तुषार सर खुपच आदरणीय व्यक्तीमत्व आहेत. शांत आणि सुस्वभावी, कायम सकारात्मकतेने ते कार्य करीत असतात. त्यांची मुलाखत पाहून त्यांच्यातील इतरही गुणांची माहिती मिळाली. खरोखरच एक चांगली मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद
बॅक स्टेज कलाकार यांना किती महत्त्व आहे हे आज प्रकर्षाने जाणवले, आम्ही फक्त कलाकृती पाहतो, पडद्यामागे खरे तर खूप लोके असतात. श्री तुषार जोशी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
Thanks Tushar sir ...pune cha sanskrutik warsa japnya made tumcha pan anmol wata ahe. Tyabaddal che tumache anubhav aikun chan watle...
🙏🙏🙏
छान मुलाखत .. पडद्यामागच्या अश्या ध्येयवेड्या कलाकाराला भेटून छान वाटले
तुषार सर खुपच आदरणीय व्यक्तीमत्व आहेत. शांत आणि सुस्वभावी, कायम सकारात्मकतेने ते कार्य करीत असतात. त्यांची मुलाखत पाहून त्यांच्यातील इतरही गुणांची माहिती मिळाली. खरोखरच एक चांगली मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद
🙏🙏🙏
खूप छान सर ❤
🙏