♦️टोमॅटोने मारलं अन कलिंगडाने तारलं ! 60 दिवसात एकरी 3 लाखांचा नफा, शेतकरी दांपत्याच्या कष्टाला यश.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 36

  • @dhananjaykaklij5826
    @dhananjaykaklij5826 9 місяців тому +6

    शेतकऱ्याची व्यथा समजून मुलाखत घेतली धन्यवाद साहेब🎉

  • @surajtanpure3010
    @surajtanpure3010 10 місяців тому +16

    आनंद वाटला शेतकऱ्यांना चांगले पैसे झाले हे पाहून
    आणि यशस्वी शेती व पीक पाहून प्रेरणा पण मिळते💐💐

  • @infosoftvisarwadi3218
    @infosoftvisarwadi3218 10 місяців тому +14

    खरच खुप मेहनत लागते, मी मागच्या वर्षी लावले .. एका प्लाॅट ला दोन वाण लावले.. 1 वाण खुप चागला आला (अकीरा ), सिझेंटा चा सुगर क्विन फेल झाला... होता।

  • @smartfarm1982
    @smartfarm1982 3 місяці тому +2

    आपले व्हिडिओ खुप चांगले व माहितीपूर्ण असतात
    फक्त व्हिडिओमध्ये लागवड तारीख पण सांगितली तर शेतकऱ्यांना निर्णय घेण्यासाठी उपयोग होईल

  • @laxmanmote4950
    @laxmanmote4950 10 місяців тому +12

    अविनाश सर लय महाग आहे म्हणणाऱ्यांनी व्हिडिओ किंवा याच्या मागचे कष्ट पाहिले पाहिजे..

  • @kirangulame6732
    @kirangulame6732 10 місяців тому +6

    अविनाश सर खूप छान शेतकऱ्यांसाठी तुमच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळते

  • @ganpatisuryawanshi1220
    @ganpatisuryawanshi1220 10 місяців тому +5

    पत्रकार भाऊ खुप छान विषय माडंतात

  • @RameshGaidhani-mo3ob
    @RameshGaidhani-mo3ob Місяць тому

    दादा तुम्ही जे बोलला कि जे खाणारे किंवा शहरात राहाणारे लोक शेती खुप सोपी आहे असे समजतात त्यांना खुप चांगल्या पद्धतीने समजवले

  • @vikasjadhav9067
    @vikasjadhav9067 10 місяців тому +8

    मुलाखत 1 नंबर घेता

  • @gajanandhole3623
    @gajanandhole3623 10 місяців тому +12

    तीन पिकात फेल होऊन हि हार नाही मानली
    सलाम त्या शेतकरयांना
    Nice मुलाखत अविनाश सर

  • @MohanGhadge-tm7fe
    @MohanGhadge-tm7fe Місяць тому +1

    दादा...ज्या शेतकऱ्यांशी संवाद साधत असता त्यांचा नंबर देत चला...म्हणजे शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधता येवू शकेल...आणि अडचणीतून मार्ग काढू शकतो...😊😊
    नंबर दिला तरच या तुम्ही करीत असलेल्या vdo चा शेतकऱ्याला फायदा होईल....

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 10 місяців тому +7

    शेतकरी समजून घ्या रे शेतकरी समजून घ्या खुप दुःख आहे शेतकर्याना

  • @vaibhavbudhabal6274
    @vaibhavbudhabal6274 10 місяців тому +7

    हा कुटुंबाचा विजय आहे

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 10 місяців тому +4

    भावा तु मुलाखत मस्त घेतोस खुप छान

  • @charandoke9541
    @charandoke9541 10 місяців тому +7

    नुकसान झालं तवा किती तोटा झालं ते पण सांगत जा.

  • @ajinath999
    @ajinath999 10 місяців тому +5

    माल विकत घेणारे एजंट यांचे नंबर सांगितले तर बरं होईल.

  • @maheshgaykwad6042
    @maheshgaykwad6042 10 місяців тому +5

    शेतकऱ्याचे हाल त्याच्या परिवार च समजू शकतो

  • @vishalkhadsevishalkhadse2368
    @vishalkhadsevishalkhadse2368 10 місяців тому +2

    Kharch khup mehanat lagte bhau tarbuj pikvayla mi pan lavat asto

  • @ganeshbetale8392
    @ganeshbetale8392 10 місяців тому +2

    कोणत्या महिन्यात लावावे

  • @satwikgaming794
    @satwikgaming794 3 місяці тому

    Jhadhav saheb great shetkari ❤

  • @raajkhan7926
    @raajkhan7926 10 місяців тому

    Bhai tujhako Dil se sallam

  • @sudhirdhone2637
    @sudhirdhone2637 8 місяців тому

    👍 Great

  • @sbmagar31
    @sbmagar31 10 місяців тому +2

    Great

  • @sambhajimane2038
    @sambhajimane2038 10 місяців тому +4

    व्यापारी भाऊचा नंबर देता का?

  • @vijaylande8854
    @vijaylande8854 10 місяців тому +2

    👍👍

  • @shubhamnarwade4677
    @shubhamnarwade4677 10 місяців тому +1

    🎉🎉

  • @ajinath999
    @ajinath999 10 місяців тому +2

    👍👍👍👍🙏

  • @vinodkodgire8273
    @vinodkodgire8273 10 місяців тому +1

    ग्रेटच की राव

  • @PravinAgale-g5g
    @PravinAgale-g5g 14 днів тому

    शेतकऱ्यांची व्यथा खुप भयानक असतात सोपं नाही शेती करणं खुप भयानक परिस्थिती असते अनेक अडचणी ना तोंड द्यावं लागतं आभाळाखाली उघडी संपती ठेवून थकुन झोपी जातो व जिम्मेदारी लक्षात येता डचकुन उठतो थोडा कधी चार पैसे भेटलं की जग गावबोंम करतो बळीराजा ला मनातुन सलाम.

  • @gammadfilmproduction72
    @gammadfilmproduction72 7 місяців тому

    कोणाला मालचींग पेपर टाकायचा असेल तर सांगा

  • @surajbhong8542
    @surajbhong8542 10 місяців тому +2

    Vyapari cha no dya

  • @JitendraGund-x4j
    @JitendraGund-x4j 10 місяців тому

    ❤❤

  • @balajiwadkar3284
    @balajiwadkar3284 10 місяців тому +1

    Salam bhau ya kuthumbala .

  • @parmeshbiradar2787
    @parmeshbiradar2787 10 місяців тому

    🎉

  • @HussainManiyar-ze8ik
    @HussainManiyar-ze8ik 8 місяців тому

    🤲🤲🍀🍀🍀🍀🍀🌵🍉🍉🍉