विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन असे उत्कृष्ट कलावंत फक्त जिल्हा परिषदेच्या शाळाच घडू शकतात. खूप अभिमान आहे मला जिल्हा परिषद शाळांचा व गुरुजनांचा. अप्रतिम सादरीकरण, अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा बाळा.
या मुलाचे हावभाव बघून आछर्य वाटत. कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. खूप खूप अभीनंदन. तसेच या मुलाचे गुण हेरून त्याला तालीम देणाऱ्या शिक्षकाचे मनापासून खूप खूप आभार व अभिनंदन.
इयत्ता पहिलीचा विद्यार्थी आहे आणि स्वतःहून त्याने हे नृत्य केले आहे . शाळेतल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे फार मोठे योगदान आहे त्यांनी फक्त प्रोत्साहन त्याच्या कलेला दिलेले आहे .
खूप खूप छान छान बाळा तुझं कौतुक करावे तेवढे कमीच आहे कस व्यक्त करू पिल्लू जिव ओवाळून टाकावा तुला भावी जीवनाची वाटचाल अशीच राहू दे तुझ्या आई व वडिलांना माझं सांगत आहे तुला पुर्ण वेळ द्यावा ❤🎉
आपणा सर्वांचे अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद 🙏🏻😊
खूपच सुंदर डान्स केला आहे या विद्यार्थ्यांने अभिनंदन बाळा आयुष्यातील पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎊🎊🎉👍🥳
लावणीच्या खासमखास अदा !
परफेक्ट म्हणता येईल अशी गिरकी !
फक्कड लावणी आणि बहारदार नैसर्गिक नृत्य !
न रहावुन उत्स्फूर्तपणे येणारा प्रतिसाद !
झक्कास ! फर्मास ! शाब्बास !
❤❤❤
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
अप्रतिम नाचलास बाळा 👍🏻👍🏻💐💐💐🥳🥳🥳पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम डान्स केला आहेस बाळा. तुला पुढील वाटचालीस स्वामीमय शुभेच्छा 🌹🌹👍👍
मनस्वी धन्यवाद🙏🏻😊
अत्यंत अवघड स्टेप्स तरी या वयात परफेक्ट बिना क्लास अतिशय उत्कृष्टपणे केलाय डान्स
वारे वा पट्ट्या ! सुंदर सादरीकरण करणं ! भविष्या साठी शुभेच्छा ! साधू ! साधू ! साधू !
१ली चा विदयार्थी
@@vijayabhangre9741 मनापासून धन्यवाद
शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून संबंधित शिक्षकाने सुप्त गुणाना वाव दिल्याबदल सरांचे अभिनंदन.
मनस्वी धन्यवाद🙏🏻😊
एकच नंबर खूप छान पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा बाळा तुला 🎉❤
धन्यवाद 🙏🏻😊
अप्रतिम. खूप मोठा कलाकार होणार तु बाळा.❤❤❤
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन असे उत्कृष्ट कलावंत फक्त जिल्हा परिषदेच्या शाळाच घडू शकतात. खूप अभिमान आहे मला जिल्हा परिषद शाळांचा व गुरुजनांचा.
अप्रतिम सादरीकरण, अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा बाळा.
अंतःकरणपूर्वक धन्यवाद
बाळा खूप सुंदर नाचतोस.असाच छंद जोपास.खूप शुभेच्या.
मनस्वी धन्यवाद🙏🏻😊
खुपच अप्रतिम डान्स केला आहे.व स्टेप प्रत्येक वाक्याला नवीन.बाळा तु खुप पुढे जाशील
ॐ दत्त 🔔🔱☘️🌸🙏🏻🙌🏻,
अशक्य ही शक्य करतील स्वामी II 🙏🏻🙏🏻❤️
Khup sunder beta ,❤❤kya bat hai🎉
फारच छान हे बाळाला खूप पुढे घेऊन जा ही पालकांना त्याच्या विनंती 🙏
धन्यवाद 🙏🏻😊
ज्यांचा हा मुलगा आहे त्यांनी याला आतापासूनच डान्स क्लास लावला तर जास्त चांगले होईल या वयात खुप छान डान्स केला आहे अप्रतिम भविष्यात खुप पुढे जाईल
हो नक्कीच
व्वा खुपचं छान अभिनंदन अभिनंदन खुपचछान सुंदर कला सादर केली मराठी शाळा एकच नंबर.खरच किती छान कला असते मुलांच्या अंगी.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊
😅 लयभारी भावा एकाच नंबर 🙏🙏 या पुढील कार्यास मंगलमय अनंत अनंत शुभेच्छा 🙏🙏 तुमच्या ही कला आशिच बहरत जावे हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏 मनाचा मुजरा 🙏
अंतःकरणपूर्वक धन्यवाद
लयभारी
या मुलाचे हावभाव बघून आछर्य वाटत. कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. खूप खूप अभीनंदन. तसेच या मुलाचे गुण हेरून त्याला तालीम देणाऱ्या शिक्षकाचे मनापासून खूप खूप आभार व अभिनंदन.
इयत्ता पहिलीचा विद्यार्थी आहे आणि स्वतःहून त्याने हे नृत्य केले आहे .
शाळेतल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे फार मोठे योगदान आहे त्यांनी फक्त प्रोत्साहन त्याच्या कलेला दिलेले आहे .
वाह खुपच सुंदर नाचायला बाळा 👌👌👌👌🌷🌷तूझा पूढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छां
Thanks
Khup Sundar bal khup Mota kalavant ho hich swami charni prarthna ❤❤
एकच नंबर
छान डान्स केलाय ह्या छोट्या मुलाने,,, पुढे अजून खूप छान करू शकतो!!!! Best of luck,,, पुढील वाटचाली साठी👍
सर्वांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी निश्चितच आहेत .त्यामुळे तो भविष्यात एक उत्तम नर्तक उत्तम कोरिओग्राफर उत्तम दिग्दर्शक निश्चितच होईल .
अप्रतिम सादरीकरण
Atishay jabardast,,Beta,,khup ,khup aashirwaad
मस्तच नाचतो 👍🏻👍🏻👌👌❤️❤️
Thanks for inspiration
भविष्यातील लावणी नृत्य दिग्दर्शक असणार आहे हा, बरेच मान सन्मान मिळणार याला!!
@@AmolRajiwade Thanks
Very nice
अतिशय सुंदर 🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम - शब्दच अपूरे🎉🎉🎉
हा पुढे चालून खूप मोठा नट सम्राट होईल यात तिळमात्र शंका नाही पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा 🎉🎉
मनस्वी धन्यवाद 🙏🏻😊
खूप खूप छान छान बाळा तुझं कौतुक करावे तेवढे कमीच आहे कस व्यक्त करू पिल्लू जिव ओवाळून टाकावा तुला भावी जीवनाची वाटचाल अशीच राहू दे तुझ्या आई व वडिलांना माझं सांगत आहे तुला पुर्ण वेळ द्यावा ❤🎉
अंतःकरण पूर्वक धन्यवाद
खूपच छान बाळा तुला ऊदंड आयुष्य लाभो आणि तुझ्या या कलेचा उत्कर्ष होवो
धन्यवाद 🙏🏻😊
अप्रतिम बाळ मस्त 😀🤗👏👏👏👏👏👏👌
मनस्वी धन्यवाद 🙏🏻
खपच छान कला आहे रे बाळा तसे कौतुक केले तितके कमीच आहेत अभिनंदन तुला🎉🎉
मनस्वी धन्यवाद🙏🏻😊
खूपच सुंदर तुझ्या अदा, नुत्य 🎉 पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. देव तुझ भल करो.
आपला आशीर्वाद कायम राहो . हीच सदिच्छा
बाळा कुठं शिकला छान केला ❤❤❤❤❤ जबरदस्त
धन्यवाद 🙏🏻😊
भन्नाट! Best!! खूप हसलो.😂😂😂😂
खुप म्हणजे खूपच छान
धन्यवाद 🙏🏻😊
नाद खुळा 🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏🏻
खूप छान 👌👌👌👌👌
मनस्वी धन्यवाद 🙏🏻
Most awesome beautiful. ❤❤❤
खुप सुंदर स्टेप घेतल्या आहेत Must 👍🏻👍🏻
मनस्वी धन्यवाद🙏🏻😊
ह्यांच्या कलागुणांना भविष्यात योग्य मार्गदर्शन आणि न्याय मिळावा❤
हीच पांडूरंग चरणी प्रार्थना
अतिशय सूंदर नाचतो 1 no-❤
धन्यवाद 🙏🏻
😂😂❤❤ गोड गोड पिल्लू
धन्यवाद 🙏🏻
🔥लय भारी!!🔥💯❣️
Khup chan ❤❤❤
Khup chan 🌹🌹
धन्यवाद 🙏🏻
खूप छान बाळा, या क्षेत्रात खूप मोठा होशील 🎉🎉❤खूप शुभेच्छा.
धन्यवाद 🙏🏻😊
Khop sundar lavani sadr keli. Mastach, apratim ❤👌👌
Thanks
Kup chagla nachla.🎉🎉🎉🎉
मनस्वी धन्यवाद 🙏🏻
मस्त ❤❤❤
सुन्दर 👏👏
खूप खूप छान 🌹🍫
वा खूप छान भावा
धन्यवाद 🙏🏻
खूपच छान डान्स
मनस्वी धन्यवाद 🙏🏻
मस्त खुप छान 👌👌
एक नंबर बाळा❤
खूप सुंदर सादरीकरण.अभिनंदन.
मनस्वी धन्यवाद🙏🏻😊
किती सुंदर!
❤ व्वा रे वा बेटा मस्त पण अभ्यास पण कर
खूप छान सुंदर इतक्या कठीण स्टेप्स या वयात करणं म्हणजे कवतुक करण्यासारखेच आहे
धन्यवाद 🙏🏻😊
❤
👌👌👏👏👍🌹
व्वा...मस्तच 👌👌
अप्रतिम ❤खूपच सुंदर😊
धन्यवाद 🙏🏻😊
सुंदर. बाळा अभिनंदन
Aatishay sundar chan 😂
👌👌👍
झकास,तोडलेस भावा.
धन्यवाद
खुप छान छोटो.तझे खुप कौतुक.😅
धन्यवाद 🙏🏻
Aho saheb garib shetkari cha ghari c talented mule astat, faqt vav milala pahije, best steps❤
Thanks
खूप छान बेटा.❤
कलाकार तो कलाकारच छान बाळा, तू भावी उत्कृष्ट कलाकार व मार्गदर्शक होणार हे नक्कीच.. 👌👌
धन्यवाद 🙏🏻😊
अप्रतिम बेटा औक्षवंत हो ❤
@@shubhangijawalkar4657 धन्यवाद
Khup chhan ❤
खूप खूप छान ❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏🏻😊
Very nice Bala
खुप सुंदर🎉🎉
Mast khupch chhan pudhe khup motha kalakar hoshil swami bless you bachha 😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Thanks
खुप सुंदर❤
Mast bala
जबरदस्त ❤नाद करायचा नाय.....
धन्यवाद 🙏🏻😊
❤ खूप छान बाळा
जि. प. शाळेचा पॅटर्न वेगळा
अप्रतिम डान्स बाळा
छान काय बोलु
Khup ch sunder,fakt samajane yacha kalagunana vaav dyava naki asha dance la nachya asha bhumiket pahave,survatila khali basalelya muli hasat hotya he baghun.....,khup yashaswi ho bala
मनस्वी धन्यवाद 🙏🏻
खूप छान बाळा
👌👌👌👌wow,!!!
Very nice बाळा ❤
आपल्या सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार अतिशय लहान वयात इतक्या सुंदर अभिनय करणे नृत्य करणे सहज शक्य नाही .
Superb bala.
खुप छान डान्स
❤❤❤❤🎉🎉🎉
सुंदर
अप्रतिम सादरीकरण z.p. एकच नंबर 👍
Thanks
Nice dance,bala ekach namber,motha hovun tu khup chhan kalakar hoshil❤❤❤❤❤
Thank you 🙏🏻 😊
So beautiful ❤️😍🥰
Thank you!
भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
अतिशय लहान वय आहे पहिलीचा विद्यार्थी आहे कोणतेही प्रशिक्षण न घेता स्वतःहून नृत्य सादर केले आहे .
खुपच महणजे खुपच सुंदर बाळा
मनस्वी धन्यवाद 🙏🏻
खूप खूप छान रे बाळा 🎉