तुरीचे बुडके काढणे आता सोपे झाले | यंत्र एक फायदे अनेक ! || Tur budake kadhane yantra/avajar ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • तुरीचे बुडके काढणे आता सोपे झाले | यंत्र एक फायदे अनेक ! || Tur budake kadhane yantra/avajar || #युवाशेतकरीवर्ग #तूरकाढणीयंत्र #देशीजुगाड #शेतीआवजर
    #तूरलागवड #turbudkekadhaniyantra #tractorvideos
    तुरीचे बुडके काडण्याच्य यांत्राचा/ अवजराचे शेतकऱ्यांसाठी फायदे
    १. यामुळे नांगरणी खर्च वाचतो.
    २. या अवजारणे जर तूरी काढल्या तर तुरी सहज गोळा करता येतात.
    ३. माती भुसभुशीत होते.
    ४. कमी पैशात शेतीची मशागत.
    ५. यंत्राला उसाला सरी काढण्याची सुविधा.
    ६. यंत्र कोणताही ट्रॅक्टर असला तरी वापरता येते.
    ७. यांत्राच मटेरियल मजबूत आहे
    ८. खोडवा उस फोडणे याकरिता हे यंत्र वापरता येते..
    अवजार मिळण्याचे ठिकान
    आनंद मशिनरी
    मिरजगाव ता कर्जत जि अहमदनगर (8888082121)
    टिप अवजराची किंमत मार्केट नुसार बदलू शकते.
    यंत्र घेण्यापूर्वी मला सम्पर्क करा. ७७४५८०६८४६/८८९६१४७३७३

КОМЕНТАРІ • 19