१० म्हशींच्या गोठ्याचे नियोजन | कमी भांडवलात दुग्धव्यवसाय कसा करावा दूध व्यवसाय | गोठा व्यवस्थापन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2022
  • वाढलेले खाद्य दर, अन्य खर्च, त्यामानाने दुधाचा घटलेला विक्रीदर व नफ्याचे कमी झालेले प्रमाण अशा परिस्थितीत दुग्ध व्यवसाय फायद्यात आणणे जिकिरीचे झाले आहे. अशा वेळी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका येथील जयसिंग कबाडी या युवकाने सहपत्नी कष्ट, प्रामाणिक प्रयत्न व व्यवसाय फायद्यात ठेवण्यासाठी अवलंबलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर दुग्ध व्यवसायात दखलपात्र मजल मारली आहे. दूधविक्री व खाद्यदराच्या हिशेबाने खर्चाचे व्यवस्थापनही त्यांनी नियंत्रित ठेवले आहे. श्रम व वेळेची बचत घडवत अधिक नफा मिळविण्याचे तंत्रही आत्मसात केले आहे.
    #मुऱ्हा_म्हैस
    #मुक्त_संचार _गोठा
    #गोठा_नियोजन
    #मुक्त_गोठा
    #मुक्त_संचार_गोठा_पावसाळ्यातील_नियोजन
    #गोठ्याचा_नियोजन
    #ओपन_गोठ्यातील_नियोजन
    #मुक्त_गोठा_माहिती
    #गाय_गोठा_अनुदान
    #जनावरांचा_गोठा
    #कोरडा_गोठा
    #गाईंचा_गोठा
    #गायींचा_गोठा
    #गोठा_कसा_असावा
    #म्हैशीचा_गोठा
    #३५_म्हशीचा_गोठा,
    #इमडे_मुक्त_गोठा
    #hf_गाय_मुक्त_गोठा
    #गोठा_कसा_बांधायचा
    #मुक्त_गोठा_कसा_असतो
    #ओपन गोठा कसा बांधावा
    #मुक्त_गोठा
    #मुक्त_गोठा_फायदे_तोटे
    #ओपन_गोठा_संपूर्ण_माहिती
    #मुक्तसंचार_गोठा_माहिती
    #दूध_व्यवसाय
    #दुध_व्यवसाय
    #दूध
    #गाय_दूध_व्यवसाय
    #व्यवसाय
    #दूध_व्यवसाय_माहिती
    #दूध_व्यवसाय_कसा_करावा
    #दूध_व्यवसाय_in_marathi
    #पंजाब_आधुनिक_दूध_व्यवसाय
    #दूध_व्यवसाय_माहिती_मराठी
    #दूध_व्यवसाय_पशुसंवर्धन
    #दूध_डेअरी_व्यवसाय_माहिती
    #दुग्ध_व्यवसाय_प्रशिक्षण
    #दूध_व्यवसाय_मराठी
    #दूध_व्यवसाय_माहिती,
    #दुग्ध_व्यवसाय
    #दुग्ध_व्यवसाय
    #दूध_व्यवसाय_maharashtra
    #दुध_व्यवसाय_माहिती
    #दुध_व्यवसाय_यशोगाथा
    #दुग्ध_व्यवसाय_मराठी
    #दुग्ध_व्यवसाय_मराठी
    #दुग्ध_व्यवसाय_माहिती

КОМЕНТАРІ • 98

  • @Sharadthokal23
    @Sharadthokal23 Рік тому +11

    मॅडम तुमचे व्हिडियो खुप छान आहेत व्यवसाय क्षेत्रातील माहिती खुप छान प्रकारे देता आपन पश्चिम महाराष्ट्रातील आशा अनेक शेती जोड व्यवसायाची माहिती आपन देताना शिकलेल्या बेरोजगार तरुणांसाठी नवीन नवीन व्हिडियो घेऊन या त्यातून नक्कीच तरुण एक प्रेरणा घेतील...🙏🏻

  • @chhayabhosale2309
    @chhayabhosale2309 Рік тому +3

    छान माहिती मिळाली ताई
    तूम्ही दहा जणांवराना किती क्षेत्र चारा लागवड करावी लागते ते सांगितले नाही हे मला माहीत सांगितले तर खूप मदत मिळेल
    🙏🙏🙏

  • @poppatchavan3505
    @poppatchavan3505 Рік тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @vitthaldivate1110
    @vitthaldivate1110 Рік тому +3

    खुप छान

  • @tukaramsarogde3560
    @tukaramsarogde3560 Рік тому

    खुप छान माहिती दिली

  • @akshayjadhav4116
    @akshayjadhav4116 Рік тому +2

    Hii kavyaa ma'am tumhi shetkari sathi khup ase upyukt video banavta mam thank you so much mam

  • @shankarjagdale6783
    @shankarjagdale6783 Рік тому +3

    खूप छान माहिती दिलीत ताई खूप यूवा तरून बंदू आशे आहेत की त्यांना व्यवसाय करू वाटतो परंतु शेती करतो मलकी मुली तेथी नाहीत त्या मुळे मूलांना जबरदस्ती नोकरी कराव लागती ही वस्तू स्थिती आहे

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Рік тому +1

      अगदी..पण आपल्या पासून सुरुवात करायला हवी..लग्नामुळे शेती पासून दूर जाणं हे चुकीचं आहे..!!

    • @shankarjagdale6783
      @shankarjagdale6783 Рік тому

      @@KavyaaasVlog हो ताई मी पण दूध व्यवसाय करतोय

  • @ramchikane3078
    @ramchikane3078 Рік тому

    खुप छान व्हिडिओ

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Рік тому +3

    नमस्कार ताई खुपच भारी माहिती दिली काकांनी धन्यवाद ताई....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @aniketkabadi936
    @aniketkabadi936 Рік тому +5

    खुप छान माहिती दिली दादांनी

  • @rajusarode7777
    @rajusarode7777 Рік тому +4

    खुप छान...

  • @lalitingale5445
    @lalitingale5445 Рік тому +8

    गोठ्यातील सांडपाणी मूत्र शेताला कसे सोडाव याबद्दल एक व्हिडिओ बनवा .

  • @vishalsolankar1557
    @vishalsolankar1557 Рік тому +2

    Ek No. 1

  • @abhijeetchavan386
    @abhijeetchavan386 Рік тому

    Very nice 👌

  • @prajugujar285
    @prajugujar285 Рік тому +2

    Khup chaan mahiti sangitali ahai👌👌👌

  • @ravindradongare7627
    @ravindradongare7627 Рік тому +1

    Nice

  • @deepakkashidvlogs3420
    @deepakkashidvlogs3420 Рік тому +2

    छान मार्गदर्शन केले दादांनी ...

  • @rushikeshdangat1061
    @rushikeshdangat1061 Рік тому +2

    Khup chan

  • @vinayakdhamale187
    @vinayakdhamale187 Рік тому +2

    Kup chan

  • @akshaykasarikar-patil2027
    @akshaykasarikar-patil2027 Рік тому +2

    चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @sunandameher2969
    @sunandameher2969 Рік тому +2

    Great Tai

  • @yogeshkale8035
    @yogeshkale8035 Рік тому +2

    Best video ever seen

  • @suryakantkapse9805
    @suryakantkapse9805 Рік тому +2

    खूप छान माहिती दिली आहे

  • @gauravpagar9747
    @gauravpagar9747 Рік тому +2

    Khup chan tai📈

  • @hanamantnagane8851
    @hanamantnagane8851 Рік тому +2

    आभारी आहे मँडम छान माहिती दिली आहे

  • @avinashkabadi7344
    @avinashkabadi7344 Рік тому +2

    खुप छान 👌👌

  • @ullhassawant3302
    @ullhassawant3302 Рік тому +2

    Khup chn didi

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 Рік тому

    Chan

  • @farming_empire10
    @farming_empire10 Рік тому +2

    खूप छान नियोजन 👌👌

  • @sumedhgacche3143
    @sumedhgacche3143 Рік тому +3

    Nice 👌 Tai

  • @anikett_2107
    @anikett_2107 Рік тому +3

    Mam..🙌🏻🌿तुम्ही महिला असुन पुरुषालाही लाजवेल अस काम करताय..! But mam एक सांगावस वाटतं कालच मला माझ्या एका friend चा call आला ती जे बोली ते ऐकुन कुठेतरी वाटलं की अजुनही या आपला 5 GB चा भारत खरचं खुप मागे आहे. mam तिला Agriculture Field मध्ये आवड आहे तिला Bsc Agri/Bsc Horticulture किंवा Agri Diploma हे options आहेत carrier साठी पण तिची family तिला विरोध करतीये की तु एक मुलगी आहे तु काय करणार हया field मध्ये जाऊन फक्त मुलांसाठी असत ते असे म्हणतात तिला आणि यामुळे तीच हे year पण वाया गेलं तर mam तुम्ही पुढचा video बनवतांना नक्की ह्या गोष्टींचा विचार करुन video अपलोड करा Because ती एकटीच नसेल अश्या असंख्य कृषिकन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु त्यांना पुढे येऊनच दिले जात नाही.. मग कसा.. आपला भारत महान ! कसा आपला भारत कृषिप्रधान ! Mam तुम्ही नक्की विचार करा तुम्हीच काहीतरी करु शकता..💯🌱🌾🌿

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Рік тому +1

      हो नक्की या विषयावर बोललं जाईल..!!😇🌿

  • @swapnilkulawade1990
    @swapnilkulawade1990 9 місяців тому +1

    tai कृपया मला सांगू शकता की जुन्नर जिल्ह्यात गायपालन प्रशिक्षण दिले जाते किंवा त्यासाठी कोण मदत करू शकेल कारण मी यासाठी पूर्णपणे नवीन आहे

  • @purvaaher2206
    @purvaaher2206 Рік тому +2

    Mast.....😻

  • @pravinkedar3831
    @pravinkedar3831 Рік тому +2

    Nice video 👍✌️

  • @National_Marathi
    @National_Marathi Рік тому +2

    लय भारी काव्या ताई 😍😍👍

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 Рік тому +2

    👌👌👌

  • @adarshpatil9625
    @adarshpatil9625 Рік тому +2

    🔝😊

  • @badritanpure4746
    @badritanpure4746 Рік тому +2

    ❣️🌹🌹🌹❣️❣️💯💯

  • @vaibhavvasave9027
    @vaibhavvasave9027 Рік тому

    Thanks Madam

  • @suhaskadam2395
    @suhaskadam2395 Рік тому +1

    Hi

  • @surajpundge3090
    @surajpundge3090 Рік тому

    Charyache niyojan kiti akar madhe ahe

  • @vilasshinde1174
    @vilasshinde1174 7 місяців тому

    मला वगार पालन करायचा आहे,
    विक्री साठी वगारी असेल तर सांगा

  • @rohandisale3654
    @rohandisale3654 Рік тому +2

    आसेच आजुन विडीओ बनवा 🙏🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Рік тому

      हो नक्की..याविषयी तुमचे अजून काय प्रश्न असतील तर ते नक्की कळवा..!!

  • @ravindramali6086
    @ravindramali6086 Рік тому +2

    नमस्कार

  • @sharaddudhat2000
    @sharaddudhat2000 Рік тому

    पारडी पालण व्यवसाय करायचा त्या विषयी माहिती द्या

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 Місяць тому

    जमा खर्च व फायदा?

  • @user-tq6bv3vn2b
    @user-tq6bv3vn2b 8 місяців тому

    Charaniyojankitiekarmadhedugdhavevasaykarava

  • @rohandisale3654
    @rohandisale3654 Рік тому +3

    दुधाची विक्री थेट ग्राहकाला दिले जाते का डिअरी ला दिले जाते

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Рік тому

      दोन्ही पद्धतीने विक्री होते

  • @prajwallonare5060
    @prajwallonare5060 Рік тому +3

    #धारा_मशीन_ने_काढाव्या_की_हाताने #काढाव्या_याबद्दल_विडिओ_बनवा_मॅम🙏🏻

  • @prajwallonare5060
    @prajwallonare5060 Рік тому +2

    👍👍

  • @JiteshIlake
    @JiteshIlake Рік тому +2

    चारा नियोजन राहिल

  • @ganeshthorat7786
    @ganeshthorat7786 11 місяців тому

    तुमच्या गव्हाणी पूर्ण पणे cukichi आहे

  • @Marathiform
    @Marathiform Рік тому

    Husband is silent 😂😂😂

  • @abhishekgadhe-1044
    @abhishekgadhe-1044 Рік тому +3

    खूप छान

  • @user-tq6bv3vn2b
    @user-tq6bv3vn2b 8 місяців тому

    Charaniyojankitiekarmadhedugdhavevasaykarava

  • @user-tq6bv3vn2b
    @user-tq6bv3vn2b 8 місяців тому

    Charaniyojankitiekarmadhedugdhavevasaykarava