लोणचे बनवण्याची ही पद्धत जर तुम्ही ट्राय केली तर नक्कीच लोणचं २ नाही तर ४ वर्ष टिकेल |Amba lonche

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • लोणचे बनवण्याची ही पद्धत जर तुम्ही ट्राय केली तर नक्कीच तुमचं २ नाही तर ४ वर्ष टिकेल |Amba lonche
    साहित्य
    २ किलो कैऱ्या
    १०० ग्राम मोहरी डाळ
    २०० ग्रॅम गुळ
    २०० ग्राम तेल
    ४-५ सुक्या लाल मिरच्या
    ३ चमचे बडी सोप
    २ चमचा मेथ्या
    १ चमचा काळी मिरी
    १ चमचा लवंग
    ३ चमचे राम बंधु लोणचा मसाला
    १ चमचा हिंग
    २ चमचे हळद
    ५० ग्रॅम जाड मीठ
    Material
    2 Kg of Kaira
    100 grams of mustard dal
    200 grams of jaggery
    200 grams of oil
    4-5 dry red chillies
    3 tablespoons of badi soap
    2 tsp fenugreek seeds
    1 tsp black pepper
    1 teaspoon cloves
    3 teaspoons Ram Bandhu pickle masala
    1 tsp asafoetida
    2 teaspoons of turmeric
    50 grams of coarse salt
    #lonche #kairilocherecipe#ambhalonche#mangopickle #pickelrecipe#aamkaachar #achar #कैरीलोणचे#लोणचेरेसिपी
    #loncherecipe
    #लोणचे
    #mangopickl
    #marathirecipe
    #sukelonche
    #kharlonche
    #ambalonche
    #mangopickle

КОМЕНТАРІ • 2

  • @bharatidabholkar363
    @bharatidabholkar363 3 місяці тому +1

    Khupchhan chhan purvi kadhi mi asa loncha banavla nahi dhanyawad

  • @user-lf4dg6co9j
    @user-lf4dg6co9j 3 місяці тому

    लोणचं टिकण्यासाठी घालायचं की खाण्यासाठी ???