शंभुराज देसाईंच्या भाषणावेळी अब्दुल सत्तारांनी पुडी काढली काय घडलं? | Abdul Sattar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лип 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #shambhurajdesai #abdulsattarspeaks #vidhanparishadlive
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 196

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 Рік тому +155

    पुढचा उभा असलेला मंत्री "कोकुस्तपद" भाषण वाचून दाखवत आहे आणि मागच बसलेला मंत्री विधानसभेत पुडी खाऊन "कौतुकास्पद" काम करत आहे....😂😂 महाराष्ट्र शासन दोन पाऊल पुढे...

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Рік тому +1

      Jai ho maharashtra 😂

    • @IMG9702
      @IMG9702 Рік тому +1

      😂😂😂

    • @BRPATIL-xr9be
      @BRPATIL-xr9be Рік тому

      हा मंत्री आहे की शासनाची इज्जत वेशीला टांगण्याचं मशीन आहे समजत नाही........सत्तार साहेब थोडं तरी लाजा राव .......भवनात बसुन गुटखा खाताय.......

    • @jagdishpatil7101
      @jagdishpatil7101 Рік тому

      महाराष्ट्राा गुजरातला विकन्यासाठी मुख्यमंत्री केल😮

    • @dev3625
      @dev3625 11 місяців тому

      😂😂😂😂😂😂😂

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 Рік тому +173

    ह्याची लायकीच पुडी खायाची पण शिल्लोडकरांना हे समजत नाही, असो पुढच्या वेळी शिल्लोडकर नक्कीच बदल करतील हे सर्वसृत आहे

    • @adityap4312
      @adityap4312 Рік тому +5

      Tith muslim jaast aahet...mhnun sattar ch nivdun yeto..

    • @ramdasshisode743
      @ramdasshisode743 Рік тому

      @@adityap4312 नाही हिंदू लोकांना सत्तार हातावर घेतो, हिंदुंना ते समजत नाही

    • @sunnynavlakha1158
      @sunnynavlakha1158 Рік тому +2

      Kahich nahi honar , to kutra a ahe tyachya chinha war pan niwdun yeil to

    • @JivanBorde1
      @JivanBorde1 Рік тому +1

      BJP nivdun anel kiti pn bombal😂

  • @hanmantuthorat1240
    @hanmantuthorat1240 Рік тому +100

    विमल नाही गोवा नाही गुवाहाटी आहे

  • @shunyabinduinteriors
    @shunyabinduinteriors Рік тому +43

    पुड्या खाणाऱ्यांनी पुडी खाणाऱ्याला निवडून आणले😂

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Рік тому +33

    ज्यांना सभागृहाची मानमर्यादा राखता येत नाही त्यांच्याकडून जनतेचे काय भलं होईल.

  • @prajyotmule3023
    @prajyotmule3023 Рік тому +23

    टपरीवर चे लोक राज्य चालू लागले यामुळेच महाराष्ट्राचे वाटोळे झाले .

  • @sushilmunde3738
    @sushilmunde3738 Рік тому +13

    अनुक्रम 1 - तंबाखू वाला
    पाठीमागे अनुक्रम -2- गुटखा वाला

  • @sushantpatil9443
    @sushantpatil9443 Рік тому +5

    दारू प्यायची शिल्लक आहे आता फक्त विधानभवनात ......

  • @balajikalyankar4025
    @balajikalyankar4025 Рік тому +43

    काय साहेब पुड्या खाऊन पुड्या सोडता योग्य नाही सर लोकांना न्याय मिळवून देणारी जागा आहे ती

  • @ramrajebavdhane6227
    @ramrajebavdhane6227 Рік тому +35

    दाणे दाणे मे केशर का दम, बोलो जुबा केशरी... विमल

  • @natureslovers3512
    @natureslovers3512 Рік тому +17

    माननीय सत्तार साहेब...एकटेच काय खातंय...शंभू राजे लापण द्या...बघा रिचार्ज नाही म्हणून अडखळतो आहे😂😂😂😂
    # आदर्श (?) नेते...😢😢

  • @omkarphule5180
    @omkarphule5180 Рік тому +30

    पुडी बहाद्दर...🤦‍♂️

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi Рік тому +14

    ज्याला स्वतःचे आरोग्याची काळजी नाही तो जनतेची काळजी काय करणार

  • @MadhukarBhagat-rs7sm
    @MadhukarBhagat-rs7sm Рік тому +30

    याला म्हणतात महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री कॅबिनेट ज्याला साधं मराठी वाचता येत नाही तो या महाराष्ट्राचा मंत्री आहे हे किती महाराष्ट्रातील जनतेचे दुर्दैव आहे
    एक पुडी खातोय दुसरा पुड्या सोडतोय

  • @darshansk9380
    @darshansk9380 Рік тому +22

    हेच राहील होत आता

  • @sanjaypawar5172
    @sanjaypawar5172 Рік тому +11

    सर्व राजकारणी लोकांनी सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करण्याचे काम केले आहे

  • @NageajWaghmare
    @NageajWaghmare Рік тому +37

    त्यांची लायकी आहे त्याच पद्धतीने ते वागतात

  • @pranitmhatre870
    @pranitmhatre870 Рік тому +6

    WHO ला सल्ले देणारे अशा लोकांना तिकीट देतात😂😂😂

  • @mangeshgaurikar4500
    @mangeshgaurikar4500 Рік тому +7

    वियाग्रा खाल्ली असेल 😂

  • @karan15051
    @karan15051 Рік тому +5

    इलायची होती असं सांगेल 😂😂😂😂😂

    • @dp022
      @dp022 Рік тому +2

      😅😅

  • @manojpahilwan223
    @manojpahilwan223 Рік тому +7

    एक पुड्या सोडतो आहे आणि एक पुडी खात आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sourabhavinashshinde_09
    @sourabhavinashshinde_09 Рік тому +1

    ह्याला मतदान करणाऱ्या मतदारांना १००० तोफ्यांची सलामी 💯
    हाच आमचा समृद्ध महाराष्ट्र👈💯
    #मनसे🚩

  • @vinodjogdand2640
    @vinodjogdand2640 Рік тому +3

    टपरीवरची लोक राज्य चालू लागले त्याच्यामुळे राज्याचं वाटोळ झालं

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 Рік тому +1

    केंद्रांनी गुटखा आणि मावा ह्यावराचा gst रद्द करावा. ऑनलाइन game वरचा पण gst रद्द करावा. व्हिस्की वरचा टॅक्स राज्यांनी रद्द करावा. तरुण पिढी खुश होईल.

  • @vaibhavjagadale7173
    @vaibhavjagadale7173 Рік тому +1

    अवघड आहे या राज्याचं, एके काळी अभ्यासू लोकांचे मंत्रिमंडळ असलेल्या या राज्याच्या विधानसभेत एका पेक्षा एक बावळटांचा भरणा झालेला आहे

  • @AP-743
    @AP-743 Рік тому +2

    गोळी खाल्ली...acidity ची...

  • @luckyindian6253
    @luckyindian6253 Рік тому +1

    सगळे असेच अनाडी आमदार गेले आहेत शिंदे साहेबान बरोबर

  • @xavier430
    @xavier430 Рік тому +5

    Shilajeet khatoy😂😂

  • @Vancqa
    @Vancqa Рік тому +2

    धन्य ते मतदार 😂😂😂😂

  • @aruntayade7484
    @aruntayade7484 Рік тому +2

    निवडणुक मधे अपक्ष माणसांना मतदान करा, मुलांना उमेदवार मनुन उभे करा, निशचित युवा मुलांना काम मिळेल

  • @Cagyfhnyo
    @Cagyfhnyo Рік тому +1

    हे सगळे गुटखा बाज आहेत, शम्भू देसाई चा पण एक विडिओ आहे बघा, त्यात तो सुपारी खात आहे

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 Рік тому +2

    जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद हर्षदजी कदम झिंदाबाद झिंदाबाद. शंभोॐपुडी. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @sudhirmudage8152
    @sudhirmudage8152 Рік тому

    महाराष्ट्राच्या प्रगतीची धडपड आणि तळमळ बगा की पक्षच घेऊन जाऊन सरकार स्थापन केले किती काळजी आहे 12 कोटी लोकांची 😂😂😂😂😂

  • @BA-mr5cx
    @BA-mr5cx Рік тому +1

    यांना शेण खाल तरी काही वाटणार नाही, कारण त्यांनी आधीच शेण खाऊन बाहेर झाले आहेत साले.

  • @madneashok
    @madneashok Рік тому +1

    टपरी वर बसला आहे असे वाटत 😂😂😂

  • @vandnamahale1804
    @vandnamahale1804 Рік тому +1

    पुळी खानार हाकलुन दया तया टोपिवाला हाकलू हाकलू हाकलू

  • @milindbhalerao8752
    @milindbhalerao8752 Рік тому +3

    Gaddar la haklala pahije baher

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 Рік тому

    महाराष्ट्राच्या जनतेला हे दाखवत आहेत पुड्या खवा आणि पुढे या ..

  • @kailaskasar9697
    @kailaskasar9697 Рік тому

    लोकांनी कौतुक केले पाहिजे😂😂😂😂😂हे सोड तू मंत्री आहेस तिथे काय दिवे लावले

  • @Shubhs-e1t
    @Shubhs-e1t Рік тому

    देसाई -अहो सत्तार थांबा माझं भाषण संपताच मला पण द्या पुडी तसा मी गाय छाप lover आहे

  • @santoshjavir8779
    @santoshjavir8779 Рік тому

    सत्तार..त्या खुर्चीची तरी इज्जत ठेवा..तुम्ही काय घरी बसल्या करतात तस ह्या लोकशाहीच्या मंदिराची थट्टा करु नका..काही तरी गांभिर्याने वागा आचरण ठेवा..

  • @shivajiatkare602
    @shivajiatkare602 Рік тому

    मंत्री महोदय आपण ' कौतुकास्पद ' हा शब्द ७ वेळा व्यवस्थित म्हणून दाखवा, माझ मत मरेपर्यंत तुम्हाला, मी मरेपर्यंत बरका... आणि ते मागं असं बसलय जस काय पारावर गप्पा मारायला आलेत. मावा खातंय.

  • @krushnaware3627
    @krushnaware3627 Рік тому +4

    विमल

  • @balasahebnimse8473
    @balasahebnimse8473 Рік тому +1

    Send off zhala bahutek shinde Sahebacha. Jas 10th class chya students cha results yenya agodar hoto tasa 😂

  • @angadpawar5953
    @angadpawar5953 Рік тому +2

    राजनिवास😂

  • @prabhakarjoshi6605
    @prabhakarjoshi6605 Рік тому

    तिथेच थू कंत पण असतील , आणि हे गुकटका कसे बंद करतील, यांना तर मराठी पण नीट वाचता येत नाही असेल लोक प्रतिनिधी काय विकास करणार

  • @eternalindia1812
    @eternalindia1812 Рік тому

    तल्लफचं काम आहे भाऊ । पुढारी लोकांचे शौक वेगवेगळे असतात ते दाखवा. पुळी किरकोळ आहे.

  • @BA-mr5cx
    @BA-mr5cx Рік тому +1

    यांना साधं मराठी बोलता येत नाही.

  • @adviftekharshaikh7314
    @adviftekharshaikh7314 Місяць тому

    बोलो जुबान केसरी 😅 जीभ घसरली नाही पाहिजे म्हणून केसरी जुबान बोल्या साठी खावा लागतो

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 Рік тому

    बघा घुटकेबाज दगाबाज दारुबाज असे लोक आपण याना कूठे बसव्याच याचा विचार करा

  • @KMACBurr
    @KMACBurr Рік тому

    जसा राजा तसा प्रधान, जसा चमचा तसा मंत्री, जशी टोपी तशी पुडी. पोरखेळ चालू आहे सध्या संपूर्ण देशात!!!!!!!!!!!!!!

  • @ssk4115
    @ssk4115 Рік тому

    खोके खा पुडी खा २०२४ पर्यंत मजा

  • @rockrajput8504
    @rockrajput8504 Рік тому

    अरे कुणी नेता काय खातो , काय बाहेर टाकतो , तुमच हेच काम आहे का ? जरा राज्येच्या जनतेच्या समस्या काय आहेत , हे समोर आणायच काम करा जरा , मेडीया ला थोडी लाज वाटली पाहिजे .

  • @chandrakanthirve6184
    @chandrakanthirve6184 Рік тому

    आर किती लाचारी याचे जिवंत उदाहरण आहे

  • @jaydeepjamdhade4594
    @jaydeepjamdhade4594 Рік тому

    पुडी नाहीरे ती चॅाकलेट आहे. पुडी आशी चाऊन खातात काय? आपल्या पेक्षा 100 पट हुशार आहे ते लोक.तिथ काय खाल्ल पाहिजे काय नाही खाल्ल पाहिजे ऐवढी अक्कल आहे त्यांना.

  • @ganeshmisal1016
    @ganeshmisal1016 Рік тому

    तुमचा पाठीमागं बघा किती स्वाभिमान utuचाललाय

  • @dadaravjkamble9249
    @dadaravjkamble9249 Рік тому

    गद्दाराला सभागृहातून हाकलून दिले पाहिजे

  • @vishalichake7757
    @vishalichake7757 Рік тому

    हा वर्गातल्या बदमाश मुला सारखा वागतोय

  • @rajanlanjewar4530
    @rajanlanjewar4530 Рік тому

    काही ही बोलू नका सत्तार साहेब औषध घेत आहेत.😂😂😂😂

  • @harshmorepatil1333
    @harshmorepatil1333 Рік тому +1

    बोलणारा पण पुडी बहाद्दर आहे ...

  • @ArbazPathan-nv8st
    @ArbazPathan-nv8st 2 місяці тому

    ❤❤❤

  • @user-qn9tl2eh8s
    @user-qn9tl2eh8s Рік тому

    तमाखूबाज😂😂😂😂😂पुड्या खा पुड्या सोडा लेकाहो😢😢😢😢

  • @Natural-l3k
    @Natural-l3k Рік тому

    काय सतर पुड्या बंध आहेत कारवाई कोण करणार चालू करा किमती तरी कमी होतील

  • @chaitanyashewale552
    @chaitanyashewale552 Рік тому +1

    बोलो जुबा केसरी

  • @santoshjavir8779
    @santoshjavir8779 Рік тому

    साहेब आपणांस कौतुकास्पद हे वाक्य व्यवस्थित बोलता येत नाही.

  • @shivajiparkar3300
    @shivajiparkar3300 Рік тому

    सत्तार साहेब उचे लोगो की उची पसंत

  • @vishalkadam7963
    @vishalkadam7963 Рік тому +3

    Goa😂😂

  • @Vancqa
    @Vancqa Рік тому

    किमान शिक्षण हा criteria ठेवला पाहिजे..भंपक

  • @janvikhake3358
    @janvikhake3358 Рік тому

    दोन्ही गदा्र हे विमल फंटर आहेत...

  • @rahulkotolikar7292
    @rahulkotolikar7292 Рік тому +2

    Yala marathi shikwa aadhi ,grampanchayat made shipayi honyachi layki naslyale aaj mantri ??

  • @devendragawali3008
    @devendragawali3008 Рік тому

    आता हा म्हणेल मी चॉकलेट खाल्ले होते 😅

  • @dhammanandmore898
    @dhammanandmore898 Рік тому

    उद्या quarter घेऊन पण बसतील 🤣🤣🤣

  • @pradeepkaudare9450
    @pradeepkaudare9450 Рік тому

    सतार नाही गटार आहे हा टोणगा

  • @ajitpawer7542
    @ajitpawer7542 Рік тому

    आमचा पण थोडा विचार करा घ्या राज्यसभेतून आम्हाला मी पण 5 वी शिकलोय पण मला इंग्लिश लिहिता वाचता येतं मराठी लिहिता असते तर हिंदी लिहिता वाचता येतं

  • @santoshbankar444
    @santoshbankar444 Рік тому

    गुलाबराव च टपरीवर घेतली पुडी त्याने

  • @sachinjondhale9421
    @sachinjondhale9421 Рік тому

    लाव चुना मळ पुन्हा😂😂😂😂

  • @satishpatil7045
    @satishpatil7045 Рік тому

    शंभु, महाराष्ट्र ची प्रगती , तळमळ आणि मळमळ तुझ्या मागे दिसते आहे, गद्दार ते बघ, नंतर भाषण दे. विधानसभा कौतुकास्पद आहे ते नंतर कळेल 😅😅😂😂

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision Рік тому +1

    shame on maharastra gaddra sarkar

  • @rokeshgaikwad681
    @rokeshgaikwad681 Рік тому +1

    Only moddii is King 👑👑 Amit Bhai shaha Boss

  • @abhijeetkhale8934
    @abhijeetkhale8934 Рік тому

    हा तर विमल फॅन निघाला😂😂

  • @PramodPatil-rr9mu
    @PramodPatil-rr9mu Рік тому

    माग मान उंच झाली (घसा गार )

  • @ArvindSaraf-oe6id
    @ArvindSaraf-oe6id Рік тому +1

    Hajmola hota sangnar ..😅

  • @anilbhalerao6641
    @anilbhalerao6641 Рік тому

    बोलो जुबान सत्तार केसरी

  • @karankirtishahi4181
    @karankirtishahi4181 Рік тому +1

    He asle bhadkhau niwdun dilet 😂😂 jai ho maharashtra maza 😂😂😂

  • @kavitavartak8069
    @kavitavartak8069 Рік тому

    कैतुस्कापड आहे
    देवा
    आणि मागचे काय करताहेत वावा

  • @RoyalMaharashtra1
    @RoyalMaharashtra1 Рік тому

    Goa aahe ki Guwahati

  • @sheetalnair1615
    @sheetalnair1615 Рік тому +1

    These people have no shame in doing anything

  • @riyarecipeandshivharshvide6827

    अरे जागेच तरी भान ठेवा

  • @zahirabbaspanjakash3062
    @zahirabbaspanjakash3062 Рік тому

    Sattar bhai ek number

  • @saurabhbhoir1907
    @saurabhbhoir1907 Рік тому

    मावा खातोय तो...😂😂

  • @amolkadnor5335
    @amolkadnor5335 Рік тому +1

    Are babanno ti khrch pudi ahe ka. Badishep asel tambakhu chaun khat nahi

  • @rajusangle7384
    @rajusangle7384 Рік тому

    बडण ची गोळी आहे

  • @adiyogtoon
    @adiyogtoon Рік тому

    राजनिवास खाल्ली

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 Рік тому

    खात आहेत पण गुटखा नाही लगेच कोनी चावत नाही माझा अनुभव.चिंगम पण असू शकतं.

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 Рік тому

    काही. असो. विधान. भवनात. धूम्रपान. केले
    आहे. कारवाई. झाली. पाहिजे. अशा. लोकांना.
    पाठीशी. चालू. नका

  • @santoshtapkir2181
    @santoshtapkir2181 Рік тому +1

    Ghutka Bandi ahe ki nahi?

  • @RahulKastodevlogs
    @RahulKastodevlogs Рік тому

    राजनिवास असेल😂😂😂

  • @ishubhoye6833
    @ishubhoye6833 11 місяців тому +1

    मला अस वाटतंय शिक्षणाची पात्रता असेल तरच आमदारकीच तिकिट भेटल. पाहिजेल काय वाटतंय

  • @girdhanpawara9029
    @girdhanpawara9029 Рік тому

    बोलो ज्युबा केशरी 😂😅😂😅😂

  • @poojasuradkar2796
    @poojasuradkar2796 8 місяців тому

    Abdul sttar na sillod karani निवडून दिले ..पण तिथे अजूनही काही development nahi...tithe tynchich dadagiri chalte....