Sharad Mohol Case: CCTV Footage, Munna Polekar अटकेनंतर तपासात काय पुढं आलं ? वकिलांचं कनेक्शन काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 400

  • @BolBhidu
    @BolBhidu  11 місяців тому +282

    व्हिडीओमध्ये अनावधानाने ५ जानेवारी २०२४ ऐवजी ५ जानेवारी २०२३ झाले आहे. 0:43

    • @atoz464
      @atoz464 11 місяців тому +12

      Right

    • @ashishdahekar9304
      @ashishdahekar9304 11 місяців тому +16

      M S Dhoni ला अर्जुन पुरस्कार का मिळाला नाही, या वर 1 व्हिडिओ बनवा

    • @sohamchopade7732
      @sohamchopade7732 11 місяців тому +2

      shame

    • @prashantkenjale6559
      @prashantkenjale6559 11 місяців тому

      ​@@ashishdahekar9304bas ki kiti credit pahije

    • @jayeshjadhav6442
      @jayeshjadhav6442 11 місяців тому

      @BolBhidu शरद भाऊ ला गुंड बोलण्या आधी जरा पुणे शहरात त्यांनी समाजासाठी केलेली कामं पाहा आणि मग ठरवा गुंड बोलायचं की काय ते

  • @ravan__1
    @ravan__1 11 місяців тому +421

    मी पाच वर्षाचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचा खुन झाला.आम्हा चौघांना संभाळण्यासाठी आईने खुप कष्ट घेतलय तिचे कष्ट वाया जाऊ द्यायचे नाही... भावांनो आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा वाईट मार्गावर जाऊ नका.🙏

    • @Daily.youtube7
      @Daily.youtube7 11 місяців тому +51

      Bhava tu evdha Gyan detoys Ani ravanacha photo Ani nav thevtos kasa vishwas thevaycha tujhyavar

    • @ravan__1
      @ravan__1 11 місяців тому +41

      @@Daily.youtube7 लोक तुमचे वाईट गुण जगाला ओरडुन सांगतात #रावण चांगले गुण सांगत नाहीत. प्रत्येकाचे विचार आवड निवड वेगळी असते भाऊ विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.

    • @pravinjangam2823
      @pravinjangam2823 11 місяців тому +1

      Nice

    • @putintatya7618
      @putintatya7618 11 місяців тому +12

      ​@@ravan__1balatkar karnara kiti pan changle kaam karu de pan to apradhich rahto

    • @bailgadasharyat7947
      @bailgadasharyat7947 11 місяців тому +6

      ​@@ravan__1konte changle vichar ravnache?

  • @sudhirshejwal7207
    @sudhirshejwal7207 11 місяців тому +198

    नुकतेच भाई झालेले छप्री बघून घ्या तुमचा पण शेवट असाच होईल...all the best...

  • @sureshkandekar4140
    @sureshkandekar4140 11 місяців тому +60

    चीन्मय भाऊ च्या पगारात वाढ झाली पाहिजे..

  • @Love_Birds_Animal
    @Love_Birds_Animal 11 місяців тому +285

    चिन्मयी स्टोरी सांगायला असल्यावर कासाव आणि ससा ही पण स्टोरी ऐकू वाटते 😅😊❤lub uhh bro🔥🥰🔥

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 11 місяців тому +129

    प्रवीण तरडेला मुळशी पॅटर्न 2 बनवायला विषय भेटला..😂😂

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 8 місяців тому +3

    Very nicely explained .. You will be best Reporter ☑️☑️☑️👍👍👍❤️❤️❤️

  • @SamaBhau
    @SamaBhau 11 місяців тому +111

    विदयेच माहेर घर असलेल पुणे आता परत दहशतीत ,गुंड ,भाईगिरीच्या मार्गावर येत आहे . हीच दुर्दैवाची गोष्ट आहे

    • @Dhananjuly
      @Dhananjuly 11 місяців тому +6

      एकदम बरोबर. आणि आजकाल सर्वांना पुणेच हव आहे.

    • @The_Atharva
      @The_Atharva 11 місяців тому +5

      ​@@Dhananjulyसगळ्यांना पुणे पाहिजे आहे कारण की पुण्यातच सगळं आहे...
      पुणे मुंबई सोडले तर जास्त करून दुसऱ्या शहरांमध्ये नोकरी च्या संध्या खूप कमी आहे...
      छत्रपती संभाजी नगर , कोल्हापूर , नागपूर आणि सोलापूर सोडलं तर दुसऱ्या कोणत्या पण शहरांमध्ये मोठ्या संध्या नाहीत...!

    • @prasaddamale8912
      @prasaddamale8912 11 місяців тому +3

      पुण्याच्या हद्दी आता किमान १५-२० की.मी. झाल्या आहेत.... त्यामुळे😂😂

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 11 місяців тому +1

      Aamchya Amravati madhe yeun bhagh mIDC ahe changla pagar ahe

    • @The_Atharva
      @The_Atharva 11 місяців тому

      @@krishgaming4332 भाऊ आमच्या इकडे कोल्हापुरात पण 5-6 midc आहेत....
      पण midc मध्ये it & entc sector येत नाही ना..!

  • @Hardròck0909
    @Hardròck0909 11 місяців тому +108

    अशीच समाजातील घाण संपून जाऊ दे .. ज्याने त्या गुन्हेगाराला मारले तो पण फासावर लटकू दे.
    सगळे गुन्हेगार एक-एक करुन मरु दे आणि देशात सगळीकडे स्वच्छ व निर्मळ वातावरण पसरु दे अशी देवाचरणी प्रार्थना 🙏🏻

    • @1984sanjubaba
      @1984sanjubaba 11 місяців тому +2

      Very nicely said 🙏

    • @the_sindh_resident
      @the_sindh_resident 11 місяців тому

      That killer will go to jail then he will get released and then probably 100 cars will welcome him from jail and then this polekar will become don of pune
      Until then he will run his own gang from yerwada thats for sure
      This is a never ending cycle only mumbai police can resolve this
      Only encounter can resolve this
      Nowadays no ordinary person knows who is don or who has pistol or gun
      This disease has cursed whole pune
      And Police dept isnt willing to solve this issue
      Until either their own or some big guy or lawmen wont suffer from these goons
      This beurocracy wont understood this issue

  • @VakeelSaab-tk2ex
    @VakeelSaab-tk2ex 11 місяців тому +4

    👏👏 वाईट काम .मदत केली वकील सुद्धा दोषी आहे

  • @arjunchaure4058
    @arjunchaure4058 11 місяців тому +30

    Salute Maharashtra police great work👍

  • @rajendramane932
    @rajendramane932 11 місяців тому +11

    महाराष्ट्र शासनाने याप्रकरणात आदरणीय चिनू भाऊ यांचीच तपास अधिकारी म्हणून नेमणूक करावी.

  • @pihustatuscreator8085
    @pihustatuscreator8085 11 місяців тому +5

    प्रवीण तरडे घ्या नवीन स्क्रिप्ट लिहायला 🙂

  • @anildoke6757
    @anildoke6757 11 місяців тому +4

    खूप छान पध्दतीने माहिती सांगता हो 👌👌👌

  • @appupawale3522
    @appupawale3522 11 місяців тому +46

    हिंदू धर्म रक्षक शेर शरद भाऊ मोहोळ हे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही

    • @RS-wp5di
      @RS-wp5di 11 місяців тому +9

      😂😂😂

    • @abcxyz57099
      @abcxyz57099 11 місяців тому +2

      ❤ डा चा रक्षक

    • @ajayzore881
      @ajayzore881 5 місяців тому

      😂😂😂

    • @ramshyamram
      @ramshyamram 4 місяці тому

      ​@@RS-wp5diआईझवाड्या हसायला काय झालं तुझ्या आईला झवली का

  • @akshaysurge8119
    @akshaysurge8119 11 місяців тому +10

    Katttr sharad bhau mohal 🚩🚩 Hindu Rakshak 💐❤️

  • @URMAN33
    @URMAN33 11 місяців тому +78

    Great Analysis ❤

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 11 місяців тому +20

    शरद मोहोळ हा हिंदुत्वासाठी आणि देशासाठी खूप लडत होता 😂😂😂😂😂 सच्चा हिंदू सैनिक होता😮😮😮

  • @ganitikida
    @ganitikida 11 місяців тому +68

    Chinmay is rock❤

  • @rs-nl2ob
    @rs-nl2ob 11 місяців тому +2

    रिपोर्ट supper

  • @vikaschaudhari2757
    @vikaschaudhari2757 11 місяців тому +95

    शकुनी मामा , वीस वर्ष चा भाचा फासला😢

    • @ajsatisfyingshow3913
      @ajsatisfyingshow3913 11 місяців тому +8

      भाचा फसला नाही..नवीन डॉन झाला भाचा फक्त ३ वर्ष मग हवा होईल त्याची पण

    • @pm3631
      @pm3631 11 місяців тому +2

      ​@@ajsatisfyingshow3913 Tyala jail mdhech thoktil
      Nahi tr baher alyavr tr fix thoktil
      Waty tevdhi sopi nahi gunhegari

  • @20296238
    @20296238 11 місяців тому +31

    मुन्ना पोळेकर=मनोहर कांबळे(मुळशी पॅटर्न) असच काहीसं झालं आहे

    • @कलाकार-007
      @कलाकार-007 11 місяців тому

      तू भीमठा आहेस का रे 😂😂😂

    • @sahilbeg7647
      @sahilbeg7647 2 місяці тому

      Gariban chi haay ghetli hoti kutrya waani mela

  • @sonamenterprises7139
    @sonamenterprises7139 11 місяців тому +4

    धन्यवाद चिन्मय जी आपल्याकडून सखोल क्रमप्राप्त माहिती मिळत असते

    • @adityakamble8892
      @adityakamble8892 11 місяців тому +1

      तन्मय नाही चिन्मय आहे 😅

  • @Mr.Denver07
    @Mr.Denver07 11 місяців тому +5

    मुन्ना ने गोळी चालवली तेव्हा मोहोळ बरोबर त्याचा साथीदार होता जो त्याला नंतर उचलायला आला मग त्याने तर मुन्ना ला पहिलेच असेल ना गोळी चालवताना त्याने पोलिसांना मुन्ना च नाव सांगितलंच असेल ना

  • @unixchess
    @unixchess 11 місяців тому +3

    मनसे आणि जाधव तो काय विषय झालाय तेवढं लवकर कळवा. कोण खर कोणाची चूक नक्की काय झालय तेवढं लवकर सांगा...

  • @goannashik
    @goannashik 11 місяців тому +11

    2024 आल चिन्मय भाऊ..2023 म्हंटले तुम्ही
    ..नवीन वर्षाच्या शुभेच्छा 🎉

  • @sushantathavale4673
    @sushantathavale4673 11 місяців тому +14

    विकिलीचं शिक्षण कधी कशी चुकीच्या माणसांकडे जाण पण किती भीतीदायक असू शकत ?

  • @annass8860
    @annass8860 11 місяців тому +6

    Hindu Don 🧡🧡🚩🚩🚩

  • @happysachin756
    @happysachin756 11 місяців тому +12

    मी तर म्हणतो मामानेच घात केला भाच्याचा..... स्वतःचा अपमान झाला, पण आता भाचा आयुष्यभर भोगत राहणार, भाच्याला चांगले संस्कार देण्याऐवजी खून करायला सांगितले. 😢😢

  • @YogirajMali
    @YogirajMali 11 місяців тому +3

    एव्हडं माहित आहेत तुला दादा 🙄 इथे काय करतो जा ना पोलीस स्टेशन ला 😮 इथे का सांगतो 🙄

  • @travelingwitharvind5658
    @travelingwitharvind5658 11 місяців тому +8

    चिन्मय शेठ मुळे मी पोलीस टाइम्स न्यूस पेपर वाचायचा सोडला आहे.😂😂😂

  • @manojn505
    @manojn505 11 місяців тому +5

    एक कट्टर हिंदू वाघ गेला.शरद मोहोळ❤❤❤

  • @aniketgarud3009
    @aniketgarud3009 11 місяців тому +1

    Chinmay dada tu kharrch khup bhari speech karto....tu jevha pn video bnvto to video purn pahilya shivay skip ch Karu vtt nay.... proud of you brother ❤

  • @SleepyVolleyball-ot3fs
    @SleepyVolleyball-ot3fs 11 місяців тому +8

    फळांवर ( सफरचंद ) स्टिकर का चीट कवतात या वर एक व्हिडिओ तयार करा

  • @madeforyou2398
    @madeforyou2398 11 місяців тому +14

    इंसान बिते हुवे कल को भुला नहीं सकता तब तक अने वाले कल को कभी भी अपना नहीं सकता💯💯❤️ ......... Thanos

    • @krishna-gsd
      @krishna-gsd 11 місяців тому

      Bs kr thanos bhau 😊

  • @gajud3835
    @gajud3835 11 місяців тому +5

    Chinmay bhau la bonus dila pahije aata 😢😢😢😢

  • @sachinpatil8032
    @sachinpatil8032 11 місяців тому +59

    त्यांनी सामान्य जनतेला काय त्रास दिला??? जर तस असेल तर, अंत्यात्रेला गर्दी होते तर मग समाज चुकीचा की मीडिया????

    • @krishnapatil136
      @krishnapatil136 11 місяців тому +12

      हिटलर ला पण आख्ख्या जर्मनीने डोक्यावर घेतलं होतं

  • @Suraj_Babar.
    @Suraj_Babar. 11 місяців тому +8

    असच आपणं आपल्या जवळ साप पाळतो, आणि एक दिवस तो चावा घेतोच.... अनुभव 👍

  • @satyawagh103
    @satyawagh103 11 місяців тому +3

    Jay Shri ram bhau ⛳

  • @yogslove593
    @yogslove593 11 місяців тому +7

    कोणीच don नसतो जेव्हा सामान्य माणसाची सटकते ना तेव्हा भले भले गार पडतात

    • @TejasJadhav-v3p
      @TejasJadhav-v3p 12 днів тому

      Kdk pratek goshtila ek maryada aste maza mama sadhya yarvada madhe aahe tyala fasavle hot mng tyane 3 khoon kele janm thep aahe tyala to khoop sadha v sounskari pailwan hota

  • @bbtours8268
    @bbtours8268 11 місяців тому

    परफेक्ट माहिती

  • @pritammahale-xg4tm
    @pritammahale-xg4tm 6 місяців тому

    Bhusawal cha pn video banao bhau

  • @ashutoshbankar1111
    @ashutoshbankar1111 11 місяців тому +1

    भावा रिपोर्टींग मध्ये चुकू नकोस. वर्ष आणि शब्द दोन्ही महत्वाचे आहेत.

  • @jagdishc69
    @jagdishc69 11 місяців тому +1

    दुसरे दोघांनी गोळीबार का केला त्यांची माहिती पण द्या

  • @shreyashpethe8382
    @shreyashpethe8382 11 місяців тому

    बातम्या निट द्यावा ५ जाने २०२४ सुरू आहे

  • @abhishekgawali9708
    @abhishekgawali9708 11 місяців тому +18

    ही तर मुळसी पॅटर्न 2 साठी स्टोरी झाली राव चिन्मय दादा 😅😂

    • @nikitapawar2624
      @nikitapawar2624 11 місяців тому

      नाय झेपणार बेकायदेशीर कत्तल्खाने पण बंद पाडलेत ते म्हणतात ना आपलेच फितूर

  • @amuuusawant69
    @amuuusawant69 11 місяців тому +1

    Chinmay bhau ekda Sandeep mohol chi story tumchya shabdatun aikyla avdhel....

  • @sujatamali5330
    @sujatamali5330 11 місяців тому +1

    Pune madhashi gunhegari ka vadhali aahe tyachi history kay aahe yacha ek video banvana pls

  • @amy1119991
    @amy1119991 11 місяців тому +2

    Fakta chinmay bhau👍

  • @santoshnaike6054
    @santoshnaike6054 11 місяців тому +2

    अप्रतिम स्पष्टीकरण

  • @gajananmore2953
    @gajananmore2953 11 місяців тому

    Punyat gunhegari vishwachi suruwat kadhi kashi zali yavar ek detailed video baghayla avadel..

  • @ganitikida
    @ganitikida 11 місяців тому +5

    00:42 2023 nahi 2024😂

  • @kiranchopade2581
    @kiranchopade2581 11 місяців тому +15

    बोल भिडू महाराष्ट्र शिक्षक भरतीत मराठी मेडीयम ला डावलून गुणवत्ता नसताना इंग्लुश मेडीयम ला जागा देत आहेत यावर व्हिडिओ बनवा 🙏🙏

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 11 місяців тому +72

    असा फालतु लोकाची बातमी देण पहिले Media ने बंद केल पाहिजे.
    यामुळे बेरोजगार तरुण पण वाईट मार्गावर जातो.
    News Channels, Social Media ही तरुणांना वाईट मार्गावर जाण्यास तितकीच जबाबदार आहे.

    • @ashutoshbankar1111
      @ashutoshbankar1111 11 місяців тому +1

      एकदम मुद्दा बोलले दादा

  • @indianfoodie9376
    @indianfoodie9376 11 місяців тому

    Pravin taradench shooting chalu zal asel may be MP2

  • @atulsahane6719
    @atulsahane6719 11 місяців тому +1

    Chinmay bhau king off jalna gajanan bhau taur 2 video banava plz

  • @_suhelshaikh__
    @_suhelshaikh__ 11 місяців тому +2

    शुक्रवार 5 जानेवारी 2023 😢😉

  • @shubhamsases.s4956
    @shubhamsases.s4956 11 місяців тому +2

    King is King Sharad Bhau ❤

  • @prasaddamale8912
    @prasaddamale8912 11 місяців тому +4

    😂😂😂 कायदा माहित आहे आणि कसा मोडायचा ते पण माहित आहे.... जेल मध्ये जाऊन आल्यावर वकिलांची practice अजून वाढेल असं वाटतंय

    • @FromBadsoul
      @FromBadsoul 11 місяців тому

      हा नियम पत्रकार आणि पोलीसांना का लागु होत नाही?

  • @shanirajkapre56
    @shanirajkapre56 11 місяців тому +8

    sharad mohal chi ek baju chagli pn hoti ❤

  • @cops_aj9049
    @cops_aj9049 11 місяців тому +1

    भावी भाई यांनी बघून घ्या शेवट असाच होतो...😅

  • @dattatraykondhalkar5125
    @dattatraykondhalkar5125 11 місяців тому

    अतिशय सुंदर

  • @sameergalange1278
    @sameergalange1278 11 місяців тому

    Polekar la soda pahile vakilanna fashi dya. Actually tech perfect gunha kasa karayache te gunhegaranna sangat astat. You can say Legal and Authorized consultant to Criminals to execute crimes.

  • @idealartrakeshambekar7807
    @idealartrakeshambekar7807 11 місяців тому

    Good Detail Information

  • @mr.impossible
    @mr.impossible 11 місяців тому +9

    गणेश मारणे आणि मोहोळ चा इतिहासाची पण माहिती द्या.

  • @sushant518
    @sushant518 11 місяців тому +14

    Mulshi Pattern 2
    Story Done...🤝🏻

  • @sachindandel
    @sachindandel 11 місяців тому +1

    Bhava tu Amcha idol ahes Bolbhidu madhla
    #ChinmayDada

  • @sagarnarute3034
    @sagarnarute3034 11 місяців тому +1

    Year mismatch...

  • @rohitmane5139
    @rohitmane5139 11 місяців тому

    Instagram ch kay

  • @rameshsolanki4988
    @rameshsolanki4988 11 місяців тому

    Chinmay fakt tujaya sathi comments❤

  • @mryaddu25
    @mryaddu25 11 місяців тому

    Bhava ५ जानेवारी २०२४

  • @sssss4534
    @sssss4534 11 місяців тому +1

    ✌️munna✌️❤

    • @dilipprajapati7965
      @dilipprajapati7965 11 місяців тому +2

      Baher yeu de tyala त्याची पण लागेल

  • @Mrtejasjeughale
    @Mrtejasjeughale 11 місяців тому

    Are bol bhidu Tema new story sanga news channel copy paste karu naka 😓

  • @amoljanjal7411
    @amoljanjal7411 11 місяців тому +1

    भाऊ बोलताना जरा कमी स्पीड ने बोलत जा म्हणजे श्रोत्यांना खूप चांगल्या पद्धतीने समजेल

  • @ganeshbhise.1575
    @ganeshbhise.1575 11 місяців тому +6

    Legend never die 😓🙌🚩 जय श्री राम

  • @sachin24landge
    @sachin24landge 11 місяців тому

    भाऊ ५ जानेवारी २०२३ नसुन २०२४ आहे

  • @ganeshrpawar466
    @ganeshrpawar466 11 місяців тому +2

    5 जानेवारी 2024 चालू आहे भावा

  • @AG__123
    @AG__123 11 місяців тому +1

    मुना माझा वर्ग मित्र होता 💯

  • @sandipkamble9814
    @sandipkamble9814 11 місяців тому

    "हसदेव जंगल बचाव " यावर 1 vedio बनवा

  • @SB-jt8oe
    @SB-jt8oe 11 місяців тому +2

    किती वेळा सांगितले आहे सोम्यागोम्या चि बातमी नका दाखवू प्लीज

  • @Ravi-kc1kl
    @Ravi-kc1kl 11 місяців тому +13

    Gund म्हणू नको केळ्या....धर्मरक्षक होते शरद भाऊ

  • @sandipyelave8459
    @sandipyelave8459 11 місяців тому +4

    Lawyer people pls alert don't see money
    Go with law and true

  • @Tips.54
    @Tips.54 11 місяців тому +1

    Planning tr hoti 😊

  • @VarshaM-MH-12
    @VarshaM-MH-12 11 місяців тому

    Chinmay🎉🎉🎉

  • @TanishqTupe
    @TanishqTupe 11 місяців тому +4

    Amcha bhau gunda nhi ahe hindutvvadi 💯💯💯💯💯💯💯

  • @ganeshbhoir502
    @ganeshbhoir502 11 місяців тому

    चिन्मय भाऊ चा विषय कडक

  • @arunsangale5982
    @arunsangale5982 11 місяців тому

    Jyanchya jamini gyani lubadlya tyanach jivala mahiti kiti trass hoto te.. sarv ashe kam karnare lok eka ranget ghen udvayla pahije...

  • @AlokRathode
    @AlokRathode 10 місяців тому

    पूढे जाणारा साथीदार सुध्दा शामील आहे अस वाटत नाही का....तो सोबत पाहिजे होता पुढे नाही

  • @VishalJadhav-ww9rl
    @VishalJadhav-ww9rl 11 місяців тому +3

    ए बुललया भाऊ बोल अस काय बोलतोस

  • @sansaniabtak
    @sansaniabtak 11 місяців тому

    शुक्रवार 5 जनवरी
    2024 है ,
    आपने 2023 बोला🙏

  • @rajendrajagtap9664
    @rajendrajagtap9664 11 місяців тому

    थांबवा आता हे गोळीबार झाला 1/30 वाजता आरोपी सापडले 10/30 वाजता 😢😢😢

  • @Ashu-on5pz
    @Ashu-on5pz 11 місяців тому

    Saheb tarikh kay

  • @NatureFriendly-j6h
    @NatureFriendly-j6h 11 місяців тому

    Chinmay la madhe madhe shock lagtat ka boltana. ki proper presentation skills nahiy

  • @sameerjadhav8883
    @sameerjadhav8883 11 місяців тому +21

    नुसता trp साठी काम नं करता कधी तरी संपूर्ण माहिती द्या
    तुम्हाला काय वाटतं ही सगळी माहिती आम्हाला समझली नसेल का ❤️
    मुन्ना ची सगळी माहिती कोणी देणार
    काही तरी वेगळं अपेक्षित करतो आम्ही तुमच्या कडून
    आणि तुम्ही पण शिळी बातमीच दिली तर काय उपयोग 🤬
    मुन्नाची जन्म कुंडली देत जा
    हे फक्त उधाहरण आहे
    बाकी गोष्टीत पण लक्षात ठेव
    बोल भिडू ला खोटं वाटत असेल तर सगळे ब्रॉडकास्ट चेक करून पहा
    विशेष अशी काही माहिती आपण देत नाही
    फक्त आणि फक्त शिळी बातमी

  • @Tushar63100
    @Tushar63100 11 місяців тому

    Chinmay is the best in bol bhidu.... Amhala khup avdta tumcha bolna

  • @aniketshinde8373
    @aniketshinde8373 11 місяців тому +2

    ❤❤

  • @flowca.75
    @flowca.75 11 місяців тому +1

    Chinmay bhau chi story 💀

  • @amoljadhav4710
    @amoljadhav4710 11 місяців тому

    चिन्मय भाऊंचा पगार वाढवा प्लीज 🙏🙏🙏

  • @KohinoorEntertainmentsDivit
    @KohinoorEntertainmentsDivit 11 місяців тому +1

    He will be best achor if he join marathi TV industry

  • @KRNOFFICIAL236
    @KRNOFFICIAL236 11 місяців тому +3

    Gunda bolu nako bhau pls🙏 jay shree ram🚩🚩