Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
किंमत सांगत चला सर
साहेब हे औषध भोकर मध्ये कुठेच मिळत नाही. कुठे खरेदी करायचे मग
मिनौरा उत्तम रिझल्ट💯👌
🙏नमस्कार सर 🙏अप्रतिम मार्गदर्शन
@@am7208 धन्यवाद सर
खुप खुप धन्यवाद सरजी 🙏🏼
Trykodrma jaminithin dele tar chalel ka
@@ganeshkadam7279 सर रिक्स नका घेऊ नका केमिकल ला प्राधान्य दिले तर चांगले होईल
मी आपले सर्व व्हिडिओ बघतो पण आपल्या या व्हिडिओ मधून मार्केटिंग दिसून येत आहे..
@@gajanankalbande127 आपले अमूल्य विचार नोंदविल्याबद्दल सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव आपले नेहमी ऋणी राहील धन्यवाद सर
Minora washim la kuthe milel
सर हळदीचे फुटवे मरी वर उपाय सागा
@@munjajibarse2065 सर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा माहीती दिली आहे
Minora no 1 result
प्रविण भाव सिजिटा कपनी औषधी सांगा म्हणजे कुठेही मिळेल
@@vaijenathgade4427 पण काही औषधे सिंजेन्टा कंपनी कडे नसतील तर काय करावे ते सांगा
Futve kiti divsa prynt hotat 90 divs zale aahet aatta futaylet plz reply
0-60-20
70-120 दिवस
Aapan je product sangitale ta te sengaon la kutha milatil....
भाऊ cocoly झुका सोडून बघा
Sar tumhen contain Madhya aushadhi sanga
@@vitthalpopalghat3060 सांगितली आहे
पवार सर तुमचा शेतात हळद नका दाखाऊ दुराऱ्या कोणाची तरी दाखवा
@@ismailsheikh5704 सर माझ्या हळदी चे व्हिडिओ पाहून मार्गदर्शन मिळत नाही का?आम्ही बाहेर देशातील आहोत काय
किंमत सांगत चला सर
साहेब हे औषध भोकर मध्ये कुठेच मिळत नाही. कुठे खरेदी करायचे मग
मिनौरा उत्तम रिझल्ट💯👌
🙏नमस्कार सर 🙏
अप्रतिम मार्गदर्शन
@@am7208 धन्यवाद सर
खुप खुप धन्यवाद सरजी 🙏🏼
Trykodrma jaminithin dele tar chalel ka
@@ganeshkadam7279 सर रिक्स नका घेऊ नका
केमिकल ला प्राधान्य दिले तर चांगले होईल
मी आपले सर्व व्हिडिओ बघतो पण आपल्या या व्हिडिओ मधून मार्केटिंग दिसून येत आहे..
@@gajanankalbande127 आपले अमूल्य विचार नोंदविल्याबद्दल सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव आपले नेहमी ऋणी राहील
धन्यवाद सर
Minora washim la kuthe milel
सर हळदीचे फुटवे मरी वर उपाय सागा
@@munjajibarse2065 सर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा माहीती दिली आहे
Minora no 1 result
प्रविण भाव सिजिटा कपनी औषधी सांगा म्हणजे कुठेही मिळेल
@@vaijenathgade4427 पण काही औषधे सिंजेन्टा कंपनी कडे नसतील तर काय करावे ते सांगा
Futve kiti divsa prynt hotat 90 divs zale aahet aatta futaylet plz reply
0-60-20
70-120 दिवस
Aapan je product sangitale ta te sengaon la kutha milatil....
भाऊ cocoly झुका सोडून बघा
Sar tumhen contain Madhya aushadhi sanga
@@vitthalpopalghat3060 सांगितली आहे
पवार सर तुमचा शेतात हळद नका दाखाऊ दुराऱ्या कोणाची तरी दाखवा
@@ismailsheikh5704 सर माझ्या हळदी चे व्हिडिओ पाहून मार्गदर्शन मिळत नाही का?
आम्ही बाहेर देशातील आहोत काय