Crop Insurance : सीएससी केंद्रांनी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन | 1Rs Pik Vima

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2024
  • #agrowon #cropinsurance #pikvima
    पीकविमा योजना सध्या चांगलीच गाजत आहे. शासनाने शेतकऱ्यांना १ रुपयात पीकविमा दिला असताना अर्जासाठी शेतकऱ्यांकडून जास्त पैसे घेण्याच्या तक्रारी येत आहेत. हा विषय सध्या माध्यमांमध्येही चांगलाच गाजत आहे. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने कारवाई तंबी दिली आहे. तसेच शेतकऱ्यांनीही १ रुपयांपेक्षा जास्त देऊ नये, जास्त पैशांची मागणी होत असेल तर कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.
    Crop insurance scheme is currently in vogue. While the government has given crop insurance to the farmers for Rs 1, there are complaints of taking more money from the farmers for the application. This topic is currently also popular in the media. Therefore, the Commissionerate of Agriculture has postponed the action. Also, it has been appealed that the farmers should not pay more than 1 rupee, if they are demanding more money, they should complain to the agriculture department.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 16

  • @user-oo3of9lp6t
    @user-oo3of9lp6t 2 дні тому +4

    2023 विमा कधी मिळ नार सोयाबीन व कापूस

  • @dineshpatil_20Nov
    @dineshpatil_20Nov 2 дні тому +3

    CSC BAND KARA N DIRECT OPEN KARA

  • @ganeshkakade5778
    @ganeshkakade5778 2 дні тому +3

    7/12 काडण्यास 30 रु लागतात

  • @SachinGarule-mn9qs
    @SachinGarule-mn9qs День тому +1

    ₹1 किंवा फक्त नावाला आहे फॉर्म भरण्यासाठी ₹100 घेतात

  • @MaheshPawar-bs3wd
    @MaheshPawar-bs3wd 2 дні тому +2

    प्रती १०० रूपये घेतात

  • @dnyaneshwaridhole1749
    @dnyaneshwaridhole1749 2 дні тому

    आमच्या कडे शंभर. रूपये घेत आहे. Dulichand Dhole kharwad chandrapur🙏

  • @nitinraut9032
    @nitinraut9032 2 дні тому

    ऐकते कोण सरकालचे

  • @sawantgurudev6642
    @sawantgurudev6642 2 дні тому

    एक रुपयात पिक विमा फक्त नावाला आहे पिक विमा मिळतच नाही एक रुपयाचा काय उपयोग....

  • @sopankale9115
    @sopankale9115 2 дні тому

    माझ्या कडून 150रू घेतले आज

  • @pavandeokar7992
    @pavandeokar7992 День тому

    App dya mobile var bhartil sagle
    Shetkariya kade laptop pc ahe ka janun bujun shetkari chi loot karnare sarkar ahe he

  • @pavandeokar7992
    @pavandeokar7992 День тому

    Lemon 🍋
    CSC wale samor ubhe karnar nahi

  • @RAMDASSGIRI
    @RAMDASSGIRI 2 дні тому

    शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव देण्यास आवाज उठवा ना शंभर रुपयां ने शेतकऱ्याचे काय सातबारा कोरा व्हायला काय

  • @MandakiniDurgule
    @MandakiniDurgule День тому

    150

  • @dipakkalaskar2804
    @dipakkalaskar2804 2 дні тому

    आमच्या गावामध्ये ₹200 घेतात

  • @dineshpatil_20Nov
    @dineshpatil_20Nov 2 дні тому

    Lay lut