राजसाहेब एकत्र याना उद्धवसाहेब एकत्र याना
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- राज साहेब एकत्र याना उद्धव साहेब एकत्रयाना #RajSaheb#UddhavSahebThakre #song2023
🌞महाडिक बंधु प्रस्तुत २०२३🌞
संपर्क क्र. 8169891926
➡️ गीतकार: शंकर महाडिक
➡️ गायक: ओमकार आगरकर
➡️ गायक: शंकर महाडिक
➡️ संगीत संयोजक : कृपेश पाटील
➡️ रोहन भोईर
➡️ विडिओ एडिटर : जिग्नेश तुपट
➡️ कोरस: महेंद्र गार्डी
👉 सुचना
➡️📢🛑 आमच्या परवानगी शिवाय हे गीत कुठे ही अपलोड करु नये असं केल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल
आज महाराष्ट्रातील राजकारणात झालेला चिखल पाहून आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनात एकच इच्छा आहे की राज साहेब आणि उद्धव साहेब हे दोघे भाऊ आतातरी एकत्र यायला हवेत ही काळाची गरज आहे आपल्या महाराष्ट्राला
हिच आपल्या सर्वांची हाक आम्ही या गाण्यातुण सादर करत आहोत.
#rajthackeraysong #uddhavthackeraysong #mns #shivsenaubt #sharadpawar
#trendingsong #ajitpawar #ncp
#Marathiviralsong
#Shivsena
#MaharashtranavnirmanSena #devendrafadnavis #eknathshinde #bjp #shivsena #maharashtrapolitics #marathinews
#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
#RajThackeray #RajThackeray #mns #gudhipadwa #maharashtrapolitics #MarathiNews
🎧🎧 🌺🚩🚩🚩🚩🚩🚩🌺
शेर - मोडणार नाही मराठी बाणा !
वाकणार नाही मराठी अस्मितेचा कणा !
झुकणार नाही मराठी मुलखात आपल्याच माना !
याच साठी राज साहेब आणि उद्धव साहेब आतातरी एकत्र याना !
वाट पहातोय महाराष्ट्र सारा!
सुटलाय तुमच्या नावाचा वारा!!
राज साहेब एकत्र याना!
उद्धव साहेब एकत्र याना!
आपला कणखर मराठी बाणा!
सेना मनसे एकत्र याना!!धु!!
बाळा साहेबांना आठवा जरा !
त्यांची ही इच्छा पूर्ण करा!!
आनंदी होईल महाराष्ट्र सारा !
विरोधकांचे वाजतील बारा !!
संपवून टाका हा खेळ सारा!
सत्ता ही येऊद्या आपल्या दारा!!
राज साहेब एकत्र याना!
उद्धव साहेब एकत्र याना!
आपला कणखर मराठी बाणा!
सेना मनसे एकत्र याना !!१!!
हेवे दावे बाजूला ठेवा!
महाराष्ट्राच्या हिताचं पहावा !!
खाऊन जातात दुसरेच मेवा !
देवा आम्हाला कळणार केव्हा !!
महाराष्ट्राचा विचार करना !
मनी हा एकच ध्यास करा ना !!
राज साहेब एकत्र याना!
उद्धव साहेब एकत्र याना!
आपला कणखर मराठी बाणा!
सेना मनसे एकत्र याना!!२!!
सत्तेसाठी लाचार सारे
इकडे तिकडे घेती सहारे !!
निष्ठावंत नाही हे कारे
त्यांच्या डोक्यात संत्तेचे वारे!!
ठाकरे ब्रँड कायम ठेवा
चालणार नाही तिथे कोणाची हवा!!
राज साहेब एकत्र याना!
उद्धव साहेब एकत्र याना!
आपला कणखर मराठी बाणा!
सेना मनसे एकत्र याना!!३!!
गीतकार: 🖊️ शंकर कृष्णा महाडिक
🎉 छान भाऊ
साहेबांनो तुम्ही एकत्र नाही झालं तर महाराष्ट्राचा चिखल होऊन जाईल आता तरी एकत्र या हो आशी विनंती आहे तुम्हाला
प्लीज आमचं UA-cam channel subscribe Kara
Shivsena + manse = successful Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩
Raj saheb cm jhale na tr akkha maharastra saph hoil ❤❤🤟💯💯💪💪💪💪
राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणे ही काळाची खूप गरज आहे
1
शिवसेना मनसे ❤
दादा तुम्ही गाण्याच्या रूपाने सामान्य जनतेचा आवाज दोन्ही साहेबाकडे पोहचवत आहात .
जय महाराष्ट्र🚩❤🙏
❤
@@mangalgatade9743उगा नमः
ई😅o😅dhhh
को एलll
😢
ठाकरे 💥❤️🔥
आता तरी एकत्र या ना उद्धव आणि राज साहेब खूप सुंदर गीत
भाऊ तस प पण उद्धव साहेबांना कोणाची गरज नाही ते एकटे खंबीर आहेत पण एकत्र आले तर चांगलय
महाराष्ट्राला लक्ष देणारी ही दोनच व्यक्ती आहेत जय महाराष्ट्र
कोणा कोणाला वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे झाले पाहिजे🔥🔥 लाईक करा❤️❤️
जय महाराष्ट्र ❤..... खूखूप छान..... साँग.... साहेब एकत्र येणं खरी काळाची गरज आहे.....
दादा तुमच्या गितातुन अखा महाराष्ट्र एक होउ शकतो ते दोघे का होनार नाही
राज साहेब उद्धव साहेब एकत्र आया
महाराष्ट्रासाठी एकत्र या साहेब
राज साहेब उद्धव साहेब बाळासाहेबांसाठी एकत्र या बाळासाहेबांसाठी मराठी माणसाला तुमची गरज आहे 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️👍👍👍👍💯💯💯💯
राज साहेब स्वबळावर लढणार 🤘
बरोबर आहे
खरच याना
1 like for मराठी माणूस .
उत्तम गाणे दोन्ही ठाकरे बंधू पर्यंत आपले गाणे पोहचू दे...
महाराष्ट्राच्या काळाची गरज: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत हीच प्रार्थना 🙏
....hee song Twitter twit kara dogana na pn .... bhari ahes song
2 घी एकत्र या साहेब🚩
Nahi yenaar te... Doghan che vichaar vegle aahet... Aani bakiche chamche aahetach..
राज साहेब उदय साहेब एकत्र या 💯💪🤟😎
🚩🚩🚩🚩🚩🚩🤟
ऑगस्ट. सप्टेंबर मध्ये दोघे एक असतील 🙏 🙏
अप्रतीम गीत. मराठी माणसासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.
*नमस्कार रसिक मायबाप*
तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावना या गाण्यात आम्ही सादर केल्या त्या तुम्हाला आवडल्या हे पाहून खुप बरं वाटलं असंच सहकार्य व प्रेम आमच्या वर राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना खुप खुप धन्यवाद आपल्या सर्वांचे
❤
काळाची गरज आहे, फक्त ठाकरे सरकार 🚩🚩
✊🏻😎होय.... ठाकरे बंधूच 💪🏻🚩
दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा
एक माणूस सत्तेत असन गरजेचं आहे
तो म्हणजे आपले राज साहेब 🙇🚩
एक माणुस सत्तेत येण्याकरता दोघा भावानी एकत्र येणं गरजेचं आहे नाहीतर भाजपा दोन्ही पक्षाला गिळायलाच बसलाय
Only Raj Saheb Thakare
दोघांची च मिळून सत्ता जर आली
तर दोघेच सत्तेत असतील आणि बाकी विरोधात
असा विचार करण्याची गरज आहे आज
आता नाही तर कधीच नाही
sagale khar aahe O ,pan Rajsahebanni prayatna kele ektra yenyasathi pan uddhav nahi yet na,kalach gadkari mhanale hote ki balasahebanchi iccha hoti Raj -Uddav ektra yavet Ashi,tar Uddhav kay mhanale nahi tas kahi navte aste tar Balasaheb mala bolale aste,tyamule Rajsaheb ektech bare.
@@shashankshinde4055एकहाती सत्ता कोणाची येणार नाय महाराष्ट्रामधी युती शिवाय पर्याय नाही
सेना +मनसे = 180 पेक्षा जास्त जागा येतील
राज साहेब तुम्ही आणि उद्धव साहेब एकत्र या आणि महाराष्ट्र मराठी हिंदु धर्मरक्षक संघटित कराल तेव्हाच मराठी मानव वाचेल ❤
Hindustan Made FaqT Aani FaqT
❤ THAKRE ❤
JAI MAHARASHTRA
दोन वाघ एकत्र यावे ही महाराष्ट्र जनतेचं ईच्छा गाण्यातुन व्यक्त केली त्याबद्दल अभिनंदन.खरंच महाराष्ट्र जनतेचं या मनातील भावना ❤❤
सुंदर असा अप्रतिम गाणं लिहिलंय शंकर महाडिक साहेब आणि हे दोघांनी गाणं खूप छान असं गायलेले आहे ओमकार दादा आणि महाडिक साहेब पुढील वाटचालीसाठी अभिनंदन❤
❤
खुप खुप धन्यवाद साहेब
मनापासून ची अपेक्षा आहे की साहेब तुम्ही दोघे एकत्र या
अनघा महाराष्ट्र वाट पहात आहेत
राज साहेब उद्धव साहेब महाराष्ट्राला तुमची गरज आहे एकत्र तुम्ही एक रुपया करून मराठी माणसासाठी या 🚩🚩🚩🚩🚩
मराठी माणसाच्या मनातील भावना तुम्ही या गाण्यातून व्यक्त केल्याबद्दल मनापासून धन्यवाद शतशः नमन जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान दादा हा आवाज महाराष्ट्रच्या कानावर नक्कीच पडलनार खूप छान गाणे आहे जय महाराष्ट्र 🚩
Raj+ Udhav= Complete Bal Thakre🚩🚩🚩
राज साहेब उद्धव साहेब मी महाराष्ट्र बोलतोय मी लुळा व पांगळा झालोय मला तुम्हा दोघांच्या आधाराची गरज आहे.
🚩मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे उप मुख्यमंत्री उधव साहेब ठाकरे 🚩
राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्र सुधरेल
राजसाहेब सोडले तर महाराष्ट्राचा आता कोणावरही विश्वास राहिला नाही, राज ठाकरे आगे बढो, हम आपके साथ है
खूप छान
Nice songs 🎉
दोघा वाघांना एकत्र आण्ण्या पेक्षा एकच वाघ सामोरे आणा ते म्हणजे माननिय राज साहेब ठाकरे 🚩🙏
शिवसेना येऊदे दे रे आता तरी निवडून ❤❤❤❤ आख्या दुनियेचा वाटोळा झाला आहे
आजच्या परिसथितीत ला शोबनार गान
खरोखर महाराष्ट्राला या दोघांची गरज आहे.खुप सुंदर गीत धन्यवाद माऊली माऊली 🌹🙏
या गायकाला माणाचा मुजरा 🙏🙏आता अंमलात आणावा.
उद्धव साहेब आणि राज साहेब तुम्ही एकत्र या या महाराष्ट्र ला तुमची गरज आहे
कार्यकर्ते आणि मतदार ह्यांनी पाहिले सुधारणा करा... राजकारण कसं झालंय आता तरी विचार करा प्रचार आणि पाठिंबा कोणाला द्यायचा सर्वांचं झालं ह्यांच्या हातात द्या 1 दा सत्ता .. झालं तर आपल्या हिताचं नाही तर नेहमी सारखं सोडून द्या.. राजकरण करून कुटुंब तोडू नका.. कोण नाही कोणाचं ह्या राजकारण मध्ये🙏
महाराष्ट्र साठी एकत्र या साहेब या गाण्यातून भावांनी गीत सुरेख गायलय अजून स्पुती आम्हाला येते तुम्ही फक्त एकत्र या आम्ही वाट पाहतोय
एक नंबर
दोघे भाऊ एकत्र यावे हिच संपूर्ण महाराष्ट्रांची इच्छा..
Maharashtra navnirman shiv sena
लय भारी 🚩🤙
❤❤❤❤
खुप छान गीत, संगीत आणि सादरीकरण
खरोखरच काळाची गरज आहे दोघं साहेब एकत्र येणं
जय शिवराय
जय जय महाराष्ट्र
प्लीज आमचं UA-cam channel subscribe Kara
खरं तर म्हणजे दोन भाऊ एकत्र आलेच पाहिजे परंतु अनेक लोकांना यांचा काय आहे दणका कळेल 🔥💯👍🙏🇮🇪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जनतेच्या भावना एका सुंदर गाण्यातून व्यक्त होण्याची खूप छान कल्पना.सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन.
वा ज्वलंत विषय
दोन्ही बंधूंनी एकत्र येणे ही सर्व महाराष्ट्राची इच्छा आहे
एकत्र या आणि भाजपा मुक्त महाराष्ट्र करा
हि भावना जनतेची आहे.तुम्ही गाण्यातून सादर केलं......धन्यवाद
कडक जय महाराष्ट्र... खुप छान...येनार भावा हे एकाठीणी......
ईश्वरचरणी शपथ घेतो की दोन्ही भावांनी एकत्र यावे यात महाराष्ट्राचे हित आहे परत एकदा दोन्ही भवानी एकत्र यावे
Very good song
राज साहेब उद्धव साहेब एकत्र या ना
येऊ नका राज साहेब तुम्ही कधीच उद्धव ठाकरे सोबत येऊ नका त्या एका व्यक्ती मुळे लॉक डाऊन मध्ये आख्खा महाराष्ट्र खड्यात गेला
अगदी बरोबर आहे ❤
खुप सुंदर राज साहेब उदय साहेब एकत्र या जय महाराष्ट्र
खुप सुंदर गीत, दोघेही एकत्र येणे ही काळाची गरज आहे🚩🚩🚩 👍👍
२०१९ ला पण गरज होति आणि राजसाहेबांनीती संधी उद्धवला दीली पण होति . पण तेव्हा त्याला जास्त गर्व होते. आता कशाला एकत्र पाहिजेत दोघे मनसेला गरज नाही.
कडक 🔥🔥
जय महाराष्ट्र 🚩❤️🙏
खूप छान झालाय गीत 🎉🎉🎉🎉 खूप सुंदर लिहील आहे गीत🤘🤘🤘
❤️❤️
दोन्ही भावानी एकत्र यावे ही महारास्ट्राची ईच्या आहे आणी हो शेतकरी हिताच बघा हो
राज. साहेब. उध्दव बाळासाहेब ठाकरे.एकत्र यावे🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र🚩🚩
खुप छान गीत....तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राची विनंती आहे राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र या
दोघांनी आपआपला इगो बाजूला ठेवा आणि एकत्र या, आज आपली महाराष्ट्र राज्याला गरज आहे....
कमी वेळात सुंदर गीत बनवले आहे , गायक सैनिकांनी ( सैनिक शब्द वापरतो सैनिक तीनच शिवसैनिक, मनसैनिक , जो सगळ्यांचे जीव वाचवतो तो सिमेवरचा आपला भारतीय सैनिक 🐯🐯🐯🐯🐯 ) विनंती करतो महाराष्ट्रातील तमाम सैनिकांना कोणीही कोणत्याही सेना पक्षाचा कार्यकर्ता असो ह्या पूढे हे दोन आपले सरसेनापती कधीही एकञ येवू शकतात ( गरजच आहे महाराष्ट्राला ) तर सर्वानी त्यांनी एकञ यावे या साठी कॅपेंन करावे 🙏🙏🙏
राज साहेब एकत्र यांना😢❤
प्लीज आमचं UA-cam channel subscribe Kara
आता खरच महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची गरज आहे! खूप छान गीत आहे!
महाराष्ट्राला आता गरज आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आले पाहिजे
आणि
राज ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत
🔥🔥🔥🔥❤️❤️❤️🔥🧡🚩
प्लीज आमचं UA-cam channel subscribe Kara
राज साहेब उद्धव साहेब एकत्र या 🚩🚩🚩🚩🚩
खुप सुंदर गाण्याच्या स्वरूपात संदेश आहे. हे दोघे एकत्र येण्याचा निर्णय घेत नाही ना. आता महाराष्ट्रची जनताच यांना एकत्र आणेल.
ठाकरे सरकार आमचे
🙏🏻🙏🏻🙏🏻❣️❣️❣️❣️❣️
खूप सुंदर गीत गायन व संगीत ❤
जय मनसे
जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩
उद्धव साहेब राज साहेब एकत्र आले तर शिवसैनिकांना सुद्धा आनंद होईल शिवसेना उपतालुका प्रमुख मुरबाड गुरुनाथ भवार्थे
Nice song 👌👌🔥🔥
प्लीज आमचं UA-cam channel subscribe Kara
khup Chan aahe song I 👌👌
Ektra nahi ale tar maharashtra aata rahnar nahi please 🙏
Ek number song
मराठी माणूस आणि महाराष्ट्र यांच्यासाठी आपण दोघे एकत्र येणे आवश्यक आहे. जय महाराष्ट्र🚩🚩
खुप छान गान बनावल दादा खुप खुप छान
साहेब खरंच एकत्र या आज आपलीच महाराष्ट्राला गरज आहे....🙏
आम्ही अलिबाग - रायगडकर....💪
दादा गाणी खूप सुंदर 👌
Kadak.. i ❤ alibag... 👍 Mast.. hich echha aahe.. doghehi ekatr yayla pahije.. jay Maharashtra...
@@RohitPujari-jp8xq 100% Bhava
काळाची गरज आहे या.उध्वव साहेब शिवसेना पक्षप्रमुख आणि या राज साहेब प्रदेशाध्यक्ष
जय राजसाहेब ठाकरे ❤
खूप छान खूपच सुंदर दोघांचीही गरज आहे आज मराठी माणसाला व आपल्या माहाराट्र वाचवायला
जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩
महाडिक बंधूनी फार छान प्रकारे गीत गायले आहे
उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज एकत्र या 🚩🧡 मराठी माणसासाठी
खरंच काळाची गरज आहे दोन्ही वाघ येकत्र येण्याची
सुंदर गीत 👏🏻👏🏻
सुंदर गाणं आहे