SCT वैदिक ने वाळवंटात पिकवले टोमॅटो💪20 गुंठ्यात 30 कॅरेटचा पहिला तोडा😲आजार बरे करणारी क्वालिटी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 39

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 3 місяці тому +3

    भरपूर सेटिंग, इतक्या टेंपरेचर मध्ये सुद्धा ग्रीनरी भरपूर, कमी दिवसांमध्ये हार्वेस्टिंग चालू, पहिला तोडा विक्रमी उत्पादन, चवीमध्ये बदल आंबट लागत नाही SCT वैदिक 💪💪

  • @amolkoshti186
    @amolkoshti186 3 місяці тому +2

    खूप सुंदर सेटिंग, अप्रतिम प्लाॅट,जय जवान जय किसान जय SCT vaidik........

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 3 місяці тому +2

    🌸 अतिशय हलक्या प्रतीच्या जमिनीत,टेंपरेचर जास्त असून सुद्धा, भरपूर सेटिंग, फळ जास्त पान कमी, फळाची चव गोड, चमत्कार एस सिटी वैदिक चा‼️
    🙏🙏

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 3 місяці тому +2

    आताच्या या टेंपरेचर मध्ये टोमॅटोचे पीक सक्सेस होणं खूप अवघड झालं आहे परंतु आजूबाजूला कोणत्याही पीक नसतानी वाळवंटाची परिस्थिती असून सुद्धा टोमॅटो एवढा जबरदस्त आला आहे याच्यामागे खरंच एक ताकत आहे❤ राम सरांनी खूप सुंदर मार्गदर्शन दिले

  • @PrashantMane-sq8ye
    @PrashantMane-sq8ye 3 місяці тому +2

    Sct वैदिक वापरल्याने भरपूर सेटिंग झाले आहे एवढे टेम्परेच असून सुद्धा केमिकल पेक्षा जास्त प्रमाणात सेटिंग झाले आहे ‼️🙏🙏

  • @manojjadhav5096
    @manojjadhav5096 3 місяці тому +1

    SCT वैदिक च्या पोषणा मुळे हलक्या जमिनीतही पिकवू शकतो सोन्यासारखा प्लॉट
    भर उन्हाळ्यातही जबरदस्त सेटिंग, टेस्ट आणि क्वालिटी ही एक नंबर

  • @fco2236
    @fco2236 3 місяці тому +1

    उन्हाळ्याच्या परिस्थितीतही प्लॉट ची ग्रोथ एवढी सुंदर, टोमॅटोची क्वालिटीही एकदम छान व SCT वैदिक म्हणजे चव अफलातून ❤

  • @pruthvirajkadam9544
    @pruthvirajkadam9544 3 місяці тому +1

    केमिकल प्लॉट व 100 % SCT वैदिक प्लॉट मधील जबरदस्त फरक दिसून येत आहे 👌🏻👌🏻

  • @PundlikDeshmukh-ry7fk
    @PundlikDeshmukh-ry7fk 3 місяці тому +1

    Sct वैदिक चा चमत्कार जबरदस्त टमाटा प्लॉट आहे सर जय sct वैदिक 🙏

  • @gauripatil9555
    @gauripatil9555 3 місяці тому +1

    SCT वैदिक वापरल्यामुळे माती सजीव, सुपिक होत आहे, सेटिंग जबरदस्त, प्लॉट अप्रतीम आहे 😊

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 3 місяці тому +1

    टेमॅटो व कांदा अप्रतिम उत्पादन निघाले . .एप्पल ला एवढी फ्लोरिंग जबरदस्त .

  • @dcosoiltec9129
    @dcosoiltec9129 3 місяці тому +1

    जय जवान जय किसान जय SCT वैदिक.
    वाळवंटात पण फुलवलं नंदनवणं.
    टोमॅटो असे लागले जसे द्राक्ष.
    वांगी SCT वैदिक ची असल्यावर खाणारे बोट चाटत राहतात
    जय SCT वैदिक खूपच सुंदर अनुभव 👍🏻

  • @fco6059
    @fco6059 3 місяці тому +1

    जबरदस्त प्लॉट तयार झाले आहे एवढे तापमान असून प्लॉट एकदम फ्रेश दिसत आहे

  • @NileshPatil-yw6ts
    @NileshPatil-yw6ts 3 місяці тому

    भरपूर सेटिंग आणि उन्हाळ्यात सुद्धा हिरवागार टोमॅटो हे फक्त sct वैदिक मुळे शक्य आहे

  • @ajinkyaaher5489
    @ajinkyaaher5489 3 місяці тому +1

    खुप सूंदर प्लॉट आणि काळोखी 1नो लाग पण चांगली, कांदा ची एक्स्पोर्ट quality 1 नो 😇

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 3 місяці тому

    जबरद स्त सेटिंग ❤❤❤ पान कमी अन टमाटरच जास्त दिसत आहे. खुपच सुंदर , अप्रतिम.,..

  • @kailaskhairnar4108
    @kailaskhairnar4108 3 місяці тому +1

    खरच खुप छान आहे काळाची गरज आहे

  • @pachoresagar2852
    @pachoresagar2852 3 місяці тому +1

    वांगी पिकात उत्पादन घेणे म्हणजे.....SCT वैदिक वापरणे

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 3 місяці тому +1

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @agropro91
    @agropro91 3 місяці тому +1

    Legend of Ram sir ❤️

  • @rrokade73
    @rrokade73 3 місяці тому +1

    टोमॅटो सोबत बाजरी, एप्पल देखील SCT वैदिकणे फुलावले
    उन्हाळ्यात टोमॅटोचे नंदनवन बहरले

  • @yashpatil9749
    @yashpatil9749 3 місяці тому +1

    Sundr pik
    Chan technology

  • @tatyasahebdaund5431
    @tatyasahebdaund5431 3 місяці тому +1

    एकदम मस्त

  • @sandippatil-ev7zm
    @sandippatil-ev7zm 3 місяці тому

    खुप छान टोमॅटो सेटिंग ❤❤

  • @fco2245
    @fco2245 3 місяці тому

    Nice plot in high temperature

  • @fco276
    @fco276 3 місяці тому +1

    जमीन किती हलकी असली तरी योग्य परिपूर्ण पोषण दिले तर उत्कृष्ट उत्पादन मिळू शकते

  • @aniketdhangar1164
    @aniketdhangar1164 3 місяці тому +1

    Sct वैदिकची ताकद वाळवंटात पण पिकवते सोन फक्त एका बेसळ डोसवर वर जबरदस्त सेटिंग

  • @fco6076
    @fco6076 3 місяці тому +1

    Sct वैदिकच्या मदतीने वाळवंटात पिकवला टोमॅटो

  • @govindanarale8919
    @govindanarale8919 3 місяці тому

    Discription box madhe Shetkari mo. No takat java

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 місяці тому

      नंबरसाठी ओफीसला कॅाल करावा
      कारण मार्केटींग वाले शेतकर्यांना खूप त्रास देतात म्हनून

  • @ozepatil6027
    @ozepatil6027 3 місяці тому +1

    Plot kuthe ahe

  • @DnyaneshwarAmbekar-ht6ke
    @DnyaneshwarAmbekar-ht6ke 3 місяці тому

    मार्गदर्शन करावे

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 3 місяці тому

    २० गुंठ्यात ३० कॅरेट पहिल्या तोड्याला माल निघणे हे फक्त SCT वैदिक मधेच शक्य आहे
    खूप जबरदस्त प्लॉट
    सेटिंग साईज एकच नंबर

  • @DnyaneshwarAmbekar-ht6ke
    @DnyaneshwarAmbekar-ht6ke 3 місяці тому

    मला शिमला करायची आहे
    वैदिक ची

  • @shivrajjamdar6387
    @shivrajjamdar6387 3 місяці тому

    टोमॅटो प्लॉट च्या शेतकर्‍यांचा मोबाइल नंबर द्या