Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
अण्णा साहेब मी पण हा प्रयोग करून पहिला काम निम्म्याहून कमी खर्चात होते
अगदी बरोबर. आमच्याकडेही याला व्हीपास हेच म्हणतात.
Tapling chi setting sanga bhau
१ नंबर अण्णा साहेब👌👌😊😊😊💯💯💯💯💯💯💯
एकच नंबर माहिती दिली धन्यवाद नाना 🙏
धन्यवाद भाऊ
अण्णा साहेब खूप चांगली माहिती सांगताय तर वांगी किड नियंत्रण कशी करावी याविषयी माहिती सांगा
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
Aapan ksheti aani kshetkri chi adachan samajtat..khub upyogi maahiti..🙏🙏🙏
🙏🙏
सेंद्रिय राम राम, आपण नेहमीच शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात, धन्यवाद आण्णासाहेब
आभारी आहे दादा,आपले सहकार्य आणि मार्गदर्शन खुप मोलाचे आहे🙏🙏
Aapla sarth aabhiman ahe aanasaheb
बरोबरय आण्णा आता डोकं लाउन कामं करावे लागनारयत नाहीतर आवघडय सगळं
Best Idea Dada
Welding walela sanga machin tayar kara vika
खुप छान साहेब
छान आहे आम्ही आठ वर्ष झाले वापरतो
Same hereMazikade pan ahe
छान आहे
कपाशी चे झाड मुळा सकट निघून येते का? या यंत्राने
Aho bhau 1997 sali banweli aamhi v pass mung todnyy sathi
👍👍👍🙏
हा प्रयोग करून पल्टि दिल्यास बोंड आळ्यांचे कोष जमीनीखाली दाबून टाकावेत आजुन फायदा होईल. बरोबरय का.
बरोबर आहे भाऊ
👌👌
छान
धन्यवाद
Anna yavrsi joti tur kiti zali kiti yekr hoti market mde bhav kay milto turila
काढणी झाली नाही भाऊ आणखीन
हे अवजार आमच्या भागात लय जुनच आहे v पास म्हनतात याला अमरावती
Mla kantala aalay plati uptun tin varsh zali
सर्व शेतकरी बांधवांना सर्व औजारे कमी किमतीत मिळणारे एकमेव ठिकाण शहागड
आम्ही व्ही पास म्हणतो याला । अनेक वर्षे झाली यानीच पराटी पाडतो ।
हा व्ही पास तयार मिळतो की बनवावा लागतो. बनवायला किती खर्च येतो. कृपया advise करा.
@@dilipnanoti125 तयार ही मिळतो किंवा पाहिजे तसा तयार करून घेता येतो । किंमत क्वालिटी नुसार असते 13 ते 14 हजारांपासून 18 हजारापर्यंत मिळतो ।
@@advanantpachade4152 Thanks for information.
कुठे आहे दिड
Bhau mi Kay mhnto apan what'sapp group kaduya tyane amha saglyana tyacha faida hoil
वेळ मिळत नाही भाऊ कामाने,धन्यवाद
तुरीचे सड तुराटी च काही सुचवा काय करायचे ते
Rivers sistum pahije tractor chi wiring tutnar nahi
Mast
शेततळे साठी कूठली ताडपत्री वापरावी कंपनी चे नाव सांगा
गुजरात क्रॉप,पण भाऊ आपल्याला जी सोईची वाटते ती घ्या आता नवीन नवीन आलेल्या आहेत त्या पहा,धन्यवाद
@@दिशासेंद्रियशेती aamchyy kade waranti sahit melte lonar dis buldhana
Mala changli wali he Tumi changle kele
Chan
1N0 BHAU, THANK YOU
आण्णासाहेब सोयाबीन रीपर ने तुर कापता येते का?.
हो भाऊ
@@दिशासेंद्रियशेती धन्यवाद आण्णासाहेब.
याला v पास म्हणतात रीवस आणले तर गोळा करतात येते 10 वर्षा पासून वापरात आहोत
किंमत किती आहे
किंमत
आमच्याकडे याला "व्ही पास" म्हणतात.
Bhau tumhi jalnyache ka
बीड
Kuthe milte sanga anna majyakade tractor ahe mo.9689336984 Udhav Rathod
Jay hind
जय हिंद
Khup June aahe dada
टेलिग्राम चालू करा
एकरी 500रू खर्च येतो

Same here
Mazikade pan ahe

@@advanantpachade4152
Thanks for information.