बाळासाहेबांच पूर्ण केला स्वप्न उद्धव साहेबांन सोनाली भोईर ज्ञानेश्वर म्हात्रे official video song HD

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • श्री जनार्दन दादांची म्हात्रे (शिवसेना शाखाप्रमुख) प्रस्तुत
    बाळासाहेबांच पूर्ण केला स्वप्न उद्धव साहेबान
    गीत संगीत गायक
    ज्ञानेश्वर म्हात्रे
    गायिका
    सोनाली भोईर
    संगीत संयोजक
    ज्ञानेश्वर म्हात्रे व डीजे करण
    9637776595
    जय हरी रेकॉर्डिंग स्टुडिओ
    येडिटर व कॅमेरामॅन
    प्रवीण शर्मा डीके व्हिजन
    गाणं आवडल्यास शेअर करा कमेंट करा व चॅनेल subscribe नक्की करा
    धन्यवाद

КОМЕНТАРІ • 677

  • @pradippote5751
    @pradippote5751 7 місяців тому +11

    शिवसेना ऊध्दव बाळासाहेब ठाकरे काळाची गरज आहे अख्या महाराष्ट्र व देशाला जय महाराष्ट्र

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 Рік тому +11

    100% सन्माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब great आणि great च आहेत. जय महाराष्ट्र. फक्त आणि फक्त उध्दव साहेब जिंदाबाद

  • @shindekaka7787
    @shindekaka7787 2 роки тому +17

    जय हिंद जय महाराष्ट्र उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र मध्ये शिवसेना पाहिजे

  • @sachinambekar8236
    @sachinambekar8236 2 роки тому +27

    🚩🚩🚩🚩🚩खुपच छान एक नंबर जय महाराष्ट्र जय शिवसेना फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

  • @dnyaneshwargholaskar4375
    @dnyaneshwargholaskar4375 Рік тому +21

    उद्धव साहेब ठाकरे यांच्या सारखे नेते महाराष्ट्रात
    होणार नाहीत गाणे गायले बद्दल सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩

  • @santoshkumbhar2021
    @santoshkumbhar2021 2 роки тому +16

    शिव सेना 🚩 उद्धव साहेब ठाकरे 🚩🏹🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩

  • @krishnapanchal3700
    @krishnapanchal3700 Рік тому +20

    खूपच छान आणि खरं मनापासुन गायलेलं गाणं अभिनन्दन सर्वांचं जय शिवसेना 🚩जय महारास्ट

  • @NarasappaSharanappa
    @NarasappaSharanappa Рік тому +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसैनिक जय शिवसेना जिल्हा धाराशिव ता उमरगा तालुक्यातील शेतकरी शिवसैनिक पाठिंबा आहे

  • @jaywantbhoir3114
    @jaywantbhoir3114 2 роки тому +30

    जय भारत जय महाराष्ट्र
    आज पर्यंत सामाजिक संघटना मध्ये काम केले. व राजकीय पक्षांत पण कार्यरथ आहे. मला राजकीय अनुभव जरी नसले तरी मी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब याचे कार्य उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. माहामारीच्या प्रसंगी माझा साहेबांनी खुपचं मोठे कार्य केले आहे. साहेब आपणास धन्यवाद

  • @rangathdeshmukh7142
    @rangathdeshmukh7142 Рік тому +6

    जय महाराष्ट्र जय शिवसेना साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @anilambre3053
    @anilambre3053 2 роки тому +17

    अप्रतिम गाणं बोलले तुम्ही जय महाराष्ट्र सर्वांना तुम्हाला

  • @machhindranattujisatdeve2874
    @machhindranattujisatdeve2874 4 роки тому +12

    सोनाली ताई खुप खुप सुंदर तुझा आवाज

  • @sadhanabidwe7483
    @sadhanabidwe7483 3 роки тому +22

    खुप छान... हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब आज पाहिजे होते 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashavanjare296
    @ashavanjare296 2 роки тому +18

    अभिनंदन उद्धव साहेब तुम्हाला नविन चिन्ह मिळाले

  • @kalyanihalde7908
    @kalyanihalde7908 2 роки тому +19

    खुप खुप सुंदर आवाज आणि गाण्याच्या वर्णन....

  • @JaganBajad-po2px
    @JaganBajad-po2px 8 місяців тому +2

    लोक सभेवर निवडून आले पाहिजे हे सोप्न होत बाळासाहेब ठाकरे यांच मुंबई आपली दिली पण आपलीच हे सोप्न होत बाळासाहेब ठाकरे यांच्

  • @girishkobal4457
    @girishkobal4457 4 роки тому +10

    वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा कट्टर शिवसैनिक जय महाराष्ट्र

  • @babasahebbhondave6539
    @babasahebbhondave6539 29 днів тому

    खूप छान एकचं नंबर जय महाराष्ट्र जय शिवसेना फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मशाल भगव्याची शान वाढावी

  • @Ganeshchavan-yt1nu
    @Ganeshchavan-yt1nu 2 роки тому +7

    खुप छान 🚩🚩🚩

  • @dilipsapate985
    @dilipsapate985 Рік тому +8

    जय भारत जय महाराष्ट्र

  • @sunildholi8341
    @sunildholi8341 3 роки тому +22

    जय महाराष्ट्र सर्व कलाकारांचे आभारी आहोत

  • @Ganeshchavan-yt1nu
    @Ganeshchavan-yt1nu 2 роки тому +9

    ऊदव साहेब झिंदाबाद 🚩🚩🚩

  • @sunilparit8919
    @sunilparit8919 4 роки тому +9

    गाणे खुप सुंदर गायले आहे

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 2 роки тому +3

    गाण अप्रतीम गायले आहे अभिनंदन

  • @sunildhamal4085
    @sunildhamal4085 3 роки тому +12

    खूप छान गान काढलत
    ।।जय महाराष्ट्र।।

  • @sharadkadam9703
    @sharadkadam9703 2 роки тому +1

    Ek Number gaan ! Chhanach! 👍👍

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 2 роки тому

    अभिनंदन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब शिवसेना

  • @pundlikakhadye2253
    @pundlikakhadye2253 Рік тому

    शिवसेना पक्षप्रमुख क्षीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @bhritamore4348
    @bhritamore4348 Рік тому +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाचं आहे मुख्यमंत्री झालेच पाहिजे हेय जनता मतं आहेत हे लक्षात ठेवा शिवसेना जिंदाबाद जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय बोलो जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी शिवसेना जय महाराष्ट्र जय

    • @bhritamore4348
      @bhritamore4348 Рік тому

      🙏 शिवसेना जिंदाबाद जय भवानी जय शिवाजी जय बोलो जय महाराष्ट्र जय शिवाजी शिवसेना जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय

  • @gulabnalawade7460
    @gulabnalawade7460 Рік тому +2

    nice song
    जय महाराष्ट्र🚩🚩

  • @prakashlatke9379
    @prakashlatke9379 12 днів тому

    जय महाराष्ट्र . शिवसेना पक्ष प्रमुख विधानसभेवर भगवा फडकणार
    🎉

  • @sadanandpatil694
    @sadanandpatil694 4 роки тому +153

    गर्व से कहो हम हिंदू
    हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो
    जय भवानी जय शिवाजी
    जय महाराष्ट्र

  • @deepakchavan4028
    @deepakchavan4028 3 роки тому +7

    बाळासाहेब झिंदाबाद जय भवानी जय शिवाजी जय बाळासाहेब

  • @pradipumare777
    @pradipumare777 Рік тому +20

    बाळासाहेब राहीले असते तर खुप आनंद झाला असता

  • @vishakhadeokar4452
    @vishakhadeokar4452 Рік тому +12

    Great song... only Uddhav Thackeray 🏹 🏹 🚩 🚩

  • @vl9624
    @vl9624 3 роки тому +4

    जय हो जय शिवसेना सरकार २०२४

  • @dilippatankar8707
    @dilippatankar8707 2 роки тому +1

    खरोखर बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न शिवसेनेच दुकान बंद केलं .या साठी पवार घराण्यणे बरेच प्रयत्न केले.आयती 🐐 शेळी पाहुणी आली.फक्त स्वार्थासाठी.

  • @sangeetamane9582
    @sangeetamane9582 2 роки тому +7

    सलाम या गायकांना
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @nanasahebwaghmode8951
    @nanasahebwaghmode8951 4 роки тому +1

    1 no.very very nise

  • @gajananshirale2466
    @gajananshirale2466 2 роки тому

    खुप सुंदर गाण ह्याला विरोध फक्त भाजप भक्त करतील.

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Рік тому

    Khupach Chan ek number Mujra manapasun purna team la Jay shivray jay Maharashtra

  • @nitinjoshi4450
    @nitinjoshi4450 4 роки тому +1

    शिवसेना जिंदाबाद

  • @chandanji8432
    @chandanji8432 3 роки тому +4

    Shivsena apli ahe v aplich rahanar ahe ..Jay Hind Jay Maharashtra Jay Balasaheb Thakre ji ki ...

  • @समीरइलेक्ट्रिशनअँडसिव्हिलवर्क

    एकच भगवा फक्त राणार आता शिवसेना

  • @dineshborkar9634
    @dineshborkar9634 2 роки тому

    गाण्याचे कंपोज छान केलंय.

  • @shivajishelode344
    @shivajishelode344 4 роки тому +109

    १ नंबर गाणं काढलं !!आपल्या सर्व कलाकाराना व ,मित्रांना खूप खूप शुभेच्छा

  • @dattu2023
    @dattu2023 Рік тому +2

    Great song मात्रे साहेब,तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र

  • @vikasshirwadkar2588
    @vikasshirwadkar2588 2 роки тому +5

    Jay maharashtra saheb

  • @ranjanborude1628
    @ranjanborude1628 Рік тому +1

    लय भारी माझ्या भावा 🚩🚩🚩🚩🚩

  • @sarjeraotate8937
    @sarjeraotate8937 3 роки тому

    1 नंबर अप्रतिम छान

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 4 місяці тому

    हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आता भारत देशाला व महाराष्ट्राला गरज आहे कालाची गरज आहे ठाकरे सरकार स्थिर सरकार आता पंतप्रधान बोलायचे

  • @vidyasawant2847
    @vidyasawant2847 2 роки тому +1

    खूप छान आहे गाणं

  • @RaghunathShinde-p6i
    @RaghunathShinde-p6i Місяць тому

    खूप छान गाणं आहे नवीन जोमान कामाला लावणार आहे

  • @mitejasthakur
    @mitejasthakur Рік тому +3

    साहेबांचे विचार विकल्याबद्दल अभिनंदन उध्दव ठाकरे 🙏

  • @kisandhawale8019
    @kisandhawale8019 3 роки тому

    फक्त शिवसेना. जय महाराष्ट्र.

  • @kokanivaibhavpatil
    @kokanivaibhavpatil Рік тому +2

    Very nice 👌👌

  • @7amitgadade915
    @7amitgadade915 4 роки тому +70

    पण लक्षात ठेवा उध्दव साहेब काय स्वप्न होते बाळासाहेबांचे ते करा आगोदर . सत्ता तर आशी किती वेळा येईल आणि जाईल. पण साहेबांना कसा महाराष्ट्र पाहिजे होता तसा बनवा ..

    • @sunildesai2628
      @sunildesai2628 3 роки тому +2

      Mulgaashwatarudhavsarakha

    • @namadevpatil9689
      @namadevpatil9689 2 роки тому +1

      Thakre

    • @gajananzade2862
      @gajananzade2862 2 роки тому +1

      @@sunildesai2628 गजानन झाडे

    • @dhanrajkhairnar2346
      @dhanrajkhairnar2346 2 роки тому +1

      बिन सत्तेचा महाराष्ट्र पाहिजे तसा कसा बंनेल दादा

    • @Karanrarajpot
      @Karanrarajpot Рік тому

      Tula kay

  • @VEER_AADIWASI
    @VEER_AADIWASI 3 роки тому

    Khup changl gann aahe
    Pudhil vattchalis khup khup subhecchhaaa

  • @anilgalgate6206
    @anilgalgate6206 3 роки тому

    एकच नबर

  • @गणेशटेकाळे-म4न

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना 🚩🚩

  • @vashimsayyad532
    @vashimsayyad532 3 роки тому

    शिवसेना महाराष्ट्र राज्य

  • @ganeshsase3421
    @ganeshsase3421 4 роки тому +9

    खुप छान गीत
    जय महाराष्ट्र

  • @mahadevthanekar440
    @mahadevthanekar440 4 роки тому +3

    मोठ्या साहेबांचे आशिर्वाद आहेत महाराष्ट्रावर जय शिवराय जय बाळासाहेब जय महाराष्ट्र

  • @roshanbhoir6294
    @roshanbhoir6294 4 роки тому +59

    शरद पवार विसरले नाय साहेबा ना ठाकरे बधू ना⛳⛳⛳⛳

  • @vipulkoli3809
    @vipulkoli3809 3 роки тому +1

    बाळासाहेब हे मराठी माणसाच्या हक्कासाठी लढायचे आणि उद्धव ठाकरे हा मराठी माणसांची म्हणजेच आमच्या कोळ्यांची घर उद्धवस्त करायला निघालाय (कोळ्यानो आता तरी जागे व्हा )

  • @ravidharme6214
    @ravidharme6214 4 роки тому +2

    ताईच आवाज एकच नंबर आहे

  • @ganeshgaikwad1157
    @ganeshgaikwad1157 4 роки тому +6

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @rakeshmhatre6938
    @rakeshmhatre6938 4 роки тому +34

    खूपच छान गाण आहे
    🙏🙏👌👌🚩🚩

  • @shreeshivmangeshdhule7462
    @shreeshivmangeshdhule7462 4 роки тому +72

    कडक 🔥शिवसेना जिंदाबाद ⛳⛳

  • @vishalwakade9834
    @vishalwakade9834 4 роки тому +5

    एकच साहेब आमचे ठाकरे साहेब!

  • @JAYHARIRECORDINGSTUDIO
    @JAYHARIRECORDINGSTUDIO  4 роки тому +17

    लाइक करा कमेंट करा व शेयर करा

  • @rekhadesai2265
    @rekhadesai2265 2 роки тому +1

    खुप छान जय महाराष्ट्र

  • @pratikchavan2234
    @pratikchavan2234 4 роки тому +16

    कट्टर शिवसैनिक समर्थक जय महाराष्ट्र

  • @sunilmpathil8744
    @sunilmpathil8744 2 роки тому +1

    जय महाराष्ट्र साहेब 🏹💪🚩🏹💪🚩🏹💪🚩💪💪🏹🚩🏹🚩

  • @umakantpatilghorband2091
    @umakantpatilghorband2091 3 роки тому +1

    ओन्ली शिवसेना

  • @JAYHARIRECORDINGSTUDIO
    @JAYHARIRECORDINGSTUDIO  4 роки тому

    लाइक करा कमेंट करा व गाणं शेअर नक्की करा

  • @abhidapase1407
    @abhidapase1407 4 роки тому +3

    Very nice to you thackare saheb
    Jay shivaray !Jay maharashtra!

  • @shrutimhatre4554
    @shrutimhatre4554 8 місяців тому

    Aaj saheb pahije hot 😭😭i miss you saheb 🙏🙏

  • @munjayadav2017
    @munjayadav2017 4 роки тому +4

    Supper hit song

  • @vishalwakade9834
    @vishalwakade9834 4 роки тому +2

    देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये आदरणीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा समावेश...
    इंडिया टूडे आणि कार्वी इनसाइट्सने संयुक्तपणे केलेल्या मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणात सलग 2 वेळा टॉप 5 मध्ये..✌️

  • @ashokmandhare9402
    @ashokmandhare9402 Рік тому +2

    Jay bhavani Jay shivaji shiv Sena jindabad

  • @runalipatil2481
    @runalipatil2481 7 місяців тому

    khup chan song aahe shivsena zindabad 🧡🧡🧡🧡🧡

  • @amolchavan3624
    @amolchavan3624 4 роки тому +3

    Ek no song tai dada jai Maharashtra 🚩🚩🚩

  • @rftf6877
    @rftf6877 2 роки тому +1

    Excellent

  • @kundlikbaharti2820
    @kundlikbaharti2820 4 роки тому +6

    जय बाळासाहेब जय उदध्व व साहेब जय महाराष्ट्र

  • @navshakendra5751
    @navshakendra5751 4 роки тому +17

    उद्धव ठाकरे साहेब तुम्ही खरोखरच स्वप्न पूर्ण केलं

  • @tejramsursaut5639
    @tejramsursaut5639 4 роки тому +6

    अभिनंदन उद्धव साहेब AND.....Nice song......Sonali bhoir

  • @rajeshshelar9248
    @rajeshshelar9248 3 роки тому

    Supar

  • @yogeshjadhav4098
    @yogeshjadhav4098 4 роки тому +14

    💐 Super song 💐
    Jay maharashtra

  • @VishalThakur-gv6sf
    @VishalThakur-gv6sf 4 роки тому +248

    साहेबांच एक स्वप्न पुर्ण झालच . आता दुसर स्वप्न पण पुर्ण होवो .
    उध्दव साहेब आणि राज ठाकरे साहेब तुम्ही एकत्र या .

  • @Aagri_king123
    @Aagri_king123 4 роки тому +20

    Kdkk. Jay ekvira.
    Jay agri koli 😊🔥🚩

  • @sandeepCHAUGULE-do2ok
    @sandeepCHAUGULE-do2ok 4 роки тому +25

    जय महाराष्ट्र जय शिवसेना जय बाळासाहेब जय श्रीराम

  • @gajananjambhale7220
    @gajananjambhale7220 4 роки тому +5

    Nice song @voice jay aagri koli Jay bala saheb

  • @rajumore4670
    @rajumore4670 4 роки тому +9

    जय शिवराय
    जय बाळासाहेब
    एकच साहेब बाळासाहेब

  • @vikasshirwadkar2588
    @vikasshirwadkar2588 2 роки тому +2

    Jay maharashtra udhav sir saheb

  • @shaileshboste
    @shaileshboste 4 роки тому +3

    Hit song jay shivray
    Jay shivsena
    Nice waiting
    Nice voice
    Nice all team

  • @dipeshkarbhari3312
    @dipeshkarbhari3312 4 роки тому +7

    Khup khup Chan song

  • @pushkarpatil6311
    @pushkarpatil6311 4 роки тому +3

    शिवसेना जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩

  • @subhashdeshmukh7741
    @subhashdeshmukh7741 4 роки тому +3

    Supir udhav saheb jey mharast

  • @AnilPawar-ep6hs
    @AnilPawar-ep6hs 4 роки тому

    खुप सुंदर गीत ताई दादा नी गायले अभिनंदन