अप्रतिम.निशब्द झाले ऐकून.ग्रेट भेट सलिलजी..शेवट व सुरुवातीची दोन्ही गाणी मनाला चटका लावून गेली..काय वर्णन करु.शब्द सुचत नाही इतकी सुंदर गाणी.तुमची मुलाखत ही छान..तुम्हांला खूप खूप धन्यवाद..👌👌👍👍💐💐🙏
परागजी, या कार्यक्रमाच ध्येयवेडे कलाकार हे नावच मुळी सुंदर आहे. आज थोडाफार प्रमाणात कलाक्षेत्रावर ग्लॅमरचे ग्रहण दिसून येते. त्यावेळी कलासक्ती, ध्येय, आणि वेड यांचे नैसर्गिक नाते टिकवून ठेवण्यासाठी आपण जी धडपड करत आहात ती कौतुकास्पद आहे. आपल्या आणि आपल्या कुटुंबियांना हा कार्यामध्ये यश मिळो ही शुभेच्छा
रे क्षणा - सलील आणि संदीप यांनी अतिशय सुंदर रचना केली आहे आणि महादेवन यांनी सुंदर गायले आहे. व्हिडीओ डायरीची कल्पना सुंदर. मुलाखत, चर्चा सगळेच खूपच छान. सिनेमाची अत्यंत आतुरतेने उत्सुकता आणि प्रतिक्षा आहे.
अतिशय हृदयस्पर्शी मुलाखत... एक एक वाक्य जपून ठेवण्यासारखे....
अप्रतिम मुलाखत...अतिशय खरे व संवेदनशील विचार...👌
अतिशय सुंदर मुलाखत,सलीलची उत्तरं एक तरल विचार चिंतनच.....
🙏🙏
अतिशय मनमोकळी, विस्तृत मुलाखत! फार छान वाटलं ऐकताना!!
अप्रतिम.निशब्द झाले ऐकून.ग्रेट भेट सलिलजी..शेवट व सुरुवातीची दोन्ही गाणी मनाला चटका लावून गेली..काय वर्णन करु.शब्द सुचत नाही इतकी सुंदर गाणी.तुमची मुलाखत ही छान..तुम्हांला खूप खूप धन्यवाद..👌👌👍👍💐💐🙏
परागजी, या कार्यक्रमाच ध्येयवेडे कलाकार हे नावच मुळी सुंदर आहे.
आज थोडाफार प्रमाणात कलाक्षेत्रावर ग्लॅमरचे ग्रहण दिसून येते. त्यावेळी कलासक्ती, ध्येय, आणि वेड यांचे नैसर्गिक नाते टिकवून ठेवण्यासाठी आपण जी धडपड करत आहात ती कौतुकास्पद आहे. आपल्या आणि आपल्या कुटुंबियांना हा कार्यामध्ये यश मिळो ही शुभेच्छा
पुरस्कारासाठी तर खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन.
अप्रतिम मुलाखत,
रे क्षणा - सलील आणि संदीप यांनी अतिशय सुंदर रचना केली आहे आणि महादेवन यांनी सुंदर गायले आहे. व्हिडीओ डायरीची कल्पना सुंदर.
मुलाखत, चर्चा सगळेच खूपच छान. सिनेमाची अत्यंत आतुरतेने उत्सुकता आणि प्रतिक्षा आहे.
Khap chan mulakhat. Mi Salil cha Nagpur la jhalela program pan patila. And enjoyed both. Waiting for his film.
आज मी शंकरजीन्नी गायलेले रे क्षणा..ऐकले..छानच आहे.. पण आधी सलीलजीनच्या आवाजात ऐकलेले असल्याने प्रश्न पडला की सलीलजी,आपणच हे चित्रपटात का नाही गायले??