#💵महिन्याचा घर खर्च कसा मॅनेज करावा💁थेंबे थेंबे तळे साचे👍स्वप्नं सापडली💃How To Manage Monthly Budget

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2022
  • #💵महिन्याचा घर खर्च कसा मॅनेज करावा💁थेंबे थेंबे तळे साचे👍स्वप्नं सापडली💃How To Manage Monthly Budget
    #dailyroutine
    #marathiyoutuber
    #मराठीvlogger
    #marathichannel
    #pranjalshindevlogs
    #मराठीvlog
    #dailyvlog
    #maharashtravlogger
    #indianyoutuber
    #morningroutine
    #earlymorningroutine
    #fulldayroutinevlog
    #cleaningroutinevlog
    #nightroutine
    #newhouse
    #howtomanagemonthlybudget
    #many
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 469

  • @sidharthbokefode6938
    @sidharthbokefode6938 Рік тому +26

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सोनाली ताई मला तुझी लिहुन ठेवायची सवय खुप छान आहे मी असच करेल मला खुप छान वाटले मला काहीच कमी नाही पन कठले नियोजन नाही कुठेही पैसेच मोकार वापर मला आज चा विडिओ ने खर्च कसा करावा जरा घरात पैशाचे नियोजन कस करावे ते समजल मी आला पैसा आहे आपल्याजवळच म्हणून कसलाही विचार नाही मला नप खुप गोष्टी राहिलेत नप नियोजन नाही अस सांगितल तर कळत कि आपण काय चुकतो मी म्हणून विचार करते माझी स्वप्न पूर्ण का होत नाहीत पैसाच नियोजन नाही कुठेही असच आधु मधु सागंत जा ताई म्हणून तर खरच तुझा स्वभाव खुप आवडतो मला मी किती कामत असले कितीही वेळ झाला तरी तुझे विडिओ बघत असते तु म्हणतेस किती वेळ झाली संध्याकाळ अकरा मी तर नेट संपला तरी माझे मिस्टर कधी कधी खुप येतात त्यात चा मोबाईल वर संध्याकाळी दोन वाजेपर्यंत तुझे विडिओ बघते मी तुझ्या शेजारीच राहील असले खुप बर झाले असते खरच खुप मोठा झालाय मेसेज खुप बोलायचे असते तुला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Рік тому +13

      खरंच ताई खूप भारी वाटले की मी जेणेकरून हा व्हिडिओ शेअर केलेला चा उपयोग झाला असं मला जाणवलं मी ज्या ज्या आयुष्यातील गोष्टी सांगते मला भीती वाटते की बऱ्याच जणांना असं वाटू नये की ही का सांगते आम्हाला पण मला माहित आहे या गोष्टीची खूप गरज आहे गरजवंताला च गरज आहे आणि म्हणून मी हे व्हिडिओ शेअर करते पण राहून राहून मनात भीती वाटते की सर्वांना ही आवडेल असं नाही पण शेवटी जर चांगला विचार मी करून जर अशे व्हिडिओ पाठवत असेल तर कुठेतरी मी योग्यच आहे हेही खर आहे कारण त्याच्या मागची माझी भावना ही इतरांना फायदा व्हावा इतरांचं भलं व्हावं हीच आहे

    • @6b11aaryalokhande5
      @6b11aaryalokhande5 Рік тому

      @@pranjalShindevlogs khup chan volg

    • @swatishete9444
      @swatishete9444 8 місяців тому

      ताई, तू या मधून स्वतः साठी पण काही पैसे खर्च करतेस का?तू फिजुल खर्च करीत नसशील खूप छान माहिती दिलीस ताई

  • @abasahebbhore981
    @abasahebbhore981 Місяць тому +2

    एकदम मॅनेजमेंट गुरू आहेत आणि त्या दिवसांना तर जरा बरे वाटले होते आहे असे प्रतिपादन मॅडम तुम्ही छान प्रगती यावर छान विचार मांडले लोकांना आपल्या जवळच असणाऱ्या आणि तुमचे जे ऍड्रेस करता लिहून ठेवतात छान पद्धत त्याच्यातूनच बॅलन्स शिल्लक राहतो आणि मोठी कामे होतो आहे आणि त्यासाठी त्यांनी आपल्या समाधीवर आहे असे मला वाटते आहे की बात करते आहे प्रेम माझ्यावर प्रेम होते पण आता तू बोलू शकतेस आहे असे मला तरी वाटते आहे रात्र झाली आहेत असे मला वाटले ते मदत करत होते पण त्याला म्हणाली होती परंतु ही ड्रेस ❤❤❤❤

  • @abasahebbhore981
    @abasahebbhore981 Місяць тому +2

    ताई तुमची बँकेचा आणि पोस्टाचे चांगले नियोजन आहे❤ छान तुमचं नियोजन करतात असे काम आहे असे प्रतिपादन केले जाते आहे असे मला वाटते ❤❤❤❤❤

  • @amolmardane7400
    @amolmardane7400 Рік тому +1

    ताई तुजे विचार मला खुप आवडतात

  • @anjalisonawane8046
    @anjalisonawane8046 Рік тому +2

    Very nice 👌👌👌👌

  • @surekhabibave2776
    @surekhabibave2776 Рік тому +12

    हे सर्व सायन्स आहे,.आपण लिहितो ते मनापासून मागायचे,ते feel करायचे, universe ते आपल्याला देते,रोज thank you म्हनायचे,नकळत तू ते केलेस,नी positive energy दिलीस.
    Happy new year

  • @nilkanthgaikwad1524
    @nilkanthgaikwad1524 Рік тому +1

    Khup god family Ahe tai. Shri Swami Samartha

  • @user-kc8vk8jo2d
    @user-kc8vk8jo2d 10 місяців тому

    ताई तुम्ही सगळे तळागाळात सांगता प्रत्येक बाईच्या आयुष्यातीलआणि व्हिडिओ खूप छान

  • @santoshdevle4382
    @santoshdevle4382 Рік тому +1

    हाय मी मयुरी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

  • @rupalibhosale5562
    @rupalibhosale5562 Рік тому +1

    ताई व्हिडिओ खूप छान वाटला मीपण लिहून ठेवेन माझेपण अस होत की पैसे खूप येतात व जातात पण शिल्लक काय नाही म्हणून तु जस लिहून ठेवलंय तस मीपण ठेवेन तुझे व्हिडिओ खूप छान असतात मी व्हिडिओ वाट बघत असते कधी येणार व्हिडिओ आणि मी बघते असं होत तुझे सगळे व्हिडिओ परत परत बघते कुठ हे घे ते घे असल काय नाही भरपूर पैसे खर्च करणेअस काय नाही त्यामुळेच तुझे व्हिडिओ खूप आवडतात असं वाटत तुझ्या शी खुप बोलाव भेटाव👌👌👌👌👍💖

    • @rupalibhosale5562
      @rupalibhosale5562 Рік тому

      नवीन वर्ष खूप छान जावो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊदे घराच काम लवकर पूर्ण होऊ दे हीच स्वामींना पार्थना श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺

  • @ashwinijoshi7206
    @ashwinijoshi7206 Рік тому

    Tai.. Tu kharach khup chaan ahes. Inocent ahes...tujhi sarv swapn purn hotil.... Majh hi Ghar lavkar houde yewdhich swami charni prathna ahe.

  • @jyotiskitchen1618
    @jyotiskitchen1618 Рік тому +1

    Khup chhan Tai mala maze June divas athavle kashtala Ani bhaktila nakkich Yash yete Swami tuzya saglya ichha purn karo

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Рік тому

      खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 Рік тому +1

    Hello tai
    Happy new year 2023 Ek tr krnar nvte Karn he Aple Nawin warsh nhi tr Te English year Ahe pn mhntat n pravat gelyawr tyachyasarkhech jawe lagte ulate jaun upyog nsto tase Aple Hindu Nawin warsh gudhipadwylach 🙏👌🤗 Aso Aaj vlog baddl bolu tr kharech income Kiti yeto Tyawr khrch kse krayche saving Kase krayche he thrwlech phije tr ani trch pragti hote ani paise sathun Aaple swapn Purn hotat. Mhnun me pn Hech plan Krte pn Maza funda Ksa ahe bgh tula share krate.jewha apla salry hote teva sglyat philyanda Aple savings bajula kadhayche ani mg Aplya rahilelya paishatun khrch krayche Mhnje paise sathtat ani tyancha upyog hoto Mhnje suriwatch savings mdhun Keli Tr Tu mhnte tase paishala paisa jodlach jato Ani to wadhto.pan suruwatch khrachane Keli ani rahilelya paishatun savings Kele Te tyacha Khich upyog hot nahi. Ani Nehmi alela paisa ani kelela khrch day to day lihun thewaychya roj Mhnje apla talmel basto ani Tyamdhech Khari laxmi aste me asech Krte roj lihine aste or online tr astech Mhnje budget manage hote tyamule. So me pn share kele bgh Khi Thodese Tu Aaj chan vlog kelas Sglyna tyacha fayda Nkkich honar 👍👍🤗🤗👌👌🙏😍😘🥰.

  • @sunitaghule7309
    @sunitaghule7309 Рік тому

    Khup chan me sudha asach lihun theven ani happy new year sarvna

  • @snehakhairnar6119
    @snehakhairnar6119 Рік тому

    Thank you for sharing

  • @6b.sanskardhandore366
    @6b.sanskardhandore366 7 місяців тому

  • @kiranpawar8376
    @kiranpawar8376 Рік тому

    माझ्या शुभेच्छा सदैव तुझा साठीच असेल आणि स्वामी समर्थ महाराज तुझी खूप भरभराट करू आणि अशीच प्रगती होत राहो

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Рік тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ranipanditgawali5401
    @ranipanditgawali5401 Рік тому

    श्री स्वामी समर्थ ताई नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ खरच खूप छान आहेत आहे ताई मी पण वही मध्ये लिहून ठेवा पण कसा आहे ना लोकांचे पैसे द्यायचे आहेत आमचे पण लोकांकडून यायचे आहेत पण लोक देतच नाहीत पैसे चार ते पाच लाख रुपये अडकले आहेत असा सासूबाईंच्या घरात आहे सासूबाई खूप भांडत आहे खूप टेन्शन आहे तर रोज भांडण आहे भाड्याने राहायचं म्हटलं तरी परिस्थिती नाही असो मी पण वहीत मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करेन मी तुझ्याकडे बघून मला पण वाटते की माझी पण परिस्थिती बदली माझा स्वामीवर पूर्ण विश्वास आहे स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करून दाखवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Рік тому +2

      अग राणी ताई ❤️ सर्वात आधी नवीन वर्षाच्या तुला शुभेच्छा दुसरी गोष्ट लोकांना एवढी पैसे का दिले कारण लोक पैसे घेताना आनंदाने घेतात आणि दुसऱ्याच देताना तोंड पाडून देतात शक्यतो तुला सांगते व्यवहार पैशाचा जास्त करायचा नाही केला तर अशा लोकांसोबत करायचा की जी त्याला एक आहेत आपण बघणार लोकांचं देणार म्हणून किती ऍडजेस्ट करतो पण दुसरी तशी नसतात
      टेन्शन घेऊ नको सर्व काही व्यवस्थित होणार आहे त्याचीच पूर्व सूचना असते
      वेळ आली की दुश्मन सुद्धा कुठल्या गोष्टीला अडवू शकत नाही त्यामुळे तुझी वेळ ही नक्कीच लवकर येणार आणि मी खूप आतुरतेने वाट पाहत आहे की तुझा प्रॉब्लेम दूर झाला आहे ऐकायला
      अडकलेले पैसे आता गोड गुलाबी कारण वाकड्यात गेले की ते लोक बुडवतात मी समाजात पाहते होता होईल तेवढं त्यांना आपले प्रॉब्लेम आहेत म्हणून सांगायचं आणि गोड बोलून पैसे काढायचे
      आपलेच पैसे काढताना आपल्यालाच लाचार व्हावे लागते कधी कधी पण समाज हा व्यवस्थित नाही एवढा त्यामुळे कधी कधी तसेच पैसे काढावे लागतात
      असू दे सासूबाईंच्या आज दिवस आहे उद्या तुझाही येणार आहे त्या वेळेला वेळ प्रत्येकाला त्यांची जागा दाखवून देत असते

    • @6b11aaryalokhande5
      @6b11aaryalokhande5 Рік тому

      अगदी बरोबर आहे होईलsarva chan Shree swami samarth tai👍

  • @anitakolur9632
    @anitakolur9632 Рік тому

    Khup mast tai aavdl tuj नियोजन me jasa vichar karte na ts ch same tu kartes
    फक्त mala mazya mana sarkh kahi ch karta yet nahi sagl gharatlyn ch aikav lagt
    Kelyan sagl hot g pn he mazya misterana samjat nahi bg

  • @pritigaykwad7430
    @pritigaykwad7430 Рік тому

    Happy new year 2023 tumi kup sahn disata tai 😍😍😍😍

  • @shitalnanavare1525
    @shitalnanavare1525 Рік тому

    Happy new year tai nice vlog

  • @sukhadevpatil9021
    @sukhadevpatil9021 Рік тому

    Shree Swami Samarth khup chan tai

  • @bewithvarunandaditya.7498
    @bewithvarunandaditya.7498 Рік тому

    Khupach chhan video tai. Thanks anubhav share kelyabaddal.
    Happy New year.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Рік тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ Happy New year

  • @roshanichavan2127
    @roshanichavan2127 Рік тому

    Khup Chan sangitla tai.ha video . bagun khup Chan vattal.mi pan kharch lihun thevte .pan Swapan navte lihun thevat.att te pan lihun thevin tai tuzhykadun Khup shiknyasarkh Aahe Thanks Tai.bal lahan Aaslymul vel bhetat nahi tai comment karayla.roj vel bhetla ki video bagte tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Рік тому

      खुप खुप आभारी आहे रोशनी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dhanshreesantoshkhamgal4316
    @dhanshreesantoshkhamgal4316 Рік тому +19

    ताई तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप खूप खूप शुभेच्छा स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करो श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻

    • @nilamsangela148
      @nilamsangela148 Рік тому

      Happy New year 💘

    • @jayshreepatil2994
      @jayshreepatil2994 Рік тому +1

      Sonali Tula Ani Family la Happy New year 💐💐
      Aaj cha video khup chan 👌👌 kharch garaj hoti ya video chi ani navin varsha cha suruvatilach milale tuza kadun Thank you Dear 😊😍
      Mi mhanate na nehmi tu kharch khup hushar aahes ...
      Chan 👌👌👌😍

  • @jayashreedesai5602
    @jayashreedesai5602 Рік тому +1

    Hi tai khup chan mahiti sagitlis me navinch ahey tuza chanel vr khup mast watl ekun .Me pan kolhapur chi ahey tu kolhapur madey kuty rahtes ani dada kay karto kasl shop ahey tumch sag na

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Рік тому

      जयश्रीताई तुमचे माझ्या UA-cam Family मध्ये स्वागत आहे मी कोल्हापूर मध्ये उचगाव जवळ राहते आणि तुमचे दादा फॅब्रिकेशन काॅन्ट्रॅक्टर आहेत असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @lalitakothari5278
    @lalitakothari5278 Рік тому

    Khupach chaan,,,,,,

  • @smitamali3719
    @smitamali3719 Рік тому

    thanks dear. thanks a lot of .tuzya idea mule amhalahi bachat karnyach marg milala.thanks ones again.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Рік тому

      खुप खुप आभारी आहे स्मिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sulbhadarade8588
    @sulbhadarade8588 Рік тому

    Tai tuzy video bgty g pn mla attapreynt kahich nhot watl pn atta khupch tuza swabhav adla g love you tai

  • @vipalapawar375
    @vipalapawar375 Рік тому

    ताई कष्ट असतील तर सगळ सुरळित होतच.🙏🧿🌸👍

  • @ganeshgurav6453
    @ganeshgurav6453 Рік тому

    Khuap Chan neeuogan .naveen Varshacha hardik shubhechhya

  • @sidharthbokefode6938
    @sidharthbokefode6938 Рік тому +4

    मला आज खुप मोठा मेसेजेस पाठवला मला नविन वर्षाचेच खुप छान गिफ्ट मिळेल मी खुप खुश आहे आज खुप छान वाटल आज 🥰🥰🥰🥰👍🙏🙏🙏🙏

  • @juhi4364
    @juhi4364 Рік тому

    Tai tuze me atach vlog bghyla lagel..
    Khup chan vatal bagun..and tu khup khari ahea.. Tuzya vlog madhun ghenya satkh ahe khup

  • @ankitabhinge6194
    @ankitabhinge6194 Рік тому

    Khrch tai tu Kamal aahes tuza kadun khup shiknya sarkh aahe Ani tuza sarkh khrch mla vhaychy mi khup praytn krtey pn kadhi kadhi as hote ki samorchyala kahich koutuk nste aapn kitihi changal vagaycha praytn kela tuzi family khrch khup kashtalu aahe

  • @gayatrikmable6422
    @gayatrikmable6422 Рік тому

    Happy new year tai...tula bagdy lvkr miltil..shree swami samrth🙏🏻🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Рік тому

      खुप खुप आभारी आहे गायत्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Рік тому +1

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

  • @maherakadri3656
    @maherakadri3656 Рік тому

    happy new year...

  • @damodardessai3477
    @damodardessai3477 Рік тому

    Nice vlog dear.

  • @savitavarkhedkar6071
    @savitavarkhedkar6071 Рік тому

    Happy new year sonali

  • @shobhasalunkhe7346
    @shobhasalunkhe7346 Рік тому

    Nice video tai mg monthly tunache income kiti ahe karan video mdye tumhi ase sangitala ka jevada kharch tevde saving so mhun vichrle ki income kiti monthly ok and all' was video very helpful and nice 🙂 👍

  • @kanchanmahakale6035
    @kanchanmahakale6035 Рік тому

    👍👍👏👏👏

  • @meghainamdar9964
    @meghainamdar9964 Рік тому

    खूप खूप छान

  • @varshakshirsagar8851
    @varshakshirsagar8851 Рік тому

    आवडलं तुझ हिशोबच.....👌👌👍👍👍

  • @rekhakshirsagar8051
    @rekhakshirsagar8051 Рік тому

    Once again happy new year 2o23

  • @anitakolur9632
    @anitakolur9632 Рік тому

    Happy new year dear 🎊🍫🍫🍫

  • @maheshwarisachinsonawale222

    Happy New Year tai

  • @sushilpandit9553
    @sushilpandit9553 Рік тому

    Happy New year

  • @urmilamali7169
    @urmilamali7169 Рік тому

    Happy new year

  • @pramodchandrapatil484
    @pramodchandrapatil484 Рік тому

    ताई आम्ही पण महिन्याचा असच खर्च वहीमध्ये लिहून ठेवतो ही एक चांगली सवय आहे

  • @mayabachane5231
    @mayabachane5231 Рік тому

    Happy new year tai

  • @vaishalimungi3310
    @vaishalimungi3310 Рік тому

    Happy new year to all

  • @nikitapaul4226
    @nikitapaul4226 Рік тому

    खूप छान

  • @Spatil-mr5tg
    @Spatil-mr5tg Рік тому

    Happy New year Tai

  • @juiwaingade9286
    @juiwaingade9286 Рік тому

    Happy new year.

  • @sangeetakshirsagar
    @sangeetakshirsagar Рік тому

    Very good

  • @urmilashukla9998
    @urmilashukla9998 Рік тому

    Khup chaan mi pan asach. Karte God bless you sonali

  • @rohinikamble6420
    @rohinikamble6420 6 місяців тому

    Me aata tuze sagale videos baghun ghet aste teva ha video mala disala,tai mala ha video Khup kami aala mazya sadhya me sudha rent chya gharat rahate tuzya tyawelichya hotya na tyach mazya pn aahet ,pn kontech savings navte aata me nakki bajet savings karnar thank you so much tai❤

  • @jyotiwaghmare185
    @jyotiwaghmare185 Рік тому

    Tai mi 26 vrshachi ahe ,n unmarried ahe ,tuze je vichar ahet na tech same vichar maze ahet 😇tu js ek ek khrch lihun thevtes tsch mi lihte,tya vhya ajun jpun thevte n Dr vrshichi नवीन vahi tyar krte 😇 vyachua 22 vya vrshapasun 😇n tevha pasun mazi kahi swapn hoti tyachya mage mi धावत hote,n Tai finally Swami smarth krupene maz ajj मुंबईत स्वतःच घर घेण्याचं स्वप्न पूर्ण zal 😃😇tu je mhntes te agdi brobr ahe ,lok nav thevtat pn apn aplya paristhila bdlaycha vichar kela pahije ,keep it up Tai ,tuzi ajun jast pragti houde 😇🙏shree Swami Samarth 🙏

  • @kittyp7416
    @kittyp7416 Рік тому

    Kaku tumhi kai म्हण sagitli. Sun nahi to paryant khaun ghyav n lek nahi to parynt........? Nesun ghyav as ahe ka? Mast video

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Рік тому +1

      हो किट्टी ताई ती म्हण तशीच आहे

  • @mangalgagare5608
    @mangalgagare5608 Рік тому

    Tai same hich savay amla pan ahe. Proper sarv lihileel aste amch pan

  • @rasikadhawre2597
    @rasikadhawre2597 Рік тому +1

    लाखमोलाचा video होता sonali 🙏🙏👍👍खूप खूप उपयोग होईल. मी पण नक्की करणार आहे आजपासून. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या परिवार ला.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 Рік тому

    Navin Varsha,hardik shubhechha. Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Рік тому

      Thank you so much दिपाली ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @hanumnatsutar4165
    @hanumnatsutar4165 Рік тому

    Nice

  • @kanchangourishinde2426
    @kanchangourishinde2426 Рік тому

    Happy new year 2023🥳💐

  • @rupalikakad5796
    @rupalikakad5796 Рік тому

    Nice tai

  • @rupaligogawale706
    @rupaligogawale706 Рік тому

    खुप छान सवयी आहे.

  • @mrunalv8925
    @mrunalv8925 Рік тому

    nice vlog

  • @aasthasail3355
    @aasthasail3355 Рік тому

    Tai happy new year 🎉🎊mastach lehun devata Tai mi pan lehun devte pan tumchya sarkh nahi tai tumhala ji udit papad chi recipe sangitli hoti ti lavkar Sher Kara na tai please 🙏 Shree Swami Samarth 🙏

  • @adityapawar6721
    @adityapawar6721 Рік тому

    छान विडिओ पन लिहून ठेवले
    ले दिसत नव्हते

  • @alkamore8578
    @alkamore8578 Рік тому +1

    नविन वर्षाच्या खूप साऱ्या.शुभेच्छा.सोनाली

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 Рік тому

    Happy new year tumi sarvna Tai me pan aj pasun Swami charitra paryn suru kele..purvi pan kart hote pan ata new year ch spl suru kele...tuze pahate pasun full day rutin nehmi dakv Ani tu 1 da uthlevar zopat ny te kas g Tai zop Mazi pan lagat ny pan ugach padun rahych...Tai aj cha video khup Chan hota ase ajun video detail made banav Ani tu pdf keva denar g dada la sang bar amcha...Tai tu aj cha vishyvar amcha sati detail video lavkar banav ka jase to do list ,saving ,gharkharch maze ajun lagn ny zale pan mala pahije he sarv detail khup Chan ahe tai

  • @honeykiaanactivitycorner3114

    Khup Chan

  • @maheshwarisachinsonawale222

    Tai tu abro pencil wapart ja, aanakhi sundar disachil

  • @jayashrimore2062
    @jayashrimore2062 Рік тому

    Tai ya video baddl khup khup aabhari aahe🙏😍 pn tai jr mahina income 25 te 30 hajar asel tr 3 te 4 lokansathich niyojn kse krave he tai please🙏 lvkrat lvkr sanga mi tumchi runi rahin😍

  • @meeraparanjape3520
    @meeraparanjape3520 Рік тому +3

    सोनाली ताई नविन वर्षाच्या तुम्हाला सर्व कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा
    तुमची अनेक स्वप्न पूर्ण होवोत स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏻🌹

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Рік тому

    ताई मला पण तुझ्या सारखी सवय आहे कोणती गोष्ट लिहून ठेवायचे, मग ते हिशोब असू दे किवा बकेट लिस्ट काहीही, ताई खूप छान झाला ब्लॉग

  • @arnav_2017
    @arnav_2017 6 місяців тому

    Tai tuzyamule bryach gosti sansarachya babtil jast samzat challya aahet mla.

  • @vruddhibhurke1458
    @vruddhibhurke1458 Рік тому

    Happy new year. Tuzi aani mazi story same aahe Sonali. Tuza जन्म किती साली झाला

  • @meghakadam5256
    @meghakadam5256 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏नवीन वर्षांच्या खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद 💐💐 तुझी सर्व स्वप्न पुर्ण होऊ देत हेच स्वामी च्या चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @seemadongare3704
    @seemadongare3704 Рік тому

    अग सोनाली तुझा टॉप जसा आहे ना तसाच माझा आहे आणि माझी पोरगी पण तो घालते सेम टू सेम आहे अगदी किटटो सारखीच.मी खूप हसले त्यासाठी आणि तुझी लाईफ आणि माझी अगदी सेम आहे. आम्ही पण खुप स्ट्रगल केला.पण आता खुप चांगले दिवस देवाच्या कृपेने आलेत.आणि तुमचे पण खुप चांगले दिवस येतील.दादांचा आणि माझ्या मिस्टरांचा स्वभाव पण सेम आहे अगदी समजुन घेणारा आणि प्रत्येक गोष्टीत साथ देणारा.god bless you dear love you

  • @chhayashastre7782
    @chhayashastre7782 Рік тому +5

    सोनाली कुटुंबातील सर्वांना आणि सर्व मैत्रिणी ना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांच्या इच्छा पुर्ण होवोत. सर्वांना चांगल आरोग्य लाभो हीच पांडुरंग चरणीप्रार्थना सर्वांना खुप सार प्रेम 🎉❤️😊🙏

  • @vidyaraninigade8399
    @vidyaraninigade8399 Рік тому +1

    🌺🙏नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुमच्या बांगड्यांचा ईच्छा पण लवकरच पूर्ण होईल माझं पण घर आणि बांगड्यांचा ह्या दोन गोष्टी राहिले आहेत. 🙏🌺

    • @vidyaraninigade8399
      @vidyaraninigade8399 Рік тому

      माझं पण घर तुझ्या सारखंच दोन रुम स्वतः चाच आणि पत्र्याची आहे आणि बांधून पाच वर्षे झाली आहे पण आमच पण मोठ्या घराची ईच्छा आहे 🙏🌺

  • @user-ie3qo7on2l
    @user-ie3qo7on2l Рік тому +1

    होय खुप छान विडिओ ताई माझ्या साठी हे महत्त्वाचे आहे मी ११हजारात घर चालवत आहे धन्यवाद

  • @meenadhanawale6670
    @meenadhanawale6670 Рік тому +1

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🌹🌹, धन्यवाद खुप छान माहिती दिली खरंच उशिरा का होईना पण,स्वप पुर्ण होतात मला पण अनुभव आहे, मनापासून पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 Рік тому

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा‌ सोनाली तुझ्या परिवारातील सर्व सदस्यांना तुझी स्वप्नं तुझ्या वहीत लिहून ठेवलीस ती सगळी पूर्ण होऊ दे

  • @khatkalepopat3438
    @khatkalepopat3438 Рік тому

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ashwinichandrakanttengetol5494

    पुर्ण परिवारास इंग्रजी नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🙏

  • @kajalgavhare7625
    @kajalgavhare7625 Рік тому

    नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ताई, अगदी बरोबर बोलली ताई काटकसर करूनच आपली स्वप्न् पूर्ण होतात

  • @sanskrutivispute9703
    @sanskrutivispute9703 Рік тому

    Happy new year
    Tuzya books baghun mala mazi aathavan zali mi pan 10 varsha purvi asech lihit hote maze fakt gharache swapn purn zale ajun barich swapn baki aahet baghu swaminchi krupa kadhi hoil te
    Thanks for this topic

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Рік тому

      खुप खुप आभारी आहे संस्कृती ताई 🙏 स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashwinijadhav8006
    @ashwinijadhav8006 Рік тому +1

    ताई नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @jayashreeghadge4459
    @jayashreeghadge4459 Рік тому

    नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सोनाली ताई .... धन्यवाद हा विडियो शेयर केल्या बद्दल . . . . माझं आतच वय ४५ आहे . माझं स्वतःच घर नाही आम्ही अजून ही भाड्याचा घरात राहतो आता तु म्हणशील की वयाचा आणि घराचा काय संबंध😔😊 खरं सांगू का आम्हाला घरं घ्यायला खूप उशीर झाला आहे हे माहित आहे पण नाईलाज झाला कारण आमचा खर्च च बराच होतो ग . आता आमची मुलगी पण लग्नाला आली आणि एका मुलीचे शिक्षण पण बाकी आहे . तुला हे सगळं सांगण्याचे कारण की मी या वर्षा पासून लिहून ठेवण्याचे नियोजन करते आहे तर ते योग्य आहे का . मला पण माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत . कारण घरात कुणाला सांगितले की ते सगळे हसतात आणि मला खूप वाईट वाटते की आपण काहीच करू शकत नाही का . तुला सांगताना माझ्या डोळ्यात पाणी येते . पण तुला सांगू का मला काही तरी योग्य मार्गदर्शन करशील अशी आशा करते . आज खूप मोठा मेसेज झाला . Sorry .... पण मला हा विडियो खरचं खूप आवडला . मल रिपलाय नक्की दे मी वाट बघते .. पुन्हा एकदा नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा . ॥ श्री स्वामी समर्थ ॥

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Рік тому +1

      जयश्रीताई सर्वात आधी तुम्ही स्वतःला कमी समजू नका आणि काही हरकत नाही तुम्ही आत्तापासून सुध्दा योग्य सेव्हींग करू शकता आपला महिन्याचा बाजारात वायपट खरेदी थांबवून आणि सर्वात आधी आपल्याला सेव्हींग करण्याची सवय लागली पाहिजे काहीही झाले तर त्या सेव्हींगला हात लावायचा नाही मोठा खर्च असेल तरच म्हणजे तुमची सेव्हींग सुरक्षित राहते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @jayashreeghadge4459
      @jayashreeghadge4459 Рік тому

      Thank you so much ...... तु रिपलाय दिलास ते .हो तसंच करेन आता पासूनच .🙏🙏 आणि हो तब्बेत बरी नाही तर काळजी घे . डॉक्टर कडे जाऊन ये . वातावरणात बदल होत आहे ना म्हणून आजारी पडायला होते आणि तुझं सकाळी ५ वाजता उठण असतं ना . तुझे सगळे विडियो बघते मी . खरचं तुझे नेहमीचे रुटीन छान आहे . अशीच कृपा असू दे स्वामींची तुझ्या परिवारावर .❤️❤️❤️❤️

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 Рік тому +9

    Happy new year 🎉🎉
    Tai हे सर्व तुला शक्य झाले आहे ते तुमच्या मिस्टर मुळे कारण ते चांगले आहेत ,त्यांना कुटलही व्यसन नाही, नवरा खाबिर असेल तर सर्व काही सुरळीत होत,

  • @sadhanagote6070
    @sadhanagote6070 Рік тому +1

    प्लॅनिंग हे. आयुष्याची खुप महत्त्वाची गोष्ट आहे अणि योग्य वेळे वर करणे आवश्यक आहे 👍 त्यामुळे पुढील गोष्टी व्यवस्थित पार पडतात त्या बद्दल तुझे खुप कौतुक अणि हो तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व आशिर्वाद 🌹 🎂 🎊🎉🙏

  • @manishabedade895
    @manishabedade895 Рік тому

    श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्ही अगदी बरोबर म्हणता की पॉझिटिव्ह एनर्जी नेहमी पॉझिटिव्ह करते कारण मी सुद्धा खूप पॉझिटिव्ह आहे आणि त्यामुळे सर्व छानच होतं असाच नेहमी आनंदी व उत्साही रहा

  • @premdahaputevlog2490
    @premdahaputevlog2490 Рік тому +1

    ताई तुझ्या सोबत बोलायच खुप इच्छा आहे मी तुझे रोज असते विडोआे बघते

  • @nikitaslife4673
    @nikitaslife4673 Рік тому

    Malahi tuzya sarkh khadtar pravasatun var yayla khup avdel ani tu he dakhvaychya adhi mihi Asch lihun thevle ahe... Ami tyat mi tr 3 burner gas sudha lihilay ani te fkt purn zalay... Ani ho tuzyakdun bghunch khup energy milte ani adhi tuzya ani swami maharajanchya krupene hehi purn hotil yachi khatri ahe.... Tuzyamulech vaibhav lakshmi ch kru lagle.. Swami sevet ale ani ata rahily fkt ghar ani gharatlya vastu etk rahily ani te hi hoilch.... Tuzya mule khup positive zale..ani ho sangayla khup anand hotoy ki gharacha plan tr kadhlay amhi pn loan ch ky hoina zalay .... Pls prarthana houde lvkr ani mi swami charitra saramrut 108 prayan karnar ahe yasathich ......khup khup thank u

  • @vidyapatil7126
    @vidyapatil7126 Рік тому +2

    मेहनत इतनी खामोशी से करो सफलता अपने आप शोर मचा देगी यही सच है

  • @sudhawalse1895
    @sudhawalse1895 Рік тому

    नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, छान विडिओ आहे 👌👍🙏🥰

  • @Kavyakoli0312
    @Kavyakoli0312 Рік тому

    तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 Рік тому +2

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
    Happy new year all family 🎉🎉