कलाकारांनी शेअर केले फॅन्सचे विचित्र किस्से... | Akshaya Naik | Aayush Sanjeev | Akanksha Gade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лип 2024
  • गेल्या काही महिन्यांत युट्यूबवर 'गुलाबी साडी', 'नखरेवाली' या व अश्या अनेक ठेका धरायला लावणा-या गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. आता यात आणखी एका नव्या गाण्याची भर पडली आहे, ते म्हणजे 'नाच गो बया'!
    त्यानिमित्ताने या गाण्यातील कलाकार अभिनेता 'आयुष संजीव', अभिनेत्री 'अक्षया नाईक' व 'आकांक्षा गाडे' आणि 'निखिल शिंदे' यांनी शेअर केले फॅन्सचे धमाल किस्से!
    #nickshinde #akshayanaik #ayushsanjeev #akanshagade
    Connect with us on
    Website: kalakrutimedia.com/
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com
  • Розваги

КОМЕНТАРІ •