हळद पिकात 25 दिवसात 5-6 फुटवे लागन्यासाठीचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन थेट बांधावरुन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 146

  • @sunilmetangale3134
    @sunilmetangale3134 Рік тому +7

    सोयाबीन पिकाचे फुटवे येण्या साठी काय करावे,हे कृपया सांगा ही विनंती.🙏🏾🌹

  • @mangeshkedar2492
    @mangeshkedar2492 3 роки тому +4

    पिकांच्या अवस्थेनुसार माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि आभार..

  • @vitthalbhendekar4440
    @vitthalbhendekar4440 3 роки тому +17

    सर, हळदीला सेंगा जास्त येण्यासाठी, आणि सेंगा जाड होण्यासाठी, व सेंगला किड लागणार नाही, अशी टेटमेन्ट सांगा सर 🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshjagtap9997
    @santoshjagtap9997 3 роки тому +2

    Sundar margdarshan Patil Saheb

  • @s.g.kadekar2514
    @s.g.kadekar2514 3 роки тому +1

    घरच खुप छान माहिती दीली शेतकऱ्यांना त्यांचा नखी फायदा होनार तूमचे मनापासून आभार

  • @Vilasshelar-yk9kl
    @Vilasshelar-yk9kl Рік тому

    खूपच छान माहिती. जूनमध्ये हळद लागवड झाली आहे. मिरचीचे कोणते वाण आणि केव्हा, कशी लागवड करावी.

  • @basajigaikwad8242
    @basajigaikwad8242 3 роки тому +1

    खूपच महत्त्वाची माहिती तुम्ही शेतकऱ्यांना योग्यवेळी दिली सरजी धन्यवाद

  • @dineshmahajan797
    @dineshmahajan797 3 роки тому +1

    योग्य वेळी योग्य माहिती thanks u saheb

  • @vikrampatil3084
    @vikrampatil3084 3 роки тому +1

    अप्रतिम माहिती..सखोल आणि परिपूर्ण माहितीच पॅकेज

  • @gsj332
    @gsj332 2 роки тому +1

    आदरणीय सर, आपण जे माहिती दिली त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद, पण मल एक विचारायचे आहे... पाहिले खत मी 19.19.19 25 दिवस देत आहे त्या नंतर चे हे नियोजन आहे का कृपया करून मल कळवावे.... आपली माहिती मल कुटे.. माहिती प्रदान करेन... माझ हे पहिल्यांदा शेती कारण आहे...

  • @saiprasadwaghmare7110
    @saiprasadwaghmare7110 3 роки тому +1

    साहेब खुप छान माहिती योग्य वेळी माहिती

  • @user-pravinpawar
    @user-pravinpawar 3 роки тому

    धन्यवाद साहेब अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद

  • @vishwaskamble5566
    @vishwaskamble5566 3 роки тому +2

    अप्रतिम उपयुक्त माहीती सर धन्यवाद🙏🏿🙏🏿🖤🖤💐💐

    • @satishkhansole
      @satishkhansole  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद

    • @gopaldhore6181
      @gopaldhore6181 Рік тому

      ​​@@satishkhansoleसर 00 60 20नंतर जे वापरायचा प्रोडक आहे ते कोणता आहे छोटा आहे ते 50 ml मधील

    • @uttamraorathod3226
      @uttamraorathod3226 2 місяці тому

      ​@@gopaldhore6181 सर कृपया आपला मोबाईल नंबर द्यावा

  • @sandipkarhale5729
    @sandipkarhale5729 3 роки тому +1

    सर खूप छान माहिती दिली आहे

  • @JagganathDeshmukh
    @JagganathDeshmukh Місяць тому

    सर परभणी जिल्ह्यात भेटतील का ग्रुप ला ऍड करा खूप चांगली माहिती देतात

  • @jagannathwakudkar6007
    @jagannathwakudkar6007 Рік тому

    सर माहिती खूप छान दिली आहे पण एव्हढा खर्च केला तर काय शिल्लक उरणार

  • @gangadhardhengale1624
    @gangadhardhengale1624 2 роки тому

    सर माझ्या हळदीला 90 दिवस पूर्ण झालेत पण वाढ झाली नाही . आता मी 12:61 सोडू की 19:19 सोडू
    Please replya me

  • @moreshawarkale3680
    @moreshawarkale3680 3 роки тому +1

    खूप महत्वाची माहिती दिली

  • @shubhampachpute-qy7sj
    @shubhampachpute-qy7sj Рік тому +1

    Haldi la kat kasi ani kon kon ti takavi

  • @ankushpatil7125
    @ankushpatil7125 3 роки тому +2

    Very useful information👌👍

  • @anandraonikam807
    @anandraonikam807 2 місяці тому

    सर एकरी 100लिटर पाणी तर अर्ध्या एकरला किती लिटर पाणी घ्यावे 00 00 60 हे किती केजी खत घ्यावे प्लीज कन्फर्म

  • @संतोषराठोड-ट1व

    खुप छान धन्यवाद साहेब

  • @pravindakhore2319
    @pravindakhore2319 2 роки тому

    हर माहीती छान आहे यांच्या पुच्ची माही ती सांगा

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 2 роки тому

    धन्यवाद साहेब

  • @vaijenathgade4427
    @vaijenathgade4427 2 роки тому +1

    2022चे हळदीचे व्यवस्थापन सांगा

  • @s.g.kadekar2514
    @s.g.kadekar2514 3 роки тому +1

    भाऊ मेटाराइझम सोडुन 5 दिवस पूर्ण झाले आहे आता 00-60-20 खत सोडू का म्हणजे पंचसूत्री ट्रिटमेंटला सुरुवात करु का आणखी काही दिवस थांबु

    • @satishkhansole
      @satishkhansole  3 роки тому

      हळद लागवड करुण 60 दिवस झाले असतील तर सुरु करा

  • @rangnathvishwasrao8940
    @rangnathvishwasrao8940 3 роки тому +1

    सर netsurf चे shet वापरा जमीन सेंद्रीय पद्घतीने भूसभुशित होते रासायनिक टाळा

  • @Indianarmy-zn8qv
    @Indianarmy-zn8qv 2 роки тому

    छान माहिती दिली सर
    Kmb कदी सोडाच्य आनी psb कदी सोड्डायचे सर

  • @kishorsarnaik2997
    @kishorsarnaik2997 2 місяці тому

    सर विधुतन हळदीची वाड थाबलन

  • @sandeepraut4222
    @sandeepraut4222 3 роки тому +2

    Sir Halad lagwad zalyanantar kiti diwasanantar khat sodnyasathi surwat karawe

    • @satishkhansole
      @satishkhansole  3 роки тому

      पहिल्या दिवसा पासुन व्यवस्थापन महत्वाचे आहे

  • @vaibhavkadam522
    @vaibhavkadam522 3 роки тому

    सर कोणत्या दिवसामध्ये कोणते औषध सोडायचे कोणत्या रोगावर कोणते सोडायचे याच्या वर 1 व्हिडिओ बनवा 🙏🙏

  • @सेंद्रिय-जैविकशेती

    1 नंबर च व्यवस्था पण गुरू

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 3 роки тому

    सर खूप छान माहिती

  • @dyaneshwarkale7756
    @dyaneshwarkale7756 3 роки тому +3

    ‌thank you sir

  • @aminshaikhamin3108
    @aminshaikhamin3108 2 роки тому

    Sir fakt 00.60.20 sodle ter chalele ka jamin bhusbhusi kernya sathi

  • @gsj332
    @gsj332 2 роки тому

    मी महाराष्ट्र जिल्हा नांदेड, तालुका आर्धापुर, चाभरा तांडा इथून आहे कृपया करून माझे मार्गदर्शन करावे

    • @shahajikale9901
      @shahajikale9901 2 роки тому

      खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.. 🙏🙏

  • @rajkumarbhosle2944
    @rajkumarbhosle2944 3 роки тому

    Thanku sar

  • @s.g.kadekar2514
    @s.g.kadekar2514 3 роки тому

    सर फुटव्यांची जाडी व शेंगा भरण्यासाठी नियोजनात्म माहिती सांगा किंवा व्हिडिओ टाका

  • @sainathtamalwad5762
    @sainathtamalwad5762 2 роки тому

    Gret information sir thank 👍

  • @RupeshPatilEditz
    @RupeshPatilEditz 3 роки тому +1

    हळदीचे ख़त नियोजन (ठिबक द्वारे) वेळापत्रक वर व्हिडिओ बनवा सर

  • @sunilpople5378
    @sunilpople5378 3 роки тому

    बंधु आपण दाखवलेल्या हळद पिकातील मिरचीची कोणती varity आहे.

  • @gopaldhore6181
    @gopaldhore6181 Рік тому

    छोट्या प्रोडेक चे नाव सांगा हो

  • @shatrughanwath1507
    @shatrughanwath1507 Рік тому

    किड लागू नये यासाठी काय करावे

  • @shridharkhupse2123
    @shridharkhupse2123 3 роки тому +1

    Number 1 information sir👌👌

  • @PralhadPatil-jx3vv
    @PralhadPatil-jx3vv 3 місяці тому

    हळदी ला.तणनाशक.सागा.सर

  • @gajanannarwade6016
    @gajanannarwade6016 3 роки тому +2

    👍 good job patil 🙏🙏🙏👍

  • @s.g.kadekar2514
    @s.g.kadekar2514 3 роки тому

    सतिश भाऊ माझे ऐक मोठे बंधू आहेत मी आज त्यांची हळद पाहिली खूप दयनीय अवस्था आहे हळदीची रान हलके व भुंमरुटी आहे हळदीच्या झाडाला खुपच मुळ कमी आहेत जारवा तर अजिबात नाही मला रिप्लाय देवुन सांगा कि काय द्यावे जेने करून त्यांची हळद बनेल खुप राहिले थोडेपार तरी त्यांना छत्पन झाले पाहिजे

    • @satishkhansole
      @satishkhansole  3 роки тому +1

      तुमचा मोबाइल नंबर दया

  • @dipakbundhe5332
    @dipakbundhe5332 2 роки тому +3

    दिवस उगवनी पासून कि लावनीपासून मोजावे

  • @pandurangwanare1070
    @pandurangwanare1070 2 роки тому

    रासायनिक खते दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी 19.19.19 विद्राव्य खत दिले तर चालेल का

  • @raoshebdhose1120
    @raoshebdhose1120 3 роки тому

    GA lBA 6BA हाळद पिकाला वापर करता येतो का? व त्या सोबत बुरशीनाशक व किटकनाशक वापरता येते का? फुटवे येण्यासाठी

    • @satishkhansole
      @satishkhansole  3 роки тому +1

      फारशी आवश्यकता नाही
      मी सुचविल्या प्रमाणे ट्रीटमेंट करा भरपूर फुटवे तर येतील आणि फुटवे संगोपन पण योग्य होईल

  • @shrikantskalbhavi5834
    @shrikantskalbhavi5834 3 роки тому

    Super sar

  • @Om-I3j-b7e
    @Om-I3j-b7e 3 роки тому +1

    Sir jivamrut badal mahite saga

  • @kailashjatale5005
    @kailashjatale5005 3 роки тому

    सर. हाळद एकरी या खताचा आणि औषधा चा अंदाजे खर्च किती यतो. बाजारात सगळी कडे उपलद्ब आहे का. सांगा सर

  • @prabhakarkale237
    @prabhakarkale237 3 роки тому +1

    very 🙏Good

  • @PoojaGiram-wn2kk
    @PoojaGiram-wn2kk 26 днів тому

    Karpa jat nahi sir kahi kel tri pn

  • @swamisamarth99
    @swamisamarth99 2 роки тому

    Sir हळदीला पहिला डोज कोणता द्यावा

  • @sachinfirange1017
    @sachinfirange1017 3 роки тому +1

    Thank you sari

  • @rahuldawane6240
    @rahuldawane6240 3 роки тому +2

    Ek no sir

  • @namdevshinde1472
    @namdevshinde1472 2 роки тому

    साहेब हळदी साठी नवीन माहिती टाका

  • @shivajikadam8245
    @shivajikadam8245 2 роки тому

    छान

  • @santoshrathod8993
    @santoshrathod8993 3 роки тому

    सर हुमनि आळिसाठि कोनत औषध आहे डेनटा सु पावडर टाकल पन काहि फायदा झाल नाहि

    • @satishkhansole
      @satishkhansole  3 роки тому

      मेटारायझियम 3 किलो +निर्मल स्नायपर entomopathogenic nematode 2किलो प्रति एकर

  • @pranavdeshmukh3742
    @pranavdeshmukh3742 2 роки тому

    Sir we are replyce the fertilizer 006020 with 005234 this is write or not please reply

    • @satishkhansole
      @satishkhansole  2 роки тому

      Both are diffrend
      00:60:20 is acidic grade
      Its replace of phosphoric acid

  • @GangadharkarhalePatil
    @GangadharkarhalePatil 7 місяців тому

    दादा हळदपिकाची माहीती हळद लावन्यापासून तर काढन्या परयंत द्या

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 2 роки тому

    Qadq haldiche oane pivali vkRapat aahet

  • @shubhampachpute-qy7sj
    @shubhampachpute-qy7sj Рік тому

    Khat

  • @TheLakku12
    @TheLakku12 3 роки тому +1

    2nd Liquid chi naav taka sir comment madhi

  • @shivajijadhav6382
    @shivajijadhav6382 3 роки тому

    सर फुटवा जाड होन्या साठी काय कराव

  • @nageshibitwad5852
    @nageshibitwad5852 3 роки тому

    सर कोनत्या कंपनी चे खत टाकाव

    • @satishkhansole
      @satishkhansole  3 роки тому

      वनिता किंव्हा यारा

  • @ambadasmahure7919
    @ambadasmahure7919 3 роки тому

    शेतकरी हितासाठी वाहुन घेतलेला अवलीया-सतिष खानसोडे सर

  • @pranavdeshmukh3742
    @pranavdeshmukh3742 2 роки тому

    Sir packla butro find hot nahi

  • @indianfarmers7996
    @indianfarmers7996 3 роки тому +1

    Very nice

  • @s.g.kadekar2514
    @s.g.kadekar2514 3 роки тому

    हळदीला कोणत्या बुरशीनाशकांची ड्रिचिंग करावी पावसाला सुरवात झाली आहे रासायनिक सांगा

  • @JagganathDeshmukh
    @JagganathDeshmukh Місяць тому

    सरफोनबर

  • @s.g.kadekar2514
    @s.g.kadekar2514 3 роки тому

    हळदीला स्प्रे साठी काय द्यावे एखाद्या ठिकाणी पाणावर काळे ठिबके पडले गंज खाल्या सारके बाकी सर्व ठिक आहे

    • @satishkhansole
      @satishkhansole  3 роки тому +1

      मग ते पान रेजर ब्लेड ने कापुन त्याचे विलगीकरण करा

  • @krushi146
    @krushi146 Рік тому

    Sir tumcha number milel ka?

  • @pravinchavhan1901
    @pravinchavhan1901 Рік тому

    Sra ms kara

  • @s.g.kadekar2514
    @s.g.kadekar2514 3 роки тому

    टेन्टात्सु , डेनिटॉल , व रोको हळद ड्रिचिंग साठी घेऊ का मुळ कुज व कंद कुज चा प्रादुर्भाव कुठे तरी ऐघान्द ठिकाणी दिसुन येत आहे

    • @satishkhansole
      @satishkhansole  3 роки тому +1

      बायोमिक्स उपलब्ध नसेल तर चालेल

    • @balajipatilyewale2564
      @balajipatilyewale2564 3 роки тому +1

      Thiomethoxam
      Validamycin
      Blue copper
      Chi dreching ghya

    • @s.g.kadekar2514
      @s.g.kadekar2514 3 роки тому

      @@balajipatilyewale2564 ऐकरी प्रमाण किती

    • @balajipatilyewale2564
      @balajipatilyewale2564 3 роки тому +1

      500ml Thiomethoxam
      250ml validamycin
      500 gm Blue Copper(Copper Oxychloride 50%)

  • @farmermaharashtra2463
    @farmermaharashtra2463 3 роки тому

    ६० दिवस झाले सर वाढ नाही आणि फुटवे सुद्धा नाहीत काय करावे

    • @balajipatilyewale2564
      @balajipatilyewale2564 3 роки тому

      00:60:20 5kg/Acre +Remedy 5kg/Acre( Vanita agro) drip dware soda futvyasathi 1Number

  • @gopaldhore6181
    @gopaldhore6181 Рік тому

    जो 00 60 20 chya नंतर आहे तो

  • @s.g.kadekar2514
    @s.g.kadekar2514 3 роки тому

    भाऊ लिक्विड काँन्सरसिया कधी सोडायचे

    • @satishkhansole
      @satishkhansole  3 роки тому +1

      खते सोडल्यानंतर 4 दिवसाने

    • @amolkondalwar7181
      @amolkondalwar7181 3 роки тому

      Dada pactabutazol 40% sc haldiwar spre kela tar chalel Ka sobat 12:61 geun

    • @satishkhansole
      @satishkhansole  3 роки тому

      @@amolkondalwar7181 चालेल पण हळद 75 दिवसाची असताना घ्या

    • @s.g.kadekar2514
      @s.g.kadekar2514 3 роки тому

      भाऊ या पुढे पण खतांचे ठिबंक द्वारे कसे नियोजन करायचे याचे असेच व्हिडीवो टाकत जा खूप चांगली पद्धतसिर माहिती दिली धन्यवाद

    • @satishkhansole
      @satishkhansole  3 роки тому +1

      @@s.g.kadekar2514 नक्कीच देणार

  • @shivajikadam8245
    @shivajikadam8245 2 роки тому

    खानसोळे सर नंबर द्या

  • @gopaldhore6181
    @gopaldhore6181 Рік тому

    एका कमेंट ला सांगू शकत नाहीत काय आपण

  • @prakashkushwah6122
    @prakashkushwah6122 Місяць тому

    Bhai hindi me बताओं

  • @पांडुरंगदहातोंडे

    बॅकलोग क्लोजर कुठे मिळेल

  • @s.g.kadekar2514
    @s.g.kadekar2514 3 роки тому

    विद्युत सोबत फेरस सलफेट किंवा चिलिटेड फेरस सोडुका भाऊ उद्या विद्युत सोडणार आहे

  • @pravinnagre7811
    @pravinnagre7811 11 місяців тому

    सर तुमचा नंबर सेंड करा सर

  • @vilasmahalle4203
    @vilasmahalle4203 2 роки тому

    सर नंबर दो ना , जानकारी चाहिए।।।।

  • @bhagawatjaybhaye
    @bhagawatjaybhaye 28 днів тому

    😂 0.60.20 फळ फुगवान करत भावा

  • @mangeshjadhav9799
    @mangeshjadhav9799 3 роки тому

    पॉकलाबुटर ची डिटेल माहीत द्यावी सर कंपनी ,मार्केटमधील नाव ,आणि कन्टेन

    • @satishkhansole
      @satishkhansole  3 роки тому

      विद्युत / ताबोली / कल्टर या नावाने बाजारात उपलब्ध आहे

    • @govindnardele7480
      @govindnardele7480 3 роки тому

      सर कन्टेन सांगा

    • @satishkhansole
      @satishkhansole  3 роки тому

      Paclobutrazol हेच कंटेन आहे

  • @tukaramkalyankar6106
    @tukaramkalyankar6106 2 роки тому

    तुम्ही हळदीची माहिती सांगता की , मिरची ची सांगता

  • @shivadeshmukh8240
    @shivadeshmukh8240 3 роки тому

    सर 0 60 20 उपलब्ध नाही काही वेगळा पर्याय

  • @nageshkhandremokhandikhand8477
    @nageshkhandremokhandikhand8477 2 роки тому

    हाळद.पिवळी.आहे.

  • @nileshjadhao2896
    @nileshjadhao2896 3 роки тому

    Sirf tumse number

  • @mangeshjejerwad7617
    @mangeshjejerwad7617 3 роки тому +2

    सर तुम्ही एक what's app ग्रुप बनवा

  • @someshwatme7261
    @someshwatme7261 3 роки тому +2

    सर तुमचा वाॅटशाप नंबर द्या

  • @ankushmulgir4185
    @ankushmulgir4185 3 роки тому +1

    सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा.

  • @AnilBardewad
    @AnilBardewad 2 місяці тому +1

    Sir tumacha watsapp nm milel ka

  • @rustumpnarwade6734
    @rustumpnarwade6734 3 роки тому +1

    सर तुमचा मोबाईल नंबर शेअर करा

  • @rustumpnarwade6734
    @rustumpnarwade6734 3 роки тому

    व्हाट्सअप नंबर शेअर करा

  • @SurajTiparase
    @SurajTiparase Рік тому

    Mobile number dya