Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये Dilip Khaire यांनी अर्ज भरला, Chhagan Bhujbalयांचं महायुतीत दबावतंत्र?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 кві 2024
  • #pankajamunde #chhaganbhujbal #nashikloksabha #loksabhaelection2024 #news18lokmatlive #congress #marathinews18 #news18lokmatlive #marathibatmya
    It has come to light that Minister Chhagan Bhujbal is now using OBC pressure technique through Samata Parishad in Mahayutita. The office bearers of Samata Parishad filed their candidature form from Nashik and Sambhajinagar. Dilip Khaire filed from Nashik and Manoj Ghodke from Sambhajinagar. Meanwhile, Bhujbal's supporters have now entered the Lok Sabha arena to show the strength of the Obosi in the state as Bhujbal was kept waiting for candidacy.
    मंत्री छगन भुजबळ हे आता महायुतीत समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी दबावतंत्र वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक आणि संभाजीनगरमधून समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत.. नाशिकमधून दिलीप खैरे तर संभाजीनगरमधून मनोज घोडके यांनी अर्ज भरलाय. दरम्यान भुजबळांना उमेदवारीसाठी ताटकळत ठेवल्याने राज्यातील ओबोसींची ताकद दाखवण्यासाठी भुजबळ समर्थक आता लोकसभेच्या मैदानात उतरलेत.
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    #MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

КОМЕНТАРІ • 57

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 13 днів тому +11

    आम्ही संपूर्ण OBC समाज भुजबळ साहेबांन सोबत एकजुटीने उभे राहू

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 13 днів тому +9

    छगन भुजबळ साहेब समाज सदैव आपल्या पाठीशी आहे

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 13 днів тому +15

    Only one buzbal saheb boss

  • @ashokkale-ec7nc
    @ashokkale-ec7nc 13 днів тому +9

    मातंग समाज ओबीसी समाजाचा मागे आहे.जय लहुजी जय ओबीसी

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 13 днів тому +6

    आज समजलं हा माणूस किती मोठा आहे salute to you भुजबळ सर

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 13 днів тому +9

    भुजबळ साहेब समाल तुमच्या नेतृत्वाला

  • @kunbi_1096k
    @kunbi_1096k 13 днів тому +12

    ओबीसी पर्व 🎉

  • @aakashmali-jh9kd
    @aakashmali-jh9kd 13 днів тому +5

    आपनास आदिवासी समाजाचा support आहे साहेब

  • @user-zi1ms1oo8y
    @user-zi1ms1oo8y 13 днів тому +13

    ओन्ली भुजबळ

  • @user-shivasharma30
    @user-shivasharma30 13 днів тому +6

    भावी मुख्यमंत्री तयारीला लागा ओबीसी बांधवांनो

  • @sahiljadhav-qt5sx
    @sahiljadhav-qt5sx 13 днів тому +7

    आता मतदान फक्त ओबीसी उमेदवार

  • @omjoshi105
    @omjoshi105 13 днів тому +6

    भुजबळ यांची माघार म्हंजे शिंदेला आता ओबीसीचा रोष सहन करावा लागणार आहे

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 13 днів тому +4

    आम्ही प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत साहेब

  • @user-dw9ok7lp4u
    @user-dw9ok7lp4u 13 днів тому +5

    भुजबळ साहेब यांनी माघार घेतली युतीचा सन्मान केला.. परिपक्व नेता

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 13 днів тому +6

    77 वर्षाचा उमदा तरुण

  • @pratiktaywade7
    @pratiktaywade7 13 днів тому +5

    भुजबळ नाही तर नशिकची जागा कोणालाच नाही

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 13 днів тому +3

    Hats off Bhujbal Saheb We all OBC are with you..

  • @user-tr4dp9lw3n
    @user-tr4dp9lw3n 13 днів тому +3

    तो हेमल्या पडणार आहे 3 लाखांनी .

  • @gauravnanvare2886
    @gauravnanvare2886 13 днів тому +2

    भुजबळ साहेब सांगतील तीच आम्हा ओबिसिंची दिशा असेल...... कट्टर भुजबळ समर्थक 💛👑💪🏻

  • @udaykaple6800
    @udaykaple6800 13 днів тому +2

    Bhujbal saheb obc king.....

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 13 днів тому +2

    ओबीसींच वाघ भुजबळ साहेब नाशिकचे विकास पुरुष भुजबळ साहेबांना महायुतीने नाशिक मधून उमेदवारी नाही दिली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील जय ओबीसी

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 13 днів тому +2

    भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यात एकमत राहीले नाही.

  • @ashokpaithankar6802
    @ashokpaithankar6802 12 днів тому +2

    ❤😊ओ. बी. सीं. ची ताकद दाखवून दिलीच पाहिजे त्याशिवाय विचार होऊ शकत नाही. प्रत्येकजिल्ह्यातून असेच व्हावेत.

  • @SatyaShodhak150
    @SatyaShodhak150 12 днів тому +2

    #भुजबळ साहेब #ओबीसी पॅटर्न

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 13 днів тому +2

    या सामन्यात काय प्रतेक सामन्यात छगन भुजबळ साहेब जिंकतील

  • @tejas7133
    @tejas7133 12 днів тому +1

    भुजबळ सर तुम्ही एकदम बरोबर करत आहेत,
    Jatiwadyani तुम्हाला chukich ठरवले ❤
    मराठी हवा ❤ , मराठा फक्त मक्तेदारी नाही महाराष्ट्र राज्य यांची

  • @devidassonawane1267
    @devidassonawane1267 13 днів тому +2

    जय ओबीसी

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 13 днів тому +2

    युती आता काठावर असं वाटत

  • @dnyaneshwarkharat8865
    @dnyaneshwarkharat8865 13 днів тому +2

    एकटा टायगर फक्त भुजबल साहेब समर्थक

    • @user-tq4gh3qd2s
      @user-tq4gh3qd2s 12 днів тому

      त्याच टायगरला माघार घेण्यास भाग पाडले एका साध्यासुध्या संघर्ष योध्दा मनोज झरागे पाटील यांनी 😂😂

  • @user-ql6jl3my1t
    @user-ql6jl3my1t 13 днів тому +2

    Jay OBC ❤❤❤❤

  • @Indiantrav
    @Indiantrav 13 днів тому +1

    माघार घेऊ नका निवडणुक लढाच...

  • @user-jy4uq5ev4v
    @user-jy4uq5ev4v 13 днів тому +2

    भरा अर्ज घ्या तुमची औकात दाखवा

  • @user-ql6jl3my1t
    @user-ql6jl3my1t 13 днів тому +1

    The great bhujbal saheb ❤❤❤

  • @gauravdhakane207
    @gauravdhakane207 13 днів тому +1

    🎉🎉🎉

  • @vishalgadekar7081
    @vishalgadekar7081 13 днів тому

    Only Armstrong💪💪💪💪

  • @yogeshmali8429
    @yogeshmali8429 12 днів тому

    ❤❤❤❤

  • @shivajideore9953
    @shivajideore9953 13 днів тому +4

    दबाव तंत्र न दाखवता अर्ज भरून टाकावे

  • @charudattpachkor5882
    @charudattpachkor5882 9 днів тому

    आम्हीं सर्व ओबीसी भुजबळ सहेबांसोबत आहो.
    जय ओबीसी

  • @santoshsangle3504
    @santoshsangle3504 13 днів тому +3

    ओन्ली राजा भाऊ वाजे

  • @rtkadam6990
    @rtkadam6990 13 днів тому

    अतीशय गाजलेले बहुरंगी नाटक ''नटसम्राट '' नाशिक मध्ये.

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 13 днів тому

    शिवसेना ,भाजपवर राष्ट्रवादीचा दबावतंत्राचा वापर

  • @user-uo5zc9ju1w
    @user-uo5zc9ju1w 13 днів тому

    Ki...soma...alipt...bjp....denjar...zon

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 13 днів тому

    Chagen gap bsnar nahi dudat mit taknarch lei palturam obc mahanje facket bhujbalch ahe ka

  • @rtkadam6990
    @rtkadam6990 13 днів тому +1

    काळू बाळू लोकनाट्य तमाशा (नाशिक. )

  • @5to7sr89
    @5to7sr89 9 днів тому

    फक्त मराठा चालणार 🚩🚩🚩

  • @user-tq4gh3qd2s
    @user-tq4gh3qd2s 12 днів тому +1

    दबावतंत्र वापरण्यापेक्षा उमेदवारी अर्ज भरा साहेब कसे निवडुन येता ते पण आम्ही नाशिककर बघु.. तुम्ही तिस-या वेळेस जोरात पडणार हे नक्की....😂😂😂😂

  • @user-jy4uq5ev4v
    @user-jy4uq5ev4v 13 днів тому +2

    मूठभर माळी समाज त्याच्या भरोशावर भुजबळ ओबीसी नेता म्हणतो काय बाकी ओबीसी नेते काय गेले काय कुठे

    • @arjunbhujbal6853
      @arjunbhujbal6853 13 днів тому +4

      एकटे भुजबळ साहेब तुम्हाला पुरून उरले माळी समाज अजून रस्त्यावर उतरला पण नाही

    • @user-ql6jl3my1t
      @user-ql6jl3my1t 13 днів тому

      Mutbhar nave .....ya samajacha pathimba hota mahanun marata mota zala.....nahi tar dhangaranich tumchi jiravali asti😊😊😊

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 13 днів тому

    मायक्रो ओबीसीला न्याय मिळत नाही.आमच्या नावाखाली कोणाच चांगभलं !