मधुरा ताई म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी खुप मोठं inspirition आहे😊अतिशय सुंदर बोलणं आणि बोलण्यात साधे पणा...रिअल आहेत ताई😊 मी जे काही शिकले recipi tya madhura ताईंच्या बनवलेल्या bagun शिकले😊
खूप खूप छान ऋचा मुलाखत खूपच भारी झाली अगदी समजेल या भाषेत मुलाखत घेतलीस आणि मधूरा ताईंचे पदार्थ सुद्धा खूप साधेसोपे करायला जमेल असेच असतात आणि कशारितीने कुठून सुरु केले तेही समजले आणि पदार्थ करताना किंवा शिकविताना जो आपले पणा आहे त्यांचात खरचं खूप छान हो खरच खूप छान त्रयचा तुझ्यामूळे मलाआज समजले कि कुठलेही कामाची सुरुवात कशी करावी 🙏🙏❤❤👍👍
उत्तम झालाय व्हिडिओ .ऋचा छान झाली आहे मुलाखत प्रोड्युसर व्हिडिओ ग्राफर कॅमेरामन या सर्व सेट अप मधले सर्व कलाकार यांचं मनःपूर्वक अभिनंदन मधुरा ताईंचे विशेष आभार.
मधुरा ताई तू नेहमीप्रमाणे रॉक करतेस. हा व्हिडिओ छान बनवला आहे. तुमच्या चॅनेलची टीम पुरेशी परिपक्व नाही ही एकच समस्या आहे. या व्हिडिओमध्ये बॅकग्राउंड सेट केलेले सर्वोत्तम उदाहरण आहे. मधुरा ताईच्या मागचा सेट वेगळा आणि अँकरच्या मागचा सेट वेगळा. आणि मी संभ्रमात आहे की अँकर सतत का बदलत असतो. आणि तुमचे चॅनल देखील विषयांच्या बाबतीत एकसमान नाही. तुम्हाला व्यावसायिकांची चांगली टीम हवी आहे जी तुम्हाला UA-cam वर चॅनल कसे चालवायचे याबद्दल मार्गदर्शन करेल. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. वाईट वाटू नका पण मी नेहमी प्रामाणिक सूचना देतो
खूप मस्तच मॅम 👌❤️❤️❤️❤️
मधुरा ताई म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी खुप मोठं inspirition आहे😊अतिशय सुंदर बोलणं आणि बोलण्यात साधे पणा...रिअल आहेत ताई😊 मी जे काही शिकले recipi tya madhura ताईंच्या बनवलेल्या bagun शिकले😊
खूप छान
खूप साधेपणा
Congratulations 🎉🎉❤
@@gauranginaik8557 घन्यवाद
खूप खूप छान ऋचा मुलाखत खूपच भारी झाली अगदी समजेल या भाषेत मुलाखत घेतलीस आणि मधूरा ताईंचे पदार्थ सुद्धा खूप साधेसोपे करायला जमेल असेच असतात आणि कशारितीने कुठून सुरु केले तेही समजले आणि पदार्थ करताना किंवा शिकविताना जो आपले पणा आहे त्यांचात खरचं खूप छान हो खरच खूप छान त्रयचा तुझ्यामूळे मलाआज समजले कि कुठलेही कामाची सुरुवात कशी करावी 🙏🙏❤❤👍👍
उत्तम झालाय व्हिडिओ .ऋचा
छान झाली आहे मुलाखत
प्रोड्युसर व्हिडिओ ग्राफर
कॅमेरामन या सर्व सेट अप मधले सर्व कलाकार यांचं मनःपूर्वक अभिनंदन
मधुरा ताईंचे विशेष आभार.
Khup chan🎉
👌👌
Fabulous podcast
Thank you
Khup chan
Nice podcast 🎉🎉
Glad you enjoyed it!
She is very ground to earth
You are absolutely right, she is very down to earth and humble person
Masttt❤
Khup chaan
मधुरा ताई तू नेहमीप्रमाणे रॉक करतेस. हा व्हिडिओ छान बनवला आहे.
तुमच्या चॅनेलची टीम पुरेशी परिपक्व नाही ही एकच समस्या आहे. या व्हिडिओमध्ये बॅकग्राउंड सेट केलेले सर्वोत्तम उदाहरण आहे. मधुरा ताईच्या मागचा सेट वेगळा आणि अँकरच्या मागचा सेट वेगळा. आणि मी संभ्रमात आहे की अँकर सतत का बदलत असतो. आणि तुमचे चॅनल देखील विषयांच्या बाबतीत एकसमान नाही. तुम्हाला व्यावसायिकांची चांगली टीम हवी आहे जी तुम्हाला UA-cam वर चॅनल कसे चालवायचे याबद्दल मार्गदर्शन करेल.
तुम्हा सर्वांना शुभेच्छा. वाईट वाटू नका पण मी नेहमी प्रामाणिक सूचना देतो
@@UttamPaddy-z5g आपल्या सूचनांचे स्वागत आहे, आपल्या सूचना आचरणात आणायचा प्रयत्न आम्ही निश्चितच करू धन्यवाद
रेसिपीज विडिओ छान असतात 👌🏻😊
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
Tumche anubhav aikun aamcha pratyek paul sambhalun taknyat madat hote.podcast interview yasathi khup apratim kam karte..
Overacting 🥱
Mich pahili mich pahili karun kay upyog