सलील कुलकर्णी , तुम्ही केवळ अत्युत्तम संगीतकार,गायक नाहीत तर एक सह्रदयी व्यक्ती, कर्तव्यदक्ष मुुलगा आणि बाबा , एक सच्चा, निस्वार्थ मित्र आहात. स्वानुभवातून आणखीनच परिपक्व झालेले असे तुमचे व्यक्तिमत्त्व आहे.
उत्कृष्ट मुलाखत! डॉ. सलील त्यांच्या प्रत्येक मुलाखतीतून नवीन, वेगळे, श्रोत्यांना प्रगल्भ करणारे विचार मांडतात. त्यामुळे प्रत्येक मुलाखत अवश्य ऐकावी, अशीच असते. ह्या एपिसोडमध्ये मैथिलीने विचारलेले प्रश्न देखील समर्पक..फार आवडला हा podcast!!
अप्रतिम मुलाखत. आजकाल attension span कमी झालाय ही तक्रार करत नाटक आणि सिनेमा ही दोन तासाचे झालेत. ज्यात मध्यंतर असतं. तुम्ही रिफ्रेश व्हायला. ही मुलाखत दोन तास चालली जिने रिफ्रेश व्हायला झालं 👍🏻 तात्पर्य... तुम्ही सकस दिलंत तर ते आवडतंच... मैथिली तुझं "श्रोती " होणं सलील ला बोलण्यासाठी उद्यु क्त करत होतं
खूप सुंदर ... ओघवती मुलाखत..... सलील कुलकर्णी यांना ऐकणं ही कायम परवणीच असते....आणि मैथिलीचे प्रश्न मुलाखत घेण्याची पद्धत ही खुपचं छान ....❤❤🎉खूप आवडला हा episode ❤
Aprattem mulàkhat aahe, me khoop Jana barobar share kelay ha video. kitti tari vichar atishyay sundar paddhatine mandle aahet. Dr.rancha vicharancha pisara jitka mottha aahe, titkach to sundar ani rang birangi aahe...kuthla hi rang dolyala khupt nahi, ekeka vicharach pis te khovat jatat. Tyancha kuthla hi agraha nasto, kuthe hi mi Pana nasto, pan tarihi to je marm aahe, principle aahe te lakkha pane mandun jatat. Asech vichar amhala aikayla milot ani tyanchya kadun navin kalakruti ghadat rahot hi ishwar charni prarthana.😊🙏
निर्मळ काही असेल तर ही अशी माणसं..❤❤
सलील कुलकर्णी , तुम्ही केवळ अत्युत्तम संगीतकार,गायक नाहीत तर एक सह्रदयी व्यक्ती, कर्तव्यदक्ष मुुलगा आणि बाबा , एक सच्चा, निस्वार्थ मित्र आहात.
स्वानुभवातून आणखीनच परिपक्व झालेले असे तुमचे व्यक्तिमत्त्व आहे.
हा व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वीच लाईक केलंय, कारण पुढची दोन तासं आरपार आनंदाची खात्री आहे!
उत्कृष्ट मुलाखत! डॉ. सलील त्यांच्या प्रत्येक मुलाखतीतून नवीन, वेगळे, श्रोत्यांना प्रगल्भ करणारे विचार मांडतात. त्यामुळे प्रत्येक मुलाखत अवश्य ऐकावी, अशीच असते. ह्या एपिसोडमध्ये मैथिलीने विचारलेले प्रश्न देखील समर्पक..फार आवडला हा podcast!!
Thank you ❤😊
अप्रतिम मुलाखत.
आजकाल attension span कमी झालाय ही तक्रार करत नाटक आणि सिनेमा ही दोन तासाचे झालेत. ज्यात मध्यंतर असतं. तुम्ही रिफ्रेश व्हायला.
ही मुलाखत दोन तास चालली जिने रिफ्रेश व्हायला झालं 👍🏻
तात्पर्य... तुम्ही सकस दिलंत तर ते आवडतंच...
मैथिली तुझं "श्रोती " होणं सलील ला बोलण्यासाठी उद्यु क्त करत होतं
This comment means so much to me! Thank you ❤
खूप सुंदर ... ओघवती मुलाखत..... सलील कुलकर्णी यांना ऐकणं ही कायम परवणीच असते....आणि मैथिलीचे प्रश्न मुलाखत घेण्याची पद्धत ही खुपचं छान ....❤❤🎉खूप आवडला हा episode ❤
Thank you❤😊
Great episode.. 🎉 एकही शब्द गाळावा असा नाही.
Means a lot ❤
ही मुलाखत म्हणजे दिवाळीचा बोनस आहे असा वाटतंय ❤🎉
❤😊
पॉडकास्ट ऐकून बरयाच नवीन गोष्टी समजल्या.फारच छान ,अनौपचारिक इंटरव्यू झाला.❤️❤️
❤❤❤
Aprattem mulàkhat aahe, me khoop Jana barobar share kelay ha video.
kitti tari vichar atishyay sundar paddhatine mandle aahet. Dr.rancha vicharancha pisara jitka mottha aahe, titkach to sundar ani rang birangi aahe...kuthla hi rang dolyala khupt nahi, ekeka vicharach pis te khovat jatat. Tyancha kuthla hi agraha nasto, kuthe hi mi Pana nasto, pan tarihi to je marm aahe, principle aahe te lakkha pane mandun jatat.
Asech vichar amhala aikayla milot ani tyanchya kadun navin kalakruti ghadat rahot hi ishwar charni prarthana.😊🙏
मुलाखत देणारे आणि घेणारी.. दोघे उत्तम.
❤❤
Only pure knowledge..🙌
ओघवती वाणी.... खूप छान बोललात सर तुम्ही. ...
One of the best interview i have watched in recent times .So honest and so real he is ..
❤😊
अतिशय सुंदर आणि शब्दातीत
प्रत्येक शब्द कानात भरून ठेवावा असा वाटतो आणि तो कधीच विसरू नये असे वाटते
सलील दादा खूप प्रतिभावान आहेत. ❤
मुलाखत तर आवडलीच, पण Video खाली Credits टाकायची style आवडली. Innovative.
मैथिली, तुझं नेमकं anchoring छान आहे , keep going girl.
छान आहे मुलाखत 👌
Khupch shikayla.milala👍❤
सलील दादाचा naklancha कार्यक्रम पण जास्त चांगला चालू शकेल.
😂😂😂😂😂😂😂 kay mast zaliy mulakhat. Changli ch kanughadni keli ahe😂. Ani khup shikayla milale 😊🙏. What a great perception he has🙏🙏🙏
मैथिली तुझे फार प्रसन्न व्यक्तिमत्व आहे, तुझ्या बरोबर मि पण खूप हसले. क्रेडिट सलील कुलकर्णीना जाते ❤️❤️
Ho na! ❤ Saleel dada bolalach ahe evdha masta!!❤
Chhota पॅकेट मोठा धमाका. Interview घेणारी.
Kamaal 🥰🙏🎵💐
Khup Sundar podcast ❤
❤❤
❤
Wow! At 12.58 min that line
I know right ❤
विविध भारती वर लागलेले गाणं व Pen drive लावून लागलेलं तेच गाणं.... कित्ती फरक जाणवतो.
अगदी 😊
हिने बोल भिडू सोडले की हिला त्यांनी टाटा केला 😊❤❤
Keep guessing
कायच संबंध? दादांनी सांगितलं तसं, फारचं दुःखी दिसतात हे आयुष्यात. 😢 काही हरकत नाही, सगळं ठीक होईल.
Me barech episodes madhali suttiche you tube var baghitale. Mast hota to program phar chan vatale parat baghayala
जे चांगलं आहे तेच टिकतं। प्रतिभेचा आव नाही आणता येत।पैश्याची गरिबी आणि प्रतिभेची गरिबी उघडी पडतेच