पहिल्यांदा कोणीतरी वृश्चिक राशी बद्दल चांगलं सांगितल आहे. बाकी सगळे हेच सांगतात की फक्त कष्ट करा. फळ मिळेल पण नशीब कधीच वृश्चिक राशीच्या लोकांसोबत नसतं. कायम नातेवाईक मित्र मंडळी या मध्ये गैरसमज आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळे एकटी पडलेली मंडळी म्हणजे वृश्चिक राशीची.
Pati bhulte jaarahe hai . 55 saal hai milte nehi.uske ichha me bahut badal aa chuke hai . Pahle jaise byahaar soch rakhenge is saal mileage? Thode duty karenge ? Namaste .
नमस्कार गुरूजी।खुप दिवसातून भविष्य ऐकले। वृश्चिक राशीच्या लोकांना खूप कष्ट करावे लागतात।कषृट करायची तयारी आहै।पण समाधान मिलत नाही। गुरुजी अच्छे दिन आयेंगे म्हणायला हरकत नाही।
खुप बरं वाटलं खुप दिवसांनी काही तरी चांगलं ऐकील. थँक्यू स्वामी राया असच लक्ष असू द्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय मना पासून आभार सर.
खुपच छान कधी नव्हे ते एवढ चांगले भविष्य आहे सो आता आनंदी आनंद
@namratajoshi3330 खर आहे मागचे 2 वर्ष खुप bekkar गेलेत. स्वामींनी ची कृपा दृष्टी राहू दे.
लई वर्षातुन वृश्चिक राशीच्या बद्दल चांगलं होणार हे ऐकलं बरं वाटलं ❤
खरच ..लास्ट इयर पणवती वगेरे असच होत
बस ..😂
ऐकायचं फक्त...
आणी भांडारा उधळायचा...
स्वतः चा आनंद स्वतः च घ्यायचं.
यांचं काय बी.खर नसत्या....😂😂😂😂
माझ्या मुलाची रास वृश्चिक आहे खुप दिवसानी चांगली बातमी ऐकली छान वाटल धन्यवाद सर
खूप खूप धन्यवाद!! पुढील वर्ष असच शुभ जाऊदे हीच प्रार्थना.
सर माझी रास वृश्चिक आहे आपले 2025 सालचे वृश्चिक राशीचे भविष्य ऐकून फार समाधान वाटले आपण जसं बोललं तसंच घडू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Guruji...Kharch khup bhari....ashich swami krupa asudya amha sarvanavr 😊dhanywad Guruji 🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर सांगितलंत खूपच बरं वाटतंय आतापर्यंत सगळी अडथळ्यांची शर्यत होती माझ्या मुलाच्या आयुष्यात
नमस्कार गुरूजी 🙏 खूप वर्षांनी चांगले काहीतरी होईल ऐकून मनाला उभारी आली, छान माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान बर वाटल सर भिविष्यात काही तरी चांगल घडणार आहे
Khupch Chhan bolta Sir tumhi...tumche astrology che Dnyan aawaj,..bolnyachi Shaili kharech aprtim aahe.
Thx
धन्यवाद सर खूप दिवसांनी वृश्चिक राशी च भविष्यात चांगलं होईल तुमचा आशीर्वाद राहूदे
Khup Chan vatale...asech सर्वांचे Chan होऊ de
खूप खूप धन्यवाद सर 🙏😊
अत्यंत चांगली माहिती दिली....
ओम साई राम, श्री स्वामी समर्थ 🙏👌ऐकायला मिळालं ,धन्यवाद 🙏
धन्यवाद सर🙏
Vrushchik राशीक्या त्रासासाठी काहीतरी उत्तमोत्तम उपाय/तोडगे देत जा हो सर जी
खुप छान वाटले🙏🙏श्री स्वामी समथॅ🌷🌷
खूप छान व्हिडिओ आहे धन्यवाद सर🙏
व्वा किती वर्षानी खूप काही चांगले ऐकायला मिळाले आहे. फार फार धन्यवाद 🙏
खूपच छान आहे व्हिडिओ🎉🎉🎉
पहिल्यांदा कोणीतरी वृश्चिक राशी बद्दल चांगलं सांगितल आहे.
बाकी सगळे हेच सांगतात की फक्त कष्ट करा.
फळ मिळेल
पण नशीब कधीच वृश्चिक राशीच्या लोकांसोबत नसतं.
कायम नातेवाईक मित्र मंडळी या मध्ये गैरसमज आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळे एकटी पडलेली मंडळी म्हणजे वृश्चिक राशीची.
Ekdam barobar aahe tumch
खरेच असे आहे हो, कसे वागावे नातेवाईकांशी हेच कळत नाही
खरच खूप खूप खूप छान माहिती दिली आहे खूप छान वाटले मनाचे समाधान झाले आतापर्यंत कोणी असे सांगितले नाही.
Yes
धन्यवाद गुरुजी 🙏जय साईराम 🙏
खूप छान माहिती
खूप दिवसांनी ❤🙏
खूप खूप धन्यवाद सर राशिभविष्य सांगितल्याबद्दल
धन्यवाद गुरूजी मार्गदर्शन दिल्याबद्दल
Khup Chann sangitale sir aseche hovo hich devakade prarthna
मनापासून धन्यवाद सर....🙏🙏
खुप छान ऐकुण खुप बरं वाटल ❤
वृश्चिक राशीच्या बदल ऐकून खूप छान वाटले
धन्यवाद
Chan ahe guruji maza namaskar
खूप खूप धन्यवाद छान वाटलं
खूप छान वाटले
❤❤
🙏खुप धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏💐 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏💐
जय साई राम.. मला या वर्षी कन्या रत्न प्राप्त hoel ka please सांगा 🙏
धन्यवाद सर ,possitve sangitle
खुप छान माहिती दिली सर
Khup mast sir ❤.. कापूस दर गुरुवार ल अर्पण करायचं की रोज
छान सर जय साईराम....धनु व तुळ रास 2025
खूप छान
🙏🙏 खूप खूप बर वाटलं 🙏🙏 सर 🙏🙏 जय साईराम 🙏🙏🙏
Jay Shree ram
Jay bajrangbali
Shree swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup dhanyawad sir. Khup positive vatla. 🙏🙏🙏Sangharshatunach yash miltay. Ya rashi chya lokana.
खूप छान वाटले ऐकून
Chan mahiti saglili aahe
गुरुजी तुमचे शर्ट सुंदर आहे
Bar zal sir tumi Chan saghitl mazaya mister chi hich rashi ahe amhala kahi ghosti karaycha aslya ghyachya aslya amla kupp adchani yetat Chan vatl tumi Chan saghitl
खूप छान जय जिनेन्द्र
12 March ja janm mhanje vrishchik rashi na?
Ani 17 August cha janm mhanje konti rashi?
Khup sunder video
मंगळवारी जे करायला सांगितलं हनुमान मंदिर नमस्कार आणि डाळ गुळ तर महिलेने केलेत तर चालेल का
सर वृश्चिक राशीचे लगनाचे योग कोणत्या महिन्यात आहे व कोणत्या महिन्यात होईल
हि रास वृश्चिक आहे मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे ❤❤🎉🎉
Thank you so much sir 🙏🙏
2007 pasun trass hote ekun khupach chan vatle.🙏🏻
Khup chan sangitla
Apratim 🙏🏽🙏🏽
धन्यवाद धन्यवाद.
Thanks you for positive thoughts
Khupch chan 🎉🙏
Waiting...update karuch...dhanywad
Khupach dhanyawad
Khupch chaan mahiti dilit
धन्यवाद
जय साईराम ❤🙏
Khup samadhani vatal. aata tari deva mala pavshil ka suk jala mhantyat te gavshil ja?
😂
खूप छान माहिती सांगितली खूप टेन्शन आहे घरात शुभ कार्य होत नाही
Thank you🙏
Very good and nice bhai
Sir माझी रास vruchik अनुराधा नक्षत्र आहे माझी दोनीह मुलं माझ्याशी बोलतील का माझे घर होईल का
Thanku sirji
वृचिक नेहमी त्रासलेली राशी 😂😅
कापूस पिंपळाच्या झाडाला कोणत्या दिवशी अर्पण करावा
Pati bhulte jaarahe hai . 55 saal hai milte nehi.uske ichha me bahut badal aa chuke hai . Pahle jaise byahaar soch rakhenge is saal mileage? Thode duty karenge ? Namaste .
होय sir माझी रुचिक रास आहे मला उष्णतेचा खूप त्रास होत आहे .मुळव्याधी चां 🙏🙏
Best information sir
नमस्कार गुरूजी।खुप दिवसातून भविष्य ऐकले। वृश्चिक राशीच्या लोकांना खूप कष्ट करावे लागतात।कषृट करायची तयारी आहै।पण समाधान मिलत नाही। गुरुजी अच्छे दिन आयेंगे म्हणायला हरकत नाही।
Thank you sir. Shri Swami Samarth
Jai Sai Ram
थँक्स सर 🎉🎉
Om sai ram
TX sir ❤
Khop bhari vatle
आनंदी वास्तू दिनदर्शिका लवकरात लवकर प्रकाशित करावे, ही नम्र विनंती
❤❤❤🙏
Sir mala kundli kadaychi ahe
Ram krushna hari
Ho agdi barobar ahe
2025 मध्य जुळ्या जुलै पर्यंत..
6 महिने..म्हणजे पुढी ल 6 वर्ष च भोग भोगावे लागणार च..👍🙏🙏🙏🙏
Yach Rashi la khup wela sadesati ka lagte?
बरोबर आहे तूम्हचे
Sir fupach Chan🙏🙏🙏
Om shanti
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
Positive thoughts
Putra yog ahe kaa
सर माझ्या मुलीला पाणी नाही लागलं तरी यावर्षी बोरवेल बोरवेल घ्यायचा आहे पाणी लागेल की नाही हे कळवावे माझी रास वरचिक आहे
सर माझं नाव रूपाली आहे पण जन्म नाव निवेदिता आहे तर माझी रास मी कुठली ग्राह्य धरावी तूळ की वृश्किक रास please सर मार्गदर्शन कराल का
Thanks for the comments sir
नमस्कार सर माझी रास वृश्चिक आहे व माझ्या लग्नाला खुप विलंब झालाय कृपाय मार्गदर्शन करावे. 😊