काग जिभे लवती ज्याची त्याला भोवती ज्याच त्याला देऊन टाकल प्रत्येकाच्या बुडाखाली अंधार असतो

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024

КОМЕНТАРІ • 409

  • @seemajadhav2339
    @seemajadhav2339 2 місяці тому

    वा काय उत्तर दिले बकुळा ला एकच नंबर वाघीण याला म्हणतात 21 तोफांचा सलाम अक्कासाहेब

  • @kkdesigners
    @kkdesigners 2 місяці тому

    Akka ekch no.💐💐💐💯

  • @archanajagtap7350
    @archanajagtap7350 2 місяці тому

    एक नंबर आका 😊

  • @rupa6016
    @rupa6016 2 місяці тому +1

    आमची अक्का। वाघीन्। आहे। एक आदर्श व्यक्ती म्हणगे। आमची आक्का। ❤❤❤❤

  • @sangeetadigge2762
    @sangeetadigge2762 2 місяці тому +116

    वारे माझी वाघीण नंबर एक आका मस्त 😘 बकिला छान उत्तर दिले ❤

    • @mangalbhosale8086
      @mangalbhosale8086 2 місяці тому +4

      एक नंबर अक्कासाहेब खूप खूप छान वाटलं हे ऐकून खरच अक्का वाघीण आहे❤❤❤❤❤❤❤ खास आक्कासाहेब तुमच्यासाठी❤❤❤❤❤

  • @seemajadhav2339
    @seemajadhav2339 2 місяці тому

    एक नंबर उत्तर दिलं

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 місяці тому +1

    आक्का कितीही संकट आले तरी त्याला सामोरे जावे लागते तू कष्ट करून पुढे आली आम्ही बघतच आलो आहे. त्यामुळे तू नेहमी हिमतीने जगणारी आहे. खरचं आक्का प्रत्येकाला पहिल्यापासून खूप समजून घेणारी आहेस 🙏🙏👍

  • @nandinigalande8865
    @nandinigalande8865 2 місяці тому +83

    मनिषा ताई तुमच्यावर लोक किती प्रेम करतात हे तुम्हाला कमेंट वाचुन च कळलं असेल त्यामुळे टेन्शन घेऊ नका,तुम्हाला सगळ्यांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे तुमचा खरेपणा प्रेमळ स्वभावाने तुम्ही मन जिंकली आहे ह्यातच सगळं आल❤❤

  • @sanjivanikamble413
    @sanjivanikamble413 2 місяці тому +3

    खरंच ताई तुझ्या आईबापचे संस्कार खूप छान आहेत स्वतः कष्ट करायचं कधीच थकायचं नाही स्वतःच्या पायावर उभे rahaych कोणाच्या जीवावर चार दिवस राहायचं नाही सुख बघायचं नाही 👌👌👌👌😍❤️

  • @POOJAKashid-gm8mn
    @POOJAKashid-gm8mn 2 місяці тому

    👍 एकच नंबर अक्का. यालाच म्हणता संस्कारित बाई👏

  • @mahendramane7050
    @mahendramane7050 2 місяці тому

    आक्का...तुम्ही आमचे आदर्श आहात. दुसरे चुकले म्हणून तुम्हीही त्या थराला जाऊ नका हीच विनंती.

  • @renukashinde3599
    @renukashinde3599 2 місяці тому

    खरंच आक्का तुमचे संस्कार लय भारी आहेत..
    एक नंबर उत्तर दिल.
    एक ही अपशब्द न वापरता तुम्ही आमच्या आदर्श ताईसाहेब आहेत..
    मला तुमचा स्वभाव खुप आवडतो आणि ही माझी पहीली कमेंट आहे तुम्हाला

  • @vanitagade3383
    @vanitagade3383 2 місяці тому +240

    तुमच्याच भावाच चुकलंय कारण आपली बायको आपल्या बहीणीला शिव्या देते वाटेल तस बोलली भावाने बायकोच कस एकून घेतल

    • @satyajeetgangurde582
      @satyajeetgangurde582 2 місяці тому +2

      👌👌👌💯💯

    • @SomnathPuri-ms9ix
      @SomnathPuri-ms9ix 2 місяці тому +10

      Ho na brobar aahe sandip la aakal nahi

    • @Subhjoshi-l9w
      @Subhjoshi-l9w 2 місяці тому +10

      आक्का खरच आहे भाऊ नुसतो आयकुन घेते

  • @Rajvlogs-m4d
    @Rajvlogs-m4d 2 місяці тому +22

    आकासाहेब तुम्ही रान विकले ना बकू बाईला वाईट वाटते आता एक काम करा बापू च्या रानातला तिसरा ऐसा घ्या आणि विकून टाका हिला इस्का दाखवा आणि मग कळेल नंदाला कसं बोलायचं 😂😂❤

  • @bhanudaslondhe9419
    @bhanudaslondhe9419 2 місяці тому +35

    अक्कासाहेब.... बहुत ही करारा जवाब दिया... मोडेल पण वाकणार नाय...

  • @Vidyakaustubh
    @Vidyakaustubh 2 місяці тому +83

    आक्का खंबीर रहा व्यवसायावर प्रकृती वर परिणाम होतो मुलांकडे पाहून पुढे जा..छान चालले आहे तुमचे चांगले दिवस आले की लोकाना बघवत नाही जगाची रीत आहे..❤खुश रहा..आक्का तुमचा व्यक्तिमत्व आदर्श घेण्यासारखे आहे..

  • @SurekhaPatule-zw3mw
    @SurekhaPatule-zw3mw 2 місяці тому +189

    मनीषा शिंदे ची लेक जाधवांची सुन आणि सगळया महाराष्ट्राची आक्का आहे तिची बरोबरी भावानेही,भावजयीने करुच नये लहान आहात तुम्ही आणि मनीषा जरी मोठी असली तरी मोठ्या सारखीच वागते तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या आपुलकीने, आनंदाने पार पाडते❤ God bless you Manisha 😘😘😘😘

  • @dspdeepa77
    @dspdeepa77 2 місяці тому +184

    ❤ याला म्हणतात वाघिण ...एकटी बास झाली...खरेपणा याला म्हणतात. दम आहे शब्द मध्ये...आक्का लय भारी

  • @PushapaDeshmukh
    @PushapaDeshmukh 2 місяці тому +2

    Sandip v Baki dogehi durta ahet.Tumhi sagalech tila kiti sambhalun gheta tyacha tine fayada ghetalay.Ithun pudhe husharine raha.Sanskarhin lokana char labach theva.Shakya asel tar mahercha hissa magun ghya karan to tumacha hkka ahe Akka.Jyanna apali kimmat nahi tyachyasati apan ka tyag karava.

  • @GoldenretrieverMrMylo
    @GoldenretrieverMrMylo 2 місяці тому +1

    जश्यास तसे 👍🏻😄.... भारी मनीषा ताई 👍🏻

  • @कोल्हापुरीतडका-ड8ढ

    अक्का तुला पण तसच पाहिजे बकुळा लहान हे तिला चक्कर् येते...तिची 2 ऑपरेशन झालीत...जगवेगळी सिजर झालीत म्हणून कौतुक करायचे तिच....आता घेशील का बाजू

    • @mangalbhosale8086
      @mangalbhosale8086 2 місяці тому +12

      बरोबर आहे बाजू घेतली तीच उलटी झाली

    • @surbhi2780
      @surbhi2780 2 місяці тому +3

      बरोबर आहे

  • @Userblossom9412
    @Userblossom9412 2 місяці тому +3

    आक्का तुम्हाला काहीही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, तुम्ही कशा आहात हे आम्हाला सर्वांना माहित आहे, त्या बकीने जे काही केले आहे त्याची तिला स्वामी नक्की शिक्षा देतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपलीच माणसे आपल्यावर जळतात हेच खरे, आम्हाला तुमचा अभिमान आहे, तुम्ही आदर्श आहात आमच्या साठी आणि राहताल, अशाच धडाकेबाज मनिषा जाधव आम्हाला पहायला आवडेल

  • @EshaNarale
    @EshaNarale 2 місяці тому

    Ek नंबर जसास तस उत्तर 😂😅aakasaheb proud of u 🤗 तुमच्या मुळे प्रत्येक लोकांना प्रेरणा मिळते 😊love u aakasaheb

  • @Kittu-u1q
    @Kittu-u1q 2 місяці тому +12

    बरोबर आहे आक्का तुमच्या आईचे संस्कार खुप छान आहे पण उषाबाईचे संस्कार दाखवले पोरीने

    • @RaniKadam-g7p
      @RaniKadam-g7p 2 місяці тому +1

      Tichi aai pn ticha sarkhich ahe aagavu

    • @RaniKadam-g7p
      @RaniKadam-g7p 2 місяці тому

      Tichi aai pn ticha sarkhich ahe aagavu baki chi

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 2 місяці тому +43

    मनिषा ताई हे प्रत्येकाच्या भावकित असेच चालू आहे. एकमेकांच चांगले झालेले बघवतच नाही. आता फक्त एक लक्षात असु द्या हि बकी जे बोलली ते आयुष्यात कधीच विसरू नका. हे तिच्या तोंडातून बोलवले गेले याच्या मागे मोठी मंडळी आहे .ठिक आहे. आता हातपाय चालू असेपर्यंत सगळं हिशोब करा .आपल कोणाला दयायच नाही कोणाचं घ्यायचं नाही. आपण चोर नाही. तर भिती कशासाठी .एक ऐकर का फुकट दयायच तुम्ही मिंदे नाहीत कुणाचे . बोलायची एक पद्धत भाषा असते .नात्याचा विचार करायला पाहिजे होता . काय तर ढोली ,कुत्री मर म्हनं मी काई भित नाही तिला. त्या संदिप ने व्हिडीओ काढला तर आक्का गैरसमज झाला म्हणे .त्या व्हिडीओ मध्ये पण मागू खूप बोलत होती. खूप वाईट वाटले व्हिडीओ पाहून. ज्या बहिणीला ही बया बोलत होती ते सगळं भाऊ ऐकत होता. यातून एक शिकण्यासारखे आहे त्याच्या लाईकी पेक्षा जास्त किंमत देऊ नये.
    एक गोष्ट कायम लक्षात असु दया कि हया लोकांसाठी कितीही केली तर शेवटी आपल्या वाईटच म्हणनार .तुमच्या साठी वापरलेला शब्द न शब्द मनात कोरून ठेवा.

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 2 місяці тому

    जावू द्या आक्का, आत्ता तुम्ही व्यवहारी बणा जे जे कोणा कडे काहि आहे तुमचं ते तुम्ही मागून घ्या ते तुमच्या हक्काचे आहे आणि बापू कडे तुमचा हक्क पण मागा भले ते आईच्या, बापूंच्या नावावर ठेवा पण तुमचा हिस्सा घ्या 😊

  • @shubhangimate1442
    @shubhangimate1442 2 місяці тому +11

    वारे संदीप भाऊ माणल तुला ज्या बहीनीन एवढ केल तीला तुझी बायको एवढ बोलली आणि लाज लज्जा सोडुन दील्यासारख वागतो आणि मुद्दाम जाऊदे आक्का खरच टेंशन घेऊ नको काळजी घे .....

  • @pareshmore6972
    @pareshmore6972 2 місяці тому +1

    अका तू लय भारी आहेस , सडेतोड उत्तर दिलं, बकीला उभ करू नको आता कधीच

  • @mkapoor9144
    @mkapoor9144 2 місяці тому

    बरोबर आहे मनीषा आपण उपाशी राहू पण कोणाच्या दारात नाही जाऊ😮😮 किती गरीब दिसायची बाई ती बाप रे बाप😮😮

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 2 місяці тому +72

    मनीषा तुझा हिस्सा मागून घे म्हणजे त्या बकुळीला तुझी किंमत कळेल

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 2 місяці тому +49

    व्वा आक्का लय भारी एक नंबर व्हिडिओ मागे एकदा व्हिडिओ मध्ये दाखवले होते आजीआजोबा वेगळे राहतात म्हणजे त्यांना वेगळे ठेवले आहे या वयात कलीयुग दुसरे काय

  • @SaurabhPol-bj5bc
    @SaurabhPol-bj5bc 2 місяці тому +58

    आक्का तुझ्या व्हिडिओची किती वाट बघत होतो सकाळपासून

  • @GitanjaliBhandalkar
    @GitanjaliBhandalkar 2 місяці тому +34

    ताई वाईट कमेंन्ट ला उत्तर देऊ नका... तुम्हाला खुप चांगल्या कमेन्ट येतात त्या कडे लक्ष्य दया.... खरच तुमच्या कडून आदर्श घेण्या सारखा आहे....

  • @davidgaikwad1012
    @davidgaikwad1012 2 місяці тому

    आकाचे बोलणे एकदम तडका फडकी आहे खरी वाघीण आहे

  • @sanjivanikamble413
    @sanjivanikamble413 2 місяці тому +3

    खरंच ताई तुला खूप मानलं पाहिजे कधी bhaujayanvr हक्क दाखवत नाहीत जाऊन चार पाच दिवस राहत नाहीस ती बघ कशी सारखं सारखं येऊन राहते उलट तुझंच करुन घेतली अग ताई आठ वर्ष झालं माझे don नंदा घरी आहेत maz काहीच नाही त्यांचच आहे असं वागतात लग्नातल्या सामनापासून सोडलंय त्यांना पण शब्दांनी बोलत नाही मीच बाहेर आहे maz सामान खराब का केल्या म्हणायची सुद्धा हिम्मत नाही तर तुझी bhaujay खरंच तिच्या नवऱ्याचं तीच किती करुन घेतलीस असं bolte उलट तुझंच साथ hoti त्यांना तूझ्या भावाला कळायला पाहिजे maza नवरा सगळ्यांना सांभाळला तरी सुद्धा आमची बोलायची हिम्मत नाही

  • @santoshgawari79
    @santoshgawari79 2 місяці тому +12

    छानच उत्तर दिले आहे आका तु खुप काम करतेस आजून खूप प्रगती होईल तुला खूप खूप शुभेच्छा

  • @manishapawar2970
    @manishapawar2970 2 місяці тому +107

    कसा वाटला माझ्या अक्काचा शॉट यालाच म्हणतात खरापणा

  • @SeemaShinde-rd5mp
    @SeemaShinde-rd5mp 2 місяці тому +1

    अक्का एक नंबर उत्तर दिलं मेन म्हणजे तुझा भाऊ तिला सपोर्ट करतोय आणि व्हिडिओ काढतोय आणि तिच्यासमोर व्हिडिओमध्ये हसतोय तिला वाटते मी इतकं ह्याच्या बहिणीला बोलले तरी हा मला काहीच बोल ना त्याच्यामुळे तिला पाठिंबा भेटतोय तिला एक काजल आणि कमेंट केली हा बहिणीला बोलला तरी गप्प बसतोय तर म्हणती बहीण काय कुणाची त्याला माहिती चांगलं त्याच्यामुळे इथून पुढे अक्का सगळी नाती चार हात लांब ठेव मी त्या अनुभव मधून गेली कोण नसतं कोणाचा आपला नवरा आपली मुलं आपला आपण जगायचं अक्का इथून पुढे किती पण गोड बोलत येऊ देती तिला जवळ करू नको तू जे झालं गेलं ते विसरून जा निवांत रहा

  • @surbhi2780
    @surbhi2780 2 місяці тому +37

    Bakula हि तुमच्या घरातील नासकी आंबा आहे. आक्का तू बोलायची ना की संदीप च्या मुलीला सुन करुन घेणार आहे. नको आपला गणू गरीब पोरगा आहे त्या पोरी पण बकी सारख्याच आहेत.

    • @sindhududhane1590
      @sindhududhane1590 2 місяці тому

      लहान मुलींना कशाला बोलता हो बकीला बोला मुलींना नका घेऊ मधे

  • @balasahebsalunke3843
    @balasahebsalunke3843 2 місяці тому +6

    मनिषा पुढं मागं तुमचं मिटल किंवा नाही हे माहीत नाही पण ज्यांना
    नात्यांच्या पलीकडे कसलाही स्वार्थ मनात न ठेवता मोकळ्या मनाने मदत केली त्यांनी कसलाही विचार न करता वाटेल तशा शिव्या दिल्या त्या अतिशय काळजाला आरपार भिडणाऱ्या आहेत खूप दुःख वाटलं
    काळजी घे

  • @ConfusedCircuitBoard-ov7ji
    @ConfusedCircuitBoard-ov7ji 2 місяці тому

    ❤ऊतर छान दील ताई

  • @sangitabomble975
    @sangitabomble975 2 місяці тому

    👌👌👌👌👍

  • @pramodyedepatil1440
    @pramodyedepatil1440 2 місяці тому +1

    गोडबोले आक्का, आत्ता तूमच्या भावकीत वाद होऊ शकतो, तूम्ही लय मोठा बार उड़लाय, ऊषाबाई ऐईल भांडायला, त्यांच तर तुम्ही पटांगणच केल

  • @sarikasanglevlogs
    @sarikasanglevlogs 2 місяці тому +34

    आक्का सगळे खुश राहता तु पण रहा आपल्या दीदी आणि गणू कडे लक्ष द्या आणि टेन्शन अजिबात घेऊ नका

  • @shankarbodare1270
    @shankarbodare1270 2 місяці тому +84

    जशाच तस उत्तर द्यायलाच पाहिजे ऐक नंबर विडीओ

  • @rupa6016
    @rupa6016 2 місяці тому

    ❤❤❤❤👌👌👍👍👍👍

  • @adiworriar_OG
    @adiworriar_OG 2 місяці тому +74

    आक्का संदीप पण तिच्यासारखं बोलतोय नदी बेल कुठला

  • @latagaikwad342
    @latagaikwad342 2 місяці тому

    जो माणूस खरा वागतो त्याच्या वाट्याला आशीच माणसे भेटतात टेशन घेवू नको आक्का तु अजून खुप मोठी बिजनेस उमन होणार आहे बेस्ट ऑफ लक❤

  • @shitalc9594
    @shitalc9594 2 місяці тому +58

    2 सीझर आहे हे कोणत कौतुक आहे.2-3सीझर झालेल्या बायका इथे रोज दिवस भर शेतात काम करत आणि घरची सगळी काम .ही चालताना समजत किती कामाची आहे ते चालाकपणा किती असेल ते कासवाच्या गतीने सुरू असतं हिच ..... आणि नवरा तर सांगतो हिने गायी होत्या तेव्हा खूप काम केलं आहे.किती वर्ष होत्या गायी ?माझी सासू 9 जर्सी गाई धारा पासुन सांभाळत आहे....30 वर्षाची बाई आहे आणि मनतात लहान आहे...😂😂😢

  • @कोल्हापुरीतडका-ड8ढ

    मर म्हणली अक्का ला कालकोळस कर म्हणली....

    • @Assss790
      @Assss790 2 місяці тому +5

      कोणत्या व्हिडिओ मद्ये म्हणली

    • @कोल्हापुरीतडका-ड8ढ
      @कोल्हापुरीतडका-ड8ढ 2 місяці тому +11

      @@Assss790 तीने डिलीट केला व्हिडिओ शिव्या दिल्यात अक्काला

    • @khandeshichavalkaskitchen11282
      @khandeshichavalkaskitchen11282 2 місяці тому

      खूप घाण शिव्या दिल्या तिने नालायक डोली जाडी नालायक बाई खूप काही बोलली आणि नंतर व्हिडिओ डिलीट केला

    • @sagar78glkj
      @sagar78glkj 2 місяці тому +7

      तिझंच काळ कोळसे होतील एक वर्षात

  • @trivenijagtap9952
    @trivenijagtap9952 2 місяці тому +29

    उगाच नाही आक्या महाराष्ट्राची आक्का😎

  • @SonaliGuddetwar
    @SonaliGuddetwar 2 місяці тому +10

    तुमच्या कमेंट वाचा ताई आणि त्यांच्या कंमेट वरुन बघा तुमचे बहिण भाऊ तुमच्या वर किती प्रेम करतात

  • @marathirokthok
    @marathirokthok 2 місяці тому +6

    अक्का ते म्हणतात आम्ही आमच्या कष्टाचं बांधलं पण लोकांकडून घेऊनच उसने पैसे घेऊनच बांधलं

  • @rupa6016
    @rupa6016 2 місяці тому

    लय् लाय लाय भारी उत्तर दिल अक्का ❤❤❤❤❤❤

  • @कोल्हापुरीतडका-ड8ढ

    माझं आजोबा म्हणते ..मग आईवडील का सांभाळत नाहीत भाऊंना...

  • @24ovi24
    @24ovi24 2 місяці тому +18

    तू खरी आहेस ताई आम्हाला माहिती आहे आम्ही तुझ्या सोबत रवी दादा सोबत आहोत

  • @bhagwatsatav6442
    @bhagwatsatav6442 2 місяці тому +26

    स्वतःचं ठेवायचं झाकून लोकांचा बघायचं वाकून अशी सवय आहे लोक ला लय लक्ष देऊ नका आका

  • @swatikatkar803
    @swatikatkar803 2 місяці тому

    Ek number akka bharich 😊😊

  • @sandhyagavali4183
    @sandhyagavali4183 2 місяці тому +22

    बरोबर आहे मनिषा तिला बोलायची अक्कल नाही.... अगदी माझ्या सारखीच आहे तु...... पण तिने जे विडीओ ला टायटल दिले ना त्यातच तिचे संस्कार काय आहे ते समजले....एवढ अति नको करायला पाहिजे होते तिने तो भाऊ तिच्या पुढे पुढे करतो.... आम्हाला माहिती आहे होती किती करते सर्वांसाठी

  • @pk.1216
    @pk.1216 2 місяці тому +54

    आका जास्त विचार नको करू सोडून दे बावळट आहे ती तिचे संस्कार दिसले देवावर विश्वास ठेव कर्म वर विश्वास ठेव 😊

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 2 місяці тому +1

    आक्का तू नको टेन्शन घेऊ आणि तू खरी आहेस आक्का.. खऱ्याला खोटं सहन होत नाहीं छान उत्तर दिलस 👌❤️

  • @sanjivanikamble413
    @sanjivanikamble413 2 місяці тому +1

    बापरे आजी आजोबाला बकुळाची आजी आजोबाला सांभाळत नाही तुम्ही सांभाळले तिची आई का सांभाळत नाही आजी आजोबांना

  • @jyotisawant1015
    @jyotisawant1015 2 місяці тому +7

    Ek nomber akasaheb pratiuttar Karan vikli tr tini tichya vatyvle vikli dusryachi lubadun ny tyat ky vel alyav jamin vikli tyat ky jal

  • @vidyagandhawale5661
    @vidyagandhawale5661 2 місяці тому +18

    वाढदिवसाचपा वेळेला.ती तुमच्या घरी रेशमाला कशी बोलत होती

  • @jayshreekamble3210
    @jayshreekamble3210 2 місяці тому +54

    क्या बात है मनीषा ताई. एकदम बरोबर

  • @SulakshanaKandekar-ki5dl
    @SulakshanaKandekar-ki5dl 2 місяці тому +90

    Barobr महनुंच ती पन सासुसासरे ला संभालत नाही

  • @SwatiGaidhar-rl1wi
    @SwatiGaidhar-rl1wi 2 місяці тому

    अक्का ताण घेऊ नको बाकि अशीच आहे

  • @reality-22
    @reality-22 2 місяці тому +4

    माझा एक प्रश्न आहे तुमच्या आई वडिलांना बकी तुम्हाला काय काय बोली हे माहीत नाही का त्यांना ते काहीच कस बोले नाही तिला

  • @jayasworldmarathi9311
    @jayasworldmarathi9311 2 місяці тому +34

    पहिलं तुमची भाऊंच्या नावावरचं रानं तुमच्या नावावर करुन घ्या.भाऊनंतर आमचंच आहे म्हणायची

  • @rekhabhoite6408
    @rekhabhoite6408 2 місяці тому +29

    एकच नंबर उत्तर दिले भारी वाटले भाऊ व्हिडीओ काढत आसताना पण मधी मधी घालून पाडून बोलत होती आक्ल नाम शुन्य आहे ती

  • @ManjushreeSapkal
    @ManjushreeSapkal 2 місяці тому +21

    ती मनिषा ताई तया घरची बाय लेक आहे तीला कोण बोलयावर पाप हे लवकर लागनार सात पीढीची बाई लेक आसते ती जर रडली तीला बोलायची गरज नाही देव आशिर्वाद देणार

  • @VaishaliMunde
    @VaishaliMunde 2 місяці тому +1

    आक्का खऱ्याला काही भिती नसते हे दाखवून दिल आक्कासाहेब तुम्ही पण एक सांगू आक्का भावजई कधी बहिण किंवा मुलगी होऊ शकत नाही

  • @Use-c1
    @Use-c1 2 місяці тому +14

    अक्का जाऊदे नको नाढी लागू तू बाकी म्हणती माझे आई नी मला सगळ सांगितलं

  • @आम्हीनाशिककर-झ1घ

    बरोबर ताई हिला कधी घरी येऊन देऊ नको

  • @shailajabarbade4520
    @shailajabarbade4520 2 місяці тому +4

    खरं तेच चॅनेल रवी भाऊ यांचे पण 💯% खर तूच बोलीस

  • @aarohifashion
    @aarohifashion 2 місяці тому +1

    ताई बरोबर विडिओ आहे हा

  • @sanjivanikamble413
    @sanjivanikamble413 2 місяці тому

    Ekach नंबर उत्तर दिलीस पैसे जास्त झाले तर दिलेले parat करायचं

  • @rohinichangan2157
    @rohinichangan2157 2 місяці тому +28

    ताई तुम्हाला त्रास होतो तर कशाला तोच तोच विषय काढता जाऊद्या सोडून द्यायचं मग दुसऱ्यात आणि आपल्यात काय फरक आहे

  • @poonamskitchen896
    @poonamskitchen896 2 місяці тому +1

    Tai जाऊद्या लोकांना मज्जा पाहायला आवळते

  • @aditiwaghmare7278
    @aditiwaghmare7278 2 місяці тому +5

    एक दम बरोबर बोललात तुम्ही. पटलं आम्हला.

  • @विजयायादव
    @विजयायादव 2 місяці тому

    आक्का तीन तासांत तीन वेळा बघितली मी बापरे जाऊद्या आक्का

  • @poonamskitchen896
    @poonamskitchen896 2 місяці тому +1

    ताई तुम्ही खूप छान आहे आणि छानच राहणार

  • @shar_om_.2_0_1_0
    @shar_om_.2_0_1_0 2 місяці тому +5

    अक्का दररोज एक व्हिडिओ टाका भल्याभल्या मी नाद नाही केला पाहिजे बकुळा कोमातच गेले पाहिजे

  • @कोल्हापुरीतडका-ड8ढ

    मोठे पणा करतेय बकी 50000 दाखवून् ...लोक लाखात् खेळता आणि हे कुठे 50 हजारची अगरबत्ती लावतेय

  • @nita___jadhav
    @nita___jadhav 2 місяці тому +21

    बरोबर आहे आक्का तु बोलतेय जशास तसं

  • @bhavikas_corner8859
    @bhavikas_corner8859 2 місяці тому +8

    मला बघितलं तरी आवडत नाही बकी मारक्या म्हशी वाणी दिसते

  • @PramilaPolsureOfficial
    @PramilaPolsureOfficial 2 місяці тому +10

    Tai
    मला नाही आवडले
    तू का सहन करते
    मनिषा ताई तुमची आई का बोलते . अशा लोकांशी
    किती त्रास होतो आपलीच माणसं अशी बोलतात

  • @poonamjadhav2069
    @poonamjadhav2069 2 місяці тому

    का तुम्ही व्हिडिओ का डिलीट केले

  • @आरवच्याकरामती
    @आरवच्याकरामती 2 місяці тому +21

    आक्का साहेब एक नंबर विङीओ जशाच तस उत्तर

  • @prafful8168
    @prafful8168 2 місяці тому

    😝😝😝🤭🤭🤭👏👏👏🙏🙏🙏

  • @kavitawadkar9016
    @kavitawadkar9016 2 місяці тому

    Akkasaheb khoop practical aahat khoop motivational aahat tumhi you are great ❤❤

  • @aniketsonawane6139
    @aniketsonawane6139 2 місяці тому +8

    तुम्ही तुमच्या भावाला घरात आजीबात थरा देऊ नका

  • @Pooja-tf6te
    @Pooja-tf6te 2 місяці тому +1

    मनीषा ताई तुम्हाला चागल नाही बोलली आशवीनी फार फालतु आहे ती तुम्ही खुप चांगल्या आहेत

  • @ShardaKarad-f6k
    @ShardaKarad-f6k 2 місяці тому

    ऐकच नंबर आक्का मी आधीच आहे

  • @rekhakakade2515
    @rekhakakade2515 2 місяці тому +4

    त्रास देणारे आपले जवळचेच असतात अक्का त्रास करून घेऊ नका

  • @sarikadhotre8644
    @sarikadhotre8644 2 місяці тому +2

    शाब्बास अक्का असंच उत्तर दिलं पाहिजे

  • @vandanasalunke363
    @vandanasalunke363 2 місяці тому +17

    बिनलाजी ‌ऐकत‌असेल‌ढोली बकी akka is great

  • @ujwalaambedkar864
    @ujwalaambedkar864 2 місяці тому

    नाद करा पण आमचा कुठे एकच नबंर आक्का❤

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 2 місяці тому +19

    जाऊयात ताई लक्ष देऊ नका आणि टेन्शन घेऊ नका

  • @Suman-cv8uz
    @Suman-cv8uz 2 місяці тому +13

    एक नंबर ऊतर आका आता तु भावा संगे व बकी संगे कधी बोलू नकोस