Sushma Andhare Sillod Sabha Full Speech : अब्दुल सत्तारांच्या मतरसंघात जाऊन हल्लाबोल : सिल्लोड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • #abpmajha #abpमाझा #BalasahebThackeray #BalasahebThackeraySmrutidin #thackerayvsshinde #SanjayRaut #bharatjodoyatra #rahulgandhi #live #livestream
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @nitinborge2907
    @nitinborge2907 Рік тому +122

    ताई सलाम आहे तुम्हाला तुमच सर्व भाषण ऐकल्यानतंर बोलत आहे खय्रा आर्खोन प्राबोधन यात्रा पुढे नेत आहात सामाण्य मानसाला शिकवण मिळत आहे हे काम पुढे आसच चालु राहो परमेश्वराला विनंती करतो

    • @shwetapatil4017
      @shwetapatil4017 Рік тому

      Exlant speach

    • @UmaBurbure
      @UmaBurbure 9 днів тому

      शौ😅व😅, ,; एल
      ध् 5:27 😅😅😮😮 एका 😢थ
      /०​@@shwetapatil4017

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 Рік тому +77

    हे खरंच खूप सुंदर प्रबोधन आहे, सत्य आहे, यांच्या खऱ्या प्रवृत्तीचा बुरखा फाडणारे आपले परखड विचार अप्रतिम ..! धन्यवाद ताई.

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 Рік тому

      Abdul Bhai ka bahut pasand hai

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      @@rajulaha3447 teri amma leti Abdul ko 😂🍉🍉

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 Рік тому

      @@Renaissance861 Tera Amma to grand road mein dhandha karti hai

  • @ketanmore7635
    @ketanmore7635 Рік тому +425

    धन्यवाद @abp माझा तुम्ही सगळ्या सभा पुर्ण दाखवात आहात.महाराष्ट्रात खरे अर्थाने महाप्रबोधन सुरु आहे.

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 Рік тому +4

      Abdul Bhai ka lega lagta hai

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      @@rajulaha3447 Savarkar leta tha. Usko Andman me bahut pela do pathano ne. Isiliye mafi mang ke bhaga

    • @rajeshtikhe3218
      @rajeshtikhe3218 Рік тому +5

      Sunder bhashan

    • @SandySachhu
      @SandySachhu Рік тому +1

      Ajun prabodhan karayche asel tar Tain che old videos aahet te pan bagha...😆😆😆

    • @swami_smartha
      @swami_smartha Рік тому +3

      @@SandySachhu ekach comments kiti vela taknar

  • @ganeshvighne4488
    @ganeshvighne4488 Рік тому +82

    खरोखर ताई तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेचे डोळे उघडण्यासाठी सक्षम आहात

  • @prakashgabale8477
    @prakashgabale8477 Рік тому +165

    सुषमाताई You are Great. अभ्यासू आणि मनाली भावणारी वक्तृत्वशैली.

  • @samratpatekar1793
    @samratpatekar1793 Рік тому +160

    ताई आपण खूप हुशार आहात.... आपल्यासारख्या नेत्यांची गरज आहे महाराष्ट्राला.....

  • @shivrajcollection
    @shivrajcollection Рік тому +230

    ग्रेट speech शिवसेनेला चांगले दिवस नक्किच येतील ताई अशीच साथ द्या

    • @pravinyewle7260
      @pravinyewle7260 Рік тому +3

      बुडवणार ही

    • @swami_smartha
      @swami_smartha Рік тому +5

      @@pravinyewle7260 tumhi naka kalji karu

    • @ramakant6304
      @ramakant6304 Рік тому +1

      नाहीहो असल्या भाषणांनी फक्त करमणूक होते, शिवसेनेचे मुख्य पात्रच निष्क्रिय आहे

    • @swami_smartha
      @swami_smartha Рік тому +4

      @@ramakant6304 Tari pn tumhi aikta kamala aahe

    • @savitadeshmukh4903
      @savitadeshmukh4903 Рік тому +3

      ऐका डोक जाग्यावर येईल

  • @sanjayingle5926
    @sanjayingle5926 Рік тому +126

    बाळासाहेब ह्यांचे खरे सैनिक आहेत, सुषमा ताई

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u Рік тому +138

    उद्धवजी नी तुम्हाला पद दिलं आणि तुम्हाला योग्य व्यासपीठ मिळालं ,सलाम दोघांना पण 🔥🚩🔥🚩

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 Рік тому +186

    ताई तुम्ही बोलता ते शंभर टक्के बरोबर आहे जय जिजाऊ जय शिवराय 👌👌👌👌👌

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 Рік тому +6

      Abdul Bhai ko bahut pasand hai

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      @@rajulaha3447 teri amma 😂😂😂😂🍉🍉🍉

    • @swami_smartha
      @swami_smartha Рік тому

      Tai tumhi great aahat pn kahi nalayak lok tumhala badnam kartil pn tya nalayak lok Kade laksh nahi deyach

    • @Yogesh_sh
      @Yogesh_sh Рік тому

      म्हातार्‍याला तलवार उचलता येत का, असे उद्गार बाळासाहेब ठाकरे ना बोल्यावर कसा काय या बाई ला शिवसेने मध्ये प्रवेश दिला....इतकी, लाचार झाली शिवसेना

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +4

      @@Yogesh_sh विचार महत्वाचे असतात ज्याबद्दल तुझ्यासारख्या संघोट्यांना कळायचे नाही

  • @gajendranaiknaware8588
    @gajendranaiknaware8588 Рік тому +208

    खरच ताई , मनापासून सांगतो तुम्ही शिवसेनेत आल्यापासून जनतेला दिलासा मिळाला आहे

  • @farukbargir5100
    @farukbargir5100 Рік тому +70

    ताई अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करून जनतेला माहीती देताय मुद्देसुद भाषण केले असून त्या सत्तार भाईला कळुदे की भाषण कसा असावा टिका टिप्पणी करण्यापेक्षा आपल्या मतदारसंघातील कामे करा

  • @jaydeeppardule8026
    @jaydeeppardule8026 Рік тому +47

    आजचे भाषण अप्रतिम.

  • @sanjaysjadhavofficial9355
    @sanjaysjadhavofficial9355 Рік тому +342

    अत्यंत प्रभावशाली आणि अभ्यासपूर्ण भाषण..खऱ्या अर्थाने प्रबोधन आणि नकली बुरख्याचा पर्दापाश सुद्धा ..

    • @bhagwatnicepatil6529
      @bhagwatnicepatil6529 Рік тому +7

      खूप छान ताई, भाषण,अभ्यासपूर्ण सत्य परिस्थिती आहे, तुम्ही पुढेव्हा आम्ही तुमच्या सोबत आहोत ,जय महाराष्ट्र .💐👍👌

    • @sunitasawant5664
      @sunitasawant5664 Рік тому +9

      अगदी बरोबर ताई भाषण ऐकताना अंगावर शहारे उभे राहतात god blessed always with you

    • @bhalchandrakushe1102
      @bhalchandrakushe1102 Рік тому

      Bhikarchot Abdul Sattar 😀🤪😁

    • @amolgarje4797
      @amolgarje4797 Рік тому +1

      @@bhagwatnicepatil6529 0

    • @ramraochavan5043
      @ramraochavan5043 Рік тому

      F

  • @karimpathan5929
    @karimpathan5929 Рік тому +70

    सॅल्यूट ताईसाहेब 👌👌

  • @mahadroadlines212
    @mahadroadlines212 Рік тому +228

    , ABP माझा, चे मना पासून धन्यवाद पूर्ण भाषण दाखवीत आहात

  • @navnath2663
    @navnath2663 Рік тому +56

    खतरनाक ताई ✌️
    अंगावर काटाच आला ऐकूण 🙏

  • @bhalchandrajoshi7961
    @bhalchandrajoshi7961 Рік тому +62

    ताई ग्रेट आहात. जय महाराष्ट्र.

  • @NemadeBaba
    @NemadeBaba Рік тому +68

    ताई ला फुल्ल suport karava uddhav साहेबांनी

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 Рік тому +76

    सत्य लोकशाहीचा बुंलंद, आक्रमक आवाज सुषमा ताई अधांरे 🚩जिंदाबाद🚩

  • @shobhanarane4611
    @shobhanarane4611 Рік тому +76

    ताई खरोखरीच सर्व मुद्दे एकदम बरोबरीने मांडले आहेत

  • @kalidaschaudhari9193
    @kalidaschaudhari9193 Рік тому +56

    हिमतवान

  • @sanjaykalbhor9661
    @sanjaykalbhor9661 Рік тому +40

    जय महाराष्ट्र ताई आपल्याला सलाम जय महाराष्ट्र ताई आपल्याला सलाम ताई मी संजय पांडुरंग काळभोर कटर बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे माझं वय आत्ता वय 60 आहे ताई तुम्हाला फक्त एक विनंती आहे की मी पुण्यात रहातो तुम्ही पुण्यात रहाता तुम्ही माझ्या मुली सारखीच आहे मला फक्त तुमच्या पाया पडायचे आहे तुमच्या केसांना धक्का तर आमच्या जिवाला धोका पण एक विनंती बाळा पण मला आपल्या पायावर डोके ठेवायचे आहे ही विनंती आहे जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी सुषमा ताई जय महाराष्ट्र

  • @amolthakur7576
    @amolthakur7576 Рік тому +72

    Khup chhan Tai 👍

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 Рік тому

      Natak wali

    • @amolthakur7576
      @amolthakur7576 Рік тому +4

      @@rajulaha3447 dada natk asu dya pn kay. Chukich aahe. Natk tr saty ghatne vr adharit aahe n.

    • @veergovindpurkar9188
      @veergovindpurkar9188 Рік тому

      @@amolthakur7576 ह्या भेयनचोद राजू लहा ला भाऊ म्हणू नको, हेचि आई बाहिर बसली होती त्या दिवशी तिला कुत्र रेटल आणि हा राजू जन्माला आला.

    • @sunilsarang4977
      @sunilsarang4977 Рік тому +1

      @@rajulaha3447 Gaddarala barobar bolat ahe

    • @mahadevmunje9463
      @mahadevmunje9463 Рік тому +1

      @@rajulaha3447 अरे ताईंनी मांडलेले मुद्दे आणि विचारलेल्या प्रश्न चुकीचे आहेत का? ते सांग ना. नाटकवाली म्हणून हिणवुन सामान्य माणसं आपलीच लायकी काढतील.

  • @vsmhatre2325
    @vsmhatre2325 Рік тому +425

    सुषमा अंधारे सारखा विरोधक पाहिजे.

    • @shaibaazsayyed5773
      @shaibaazsayyed5773 Рік тому +10

      👍👍👍

    • @milindpurandare1613
      @milindpurandare1613 Рік тому +7

      Sushma Andheri walk

    • @gopalrathod6105
      @gopalrathod6105 Рік тому +7

      ठाकरे सत्तेत होते तेव्हा कुठं होत्या आता का कळावळा करताये

    • @shiv1617
      @shiv1617 Рік тому

      @@gopalrathod6105 झवण्या , फक्त सत्तेत साथ द्याची असते का

    • @gopalrathod6105
      @gopalrathod6105 Рік тому

      @@shiv1617 तोंड सांभाळून बोला तुम्ही बौंड जमा केलाये का आधी ठाकरे ना तेव्हा निश्चित करून घ्या कि तुम्ही ठाकरे ला सोडणार नाही त्यांच्या वाईट काळात मग बोला.कुसळ दिलं का रे गबळ्या त्यांने तुला कोरोना काळात.. खालच्या पातळीवर गेलेल्यांसांरख बोलणं प्रत्येकाला येते..उगाच गब्बर सिंग होऊन ठाकरे चा उरमट्या होऊ नको.तुझ्या अर्धवट ज्ञांनाची गरज कोणाच्या उपयोगाची नाही..जा निघ..

  • @pratibhamane9613
    @pratibhamane9613 Рік тому +46

    🙏💐नमस्कार मॅडम, खूप छान, अभ्यासपूर्वक , चांगलीच चिर फाड करता, हाडाच्या कार्यकर्ता,, उद्धव ठाकरे साहेबांनी तुमची निवड योग्य च केली, तुम्ही भाषा प्रभू आहातच , पण पोटतीडकीने बोलता, जगण कठीण , मोदी जी नेच वाट लावली, बीजेपी ने महागाई ने प्रमोच्च आलेख गाठत आहे , सगळं गलिच्छ आहे, शेम,शेम ताई काळजी घ्या, ही गिधाडे आहेत.

    • @balasahebshindr6450
      @balasahebshindr6450 Рік тому +2

      Absolutely correct 👍👍

    • @prakashdandale8394
      @prakashdandale8394 Рік тому

      सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे ,हीच प्रभोधन यात्रा मोठ्या प्रमाणात होऊ द्या . जनसंसण्यानं देशाच्या वास्तवीक महाईती जनतेला सत्य परिस्थिती लक्षात येते आहे. सध्या काळाची गरज आहे.

  • @gajendranaiknaware8588
    @gajendranaiknaware8588 Рік тому +46

    जय शिवराय जय महाराष्ट्र.... जय भवानी जय शिवाजी

  • @adeshsurvase
    @adeshsurvase Рік тому +58

    एक नंबर✌✌🚩🚩

  • @जयमल्हारGBM
    @जयमल्हारGBM Рік тому +33

    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम.

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 Рік тому +118

    ताई तुम्हाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र ताई

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 Рік тому

      Shakal Dekha Kala dukkar

    • @shivajipawar8582
      @shivajipawar8582 Рік тому

      हिडीस फिडीस भाषा
      चांगल्या भाषेतहि निषेध नोंदवता येतो

    • @sidbhalerao9389
      @sidbhalerao9389 Рік тому

      @@rajulaha3447 kiska..

  • @nilaahire2276
    @nilaahire2276 Рік тому +3

    ताई आपल्या सभा गावागावात झाल्या पाहिजेत.सत्ताधार्यांचा पर्दाफाश झाला पाहिजे.सत्ताधारी गब्बर आणि जनता वाऱ्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.ताई आपण खूप अभ्यासू आहात, निर्भिड आहात आणि आपले वक्तृत्व खूप छान आहे, खूप अभिनंदन

  • @sagardandgebss5002
    @sagardandgebss5002 Рік тому +7

    भिमाची वाघिन सुषमा ताई अंधारे,शिक्षण हे वाघणिचं दुध आहे आणि जो पण शिक्षण हे दुध पिणार तर असेच वाघ -वाघिन त्यार होतात 💙💯🔥 बाबाची लेक सुषमा ताई अंधारे 💯❤️💙

  • @AnilGodse2430
    @AnilGodse2430 Рік тому +7

    अगदी वास्तव आहे अब्दुल सत्तार यांना हीच भाषा समजेल खूपच सुंदर भाषण झाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ABP माझा चे धन्यवाद आजवर चे सर्व भाषणं uncut दाखवलेत

  • @abhaykumarthakkar8052
    @abhaykumarthakkar8052 Рік тому +59

    🚩जय महाराष्ट्र ताई साहेब 🚩

  • @chintangotsurve4655
    @chintangotsurve4655 Рік тому +141

    ताई मुळे शिवसेने मध्ये ऊर्जा येत् आहे

    • @radianthrservices2421
      @radianthrservices2421 Рік тому +2

      M...d aahe

    • @dadaraokatkar2922
      @dadaraokatkar2922 Рік тому +1

      Mahnje Thakre fail zale ka urja dyayla

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 Рік тому +2

      Sanjay Raut Aadha Kiya yah natak wali pura Karega

    • @namdevmane3744
      @namdevmane3744 Рік тому +2

      @@dadaraokatkar2922 तुमची का जळफळाट होतेय साहेब

    • @SRP9897
      @SRP9897 Рік тому +1

      ऊर्जा येणार नाही संपणार शिवसेना 😅

  • @swamisamartha3332
    @swamisamartha3332 Рік тому +39

    तार्किक विमर्ष 👍😊🇮🇳 सवैधानिक अतिशय सोपे प्रबोधन 😊🙏 ज्ञानेश्वरांच्या साधिका सुषमा अंधारे ताई 🙏😊🚩 ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 Рік тому

      Tu Mahila hai tu Mahila ke naam per kalank hai

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 Рік тому

      @@rajulaha3447 aur tu kon hai bjp ka rapist?????

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 Рік тому +85

    खतरनाक स्पीच बाय अंधारे मैडम.

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 Рік тому

      Devendra fadnavis ka gu Sushma andhare

    • @intelligentcrab8531
      @intelligentcrab8531 Рік тому

      @@rajulaha3447 नाय रे तुज्यायचा बोचा म्हणजे फडणवीस

  • @kashinathyelonde2728
    @kashinathyelonde2728 Рік тому +74

    सत्याचा आवाज बुलंद करणारी आपली महा ...यात्रा खरोखर भाजप प्रेरित गद्दरांची भंबेरी उडवणारी आहे. जबरदस्त भाषण.

  • @laxmirameshmeshram1508
    @laxmirameshmeshram1508 Рік тому +185

    सुषमा जी आपली शब्दरचना ची तलवार खूपच भारी आहे तुम्ही खरंच शिवरायांचे मावळे वंशज आहेत !🙏🙏

  • @anantnamugade8320
    @anantnamugade8320 Рік тому +35

    राणा .कम्बोज्.आणि सोम्मया.यांना मराठी माणूस कस काय पसंत करतात.मि खूप विचार करतो.

  • @sandipjadhao1256
    @sandipjadhao1256 Рік тому +38

    ताई 1नबर🤣💪💪 जय महाराष्ट्र

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 Рік тому +33

    ताई खूप छान सुंदर भाषण केले धन्यवाद ताई जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र जय भीम 💪💪

  • @pramodrawool705
    @pramodrawool705 Рік тому +39

    ताई तरुण पिढीला राजकारना बरोबर समाज प्रभोधण देण्याचं 🙏🙏🙏चांगल काम करतात.

  • @sandeepmore1614
    @sandeepmore1614 Рік тому +239

    असा गृहमंत्री लाभला हा महाराष्ट्राला कलंक आहे

    • @जयश्रीराम-श4ष
      @जयश्रीराम-श4ष Рік тому +3

      तुझा बाप पाहिजे गृहमंत्री.

    • @js-wv3cr
      @js-wv3cr Рік тому

      @@जयश्रीराम-श4ष अधं भक्त आला का भुकांयला सजंय राऊत यानां खोट्या प्रकरणात अटक केली हे न्यालयाने सांगीतले सगळे चोर घोटाळे बाज भ्रटाचारी भाजप मध्ये च गेले आहेत मग ईडी चौकशी का करत नाही अधं भक्तता तुझी चाटुगीरी चालु ठेव 😂

    • @naksh459-o4c
      @naksh459-o4c Рік тому

      @@जयश्रीराम-श4ष तुझी आईला बनव

    • @akshaykatkar5992
      @akshaykatkar5992 Рік тому +9

      @@जयश्रीराम-श4ष तुम्ही श्री राम हे नाव लिहून बाकीच्यांचा उपमर्द करताना थोडी लाज बाळगा....श्री राम हे तुमच्यासाठी राजकारणाचा विषय असेल पण आमच्यासाठी तो श्रद्धेचा आणि प्रेरणेचा स्त्रोत आहे.
      राजकारणासाठी महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवणारे तुम्ही तुम्हाला धर्माचं महत्त्व कधी कळणार......अरे ज्याला महाराष्ट्र धर्म नाही समजलं त्याला हिंदू धर्म तरी काय कळणार.....

    • @amitdhanke4013
      @amitdhanke4013 Рік тому +4

      @@जयश्रीराम-श4ष tu 💯 baman ashil shri Ram ch naav gheun asale dhande tuhmchi jamat karte

  • @SunilsMane
    @SunilsMane Рік тому +85

    🚩🚩जय महाराष्ट्र ताई तुमच्या पाठीशी संपुरन.सिवसेना🚩🚩

  • @vdhande2013
    @vdhande2013 Рік тому +146

    अब्दुल भाईने दसरा मेळाव्याला 3000 बस न्यायची भाषा केली होती पण प्रत्यक्षात 300 बस पण नेऊ शकले नाहीत

  • @tusharjagtap3056
    @tusharjagtap3056 Рік тому +70

    Mi कधीच कुणाचं भाषण पूर्ण पाहत नाही पण ताई तुमचं पाहिलं

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 Рік тому +254

    महाराष्ट्राची वाघीण जय महाराष्ट्र ताई 🏹🚩🙏

    • @rajeshchavhan5094
      @rajeshchavhan5094 Рік тому +1

      👍👍👍

    • @sparshmore5970
      @sparshmore5970 Рік тому +3

      Kangana rannavat chha time la kuthe hoti

    • @dp7-7
      @dp7-7 Рік тому

      N tu bas shepti ghalun..

    • @dattaaher3690
      @dattaaher3690 Рік тому

      फुकट दिलं हो जीवाचं कार्ड सुषमाताई

    • @newtoggrning2754
      @newtoggrning2754 Рік тому +4

      कसली वाघीण 😅😅😅😅

  • @sagars5772
    @sagars5772 Рік тому +36

    भावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि भावी भारताच्या पंतप्रधान सुषमाताई अंधारे 👍

    • @anilchaudhari3320
      @anilchaudhari3320 Рік тому +1

      2024मध्ये लोकसभेत महाराष्ट्राची बाजू मांडण्याची संधी जनतेने उपलब्ध करून दिली पाहिजे

    • @sagar_aher1
      @sagar_aher1 Рік тому

      😂😂😂

  • @habibkhanpathan892
    @habibkhanpathan892 Рік тому +7

    ताईच भाषन अगदी तडफदार कडव असुन एकदम बरोबर आहे सुषमा बहेनजी हम आपके साथ सभी लोग है सच के लीये डरने का नही

  • @sharadbhandare4228
    @sharadbhandare4228 Рік тому +46

    ताई तुम्हाला मानाचा मुजरा खूप छान भाषण

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 Рік тому +104

    सत्तार ला त्याच्याच भाषेत उत्तर देणारे कोणी तरी भेटले

  • @meenagurav4383
    @meenagurav4383 Рік тому +6

    सुषमाताई तुमची तळमळ कळकळ लोकांना कळली तर नक्की बदल घडेल , तुम्हाला खरच आमचा कायम सलाम आहे

  • @narayanchavan7140
    @narayanchavan7140 Рік тому +8

    शुषामा अंधारे ताई तुम्ही शिवसेनेच्या दुसऱ्या बाजूने एक शिवसैनिक तुम्हाला सलाम करत आहे 🎉🙏

  • @siddheshchavan9555
    @siddheshchavan9555 Рік тому +65

    Kya bat ahe tai
    Power speech 🔥
    Jai Maharashtra 🚩

  • @pramodnaik3726
    @pramodnaik3726 Рік тому +76

    जबरदस्त

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 Рік тому +2

      Abdul Bhai ko chalta hai bahan

    • @swami_smartha
      @swami_smartha Рік тому

      Tya halkat bjp chi katkarshtan jantela sangitali tya baddal thanks tai

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 Рік тому +12

    ग्रेट सुषमा ताई . . महाराष्ट्राचा कलंक तर्बुज्या!!

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 Рік тому +52

    एका वाघिणी ने पन्नास गद्दरानां सळो कि पळो केल आहे

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 Рік тому +4

    खड्ड्यात गेला अब्दुल भाई... पण तुम्ही रिअली लई ग्रेट सुषमा ताई.... वा... क्या बात...४० गद्दार पुन्हा गुवाहाटी जाण्यास किती ही घाई.... जय महाराष्ट्र भाई

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 Рік тому +23

    ग्रेट भाषण.

  • @dadasahebsonawane6046
    @dadasahebsonawane6046 Рік тому +55

    मस्त जिरवली सत्तरची

  • @varshakamble7734
    @varshakamble7734 Рік тому +28

    ताई tet चा मुद्दा मांडला, खूप छान वाटले

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 Рік тому +46

    Sushmatai Andhare Madam ,Great speech (with study & actual fact) no any leader in Maharashtra say openly in public, so all public in Maharashtra
    Think on that's point.

  • @pravinjadhav4254
    @pravinjadhav4254 Рік тому +51

    चांगली जिरवली 👌👌

  • @sachinpansare8187
    @sachinpansare8187 Рік тому +12

    सुषमा ताई ने महाराष्ट्रात चालेले गल्लीचा राजकारण आपल्या समोर मंडली त्या बद्दल त्यांचे मनापसुन हार्दिक अभिनंदन .
    🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @kavitarane8587
    @kavitarane8587 Рік тому +12

    अप्रतिम विवेचन आहे. हा जोम कायम राहो.जनता आपली ॠणी राहील......

  • @user-vn2fs5dd8q
    @user-vn2fs5dd8q Рік тому +45

    वाह, जबरदस्त भाषण शैली...वाह ताई वाह...👏🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @gajananmonde8900
    @gajananmonde8900 Рік тому +6

    ताई सत्तारान्चा माज उतरवाच त्याना खुप मस्ती आली आहे. डिपोजीट जप्त कराच.
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @shubhampatil6233
    @shubhampatil6233 Рік тому +413

    आम्ही सिल्लोडकर सत्तार चा सत्यानाश करणार

  • @manojdevlekar2764
    @manojdevlekar2764 Рік тому +6

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🙏 सुषमाताई नंबर वन 🙏🙏🙏

  • @urmiladhawale7107
    @urmiladhawale7107 Рік тому +120

    You are gem of person. Great. Feeling proud of you.

  • @lord919
    @lord919 Рік тому +6

    a b P माझा ला सलाम असच आपला योगदान द्याव जनतेल सर्व बाबीचा खुलासा झाला पाहिजे

  • @digambarpandit6716
    @digambarpandit6716 Рік тому +4

    ताई मी प्राथमिक शिक्षक आहे.प्राथमिक शिक्षकांच्या वतीने ताई तुमचे स्वागत करतो.कारण तुम्हीच उध्दव साहेबांसाठी,महाराष्ट्रासाठी खंबीर उभे राहीलात.

  • @nawe7785
    @nawe7785 Рік тому +81

    अब्दुल सत्तार हे खोके भक्त आहेत.

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri Рік тому

      मी तुझ्या अम्मीजान/आईचा पुची भक्त आहे 🤣🤣🤣🤣👅

    • @abhikhetr3149
      @abhikhetr3149 Рік тому +2

      Aata padnar satar

    • @rajanirozzatkar1657
      @rajanirozzatkar1657 Рік тому

      कधी उघडणार डोळे दादा,भाऊ,मायहो..उठा आता तरी जागे व्हा...पक्ष , आमदार, खासदार.. सगळे बाजूला ठेवून निदान जगण्यासाठीच्या प्रश्नांचा तरी विचार करा...आपले अमूल्य मत थोड्या लालसेपोटी विकू नका..आपणच बदल घडवू शकतो..ताईंचा आटापिटा आपल्या ला जागं करण्यासाठी च आहे. .. धन्यवाद ताई आपण खूप मोठे जनजागृती चे काम हाती घेतले आहे..,,

    • @abhikhetr3149
      @abhikhetr3149 Рік тому

      yala pada

  • @narayandhulap4448
    @narayandhulap4448 Рік тому +20

    Tai ekdam ok

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 Рік тому +2

    खरोखरच महाराष्ट्राला चांगले आभ्यासूक नेत्या( ताई )मिळाल्या. ताई तुमचे मनापासून आभार ,

  • @pintumeshram6820
    @pintumeshram6820 Рік тому +52

    Jabardast tai....jai maharashtra...🙏🙏

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 Рік тому

      Shakal Dekhkar Bata Mahila hai kya hai

  • @mahendrapawar9750
    @mahendrapawar9750 Рік тому +16

    धन्यवाद ताईसाहेब

  • @jmsarkar1184
    @jmsarkar1184 Рік тому +79

    राजबाबू 🤣🤣🤣🤣
    इस्लाम धर्माचे छान विश्लेषण केलं ताईसाहेब 🙏

  • @sunilk_
    @sunilk_ Рік тому +138

    Thank You @abp majha for sharing this video for people of Maharashtra 🚩🚩

  • @prititrimbakraj5750
    @prititrimbakraj5750 Рік тому +234

    Great 👍 speech on reality

    • @ganeshmohod752
      @ganeshmohod752 Рік тому +5

      👍👍 great अप्रतिम

    • @piyushparab9137
      @piyushparab9137 Рік тому

      वडा पाव साठी काहीही करायला तयार

    • @nayanasuryawanshi9746
      @nayanasuryawanshi9746 Рік тому

      ​@@piyushparab9137j😅😅o😅juj😮 ok kijhb😊❤❤5b😢(((?
      Lol❤ to xx a
      Mo po ste
      😊aq. Mo

  • @sandeepkhanvilkar7974
    @sandeepkhanvilkar7974 Рік тому +20

    Tai great

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 Рік тому +44

    अब की बार मोदी को करेंगे पाय उतार. और भेजेगे हरिद्वार. रामनाम सत्य है.

  • @dishatailoringclasses6671
    @dishatailoringclasses6671 Рік тому +7

    सुषमाताई great 👍🏻गावागावातू अशा ताई सारख्या अभ्यासु वेक्तिमहत्व vjp ला गाढण्यासाठी पाहिजे 💥💥💥💥✌🏻️✌🏻️✌🏻️✌🏻️✌🏻️

  • @pramodbhosale6017
    @pramodbhosale6017 Рік тому +12

    भाषण अभ्यासपूर्ण केल आहे मस्त आहे🙏

  • @sandipbaing4316
    @sandipbaing4316 Рік тому +9

    खर सांगू का ताई हे दोन बन्या (S,M)
    चे खरे मनसुबे लोकाना संगितले.
    ग्रेट अहात ताई .👍🙏⛳

  • @udaybansode2009
    @udaybansode2009 Рік тому +106

    Wow Tai 👌😍🔥🔥🔥🙏

  • @sdhanasekaran1599
    @sdhanasekaran1599 Рік тому +19

    Jai Maharashtra Tai

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 Рік тому +11

    अप्रतीम भाषण 👌

  • @ravimethe8971
    @ravimethe8971 Рік тому +6

    यांचे भाषण ऐकून मिडिया व पोलीस यांच्या वर पण परिणाम होत असेल. ते मतदान कोणाला करतील. 🤔🤔खुप छान व मुद्दे सुद भाषण....

  • @sudarshan1120
    @sudarshan1120 Рік тому +5

    सुष्माताई भविष्यात तुम्ही चं पंतप्रधान व्हाल असं वाटतय👌👌👑👑

  • @hiteshwaghela3887
    @hiteshwaghela3887 Рік тому +20

    You r true educated leader. Zhasiki Rani HO. Jai Shivraj Jai Maharashtra ❤

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 Рік тому +2

    सुषमाताई म्हणजे बहुवैचारिक राजकीय जुगाड आहे ...कुठल्याही विचारधारेत फिट बसते.

  • @rupeshghag5565
    @rupeshghag5565 Рік тому +127

    ताई तुमची प्रबोधन यात्रा ही खर्या अर्थाने मराठी माणसाला व शिवसेनेला पुढे नेणारी यात्रा आहे.तुमच्या प्रत्येक सभा मी न चुकता एकतो मला अभिमान आहे तुम्ही शिवसेने च्या नेते पती विराजमान झालात.तुम्हाला मनापासुन जय महाराष्ट्र.

  • @pankajkamble2783
    @pankajkamble2783 Рік тому +23

    अबदुल सत्तर ची.... चाड्डी ओली केली......रेएएएएएएए...... 😂😂😂😂

  • @hinduraodesai9868
    @hinduraodesai9868 Рік тому +96

    Very good and effective speech .We all are agree to speech .

  • @maheshunde1693
    @maheshunde1693 Рік тому +40

    Only uddhav Saheb Thackeray best cm

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Рік тому +8

    ताई तुमी फक्त यु ट्यूब वरती बाकी कोणी नाही तुमच्या शिवाय 🙏जय महाराष्ट्र 🙏

  • @ganeshvighne4488
    @ganeshvighne4488 Рік тому +12

    आज महाराष्ट्राला महाविकास आघाडी कडून आणि महाराष्ट्राचे हितासाठी विधान परिषदेत वर घेऊन सुषमाताई अंधारे यांना विरोधी पक्षनेते बनवले पाहिजे तरच महाराष्ट्र आणि लोकशाही वाचन खरोखर अभ्यास व्यक्तिमत्व असे असणारे सुषमाताई अंधारे यांना मनापासून धन्यवाद

  • @narayanhalase2724
    @narayanhalase2724 Рік тому +30

    Jay Maharashtra sushmatai