Jui Gadkari on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 353

  • @devangigodbole6248
    @devangigodbole6248 4 місяці тому +42

    अष्टपैलू तरीही नम्र अभिनेत्री!!
    इतक्या सा-या आजारांवर मात त करून पुन्हा तिचं उभं राहणं खूप प्रेरणा देऊन गेलं!!
    खूप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा ,जुई ...!!❤

  • @anushriwada
    @anushriwada 4 місяці тому +65

    वा, जुईला पाहून बरं वाटलं. प्रसन्न व्यक्तिमत्त्व! चांगली अभिनेत्री, गायिका आणि प्रणीप्रेमी जुई मला फार आवडते! हाय जुई!👌👌👍❤

  • @PastelNuages
    @PastelNuages 4 місяці тому +11

    ही माझी आत्तापर्यंत ची सर्वात आवडती मुलाखत असेल. नो फाफटपसारा नो नॉनसेन्स !! खूप छान ❤

  • @kalpanadastane3745
    @kalpanadastane3745 4 місяці тому +20

    मी दिल के करीब हा कार्यक्रम नेहमी बघते..अनेक संकटांशी सामना करत.. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तू यशस्वी झाली आहेस.
    आज आमच्या कर्जतच्या जुई ला बोलावलं धन्यवाद... खूपच छान वाटले.गोड गुणी मुलगी आहे ती... तिच्या बोलण्या मध्ये प्रत्येक वेळी आमच्या कर्जत उल्लेख केला आहे .. कर्जत मधील हे एक रत्न आहे...अभिमान वाटतो तुझा जुई... तुझ्या यशाचा आलेख असाच उंचावत जाऊदेत....खूप साऱ्या शुभेच्छा.

    • @kimaya819
      @kimaya819 3 місяці тому

      ताई तुम्ही आणि जुई मला खुप आवडता❤

    • @pradeepgalphade
      @pradeepgalphade 2 місяці тому

      Thanks you so much

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 4 місяці тому +17

    अप्रतिम गप्पा झाल्या जुई आणि सुलेखाताई तुमच्या .बहुगुणी अभिनेत्री आहे .आयुष्यातील कठीण परिस्थितीत सुद्धा किती सकारात्मक विचार करत दुखण्यातून बाहेर पडली जुई. अभिनय पण उत्तम करते .यापुढील आयुष्य निरोगी ,आनंदात जावो आणि सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी दीर्घायुष्य मिळो ही सदिच्छा व खूप आशिर्वाद 🎉❤❤❤❤

  • @savitadhanu
    @savitadhanu 4 місяці тому +4

    फार गोड अभिनेत्री. आणि किती छान व्यक्ती आहे. फार आवडली मुलाखत. जुई, तुला खूप शुभेच्छा

  • @poojas_corner
    @poojas_corner 4 місяці тому +4

    अप्रतिम गप्पा.👌 सगळ्यांची आवडती अशी फुलासारखी जुई गडकरी... सकारात्मक व अध्यात्मिक ऊर्जाने परिपूर्ण अशी माझी लाडकी जुई ताई.😘🥰✨🙌 आणि सुलेखा ताई तुम्ही ही अगदी आमच्या दिल के करिबच आहात. तुमचं बोलणं, समजूतदार, प्रेमळपणा भावतो मनाला. तुम्ही खुप छान आहात. 😘🥰✨🙌

  • @anupritakambli492
    @anupritakambli492 4 місяці тому +9

    छान गोड अभिनेत्री आणि दिसतेही गोड ❤️

  • @sanjivanideshpande2583
    @sanjivanideshpande2583 4 місяці тому +6

    जुई एक वेगळीच व्यक्ती आहे.तिला रोज चे आम्हीं ठरलं तर मग या मालिकेत बघतो.काम तर एक नंबर आहे माझी आवडती अभिनेत्री.जुई तुला खूप खूप शुभेच्छा.सुलेखाताई तुमच्या मुळे आम्हांला चांगल्या कलाकारांना बघायला व त्यांचे अनुभव ऐकायला मिळतात.धन्यवाद❤❤🎉🎉

  • @rrkelkar2556
    @rrkelkar2556 4 місяці тому +9

    "God has better plans for me", "I am God's chosen one", अशी वाक्यं ऐकून खूप बरं वाटलं. जुईला माझ्या शुभेच्छा. रंजन केळकर, पुणे.

  • @komalparanjape4495
    @komalparanjape4495 4 місяці тому +7

    Simple soft spoken and very talented actress. Both are very beautiful. Interview was very nice. Her positivity will heal me too 🙏🙏

  • @ushakiran7911
    @ushakiran7911 4 місяці тому +5

    Juhi la bhaghun khup inspired Zale... because mi hi RA factor aahe .. mi tyachya kade faar laksha ch det nahi . Positive rahate .. thanks Sulekhaji 👌

  • @sachinluman
    @sachinluman 4 місяці тому +2

    Awesome 👏
    Absolutely humbled very proud of you 👍 very nice 😊
    मस्त
    मस्त मस्त खुप छान 👌👌👌👌🌹🙏

  • @snehadesai7676
    @snehadesai7676 4 місяці тому +5

    जुई तुला खूप खूप शुभेच्छा!
    आणि अनेक अनेक शुभकामना!
    Thank you SULEKHA
    तुलाही अनेक शुभेच्छा!

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 4 місяці тому +5

    एकदम मस्त झाली मुलाखत , जुई , तुला तुझ्या आगामी प्रोजेक्ट्स साठी अगदी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 🌹🌹🌹🌹👍👍. जुई खूप गोड आणि गुणी अभिनेत्री , गोड आवाजाची गायिका , अगदी लाडकी आहे . सुलेखा ताई तुम्हाला पण मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @shubhangisahasrabudhe7512
    @shubhangisahasrabudhe7512 4 місяці тому +3

    जुई एक गुणी आणि गोड अभिनेत्री आहेच. ती अतिशय सोशिक आहे. तिचं मराठी बोलणं किती सुंदर आहे. तिला भावी आयुष्यात यश आणि निरामय आरोग्य लाभो ही मनःपूर्वक सदिच्छा.
    🎉🎉🎉

  • @mayurapandit4746
    @mayurapandit4746 4 місяці тому +2

    Dolyat pani yeil Ashi mulakhat. Jui you are chosen by God, you are blessed. It’s always inspiring to hear you. I love your work and your mantra of life. God bless you always. Sulekha Tai apratim ❤️👏🏼👏🏼

  • @sunandaparkar7073
    @sunandaparkar7073 4 місяці тому +4

    खूप छान मुलाखत..प्रगल्भ विचार..positivity..असणारी गोड मुलगी..ठरलं तर मग ..खूपच छान सीरियल..खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद... अशीच आनंदी positive रहा..God bless you ❤❤

  • @kaumudikumbhojkar
    @kaumudikumbhojkar 4 місяці тому +5

    ❤ खूप छान मुलाखत,,जुई खूप छान दिसतीये

  • @EnglishWithSuvarnaMam
    @EnglishWithSuvarnaMam 4 місяці тому +12

    सुलेखाताई तुम्ही अनेक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या अभिनेत्रींच्या मुलाखती घेतात पण आम्हाला तुमच्याविषयी सुद्धा ऐकायला आवडेल.तेव्हा एक एपिसोड हा तुमच्याविषयी असावा हि विनंती.

    • @user-hv1tt6mw6e
      @user-hv1tt6mw6e 4 місяці тому +1

      Ho kharach aamhala tumchyavishai eikayla aawadel.

  • @Sneha.Kulkarni24
    @Sneha.Kulkarni24 4 місяці тому +3

    खुप खुप सुंदर episode!!! Interview घेणारी आणि देणारी दोघी पण खूप गोड ❤

  • @sharadghaisas3652
    @sharadghaisas3652 4 місяці тому +2

    खूप छान मुलाखत , अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व आणि अलौकिक धैर्य या मुलींमध्ये आहे देवाची कृपा तिला सदैव लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @omanaachuthan7510
    @omanaachuthan7510 4 місяці тому +2

    Jui is a real fighter. May the almighty bless her with abundance of happiness and good health ❤

  • @aashamisal8781
    @aashamisal8781 4 місяці тому +4

    जुई यांना पुढील वाटचलीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, खूप सुंदर व्यक्तिमत्व, आयुष्याकडे सकारात्मक पाहण्याचा दृष्टीकोन , हे सर्व ऐकून खूप बरं वाटलं. तुमच्या ह्या सकरातम ऊर्जेला सलाम.

  • @meenasurve7094
    @meenasurve7094 4 місяці тому +8

    खूप छान, नम्र, balanced, सकारात्मक व्यक्तिमत्व. आतून सुंदर असणे जास्त महत्त्वपूर्ण. मनमोकळी मुलाखत खूप आवडली. खूप आशीर्वाद जुई. सुलेखा, आज साडी कशी नेसली नाही?

  • @asmitakulkarni9737
    @asmitakulkarni9737 4 місяці тому +3

    एका छान व्यक्तिमत्त्वा ची अभिनेत्री जुई,फार छान मुलाखत 👍🩷

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 4 місяці тому +8

    खूssssप छान....जुई ...नावापासून अंतर्बाह्य गोड, निर्मळ वाटते. अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद... ठरलं तर मग अजून तरी चांगली चालली आहे. बघावी वाटते; कथा, संवाद , जुई,अमित,प्राजक्ता आणि ज्योतीताईंच्या सुंदर अभिनयामुळे. 👍 दर्जा टिकवावा आणि वीट येण्यापूर्वी थांबावं......तरच चांगल्या आठवणी मनात राहतील.
    ..

  • @mrudulabhave6493
    @mrudulabhave6493 4 місяці тому +2

    जुई तुझा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. तू सहा आठ महिन्यांची असताना तुला कडेवर घेतले आहे.
    As usual छान मुलाखत

  • @diptinarsule9522
    @diptinarsule9522 4 місяці тому +3

    खूप सुंदर मुलाखत जुई तुला तुझ्या पुढील यशस्वी प्रवासासाठी खूप शुभेच्छा

  • @pratimakolamkar7550
    @pratimakolamkar7550 4 місяці тому +4

    Jui n Sulekha tai doghihi.khup god❤.mast😊

  • @mukundkodolikar1557
    @mukundkodolikar1557 4 місяці тому +3

    खुप छान मुलाखत वाटली एखादी व्यक्ती आजारपण विसरून इतकी खंबीरपणे उभी राहते याचं कौतुक वाटते

  • @sandhyaakerkar1376
    @sandhyaakerkar1376 4 місяці тому +5

    खूप छान मुलाखत झाली.जुई माझी आवडती अभिनेत्री आहे.पुढचं पाऊल या मालिकेपासून मी तिला पाहते आहे.सध्या तिची स्टार प्रवाह वरची ठरलं तर मग ही मालिकाही खुप छान आहे.एकही एपीसोड मी चुकवत नाही.तिचा प्रसन्न चेहरा खूप छान वाटतो.सोज्वळ,सुगरण, गृहकृत्यदक्ष अशी सून पहायला खूप आवडतं.असं वाटते की अशी सून प्रत्येक घरात असावी.पुढील वाटचालीसाठी जुईला खूप खूप शुभेच्छा.🎉🎉

  • @vidyaalhat7533
    @vidyaalhat7533 4 місяці тому +2

    My most favourite Jui....keep going.....Nd God bless you for your bright career and healthy life

  • @RadhikaGhalsasi
    @RadhikaGhalsasi 4 місяці тому +3

    खूपच छान मुलाखत आणि जुईला खूप शुभेच्छा...

  • @mrudulawatwe5527
    @mrudulawatwe5527 4 місяці тому +3

    खूप आवडली मुलाखत
    जुई तुला पाहून या शो मधे प्रचंड आनंद झाला
    जुई तु all rounder आहेस
    सोज्वळ सौंदर्य
    सहज सुंदर अभिनय
    धन्यवाद सुलेखाताई
    खूप आवडली मुलाखत

  • @monicadeshpande7973
    @monicadeshpande7973 4 місяці тому +2

    वा खूप खूप छान वाटलं.i love you Jui.God bless you and all your wishes will come true.❤

  • @tusharshinde7369
    @tusharshinde7369 4 місяці тому +5

    Best actress ❤❤❤ she is one successful actress nowdays🎉🎉

  • @anjalimedhekar-surana5510
    @anjalimedhekar-surana5510 4 місяці тому +2

    Kiti positive ahe hi .navyane kalali. Grt Jui. Sagla chhan hou de ayushyat.

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 4 місяці тому +2

    खूप छान आणि मनाला उभारी देणारी मुलाखत. जुई , दत्तगुरुंचे आशीर्वाद तर तुझ्या पाठीशी आहेतच, पण आमच्या शुभेच्छा ही नेहमीच तुझ्या सोबत असतील. उत्तम आरोग्य संपन्न यशस्वी दीर्घायुष्य तुला लाभो🎉💐

  • @nandinipotnis8209
    @nandinipotnis8209 4 місяці тому +3

    Khupach chhan interview ❤❤

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 4 місяці тому +2

    खूप छान वाटले जुई गडकरी la पाहून.❤ तिची मुलाखत छान च झाली.... हसरी आणि गोड व्यक्तिमत्व आहे ❤

  • @Angels69111
    @Angels69111 4 місяці тому

    Khupach chan .. speechless... एवढ्या सकांटांशी सामना करून एवढी positive आणि प्रसन्न.Strong and successful yet down to earth..tuza confidence and strong Ness , positive attitude has helped me a lot.. Thanks and God bless u..

  • @Chinma..Jadhav
    @Chinma..Jadhav 12 днів тому

    खूपच छान आवाज आहे मुलाखत पाहून छान वाटले आपलं शरीर तंदुरुस्त रहावे यासाठी छान सांगितले खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या वाटचालीसाठी 👍👍👍👍

  • @rashmipotnis8622
    @rashmipotnis8622 4 місяці тому +3

    सुंदर मुलाखत झाली. जुई फारच छान बोलली. ऐकतच राहवसं वाटलं. सुलेखा ताई जुई चा inter view फारच लवकर संपवला. अजून बोलली असती तर आवडलं असतं.

  • @SaritaNimkar-n8h
    @SaritaNimkar-n8h 4 місяці тому +4

    जुई बोलते फ्रँकली त्यामुळे तिच एक्सयॅम्पल विश्वातल्या असंख्य आत्म्याना आजारी लोकांना शिकायला चांगले विचार तीने मांडले थँक्स जुई गॉड ब्लेस यू तू मला खूप आवडतेस वर्णन करायला शब्द अपुरे आहेत ह्या पुढे तू अशीच स्वस्थ सुंदर हसरी सुखी रहा हिच सदिच्छा ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @shubhangisahasrabudhe7512
    @shubhangisahasrabudhe7512 4 місяці тому +3

    जुई तुझी 'ठरलं तर मग' ही सिरियल आवर्जून मी पाहते. त्यातली सायली आणि प्रत्यक्ष तुझ्यात कमालच साम्य आहे. ही विरळाच आढळणारी गोष्ट आहे.

  • @ChandrashekharBhatawadek-rq8pv
    @ChandrashekharBhatawadek-rq8pv 4 місяці тому +4

    अप्रतिम मुलाखत आमची आवडती अभिनेत्री आहे.

  • @namratajoshi4592
    @namratajoshi4592 4 місяці тому +2

    Masta interview. ❤

  • @Pritis-o5g
    @Pritis-o5g 4 місяці тому +2

    Positive & inspiring jui ❤❤❤

  • @shakunroge8095
    @shakunroge8095 4 місяці тому +2

    ❤❤❤..
    Apratim

  • @Samikshaborkar16
    @Samikshaborkar16 4 місяці тому +2

    Very nice.. graceful 💐💐

  • @smitarane3594
    @smitarane3594 4 місяці тому +3

    मस्त जुई ❤

  • @bhavanamodi1495
    @bhavanamodi1495 4 місяці тому +2

    So so Inspirational.!
    ❤❤❤❤❤😊 JuieTuza Hardik Abhinanadan! Aanee tulaa Anekottam Shubhaashirwad! Manoman Sadichchya! Asheech sadaa Prasanna Aanandi raha Tu SASHAKTA Aahaes Tuzaa Aadarsha sarwa Tarun / Taruninee ghyawaa ashee Savinay Premapoorwak 😊❤Vinanti karataey.
    Bhavana ( USA.
    )
    PS : - Sulekhhaa Manapoorwak Dhanyawad aamhaa Juiechee olakh karoon dilya baddal.
    🥰🙏🙏🙏🌼🌹💐❤😊

  • @prerana.aparna2258
    @prerana.aparna2258 4 місяці тому +2

    Very inspiring one !hats off to Jui .❤

  • @pallavimandape5794
    @pallavimandape5794 4 місяці тому +2

    All the best Juee. Tuzya manasarakha mulaga tula milude.❤❤

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 4 місяці тому +2

    Wah. Khoop mast episode. Khoop god aahe Jui.

  • @मधुरापाटील
    @मधुरापाटील 4 місяці тому +2

    खुप छान जुई, मला प्रोत्साहन मिळाले. Thanks. सुलेखाताई तुमचेही आभार.

  • @mohinimarathe6909
    @mohinimarathe6909 3 місяці тому

    किती सुंदर मुलाखत. दोन मैत्रीणीच्या सहज सुंदर गप्पाच ❤❤जुई ने तर जिंकून घेतले. मुलाखतकार सुरेखा पण फार आवडली ❤❤

  • @shaileshmhatre5040
    @shaileshmhatre5040 4 місяці тому +2

    Khubch god abhinetri aahe jui Gadkari....konihi tichya premat padaw Ashi aahe jui.....very talented and butiful actress

  • @soniyakulkarni206
    @soniyakulkarni206 4 місяці тому +2

    Wow Jui really fighter proud of u❤❤

  • @PastelNuages
    @PastelNuages 4 місяці тому +2

    मुलाकडून अपेक्षा किती छान आहेत हिच्या 😇

  • @userww--aa
    @userww--aa 4 місяці тому +6

    जुई तूझा प्रवास ऐकून जाणवलं कीं तू exemplary courage दाखवलं आहेस. इतक्या लहान वयात अशी झुंज देऊन आजारावर मात करणं ही अजिबात सामान्य गोष्ट नाही. त्याचबरोबर देवावर असलेली तुझी निष्ठा कौतुकास्पद आहे. तूझा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.
    देव तुझ्या सर्व इचछा पूर्ण करो. 🙏

  • @Hrekrishna-c4c
    @Hrekrishna-c4c 4 місяці тому

    My frist comment in this channel and I feel this is best products ever... this products was real honest and dil ke karib.... jui was always real and honest so thank you jui..

  • @poonamapte2478
    @poonamapte2478 4 місяці тому +2

    अप्रतिम मुलाखात एवढ्या आजारीशी हसतखेळत सामोरे जाण खरच सलाम कारण कुणीच अस पाँझिटिव्ह विचार करत नाही आजार पण कळकी त्याचाच विचारात रहातात खरच परत एकदा सलाम सुलेखाताई सलाम

  • @jyotitalpade2965
    @jyotitalpade2965 4 місяці тому +2

    Both of u were great. ❤

  • @aidakong
    @aidakong 4 місяці тому

    Such a soft spoken personality...

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 4 місяці тому +2

    सुलेखा ताई जुई आम्हाला खूप आवडते. तीला बोलवून आम्हाला खूप छान मेजवानी दिलीत ❤❤❤

  • @anjalikirtane1607
    @anjalikirtane1607 4 місяці тому +4

    खूप छान झाली मुलाखत. मोठ्या आजरातून स्वत:ला सावरुन अभिनय क्षेत्रातही चांगल नाव कमावलं ही खूप मोठी गोष्ट आहे. जुईचं खूप कौतुक आणि तिला पुढील प्रवासा साठी मनःपूर्वक शुभेच्छा. सुलेखाजी तुमचेही कौतुक. तुम्ही दोघी ही खूप छान दिसलाथ व बोललात. खूप धन्यवाद.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  4 місяці тому

      आभार

    • @anjalikirtane1607
      @anjalikirtane1607 4 місяці тому

      सुलेखाजी मी तुमचे दिल के करीब चे कार्यक्रम खूप आवडीने बघते.तुम्ही समोरच्या व्यक्तीला सहज बोलकं करुन त्यांच्या मनातील भावना आमच्या पर्यंत पोहोचवता हे मनाला खूप भावतं. तुचं बोलणं ही खूप लाघवी आहे.केंव्हाच आपलस करता म्हणून हा कार्यक्रम दिवसे दिवस लोकप्रिय होत आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माझी प्रतिक्रिया आवडली तर नक्की त्याची पोच पावती द्याल ही छोटी आशा. धन्यवाद. @@SulekhaTalwalkarofficial

    • @anjalikirtane1607
      @anjalikirtane1607 4 місяці тому

      तुमचं

  • @priyadarshinikulkarni5005
    @priyadarshinikulkarni5005 4 місяці тому +2

    🙏🏻Inspiring episode 👏👏👌👌

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 4 місяці тому +2

    आमच्या कर्जतची मुलगी, सोज्वळ सौंदर्य ❤👍🌹🌹

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 4 місяці тому +2

    खूपच छान मुलाखत धन्यवाद

  • @ShubhadaKulkarni-h1e
    @ShubhadaKulkarni-h1e 4 місяці тому +2

    अप्रतिम ,खूप च सुंदर ,जुई अभिनेत्री म्हणून आवडतेच ,पण आवाज ही खूप सुंदर,सायली ही खूप सुंदर व्यक्तीमत्व ❤

  • @abhayhomkar1761
    @abhayhomkar1761 4 місяці тому +2

    Very positive personality

  • @PoojaPatil-q5h
    @PoojaPatil-q5h 4 місяці тому +2

    Both of you so sweet.❤❤❤❤❤.

  • @rupeshsutar3759
    @rupeshsutar3759 3 місяці тому

    फार गोड अभिनेत्री. आणि किती छान व्यक्ती आहे. फार आवडली जुई, तुला खूप शुभेच्छा

  • @anishpatil19
    @anishpatil19 4 місяці тому +2

    Wow खूप छान माझी आवडती अभिनेत्री

  • @sunrisesolo
    @sunrisesolo 3 місяці тому +1

    we love you jui....may datta maharaj bless you with good health and live long life

  • @shreeshadesai9045
    @shreeshadesai9045 4 місяці тому +4

    Jui is heroine on screen and off screen too

  • @vidyasatwilkar6045
    @vidyasatwilkar6045 4 місяці тому +2

    मस्त जुई la खूप खूप शुभेच्छा तिच्या पुढच्या वाटचालीसाठी
    ♥️👍

  • @mohinivakshe6489
    @mohinivakshe6489 4 місяці тому +2

    Jui love you❤❤

  • @veena16-jogi
    @veena16-jogi 4 місяці тому +2

    Jui ky abhinay krte tharal tr mg o my god positive.....❤❤❤

  • @vardaagashe6248
    @vardaagashe6248 4 місяці тому +6

    गोड अभिनेत्री अगदी आम्हला कल्याणी पासूनच आवड़ते ❤

  • @varshakalyanshetti5766
    @varshakalyanshetti5766 4 місяці тому +2

    Great ❤ God bless you 🙏

  • @vinayaitnal289
    @vinayaitnal289 4 місяці тому +2

    खूप छान होती मुलाखत ❤

  • @neetakatre4713
    @neetakatre4713 4 місяці тому

    खूप jenune,खरी वाटली जुई. या क्षेत्रात असून सुद्धा स्टारडमचा गर्व नसलेली सुंदर अभिनेत्री.अशीच निर्मळ व निरोगी राहो. तुला खूप शुभेच्छा

  • @PastelNuages
    @PastelNuages 4 місяці тому

    Strong family support, positive attitude, ani devavarcha vishvas 💪💪💪

  • @sanikaparab11
    @sanikaparab11 4 місяці тому +2

    Beautiful Jui Gadkari ❤

  • @anitabhide6476
    @anitabhide6476 4 місяці тому +2

    खूप छान मुलाखत झाली

  • @vrushalisuryawanshi7338
    @vrushalisuryawanshi7338 4 місяці тому

    जुई ताई दत्तगुरू महाराज तुझ्या कायम पाठीशी असुदेत,तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण महाराज नक्की करतील....You are a inspiration for all of us❤ठरलं तर मग... खूप वर्ष चालो....हिच सदिच्छा....😊

  • @Gauri2500
    @Gauri2500 4 місяці тому +2

    Jui mam che vichar aikun postive vatat
    Tyanche vichar khup chan ahet❤😊
    Always positive person ❤️🥰 jui mam
    Song khup chan gayal 😊
    Best actress jui mam ❤
    All rounder actress jui mam ❤
    My best wishes are always with you ❤️ jui mam
    Thank you so much Sulekha mam jui mam na dil ke Kareeb ya show madhe invite kelyabaddl 😊 ❤ 🙏🙏🙏
    Jui mam che sunder vichar amchya paryant pohachle😊😊❤
    Please Amit Bhanushali sir (Arjun ❤️)
    Tyana dekhil dil ke kareeb ya show madhe bolava❤
    Pahayala khup avadel😊

  • @vrundadesai1763
    @vrundadesai1763 4 місяці тому +2

    Khup chhan bolate jui mast mulakhat zhali

  • @supriya8323
    @supriya8323 4 місяці тому +2

    खुपच छान जुई तुला सलाम.मला तू खुपच आवडते.दीर्घायुशी भव जुई.लव यू बेटा.

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 4 місяці тому +2

    जुई ,मोकळेपणाने बोललीस आणि आथारखवर मात करायला आपले मन ही तितकेच खंबीर करायलख हवे हे सगळ तू अनुभवातून सांगितले आहे तुला उदंड निरामय दीर्घायुष्य लाभो.,सुलेखा तू समोरच्याला छान बोलत करतेस ,स्वतः मोजकं बोलून ही तुझी खायियत व सुरुवातीला गिफ्ट देऊन स्वागत करतेस.

  • @manishadate1557
    @manishadate1557 4 місяці тому +2

    वा छान जुई सायली चा रोल मस्त

  • @prachitikhasnis5827
    @prachitikhasnis5827 4 місяці тому +2

    Khupppppp chan 👌👌👌

  • @5678jyoti
    @5678jyoti 2 місяці тому

    खूप छान मुलाखत जुई माझी आवडती अभिनेत्री. ठरलं तर मग मी रोज पाहते.... ज्योती उपाध्ये.. कर्जत.

  • @NeelamKulkarni-s6j
    @NeelamKulkarni-s6j 4 місяці тому +2

    वाह जुई मस्तच खुप छान दिसतेस ❤

  • @vaibhavidamle7587
    @vaibhavidamle7587 4 місяці тому +3

    इतक्या गोड,गुणी मुली ला इतक्या लहान वयात आजारां नी पछाडलं.पाहुन वाईट वाटलं.अतिशय कष्ट असताना पण हसत मुखाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आजारा ला सामोरी गेली तुझ जितकं कौतुक कराव कमी आहे.आपल्या सरळ,साध्या स्वभाव ने तु सगळ्यांना जिकंल.तुझ्या पुढच्या यशस्वी वाटचाली करता शुभेच्छा.अशीच नवीन नवीन मालिका मधें छान काम करतं जा.👍👌👏🤗

  • @surekhathakur4101
    @surekhathakur4101 3 місяці тому

    अभिनंदन जुई, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!🎉🎉❤

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 4 місяці тому +2

    जुईची पुढचं पाऊल मालिका संपूर्ण बघीतली आहे मला खुप आवडते आता सायली पणं आवडते ठरलं तर मग ही मालिका खुप छान आहे जुई ❤❤

    • @Home-s6z5x
      @Home-s6z5x 4 місяці тому

      मी सविता पाटील सांगली रवी माझा मुलगा आहे ❤