SCTवैदीक बदबद डाळींब भाग2)शेतकर्याचे मार्गदर्शक स्वत: पिकवले मग शिकवले‼️तज्ञांना विचारात पाडनारी बाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 43

  • @sunilnikam7040
    @sunilnikam7040 2 місяці тому +1

    राम सरांचे व्हिडीओ पाहिल्यास साक्षात कृषी सद्गुरु आपल्याला कृषी अमृत पाजतात आहे त्यामुळे सर्वसामान्याचे जीवन सुखी राहील

  • @BahusahebKhemnar
    @BahusahebKhemnar 3 місяці тому +3

    ज्ञानेश्वर लोंढे सरांनी स्वतःची बाग तर पिकवलीच परंतु एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी त्यांच्यासारखे शेतकरी घडवायला सुरुवात केली आहे.
    त्यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनाही सुजलाम सुफलाम करण्याच कार्य ते करत आहे अतिशय सुंदर ❤❤

  • @harshalmukhekar9138
    @harshalmukhekar9138 3 місяці тому +4

    ७ महिन्याचे फळ असून गुणवत्ता अजूनही जबरदस्त,
    कमी पाण्यात ही अमृतजलने खूप जबरदस्त फळ येऊ शकते हे सिद्ध करुन दिले
    खूप छान लोंढे सर
    sct वैदिक टेकनॉलॉजी इज़ ग्रेट टेकनौलोजी

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 3 місяці тому +1

    🙏 जय SCT वैदिक 🙏 नाद खुळा नाना भाऊचा🙏 राम सर गुरू असल्यावर विषय वेगळा असतो.🙏 राम सर की जय 🙏🌺🌺🌺

  • @fco6076
    @fco6076 3 місяці тому +1

    जबरदस्त सेटिंग हिमाचल प्रदेश सारखं फळ ❤
    लालबुंद मोठ्या आकाराचे फळ ही फक्त किमया फक्त वैदिकच साधू शकते ‼️

  • @pachoresagar2852
    @pachoresagar2852 2 місяці тому +1

    श्रध्दा, निष्ठा व सातत्य ❤

  • @mohanchincholkar6144
    @mohanchincholkar6144 2 місяці тому +4

    असली डाळींबाची बाग मी आयुष्यात बघीतली नाही . आमच्याकडची बाग तुमच्या बागेच्या अर्धातपण नाहिये.

  • @fco276
    @fco276 3 місяці тому +2

    जास्त पोषन जास्त नफा हाच वैदिकचा मूलमंत्र.

  • @jivanchaudhari7211
    @jivanchaudhari7211 2 місяці тому

    अता परयंत चा सर्वत सुंदर प्लॉट ❤

  • @rrokade73
    @rrokade73 3 місяці тому +1

    सतत 4 वर्ष SCT वैदिकचा अनुभव आज लोंढे सरांना डाळिंब मार्गदर्शक बनवत आहे
    स्वतः सोबत इतर शेतकऱ्यांचे डाळिंब बाग देखील ते स्वतःचे समजून फुलवत आहे

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 3 місяці тому +1

    Very nice settings ❤❤❤

  • @MahadevLahamge-d9z
    @MahadevLahamge-d9z 3 місяці тому +1

    खूप खूप छान आहे लोंढे साहेब

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 3 місяці тому +2

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @yogesh8205
    @yogesh8205 2 місяці тому

    काय बाग आहे मी सुध्दा अचंबित झालो फळे पाहुन राम सर पहिले तुम्हाला नमस्कार 🙏 सर माझी पहील्या वर्षाची बाग आहे म्हणजे 12 महीने झाले आहे बाग लागवड करून तर मला SCT वैदिक चे मार्गदर्शन पाहिजे नांव योगेश आळंदकर रा. सिद्धपुर ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजी नगर कॉटेक मिळेल का 💯🙏♥️♥️

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  2 місяці тому +1

      तुम्ही ८६६९२००२२६ या नंबर वर संपर्क करा

  • @bapukale4320
    @bapukale4320 3 місяці тому +1

    Great sct vedik

  • @fco606
    @fco606 3 місяці тому +1

    Sct वैदिकचे पोषण दिल्यावर पिकाची टिकवण क्षमता व क्वालिटी चांगली रहाते ‼️

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 3 місяці тому +1

    आदरणीय राम सारंच SCT वैदिक मार्गदर्शन आणि लोंढे सरांनी तीन वर्ष फुल ताकतिने SCT वैदिक चे पोषण दिल्या मुळे ही बाग अशी जबरदस्त फुल्ली आहे .
    हा चमत्कार
    १००% SCT वैदिक पोषणाचा चमत्कार आहे
    खूप जबरदस्त प्लॉट आहे .

  • @abhimag
    @abhimag 3 місяці тому

    Bhag 3 upload karava, baghitla ki jhop shant lagel😊
    Jai sct vedic

  • @dhanajiwagh3232
    @dhanajiwagh3232 3 місяці тому

    वाव खुपच छान, अति सुंदर
    मलाही वैदिकचे स्टेटमेंट कशे भेटेल

  • @madhukarborse7179
    @madhukarborse7179 3 місяці тому +1

    1 number

  • @Sfgadashagkskskoan
    @Sfgadashagkskskoan 3 місяці тому +1

    U won

  • @fco606
    @fco606 3 місяці тому +1

    Sct वैदिक चे पोषण पिकाला दिल्यावर पिकाची टिकवण क्षमता व क्वालिटी वाढते ‼️

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 3 місяці тому +1

    लोंढे बद बद 🎉🙏🙏

  • @vikaskapase-kh6wu
    @vikaskapase-kh6wu 3 місяці тому

    sct vaidik kharach changle aahe,pan ram sir kadhich nimatod v pin hole borer vishayi boltana disat nahi.

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 місяці тому

      बाळा जुने व्हिडीओ पहा , जे बोलायचे ते ७ वर्ष बोलून झाले
      आता रोगच येऊ देत नाही तर का बोलायचे ⁉️
      तू वैदीक करून बघ रोग विसरून जातो की नाही बघ‼️

    • @vikaskapase-kh6wu
      @vikaskapase-kh6wu 3 місяці тому

      Nakki sir.

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 місяці тому

      @@vikaskapase-kh6wu
      😊

  • @ravindratikkal4996
    @ravindratikkal4996 3 місяці тому +1

    लोंढे सरांसारख मार्गदर्शन शेतकऱ्याला इतर विक्रेते करत नाहीत

  • @bapukale4320
    @bapukale4320 3 місяці тому +1

    Shrigonda a nagar la disturber no pahije

  • @ajinathandhale6147
    @ajinathandhale6147 3 місяці тому

    बागेला टोटल किती खरच आला खताचा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 місяці тому

      @@ajinathandhale6147 पहिला व्हिडीओ मध्ये चार वर्शांचा खरंच दिलेला आहे

  • @dipaksonavane1420
    @dipaksonavane1420 3 місяці тому

    मला देवळा व कळवन मध्ये कुठे भेटेल

  • @fco606
    @fco606 3 місяці тому +1

    Sct वैदिकचे पोषण दिल्यावर पिकाची टिकवण क्षमता व क्वालिटी चांगली रहाते ‼️

  • @fco606
    @fco606 3 місяці тому +1

    Sct वैदिकचे पोषण दिल्यावर पिकाची टिकवण क्षमता व क्वालिटी चांगली रहाते ‼️