.
@@kakajijivrag7657 सत्ताधाऱ्यांच्या व्यासपीठावर असे बोलायला खुप मोठी हिम्मत लागते. नाना CM झाले तर महाराष्ट्राची खुप मोठी प्रगती होईल. पण असे होणार नाही. खुप उच्च विचार आहेत नानांचे
सत्ता व संपत्ती, संपत्तीतून सत्ता असे सर्वच राजकीय पक्ष व नेत्याचे चालले आहे. यांना तत्व, विचार, राष्ट्र निष्ठा व समाज निष्ठा नाहीं. विचारवंताच्या विचाराचा यांच्यावर काहीच परिणाम होणार नाहीं.
नाना साहेब तुम्ही वेगवेगळ्या चित्रपटातून नटाच्या भुमिकेतुन समाजाला, देशातील जनतेच्या वास्तविक दाखवून समाजातील लोकांना जागृत करण्यासाठी खुप प्रयत्न केलाय. पण समाजातील लोकांनी आजही तुमच्या भुमिका मनावर घेतले नाही.इकडुन ऐकतात दुसरया कानाने सोडून देतात. आजपर्यंत तरी एकाही लोकांत बदल झाला असेल असे मला नाही वाटत. "आपने ही कहा था, ये मुर्दा का देश है, गुलाम बनकर जिंदगी जिन्हें की आदत है उन्हे। जब तक जनता नहीं सुधरेंगे तब तक देश नहीं सुधरेगा । सलाम आपल्या धैर्याला आणि कार्याला .
नाना खरोखरच ग्रेट मानूष आहे हे खरेच रोख ठोक बोरनारे नाना पाटेकर प्रहार सेनेमाच्या वेळ एम एल आर सी सेंटर मध्ये यांना तिन महीने या नाना पाटेकर सरांना जवळू पाहीले आहे नानासाहेब रोक ठोक❤❤❤🎉🎉🎉🎉
चांगले विचार आणि स्पष्टपणे मत मांडणारे एकमेव माननिय श्री नाना पाटेकर सर यांनी गरिबी काय आहे. जवळून बघितली आहे. या राजकारणी लोकांना काय समजणार सर्वसामान्य त्रास काय होतो
तुमची बाजू रोखठोक हे मान्य करावीच लागते राजकारणी पण तुमच्या कार्यक्रमात सहभागी असतात परंतु तुमच्या रोखठोक बोलण्यावर कोणीही चांगली अंमलबजावणी करत नाही हे आमचे दुर्दैव
चांगलं बोलणारे, खरं बोलणारे, रोखठोक बोलणारे, स्पष्ट बोलणारे,...actors बघितले, फार बघितले... There is nobody to make action and implementation... Banana Democracy.....
ज्या उदय च्या कार्यक्रमात आलात तो त्याचा सन्मान वाढवायला जिथे मलिदा मिळतो तिथे उदय सामंत असतो त्याला निष्ठा संस्कार काही उरलो नाही विश्वासघात फक्त राहिला आहे
खूप खूप छान नाना जिंदाबाद नाना तुमची आठवण आहे लोणावळ्याची मी पोलीस खात्यात होतो ट्रॅफिक ड्युटी करत असताना आपण आले होते रोडच्या कडेला आपण आपण चहा घेत असताना आमच्याशी बोलत असताना एका परदेशी युवतीने आपला फोटो टिपला होता तुमचे ते शब्द अजून माझ्या कानात आहेत धन्यवाद नाना
एकदम बरोबर आहे. परंतु देशात आणि महाराष्ट्रात काय चालू आहे काय परिस्थिती आहे हे सर्वांनाच माहीत आहे. आणि आदरणीय नाना पाटेकर यांनी त्यामध्ये भर घातली आहे आणि नाना पाटेकर म्हणतात उदय पुन्हा विजयी होतील म्हणजे एकुण परिस्थिती आणि पुन्हा विजयी होतील या दोन शब्दातच सर्वांची सर्वांची सत्यता सत्यता दडली आहे. हल्ली हेच चालू आहे.
नाना तुम्हीं खरोखर ह्याचं युगा तळे आहात का ? प्रश्न पडतो जिधें स्वार्था शिवाय पान हलत नाही. तिथे तुमचा सारखा निस्वार्थी राजकारण विरहित समजाची सेवा करता नाना खरोखर तुमचा मला सार्थ अभिमान वाटतो .
🙏नानाजी, असं वाटलं की आमच्या मनातील भावनांचं आपण मांडत आहात. आपण जोपासत असलेली सामाजिक बांधिलकी, काम व सामाज एकजुटीबद्दल आपले विचार सर्वांनाच अनुकरणीय आहेत. कदाचित आपल्या समाधानी आयुष्याचे रहस्य यातच आहे असे वाटते. सत्य सहज सोप्या शब्दात पण तितक्याच परखडपणे आपण सांगितले ही फक्त नानांचीच शैली आवडली. आम्हाला दिशा मिळाली उत्साह आणि आनंद वाढला. मनापासून धन्यवाद 🙏🇧🇴💐💐
नाना पाटेकर आपण फार साध्या सरळ पद्धतीनं जगावं कसं याचे धडे दिलेत.येतान कोण घेवून आला नाही आणि जाताना कोण घेवून जाणार नाही हे खरं वास्तव आहे आणि सत्य !
रोख ठोक नाना पाटेकर, सलाम आपको 🙏🚩🚩
🎉
नाना तुम्ही ग्रेट आहात, राजकारणी नाहीत. नाम फौंडेशनचे काम अतिशय स्पृहणीय आणि जीवभावाचे आहे. शतायुषी व्हा
नाना पाटेकर स्पष्ट भूमिका मांडनारे उत्कृष्ट कलाकार. नाना तुम्हाला शत आयुष्य लाभो. अशी परमेश्वरापाशी प्रार्थना. धन्यवाद.
नानविषय आधी माहिती घ्या मग बोला
😊@@Arjundandge-x4k
Mala vatte apan samanya janta kharch samanya aste .pan h राजकारणी स्वतःचा अस्तित्व साठी समजला दिशा भुल करता.खर तर त्यांनी कोणते ही स्टेटमेंट करताना दहा वेळा विचार करायला हवा .
अँड ही जात आपल्या विसरू देत नाहीत हे राजकारणी
मी तर म्हणते या सगळ्यांना घरी बसवा आणि आपल्या तील लोकांनी आता पुढे यावे.
तरच ही मयली गंगा साफ होईल.
Pp popp😊@@Arjundandge-x4k
❓️@@Arjundandge-x4k
नाना पाटेकर साहेब जिंदाबाद.
तुमचं भाषण पाहून महाराष्ट्र द्रोही गद्दारांना घाम फुटला.
जय शिवराय जय महाराष्ट्र
महाराष्ट्र द्रोही कोण आहे
@@kakajijivrag7657 सत्ताधाऱ्यांच्या व्यासपीठावर असे बोलायला खुप मोठी हिम्मत लागते. नाना CM झाले तर महाराष्ट्राची खुप मोठी प्रगती होईल. पण असे होणार नाही. खुप उच्च विचार आहेत नानांचे
नाना सारखी निर्मळ मनाची माणसे खूप कमी आहे....
खरंच नाना तुम्ही खुप महान व्यक्ती आहात....👍👍
प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तींनी नाना साहेबां सारखे विचार मनात ठेवले .तर माणूसकी हाच धर्म आपल्या देशात टिकेल. ( जय मानवता ) 🎉 😊 🎉
नाना पाटेकर यांनी मस्त अंजन राजकारणी लोकांच्या डोळ्यात घातले धन्यवाद
हे गेंड्याच्या कातडीचे आहेत यांनी कमरेचे काढून डोक्याला गुंडाळले आहे
शतकोटी प्रणाम तुम्हाला काय म्हणावे कळत नाही फार लोक तुमच्यासारखे कमी आहेत याचं दुःख आहे
खूप घेण्यासाख विचार मांडले नाना तुम्ही खूप मन लावून ऐकले तुमचे भाषण ❤ 🙏❤
अतिशय मार्मिक👌🏻
Nana nuste bolat nahi,karun dakhwatat, great actor, great man,👌👌💪💪💪👏👏👏👏.
जो खरा व्यक्ती असतो तो असच सत्य बोलत असतो जो लाचार असतो तो गप्पच असतो
Udhay is like...aie ghatli ani yala bolavla😂😂😂😂😂😂
कोटी कोटी प्रणाम नाना
अतिशय सुंदर असे मार्गदर्शन नाना तुम्ही केले समाजाला याचीच नितांत गरज आहे
सत्ता व संपत्ती, संपत्तीतून सत्ता असे सर्वच राजकीय पक्ष व नेत्याचे चालले आहे. यांना तत्व, विचार, राष्ट्र निष्ठा व समाज निष्ठा नाहीं. विचारवंताच्या विचाराचा यांच्यावर काहीच परिणाम होणार नाहीं.
उदय सामंत तिथे बसलेले आहेत.. ऐकून कसं वाटलं असेल
त्याला काहीच वाटत नाही तो बेशरम आहे
निर्लज्ज मंसला काय
निर्लज्जम सदा सुखी.
लाजमुडे आहेत. गद्दार आणि भ्रष्ट नेते !
@@DanpalBorkar😂
नाना पंतप्रधान व्हा.
नाना साहेब तुम्ही वेगवेगळ्या चित्रपटातून नटाच्या भुमिकेतुन समाजाला, देशातील जनतेच्या वास्तविक दाखवून समाजातील लोकांना जागृत करण्यासाठी खुप प्रयत्न केलाय. पण समाजातील लोकांनी आजही तुमच्या भुमिका मनावर घेतले नाही.इकडुन ऐकतात दुसरया कानाने सोडून देतात. आजपर्यंत तरी एकाही लोकांत बदल झाला असेल असे मला नाही वाटत. "आपने ही कहा था, ये मुर्दा का देश है, गुलाम बनकर जिंदगी जिन्हें की आदत है उन्हे। जब तक जनता नहीं सुधरेंगे तब तक देश नहीं सुधरेगा । सलाम आपल्या धैर्याला आणि कार्याला .
नाना तुम्ही खरच अप्रतिम बोलता
Khupach Chan sadhya saral bhashet sangitale ,aaplyach gharatil vadil dhari aaplyala sanagt aahet itake Chan vatale yatun nakkich shiknyasarkhe aahe
असा कलाकार पुन्हा होणे नाही. नाना तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच मोरया चरणी प्रार्थना.
जातीयते बाबत विचार चांगले आहेत.जातीयता मोडली पाहिजे हे पण खरं आहे.सुरवात कोणत्या जातीपासून करायची ?
आदरणीय नाना समाजातून निवडून दिलेल्या मंत्र्यांना त्यांची चूक बेधडकपणे दाखवून दिली. असं स्पष्ट बोललं पाहिजे. खुप छान🎉👍
Krantiveer, Yeshwant,Tiranga shows a Real Nana Patekar..
Angry Young Man in Reel and Real Life...
नाना खरोखरच ग्रेट मानूष आहे हे खरेच रोख ठोक बोरनारे नाना पाटेकर प्रहार सेनेमाच्या वेळ एम एल आर सी सेंटर मध्ये यांना तिन महीने या नाना पाटेकर सरांना जवळू पाहीले आहे नानासाहेब रोक ठोक❤❤❤🎉🎉🎉🎉
अप्रतिम,अद्वितीय,छान,प्रामाणिक,उत्कृष्ट,खरा,………म्हणा; ग्रेट का?
आदरणीय नाना, आजचे जे सर्व राजकारणी आहेत त्यांना खरे जीवन समजलेलेच नाही आणि यांनीच राज्याचे आणि देशाचे वाटोळे केले आहे.
Nana you made me cry
I am NIZAR From London
Love you Nana❤
Sir I am In U K listening you Feel very Good
यशवंत पहिल्या नंतर मी माझीच उरले नाही ,त्या कणखर यशवंताची आज खरचं खुप गरज आहे you are great,i love you ❤😊❤
विचारवंत माणूस❤
चांगले विचार आणि स्पष्टपणे मत मांडणारे एकमेव माननिय श्री नाना पाटेकर सर यांनी गरिबी काय आहे. जवळून बघितली आहे. या राजकारणी लोकांना काय समजणार सर्वसामान्य त्रास काय होतो
नाना म्हणजे फक्त नानाच ! शून्यातून शून्य कसं निर्माण कसं होत हे सांगणारा खरा माणूस ! 🙏🏼
नाना पाटेकर साहेब यांनी खूप सुंदर भाषण केले आहे असे रोख ठोक बोलणारे हे एकच कलाकार आहेत सलाम साहेब तुम्हाला .❤❤❤
Kaay he vyakti matv. Nana saheban mule Dhannya aahe Maharashtra majha.
. meaningful Speech ❤
❤ jay maharashtra
उदय सामंत ची पूर्ण इज्जत काढली सोबत सर्व राजकारणी लोकांची पण नाना पाटेकर जी वास्तविक बोलता
रोखठोक बोलणारे नाना पाटेकर यांना प्रणाम 🙏
नानासाहेब खरच तुमच्या निर्भिड वक्तव्याला तुमच्या सारखेच सर्व कलाकारांनी जनजागृती करणे महत्त्वाचे आहे जय महाराष्ट्र
तुमचे विचार परखड सडेतोड , मला पटतात.
नाना परत एकदा यशवंत बनवा ,आजकाल त्याची गरज आहे यशवंताची 😊
He bhashan aaikun nanan baddal majhya manat mare paryant kayam adar rahil.
Salam nana saheb.
अगदी बरोबर बोललात 👍
नानासाहेब आपण महाराष्ट्र हाती घ्यावा . खरंच आपली गरज आहे महाराष्ट्राला
नाना पाटेकर सारखे ज्येष्ठ कलावंतांनी शब्द विचार साहित्यिक युवा पिढीला प्रेरणा दायक आहे. परखड स्पष्ट पद्धतीने मत विचार प्रकट केले आहे 🙏
नाना,मनापासून अभिनंदन. असं झणझणीत अंजन कुणीतरी राजकारण्यांच्या डोळ्यात भरण्याचं काम करण्याची आवश्यकता होती.
नानांच भाषण एकदम बरोबर असत आणि सत्यपरिस्थितीवर असत 🙏
नाना आम्हाला खंत आहे कि आपल्या विचाराचेआनुकरण करण्यासाठी आम्हाला परमेश्वर बुद्धी आणि कुवत देवो,,
Thank you listen u salute
खरच राजकारणी लोकांनी सर्व जाती पंथ, उच्च निचता संपवणारा वारकरी संप्रदायाचे देखील पावित्र्य कमी केले
उदय सामंत यांचे पूरते वस्त्रहरण केले आहे नाना तुम्ही, खूपच छान
तुमची बाजू रोखठोक हे मान्य करावीच लागते राजकारणी पण तुमच्या कार्यक्रमात सहभागी असतात परंतु तुमच्या रोखठोक बोलण्यावर कोणीही चांगली अंमलबजावणी करत नाही हे आमचे दुर्दैव
नाना हे माझे आवडते कलाकार आहेतच पण ते एक उत्तम देशभक्त आहेत .
खुप छान विचार
सामन्य माणसाच्या मनातले बोललात सर, मी कधीही तुमच्यापेक्षा मोठा न्हवतो , मी कधीही तूमच्या पेक्षा लहान नसणार 👍👍👍👍
नाना सच्चा माणूस तुम्ही आमचा आदर्श आहात सलाम नाना🙏🙏
Ek number 👌 Nana Sir
खूप छान तुमचे विचार खरोखर घेण्यासारखे आहेत
राजकारणी लोकांनी जीवन हे सेवेसाठी आहे केवळ मलिदा खाण्यासाठी नव्हे असा विचार जर केला तर खूप चांगले आहे असे राजकारणी लोक कायम लोकांच्या हृदयात राहतात❤
नाना एकच नंबर..... मुजरा तुम्हाला.
Khup chan vichar
khup chhan vichar Salam
महान अभिनेते मराठी अस्मिता या.नाना
यांचा अभिमान वाटतो ते नुसतेच चित्रपट करत नाहीत. ते समाज सेवक
असुन बिनधास्त स्पष्ट खरे बोलतात.
Great thoughts nana sir
नानाजी त्रिवार मानाचा मुजरा.
सामाजिक सलोका ठेऊन केल म्हणून आज चर्चा करता तेच जीवन आहे नाना.
नाना सच्चा माणूस.
देवाला व संतांना सुध्दा जाती धर्माच्या नावावर वाटणारे, ओळखणारेआता महाराष्ट्रात लोकांमध्ये तेढ निर्माण करतात.... हे ह्या संत भुमीच दुर्भाग्य.
By listening nana's heart touching speech, Udayji may feel him self guilty and sorry .
नाद खुळा माडणी आहे साहेब ❤❤❤❤❤❤
सत्तेत गरीब का येऊ देत नाही याचा खुलासा करावा
नाना नी या राजकारणी लोकांच्या डोळ्यात चांगले अंजन घातले...
Nana yana rajyasabha madhe khasdar mhanun pathawa srw mahaaghadi mhadhun ❤❤❤
चांगलं बोलणारे,
खरं बोलणारे,
रोखठोक बोलणारे,
स्पष्ट बोलणारे,...actors बघितले,
फार बघितले...
There is nobody to make action and implementation...
Banana Democracy.....
Khup chhan vichar
ज्या उदय च्या कार्यक्रमात आलात तो त्याचा सन्मान वाढवायला जिथे मलिदा मिळतो तिथे उदय सामंत असतो त्याला निष्ठा संस्कार काही उरलो नाही विश्वासघात फक्त राहिला आहे
Love you Nana❤
खूपच छान 👌👌
खूप खूप छान नाना जिंदाबाद नाना तुमची आठवण आहे लोणावळ्याची मी पोलीस खात्यात होतो ट्रॅफिक ड्युटी करत असताना आपण आले होते रोडच्या कडेला आपण आपण चहा घेत असताना आमच्याशी बोलत असताना एका परदेशी युवतीने आपला फोटो टिपला होता तुमचे ते शब्द अजून माझ्या कानात आहेत धन्यवाद नाना
एकदम बरोबर आहे. परंतु देशात आणि महाराष्ट्रात काय चालू आहे काय परिस्थिती आहे हे सर्वांनाच माहीत आहे. आणि आदरणीय नाना पाटेकर यांनी त्यामध्ये भर घातली आहे आणि नाना पाटेकर म्हणतात उदय पुन्हा विजयी होतील म्हणजे एकुण परिस्थिती आणि पुन्हा विजयी होतील या दोन शब्दातच सर्वांची सर्वांची सत्यता सत्यता दडली आहे. हल्ली हेच चालू आहे.
Jabardast ❤ spasht bol 💐👌 apratim
नाना पाटेकर जी आप सच को सच और इंसानियत के लिए हमेशा आवाज बुलंद करते हैं
रोखठोक भाषण राजकीय लोकांना चांगल करत रहा हे सांगण महत्त्वाच झालय.खुपच छान नाना पाटेकर जी
नाना यांना ही भाषा नाही मताची भाषा कळते आता लोक दाखवतील
खुप छान नाना 🙏
नानासाहेब पाटेकर अगदी बरोबर प्रतिक्रिया व्यक्त केली. ❤🎉🎉
अप्रतिम नाना
निर्लज्ज लोकांना काही वाटत नाही
हे बगून उदय सामंत 👉गजब बिझ्झाती यार 🤣🤣
नाना, खूप सकारात्मक विचार मांडलेत ..उदयजी जे केलेलं काम सांगायला लाज वाटत नाही ते चांगले .जे केलेलं काम सांगायला लाज वाटते ते वाईट .
जय महाराष्ट्र साहेब
❤ Jay Bhandari ❤
नाना तुम्हीं खरोखर ह्याचं युगा तळे आहात का ? प्रश्न पडतो जिधें स्वार्था शिवाय पान हलत नाही. तिथे तुमचा सारखा निस्वार्थी राजकारण विरहित समजाची सेवा करता नाना खरोखर तुमचा मला सार्थ अभिमान वाटतो .
खुप छान👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐
Ek sachcha manus mhanun tyanche hrudayatun nighalela pratyek shabda tatvadnyan hoy. Nanana saprem namaskar.
Hich tyanche sachcha kalakar aslyachi pavti.
Great Nana 1 1 shabdh molache
खरंच. नाना बेधडक आहात. ग्रेट आहात