कोकणातील चाकरमानी बंधू-भगिनी खरोखरच खूप कष्टाळू आहेत...! त्यांच्या कष्टाळू आणि प्रामाणिक स्वभावाला आमचा मानाचा मुजरा..!👌👌👍😊💐 आमचो कोकणात एकदा या तरी..!!😊
आवडलाय व्हिडिओ.. लहानपणी हा चांगल्या प्रतीचा झाडू म्हणून पहिला होता ... कोकणातच मिळतो माहीत होतं ... छान कोकणी कलाकृती तुमच्यामुळे बघायला मिळाली... तुमचे आभार,,,
खूपच छान ! मी नगर जिल्यात संगमनेरला राहतो ,ईकडे असे झाडू (खराटा) मिळत नाहीत मी असे सुचवेल की कोकणातील बायकांनी एकत्र येऊन रीकाम्या वेळेत मोठ्या प्रमाणात असे काम करावे खुप मागणी वाढेल.
माझ्या बघण्यातला सगळ्यात सुंदर, आणि माहिती देणारा व्हिडिओ असेच सुंदर व्हिडिओ बनवत राहा आणि आम्ही तुझे सुंदर व्हिडिओ पाहण्याचा आनंद लुटू. आणखी तुका एक आतली गोष्ट सांगतय , लहानपणी आवशीकडून मुगड्याचो मार भरपूर खाल्लय
वा ! मित्रा तू छान video दर्शकांना दाखवून दिलं आहे.माझी खूप दिवसांपासूनची ईच्छा होती वावडण वळूक शिकायचं.मी गावाला गेला असता तेथे शेजाऱ्यांना शिकवायला सांगितले.पण अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.आज तू video च्या माध्यमातून झाडू बांधायला शिकवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
Khupach chan video hota With detailed information.... Pan mala last vali knot kashi ghatli te samajla nahi.. Tr te jara explain kela tr......, I will be really grateful to you...
Wow superbbbb 👍 fantastic Kay mast information milali hya zadoo sathi kokna madhe jato aaj kalale lahan pan pasun baghitali tee Kashi banvtat te thanks
एकदम छान मस्तच विडीओ पाहुन माझी आजीची आठवण आली .दादा आपल्या कोकणात खुप गोष्टी आहेत दाखवण्या सारखा त्यातल्या त्यात आता मे महीना सुद्धा येतोय तर कोकम कशी बनवतात कींवा आंब्याची आंबावडी असे विडीओ बनव ना प्लीज
वा फारच सुंदर अशी झाडु बनवली दादा तुमच्या मुळे समजले कि ही झाडु का इतकी टिकते ते कारण हि फारच मजबुत बांधली आहे. आम्ही नेहमी मुंबई ला मालवणी जत्रेतुन विकत घेतो. दादा तुमच्या विडीयो द्वारे हे समजले धन्यवाद
Amhi gavala gelo ki parat yetana avarjun hi vadavan gheun yeto,lahanpani mar pan khalla ahe ya vadvanicha aaikadun,junya athavanina ujala milala,khup mast ani savistar video banavala ahe,👌👌
hiŕachi zadu bnvnyasathi mehnt pn khup ahe. ani vyvsthit ani mjbut zadu bnvin hi pn klach ahe. mavshi,nitin ani vhini chehi khup abhar.hya zadunch marketing nit hot nahi as mla vatt.jenekrun tyala vyvsthit kimmthi milel ani khphi vadhel. dhnywad khup chchan video hota. 🌺🌻🌺🌻🌺🌻
One of our relative brought this type of broom from Kokan his native place which was gifted to us, which is still in service by past 3 years.The grip of broom is very strong solid & firm.
Very interesting, informative video, In my childhood I have seen this broom but now a days it is not seen any where, even in Konkan Jatra. Probably due to high cost and cannot be used in flats or houses with out courtyard. Keep it up.
लकी खूप छान विडिओ बघायला मिळाला कोकणातील माणसे खुप कष्टकरी आहेत मुगडा झाडू छानच बनवतात अगदी मनापासून धन्यवाद देव बरे करो जय महाराष्ट्र
झाडू आवडलीच पण दादांनी ती व्हीडिओ शूट साठी आनंद आणि समाधानाने बांधून दाखवली.त्यात त्याचा डोकावून ताटा करणारा मुलगा.झाडू आवडली. मस्त
धन्यवाद .....
वाडवन मस्त बनवली. मुदली मुठ आणि मुगडो पण सुरेख पद्धतीने वळली. हीरके एकदम सफाईदार काढायचे कसे हे कळालं.
खूप छान व्हिडिओ...
Thank you so much 😊
खूप छान सादरीकरण. व चांगली कला.छान झाडू.
Thank you so much 😊
खूप मेहनत आहे भाऊ ही वाढवणं वळण्यात खरच आपली कोकणी मानस खूप कष्टाळू न प्रेमळ ही आहेतं 👌👍🙏🌴🌴
कोकणातील चाकरमानी बंधू-भगिनी खरोखरच खूप कष्टाळू आहेत...! त्यांच्या कष्टाळू आणि प्रामाणिक स्वभावाला आमचा मानाचा मुजरा..!👌👌👍😊💐 आमचो कोकणात एकदा या तरी..!!😊
Thank you so much 😊
मस्त नित्याची झाडू बनवायची प्रॅक्टिस छान.
Thank you 😊
भाऊ टिकाऊ व अपृतिम झाडू आहे फारच छान आहे पहिल्यांदा असा झाडू पाहिलाय
धन्यवाद😊
आवडलाय व्हिडिओ.. लहानपणी हा चांगल्या प्रतीचा झाडू म्हणून पहिला होता ... कोकणातच मिळतो माहीत होतं ... छान कोकणी कलाकृती तुमच्यामुळे बघायला मिळाली... तुमचे आभार,,,
खूपच छान ! मी नगर जिल्यात संगमनेरला राहतो ,ईकडे असे झाडू (खराटा) मिळत नाहीत मी असे सुचवेल की कोकणातील बायकांनी एकत्र येऊन रीकाम्या वेळेत मोठ्या प्रमाणात असे काम करावे खुप मागणी वाढेल.
Dhanyawad dada.....
Ho nakkich dada. Thank you so much 😊
माझ्या बघण्यातला सगळ्यात सुंदर, आणि माहिती देणारा व्हिडिओ असेच सुंदर व्हिडिओ बनवत राहा आणि आम्ही तुझे सुंदर व्हिडिओ पाहण्याचा आनंद लुटू. आणखी तुका एक आतली गोष्ट सांगतय , लहानपणी आवशीकडून मुगड्याचो मार भरपूर खाल्लय
Hahahahaha ....... dhanyawad dada
@@MalvaniLife विकत पाहीजे कोठे मिळेल
आमच्या रत्नागिरीत या प्रकारची झाडू बनविताना कुठेच पहायला मिळत नाही या झाडू बाबत फार कुतूहल होते आपल्या व्हिडीओमुळे पहायला मिळाले धन्यवाद खुप छान👌
Ratnagiri madhe pan bante Zhadu amcha kade, pan thoda vegla style ne
वा ! मित्रा तू छान video दर्शकांना दाखवून दिलं आहे.माझी खूप दिवसांपासूनची ईच्छा होती वावडण वळूक शिकायचं.मी गावाला गेला असता तेथे शेजाऱ्यांना शिकवायला सांगितले.पण अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.आज तू video च्या माध्यमातून झाडू बांधायला शिकवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
Chan
खूपच छान माहिती .धन्यवाद
Thank you so much 😊
मस्त informative विडिओ.
खूपच छान आणि सविस्तर.....लहानपण आठवले......खरंच घर बसल्या कोकणची सफर झाली.....सशक्त कोंकण समृध्द कोंकण.
जबरदस्त व्हिडिओ दादा, पहिलीच वेळ आहे की अश्याप्रकारे झाडू बनविली जाते हे पहायला मिळाले. पुन्हा एकदा धन्यवाद
Khupach chhan video, mugada banbayachi padhat khupach chhan, bharun pavale
Thank you so much 😊
फार सुंदर असतात.याबरोबर पावसात भिजू नये म्हणून इथले कसे काय बनवले जातात व बांबूचे झाप,डालगे कसे काय बनवतात ते दाखवले तर आवडेल.
नक्कीच बनवु दादा...... धन्यवाद
Khupach chan video hota
With detailed information....
Pan mala last vali knot kashi ghatli te samajla nahi..
Tr te jara explain kela tr......,
I will be really grateful to you...
खूप मस्त मित्रा चांगलं काम केलं
Thank you so much 😊
Wow superbbbb 👍 fantastic Kay mast information milali hya zadoo sathi kokna madhe jato aaj kalale lahan pan pasun baghitali tee Kashi banvtat te thanks
खूप मेहनत आहे झाडू छानच बनवली आहे व्हिडिओ आवडला 🙏👌👍
खूप छान माहिती मिळाली हिराची झाडू कशी करतात ते आजच कळलं very nice video
एकदम छान मस्तच विडीओ पाहुन माझी आजीची आठवण आली .दादा आपल्या कोकणात खुप गोष्टी आहेत दाखवण्या सारखा त्यातल्या त्यात आता मे महीना सुद्धा येतोय तर कोकम कशी बनवतात कींवा आंब्याची आंबावडी असे विडीओ बनव ना प्लीज
Dhanyawad...... nakkich dakhwu
खूप छान झाला हा विडिओ आणि झाडू.
Tnx, हेच शोधत होते, हिर झिजले तरी पीळ सुटत नाही.खुप आभार.
Thank you 😊
Bahut accha laga video dekh k.esh tarha banate hai ab patha chala.mumbai me logo k pash aisha jadu dekhi ti.thank you brother.
Thank you so much 😊
लय भारी.
आपला निसर्ग भारी आपली कला भारी .
वा फारच सुंदर अशी झाडु बनवली दादा तुमच्या मुळे समजले कि ही झाडु का इतकी टिकते ते कारण हि फारच मजबुत बांधली आहे. आम्ही नेहमी मुंबई ला मालवणी जत्रेतुन विकत घेतो. दादा तुमच्या विडीयो द्वारे हे समजले धन्यवाद
धन्यवाद ताई
@@MalvaniLife तुम्हाला मी अनिकेत च्या विडीयो त पाहिले आहे. तर आता तुमचे चॅनल पण सस्क्राईब केले. सगळे विडीयो बघते तुमचे ह्या पुठे 👏👏👏🙏
Amhi gavala gelo ki parat yetana avarjun hi vadavan gheun yeto,lahanpani mar pan khalla ahe ya vadvanicha aaikadun,junya athavanina ujala milala,khup mast ani savistar video banavala ahe,👌👌
Thank you so much 😊
Chhaan mahiti v kruti.Thanks.
Thank you 😊
Khup Sundar Mahiti👌 Dhanyavaad 🙏
Thank you so much 😊
फारच सुंदर दाखवलं दादा
Thank you so much 😊
सुंदर विडीओ मित्रा.........
Khup Chan banawli .
Thank you so much 😊
मित्र तु खुप छान विषय घेतो ते उपयोगी दाखवत
Ashich vegli vegli mahiti det raha please. Khup chhan.
Thank you so much 😊
Good presentation of Aaple Malvan
Thank you so much 😊
Khupach sundar.soya stocks kase karatat te pl.dakhava.
Khup chan
Khup. Chan. Vidio. Aahe
Lay bhari blog mitra.
Thank you so much 😊
आम्हाला माहितच नव्हतं अशी झाडू तयार होते
खूपच छान
धन्यवाद
खूप छान बनवली आहे
शुभ सकाळ. आजोबा चांगले फोडून काडीत. दंगो केलो की.🙏✌वाडवण म्हणतत
मस्तच, अजून एक विंनंती। नारळ्याच्या काथ्या पासून रस्सी कशी वळली जाते ह्याचा व्हिडिओ करावा ही विंनंती।
नक्कीच बनवु दादा....... धन्यवाद
आमच्याकडे रत्नागिरीत याला हिराची झाडू किंवा वाडवन असे बोलतात.छान व्हिडिओ, वाडवणींन मार खाल्ल्याची आठवण आली.
बरोबर. आणि रत्नागिरीत बांधायची पद्धत पण काहीशी वेगळी आहे. त्याचाही विडिओ बनवून माहिती शेर करावी.
फारच सुंदर 😍 मी पण बनविली बघून
Are wa... photo upload kara aplya facebook group war😊
मस्त... भारी... कोकणातील एक कला.. असाच सूप रावली वैगरै दाखवा
Nakkich taii....
मस्तच
I am longing for video on such topic. Thanks for uploading.
Keep it up, Bro.
Thank you so much 😊
खुप chan
Eco friendly option for plastic broom. 👍
I would also like watch Soop,Topali,Dolanga
Thank you so much 😊
Gav togaav techi sar khay nay ya divsat poclas kaso nashibvan ru saglayka vicharlv sang
Thank you so much 😊
खूप छान व्हिडिओ दादा
मस्त व्हिडीओ👌👌👍👍
khupach chaan
Khup chhan
खूप छान
hiŕachi zadu bnvnyasathi mehnt pn khup ahe. ani vyvsthit ani mjbut zadu
bnvin hi pn klach ahe.
mavshi,nitin ani vhini
chehi khup abhar.hya zadunch marketing nit hot nahi as mla vatt.jenekrun
tyala vyvsthit kimmthi milel
ani khphi vadhel.
dhnywad khup chchan video hota.
🌺🌻🌺🌻🌺🌻
धन्यवाद......
हो खरच खुप मेहनत घ्यावी लागते.. माझी आजी ८५ वर्षांची आहे तरीही ती ह्या सर्व steps एकटीने करते...
Hats off aaji sathi 👍🏻
छान सुंदर
Thank you 😊
Khup chan bhava nice video
Fantastic creativity!
Thank you so much 😊
Khup chaan vdo aahe. Ek prakarchi kalakarich aahe ashi zadu banavane.
Tuza channel varcha ha saglat best video hoto ..I hope ya video sathi tula million view and like milu de ..👌
Thank you so much.....
खूपच छान आहे👌👌👌👍👍👍
Hmm mahenat lagate dada, but majbut zhadu. Ty👌👍
U r doing amazing task
Thank you so much 😊
Chan
छान माहिती दिली
हिराची झाडू मालवणी मध्थे
Vidio mastch mala hi zadu kashi banavtat te baghayche hote kup chan sup rovli yanchehi vidio jamale.tar banvun taka
Thank you so much 😊
छान.शाब्बास.
Thank you
Vaa chaan
Thank you so much 😊
Very nice
Very Nice
अजून चांगली झाली पाहिजे व्हिडिओ
👍👍👍
छान
छान माहिती दिलीत. आमच्या कडे याला (पुरंदर, बारामती भागात) खराटा म्हणतात. पण अशा प्रकारे बनवत नाहीत.
धन्यवाद दादा आपण दिलेल्या माहिती पद्दल.....
खूप छान 👌👌
खूप,छान😇
👌mast.👌
Thank you so much 😊
bhava philyanda zadu khandyavr bghun swchta abhiyanala nighalya sarkhach vatl.🤣🤣
khup chchan mahiti sangitli.
ajunhi bryach jnanna khrata
ksa bnvila jato hyachi prosses mahit nsavi.
dhnywad
🌺🌻🌺🌻
धन्यवाद
👌👌👌 आमचे माड नाय आसत ,पण माझी मावशि काळश्याक रवता त्येँचे खुप माड आसत , माझो मावसभाव मस्त वाढवन वळता
👍👍
लहानपणी मी देवबागात होतय थय माडाच्या सोडनाच्यी रशी वळीत ,आता खय रशये वळताना दिसले तर video बtनव 💐💐
All the best.
नक्कीच बनवु ......
Thank you
I saw first time and very nice video
Thank you so much 😊
नारळाच्या कर्वंटी चे डाव आणि पिठ मळायची लाकडी जुनी परात जिला काटवट म्हणायचे ते दाखवा plz
Nakki dakhwu.....
Nice video,well explained👍🏻👍🏻
One of our relative brought this type of broom from Kokan his native place which was gifted to us, which is still in service by past 3 years.The grip of broom is very strong solid & firm.
Thanks for watching sir
प्रथमच झाडू कशी बनते ते पाहिले खूप खूप छान
Thank you so much 😊
150 रुपये किंमत असता पण पूर्ण एका दिवसात एक झाडू बनता.
म्हणून मेहनतीला योग्य मोल द्या.
मजबूत आणि टिकाऊ कोकणातली झाडू👍
Barobar
Right
ह्या झाडू टिकतात पण चांगल्या . मी मुंबई त गावावरून येताना मुद्दाम घेऊन येते असली झाडू.
Barobar
OMG khupch chhan
व्हिडिओ मस्त!
ह्या वस्तू विकत हव्या असतील तर काय करावं लागेल ते कळवा. धन्यवाद !
Mast👌👌👍
Thank you so much 😊
Very interesting, informative video, In my childhood I have seen this broom but now a days it is not seen any where, even in Konkan Jatra. Probably due to high cost and cannot be used in flats or houses with out courtyard. Keep it up.
2ucujr
dada mi thuza widio pahilyanda pahate khup chan ahe vadavan
Thank you so much
खुप सुंदर.. एकदम मजबूत आहे.. आम्हाला मिळू शकते का..?
खूप छान वीडियो 👌
मस्त भाऊ
खूप छान भाऊ
MANJUR FISHING CHANNEL🔔
👇🔔👈🙋