हळद पिकातील मुळकुज (कारणे, व्यवस्थापन, घ्यावयची काळजी) याबद्दल सखोल मार्गदर्शन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 49

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 3 роки тому +4

    सर नमस्कार खूप छान माहिती दिली धन्यवाद म्युझिक खूप छान आवडली

    • @satishkhansole
      @satishkhansole  3 роки тому

      खुप खुप धन्यवाद.. प्रतिक्रया दिल्या बद्दल शतशः आभारी

  • @sunil.jadhav9593
    @sunil.jadhav9593 3 роки тому +2

    अतिशय उत्कृष्ट व बहुउपयोगी माहिती दिली त्या बद्दल सतिष सर आपले मनापासून धन्यवाद.

  • @NamdeoNagre
    @NamdeoNagre Рік тому

    खुपचं छान आणी योग्य वेळी योग्य माहिती दिली आहे

  • @s.g.kadekar2514
    @s.g.kadekar2514 3 роки тому +4

    आजचा व्हिडीओ हा शेतकऱ्यांच्या मुळ समस्येवर झाला ☝️ खूप छान व शास्त्रसुध पध्दतीने मान्डणी केली 👌 हरभरा पेरणीसाठी आमच्या मनातल बोललात तुम्ही 👍 धन्यवाद🙏

  • @vishaldhoblepatil7963
    @vishaldhoblepatil7963 Рік тому

    धन्यवाद सर आपण खूप छान माहिती दिलीत फोन वर पण छान प्रकारे समजून सांगितले....धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vinayaknarwade6968
    @vinayaknarwade6968 Рік тому

    खुप छान माहिती दिलीत दादा याचा नक्कीच सर्व शेतकऱ्याला फायदा होईल धन्यवाद 🙏

  • @uddhavaraomagar7060
    @uddhavaraomagar7060 3 роки тому +2

    धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली आहे

  • @vishnudhoke5591
    @vishnudhoke5591 2 роки тому

    अतिशय महत्त्व पूर्ण माहिती दिलीत. धन्यवाद!

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Місяць тому

    माझ्या शेतात असेच काही बेड आहेत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @gajanannarwade6016
    @gajanannarwade6016 3 роки тому +1

    अप्रतिम माहिती दिली पाटील🙏🙏

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 2 роки тому +1

    भाऊ असि माहिती कुठे हि आईलि नाही अतिसुंदर

  • @pandharinathlahane3536
    @pandharinathlahane3536 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिली आहे

  • @avinashpopulwar9689
    @avinashpopulwar9689 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @gopaldeshmukh5895
    @gopaldeshmukh5895 2 місяці тому

    Sir jiv amrut madhe traykodrama sobat sodayla chalate ka?

  • @radheshamchate113
    @radheshamchate113 3 роки тому +1

    छान माहीती दिली

  • @SadashivGiri-s2n
    @SadashivGiri-s2n Рік тому

    Music khup chan aahe

  • @vakilrathodrathod1024
    @vakilrathodrathod1024 3 роки тому +2

    Good music 🎵🎵🎵

  • @sarangkhansole3453
    @sarangkhansole3453 3 роки тому +1

    Nice Music

  • @vilasravate3794
    @vilasravate3794 3 роки тому +4

    आम्ही प्रतीक्षेत आहोत सर हरभरे विषयी माहिती कळवा🙏

  • @santoshshinde3944
    @santoshshinde3944 2 роки тому +1

    सर' तुमचा नंबर भेटू शकतो का ? हळदी विषयी माहिती विचारायचे आहे.

  • @balajibokhare5107
    @balajibokhare5107 2 роки тому

    सर मी 11 जून 2022 ला लावगन केली बेड व ड्रीप आहे . लावगणी अगोदर पाच पोते सु . फॉसफेट व एक पोते पोटॅश टाकले . लावगाण करताना खत दिले नाही . पुढे कोणते खत दयायचे व कधी ते सविस्तर सांगा .

  • @ajaylangade8632
    @ajaylangade8632 3 роки тому +1

    करप्या विषयी काय फवारावे🙏 फार जास्त प्रमाणात आहे कृपया माहिती सांगा

  • @parkashkhare3052
    @parkashkhare3052 2 роки тому

    War baomix dabal sorta yete ka

  • @yogeshkute1513
    @yogeshkute1513 3 роки тому +1

    सर 90 दिवस झाले आहे यिथून पुढे कोणते औषध खंत वापरवे 🙏🙏

  • @Sk02101
    @Sk02101 3 роки тому

    Sir taphrina fungus disat aahe upay suchvava please.

  • @sunilshinde523
    @sunilshinde523 Рік тому

    मला हळद लागवडीची मार्गदशन करणार काय

  • @devanandsuryawanshi9135
    @devanandsuryawanshi9135 3 роки тому +1

    Sir westdecomosar Milel Kay?

    • @satishkhansole
      @satishkhansole  3 роки тому

      हळद फ़ार्म हदगाव ला मिळेल

  • @vasantgovindpure1220
    @vasantgovindpure1220 3 роки тому

    👍👌

  • @gkgaminghindi1885
    @gkgaminghindi1885 3 роки тому +1

    Sir halad pikachi vadh kmi ahe kay karave sanga.. 1st time halad lavliy

    • @satishkhansole
      @satishkhansole  3 роки тому +2

      सविस्तर video देऊ
      बहुतांश शेतकऱ्यांची ही अड़चन आहे

    • @gkgaminghindi1885
      @gkgaminghindi1885 3 роки тому +1

      धन्यवाद सर लवकर Video बनवा

    • @prakashpatilpawar3682
      @prakashpatilpawar3682 3 роки тому +1

      मायक्रो रायझा ची आळवणी करावी 👍👍 वाढ योग्य प्रकारे होते 👍👍👍

    • @gkgaminghindi1885
      @gkgaminghindi1885 Рік тому

      Sir video takne chalu theva pikache khup changle margdarshan hote aplya mahitine

  • @bharatpawar8828
    @bharatpawar8828 3 роки тому

    गोमुञात गुल चालेलका सर

  • @vitthalade5188
    @vitthalade5188 2 місяці тому

    Mo no dya sir ji

  • @roosterhensandaiseval2413
    @roosterhensandaiseval2413 3 роки тому

    Can anyone tell the gap between one drip line to next drip line?

  • @madankadam2606
    @madankadam2606 3 роки тому

    हळदीचे फुटवे मरतात व हुमनी अळी आहे काय सोडावे सांगा भाऊ विनंती आहे

    • @pravinkarhe4502
      @pravinkarhe4502 Рік тому

      माझ्या शेतात सुद्धा असाच प्रॉब्लेम आहे. मोबइल नंबर पाहिजेत होता सर

  • @ambarlimbule8925
    @ambarlimbule8925 3 роки тому

    हूमनी विषयी सांगा

    • @satishkhansole
      @satishkhansole  3 роки тому

      Channel मधे वीडियो आहे हुमनी चा आपन पाहावे

  • @alkakadam9823
    @alkakadam9823 3 роки тому +1

    सर आपला मोबाइल नंबर मिळेल का आपन छान माहिती सांगता

  • @pravinpande250
    @pravinpande250 3 роки тому

    Sir tumcha no dya please