नर्मदा परिक्रमा साध्वी मुलाखत भाग ७

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 125

  • @radhikadighe7613
    @radhikadighe7613 2 місяці тому +2

    खूप खूप क्षमस्व..मी तुमचा नंबर मागितला होता...पण मला तुमचे म्हणणे पटले..😊..खूप आवडतात मला तुमचे vdos..
    Thankyou❤😊..
    Narmade Harr😊

  • @KRS1620
    @KRS1620 4 місяці тому +2

    आठल्ये गुरुजी... पुन्हा सीमा ताईला निरूपण करायला सांगा... विषय नर्मदा परिक्रमा असावा हि विनंती ❤❤❤❤❤

  • @prashantdaryapurkar511
    @prashantdaryapurkar511 Рік тому +2

    ताई पूर्ण एक ते सात मी पाहिले नर्मदा परिक्रमेचे एकदम उपयुक्त माहीती आहे मी बहुतेक कार्तिक पौर्णिमे पासून नर्मदा परिक्रमेला सुरुवात करील धन्यवाद ताई

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 5 місяців тому +1

    ❤❤❤ नर्मदे हर...❤❤❤

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 3 роки тому +1

    Narmade har har har

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 3 роки тому +5

    ते संन्यासी व तरूण परिक्रमावासी फारच अद्भुत होते. या वयाला परमेश्वर प्राप्तीसाठी ते निघालेले पाहुन आश्चर्य आणी चांगल वाटल.

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 2 роки тому +1

    खुप छान वाटलं ऐकताना..नर्मदे हर..🙏🏻

  • @diwakarnene9276
    @diwakarnene9276 2 роки тому +1

    नर्मदे हर! आपल्या दोघांना दंडवत.

  • @diwakarnene9276
    @diwakarnene9276 2 роки тому +1

    नर्मदे हर!

  • @shravanikamerkar1741
    @shravanikamerkar1741 2 роки тому +2

    नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.....🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jayeshgadani972
    @jayeshgadani972 2 роки тому +1

    Narmade har 🙏

  • @prashantdaryapurkar511
    @prashantdaryapurkar511 Рік тому +3

    मला पॅरलिसीस झालेला पण आता मी 80 टक्के बरा आहे तर तुम्ही नर्मदा माई कडे प्रार्थना प्रार्थना करा की मी येत्या कार्तिक पौर्णिमे पासून परिक्रमेला सुरुवात करू शकेल

    • @KRS1620
      @KRS1620 4 місяці тому

      सर, तुम्ही परिक्रमा सुरवात केली का ? नर्मदे हर ❤❤❤

  • @dr.aditimangsuli7111
    @dr.aditimangsuli7111 3 роки тому +1

    Sarv bhag khupch chan. Tumha doghanchehi manapasun aabhar🙏

  • @damayantiambekar5681
    @damayantiambekar5681 3 роки тому +1

    Narmade Har Narmade Har 🙏🙏🙏

  • @annytec13
    @annytec13 3 роки тому +3

    नमस्कार सर मी रंजना राजपुत आपले व्हिडिओ रोज रात्री झोपण्यापूर्वी पहाते भाषन पुष्प ऐकते ऐकून मनातल्या भरपूर प्रश्नाचे उत्तर मिळतातं
    आपले मनःपुर्वक अभिनंदन
    ९५०३८११४३०

  • @ranjanamulmule8512
    @ranjanamulmule8512 3 роки тому +2

    ताईंनी परिक्रमे च्या बाबतीत perfect मार्गदर्शन केले आहे एक स्त्री म्हणून माझ्या मनात प्रश्न होते त्यांचे निरसन झाले ।सर्व दृष्टीने मुलाखतीचे सगळे भागनर्मदा परिक्रमा करू इच्छिणाऱ्यांसाठी खूप चांगले मार्गदर्शन झाले आणि मुख्य म्हणजे यात्रेकडे बघण्याचा, अनुभवातून शिकण्याचा दृष्टिकोन कसा असावा आणि आपले साध्य जराही दृष्टीआड होऊ न देता अनुसंधान टिकविले पाहिजे यावर भर देणारे देणारे होते म्हणून जास्त भावले नमस्कार ताईंना आणि भाऊ तुम्हांला ही अपूर्व संधीचा लाभ करविला🙏🙏🙏नर्मदे हर🙏🙏🙏🌹🌹

  • @nehadhar9141
    @nehadhar9141 3 роки тому +3

    अरविंद काका, सीमाताई
    तुम्हां उभयतांस अनेक अनेक धन्यवाद. खुप माहितीपूर्ण मालिका झाली. यातील सर्व माहितीचा सगळ्यांना निश्चितच लाभ होईल. नर्मदे हर 🙏🙏

  • @chandrakantchaudhari586
    @chandrakantchaudhari586 3 роки тому +1

    आदरणीय आठल्ये व सौ सीमा ताई
    मी पूर्ण 1 ते 7 भाग ऐकले अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली नर्मदा परिक्रमा करायची इच्छा आहे त्यामुळे आपला ह्या कार्यक्रमाचं नक्की उपयोग होईल ताई तुम्ही अगदी छान माहिती दिली
    narmade har har

  • @durgaparameshwari5194
    @durgaparameshwari5194 3 роки тому +1

    किती किती छान .....विवरण

  • @ajaypawar6337
    @ajaypawar6337 3 роки тому +1

    गुरुदेव... फारच छान माहिती आपण या माध्यमातून दिलीत... 🙏🙏
    माई...... नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @malini7639
    @malini7639 3 роки тому +2

    नर्मदे हर पायी परिक्रमा करण्यासाठी महत्त्वाचे शिकायला मिळत आहे. सुंदर वास्तव कथन .हर हर नर्मदे

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 3 роки тому +2

    नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @pramodbaradkar3408
    @pramodbaradkar3408 3 роки тому +2

    नर्मदेऽहऽऽर🙇🏼‍♀️🙇🏼‍♀️🙇🏼‍♀️🌹☘️
    अर्चना दत्तात्रेय बारडकर

  • @harshasarvaiya7092
    @harshasarvaiya7092 2 роки тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @swatisaravate8514
    @swatisaravate8514 3 роки тому +2

    दोघांनाही नर्मदे हर🙏, सगळे भाग खूपच छान 👌, वर्णन ऐकून बर्‍याच शंकांचे निराकरण झाले, धन्यवाद 🙏

  • @vaishalipatil3519
    @vaishalipatil3519 3 роки тому +1

    Khup chhan prakare shankanche nirsan zale .Seema maiya aani kakanche manasvi aabhar 👌👌

  • @satishpandit9867
    @satishpandit9867 3 роки тому +1

    ताई व दादा नर्मदे हर....
    .... आपला नर्मदा परिक्रमा कथन व
    माहिती पूर्व अनुभव खूप छान वाटले....
    .... आम्ही आपल्या पुढील भागाची वाट आहोत....
    .... नर्मदे हर....नर्मदे हर ....
    नर्मदे हर....!!!!

  • @vandanamaske930
    @vandanamaske930 3 роки тому +1

    Narmada her 🙏🙏

  • @shubhangijoshi1742
    @shubhangijoshi1742 3 роки тому +1

    नर्मदे हर हर हर नर्मदे.

  • @sheetalkarandikar595
    @sheetalkarandikar595 3 роки тому +1

    NAMASKAR KAKA VA SEEMATAI KHUP CHAN MAHETI SANGITLI DHANYAVAD

  • @arunkhonde7903
    @arunkhonde7903 3 роки тому +1

    नर्मदे हर भाग 7खुपच छान व डोळ्यातून खरच आनंदाश्रु आले अनुभव श्रवण करुन एक वेगळा आनंद वाटला.
    अरुण खोंडे.

  • @vrundajoshi7655
    @vrundajoshi7655 3 роки тому +2

    सुंदर मार्गदर्शन

  • @pranaygawand4884
    @pranaygawand4884 3 роки тому +2

    Thank you so much for sharing experience
    Aaj hi ek marathi Sri Eshwar krupe ne kiti khambir asu shkte bhagavat prapti sathi hya chi praniti aali
    Narmade har 🙏

  • @balkrishnanprabhudesai7181
    @balkrishnanprabhudesai7181 3 роки тому +1

    जय श्रीराम 🙏🙏🙏 नर्मदे हर 🙏🙏🌷

  • @anayapatil667
    @anayapatil667 3 роки тому +1

    खुप खुप सुंदर ताई🙏🏻🙏🏻 नर्मदे हर 🙏🏻

  • @kanchanbhalerao4096
    @kanchanbhalerao4096 3 роки тому +2

    भाऊ,
    आपल्या चरणी प्रेमपूर्वक नमस्कार 🙏🙏
    खूप छान मार्गदर्शन 👌👌
    नर्मदे हर 🙏🙏
    जय गुरुदेव 🙏🙏💐

  • @arvindsathe4713
    @arvindsathe4713 3 роки тому +3

    Excellent Attempt and service to society.

  • @manishgaikwad8458
    @manishgaikwad8458 3 роки тому +2

    !! नर्मदे हर !!
    🙏🏼🌸🙏🏼

  • @anjalikulkarni3794
    @anjalikulkarni3794 3 роки тому +1

    नमस्कार ताई, नमस्कार गुरूमाऊली.खुप छान भाग होता. नर्मदे हर.

  • @prashantdaryapurkar511
    @prashantdaryapurkar511 Рік тому +1

    मी स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी आणि माझं वय 56 वर्ष आहे

  • @prashantraut4432
    @prashantraut4432 3 роки тому +1

    Om Jay Shree Krushne Datt Datt 🙏😊

  • @anilpandharipande8423
    @anilpandharipande8423 3 роки тому +1

    वाह छान माहिती दिली आहे

  • @pramodborse3378
    @pramodborse3378 3 роки тому +1

    नर्मदे हर नर्मदे हर .

  • @baburavkapse675
    @baburavkapse675 3 роки тому +1

    नर्मदे हर नर्मदे हर

  • @Shrishivaynamahstubham2542
    @Shrishivaynamahstubham2542 3 роки тому +1

    नर्मदे हर् नर्मदे हर्

  • @malini7639
    @malini7639 3 роки тому +2

    नर्मदे हर. ताई भक्ती यात्रा पुढचे भाग दाखवा .

  • @vrundadeshpande7395
    @vrundadeshpande7395 3 роки тому +1

    किती छान अनुभव सांगत आहे मैय्या ऐंकतच रहावे.
    नमस्कार दोघांना

  • @jayantdeshpande4485
    @jayantdeshpande4485 3 роки тому +5

    पूर्ण वास्तव कथन .प्रत्येक भाग मोलाचा आहे.

  • @aabhaumrotkar8320
    @aabhaumrotkar8320 3 роки тому +1

    नर्मदे हर 🙏

  • @sunitaparulekar5589
    @sunitaparulekar5589 3 роки тому +1

    नर्मदे हर. 🙏🙏

  • @aaravshinde2879
    @aaravshinde2879 3 роки тому +1

    नर्मदे हर 🙏🙏 तुमच्या दोघांनाही जितके धन्यवाद द्यावेत तितके कमीच आहेत.एक अविस्मरणीय अनुभव आनंद.🙏🙏🙏🙏

  • @AJITEM
    @AJITEM 3 роки тому +2

    हा अनुभव घेणं हा ईश्वरी संकेत असल्याशिवाय शक्य होईल असे वाटत नाही. गोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे जे जे होतंय, होईल ते ते भल्यासाठीच.

  • @alkaindore4024
    @alkaindore4024 3 роки тому +1

    Ñarmade har maiya

  • @narayangore1074
    @narayangore1074 3 роки тому +1

    नर्मदे हर मैय्या

  • @gangabhadupota4322
    @gangabhadupota4322 3 роки тому +1

    नर्मदे हर

  • @ramkrishnakamat808
    @ramkrishnakamat808 3 роки тому +1

    Sunder

  • @jayab1408
    @jayab1408 3 роки тому +1

    नमस्कार गुरु ताई ही माहिती तुम्ही छान सांगितले तुम्ही शुलपाणी मधुन का गेलात नाही नमँदे हर हर महादेव ःःः

  • @suparnakulkarni5714
    @suparnakulkarni5714 3 роки тому +1

    दादा आणि ताई तुम्हाला दोघाना नमस्कार 😍😍नर्मदे हर

  • @pandurangboraste5578
    @pandurangboraste5578 2 роки тому +2

    ताई एकदम छान माहिती दिली कृपया आपला फोन नंबर कोणालाही देऊ नका नर्मदे हर

  • @RR_NN
    @RR_NN 2 роки тому +1

    अतिशय सुंदर पण ताई, शेवटच्या प्रश्नावर, फोन नंबर देण्याच्या प्रश्नावर घसरलात व मूळ स्वभाव अजून आहे ह्याची चुणूक दाखविली. मान्य आहे की लोक वेळी अवेळी फोन करतात व त्याचा त्रास होतो पण परिक्रमा करत असताना परिक्रमावासी पण वेळी अवेळी आश्रमात पोचतात तेव्हा सुध्दा त्यांची सोय केली जाते. ते लोक असे म्हणत नाहीत की त्यांना रस नाही त्यांची व्यवस्था करण्यात. तुम्ही एक नवीन SIM घेवून फक्त परिक्रमा करू इचछिणाऱ्यांसाठी तो नंबर देवू शकला असता व लोकांना एक ठराविक वेळी फोन करण्यास विनंती करू शकला असतात, तरी सुध्दा लोकांनी वेळी अवेळी फोन केला तरी नाही उचलायचा पण आपल्याला काही रस नाही म्हणून डावलून टाकायचे? ती सुध्दा एक प्रकारची मैयाची सेवा झाली असती. तुम्हीच सांगितल्या प्रमाणे बरेच लोक अनेक प्रकारे परिक्रमा वासियांची मदत करून मैयची सेवा करत असतात म्हणून.
    तुम्ही त्या पुण्याच्या मुलीला नावे ठेवली की तिने तुमचा नंबर तुम्हाला न विचारता कोणाला दिला म्हणून, अहो पण परिक्रमा करताना तुम्ही सांगितल्या प्रमाणे ती लहान मुले सुध्दा तुम्हाला प्रसदी घ्यायला बोलावत आयी वडिलांना न विचरता, ते विसरलात?

    • @arvindathalye
      @arvindathalye  2 роки тому

      तुम्ही सुद्धा इथंच घसरलात. टोपणनाव घेऊन लिहिता. जो आपलं नाव सुध्दा जाहीर करत नाही, लपवून ठेवतो त्यांनी दुसर्यांनी मात्र फोन नंबर सुध्दा द्यावा अशी अपेक्षा ठेवणं किती चूक आहे. छान सेवा आहे तुमची.

  • @chetansawantneurotherapist6501
    @chetansawantneurotherapist6501 3 роки тому +2

    नमस्कार सीमा ताई,
    नर्मदे हर,
    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त,
    श्री स्वामी महाराज की जय,
    खुप छान अनुभव आहेत, अप्रतिम,
    आपली भेट होऊन 3-4 वर्षे झाली ताई, आई सुध्दा तुमचे हे अनुभव ऐकतेय, कृपया वेळ मिळाल्यास या नंबरवर फोन करा,
    चेतन सावंत, 9833970656, ठाणे...

  • @balkrishnanprabhudesai7181
    @balkrishnanprabhudesai7181 3 роки тому +1

    छान मुलाखत 🙏

  • @anuradhaathalye8927
    @anuradhaathalye8927 3 роки тому +1

    Khup chan

  • @nitinbilgi
    @nitinbilgi 3 роки тому +1

    Very good explanations

  • @bhaskaryadav4785
    @bhaskaryadav4785 3 роки тому +1

    🙏श्री.दादांना सा. नमस्कार व मैय्याजीना नर्मदे हर

  • @madhurichande3965
    @madhurichande3965 3 роки тому +1

    नमस्कार दादा आणि धन्यवाद
    नमस्कार ताई आणि धन्यवाद

  • @minalk22
    @minalk22 3 роки тому +2

    Bar personal contact nahi jhala tar nahi let me write here what I wanted to say.
    I leave is USA did not wanted know how to do parikrama but PP Bhaktraj maharaj majhya aai che guru and Seema tai I am as old as you.
    Mi lahan Astana khup vela tyancha ashramat gele ahe. I heard tumhi Bhaktaraj maharanjanchya ashramat gelya hotat . Wanted to know more about it?
    But nevermind I am in touch with some of the devotees there, mala konitari tikadachi khabar Sangen.
    Wish you good luck and May Swami bless you for further spiritual journey forever. Thanks for valuable time.

  • @rohinimatange7858
    @rohinimatange7858 3 роки тому +1

    नमस्कार ताई
    तुम्ही शूलपाणी वर्णन सांगा
    खरतरं परिक्रमा वर्णन हवंय

  • @rohinimatange7858
    @rohinimatange7858 3 роки тому +1

    पुढचे भाग कधी देताय आपण दोघे थकलात का ? कारण मी पण एकटी निघणार आहे म्हणून मला जास्त गरज आहे कारण ताई अति स्पष्ट व प्रामाणिक बोलते आहे
    तिने एक सांगावे असे वाटते की ती प्रत्येक भागाच्या सुरवातीला ती काल किती km अंदाजे तरी सांगावे व प्रत्येक रात्री कोठे राहिली त्याची माहिती सांगितली तर खूप सोयीस्कर वाटेल
    एकटीला कधी रात्री कोणी स्त्री नसेल अशा आश्रम त राहावे लागले का ?

  • @varshajoshi5790
    @varshajoshi5790 3 роки тому +1

    नर्मदे हर......मैय्या तुम्ही परिक्रमा करतानाही विडीओ केले होते ना? मला तुमचा आवाज ऐकल्या सारखा वाटतोय. तुम्ही तुमचे नावही त्यात सांगितले नव्हते

  • @arjunmali5963
    @arjunmali5963 Рік тому +1

    आपला ई मेल अड्रेस द्या.

    • @arvindathalye
      @arvindathalye  Рік тому +2

      जाहीर देवू शकत नाही.

  • @rohinimatange7858
    @rohinimatange7858 3 роки тому +1

    नमस्कार प्लिज आदरणीय प्रतिभाताईचा नंबर देणार का
    आम्ही काही वर्षापूर्वी मोरतक्क्याला भक्तराज महाराज आश्रमात भेटलो होतो माझा कोकणातला दादा परिकरमेला जायला आला होता तेव्हा भेटलो होतो नंबर मिस्प्लेस झाला

  • @rohinimatange7858
    @rohinimatange7858 3 роки тому +1

    तुम्ही कपडे धुणे व वाळविणे याचे timimg कसे साधत होतात

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 роки тому +1

      पाण्यात पडलं की पोहायला येतं

  • @reva5233
    @reva5233 3 роки тому

    स्वतःचे बाबा मय्या वर इतकी श्रद्धा ठेवतात आणि मुलगा असा कसा ।

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 роки тому +3

      प्रत्येक जण आपापल्या नशिबाप्रमाणे असतो

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 3 роки тому +2

    फोन नंबर नका देऊ कुणालाच तुम्ही. हे त्रास देण बरोबर नाही लोकांच आपल्याला. प्रत्येकानी स्वतःचा मार्ग शोधला पाहिजे.

  • @prashantraut4432
    @prashantraut4432 3 роки тому

    Saadhvi konala mhantat 🙏

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 роки тому

      मनाने वैराग्य असणार्या स्त्रीला

    • @prashantraut4432
      @prashantraut4432 3 роки тому

      Narmada kati tyag aani vayragya pavla pavla var aahet tar te sarva saadhu aani saadhvi aahet ka

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 роки тому

      @@prashantraut4432 प्रत्येकाच्या द्रुष्टीकोनावर आहे

    • @prashantraut4432
      @prashantraut4432 3 роки тому

      @@arvindathalye vayaktik dristikon ..dharma Shastra va yam niyama chya var aahe ka

    • @prashantraut4432
      @prashantraut4432 3 роки тому

      @@arvindathalye sanyasta saadhu chi kiti aani kay lakshyane astat

  • @shakuntakapathak9020
    @shakuntakapathak9020 3 роки тому +2

    नमैदै हर ताई मी नम्बर मागितला होता मला ठीक आहे मला माफ करा 🙏

  • @rohinimatange7858
    @rohinimatange7858 3 роки тому +1

    नमस्कार
    संकल्प करणे किती आवश्यक

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 роки тому

      हे सगळे आपल्या विचारसरणीवर अवलंबून आहे

  • @prashantraut4432
    @prashantraut4432 3 роки тому +1

    Datta Datta

    • @maltishukla5046
      @maltishukla5046 3 роки тому +1

      Khupch chhan mahiti . 🙏narmade har🙏

  • @rohinimatange7858
    @rohinimatange7858 3 роки тому

    अखेर किती किलो सामान झाले होते तुमचे

  • @rajeshpotdar3754
    @rajeshpotdar3754 3 роки тому +2

    I'm a heartiest devotee, but I find Spirituality one sided. When another country attacks india, then because the other country started not India, India will do the same what they did. ( Eg : surgical strike) "Maph kara, jau det, hote chuk, insaan to GALTIYONKA putla hai," he goshta tikde waparat nahi. Karan tikde " political" field ahe. Does it mean, spirituality hi rajkarni or state leaders na laagu nahi, so it's only for submissive people? Even for that matter, spirituality doesn't seem to protect submissive people, or talks about self esteem( not saying Ego), or not helping others at the cost of ur emotional health. But it just talks about give away, give away everything. Kashashi moh nasava. Kahi theu naka. Here again it seems to be one sided towards only extreme goodness, and not going between extra good and extra bad. Don't u think that's missing thing in spirituality? Because of that, a person like me , who gets trapped in it, gets frustrated, till he doesn't understand these other practical phenomenons to be followed in life, even though u r following spirituality. Yamule, spirituality mhanje phakta changla wagna, asa samjun lok lamb palu shaktat.... Sorry my point of view could be wrong, I'm not so learned in that, please if u could illuminate that topic..

    • @rajeshpotdar3754
      @rajeshpotdar3754 3 роки тому +1

      A person should follow nations strategy of counterattack ( surgical strike) or spiritual principle of forgiving? By counterattack we give them chance of revenge, by being silent, we may lead ahead nicely however with some problems...

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 роки тому +1

      नक्की प्रयत्न करेन

  • @suparnakulkarni5714
    @suparnakulkarni5714 3 роки тому

    सगळे भाग खुप छान ,सुंदर माहिती सांगितली आणि ताई तुम्हाला नमस्कार.
    ताई तुमचा पण नंबर मिळेल का .

  • @rohinimatange7858
    @rohinimatange7858 3 роки тому

    घरून एकटी निघाली होतीस ताई पण मग चालणे सुरू केलेत त्यावेळी मागे पुढे कोणी असेल याचा विचार करन चालायचीस न

  • @nitinbilgi
    @nitinbilgi 3 роки тому

    What is contact number of pratibha tai and also people in MANGLESHWAR joyti didi

  • @shobhapund8037
    @shobhapund8037 3 роки тому

    Didi mala tumcha number dyalka
    Athyalya dacha pan number dya

  • @suparnakulkarni5714
    @suparnakulkarni5714 3 роки тому

    आठल्ये दादा मला तुमचा ph नंबर मिळेल का ...

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 роки тому +1

      मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह

    • @suparnakulkarni5714
      @suparnakulkarni5714 3 роки тому

      @@arvindathalye हो दादा पाठवते

  • @sunetrajoshi7476
    @sunetrajoshi7476 Рік тому +1

    Nahi patla solya olya baddal. Personal periods ha Personal vishay ahe. Ani spirituality madhe ashya bursatlelya vicharan na jaga nahi. Please dusaryan var ladu naka ani nit abhyas kara science cha.

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 2 роки тому +1

    Narmade har har har

  • @sumangalbpl
    @sumangalbpl 3 роки тому +1

    !! नर्मदे हर !!
    🙏🏼🌸🙏🏼

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 3 роки тому +1

    नर्मदे हर

  • @archanaandhorikar4803
    @archanaandhorikar4803 3 роки тому +1

    नर्मदे हर🙏🙏🙏

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 3 роки тому +1

    Narmade har har har

  • @reva5233
    @reva5233 3 роки тому +1

    नर्मदे हर

  • @shrikantsonwani7184
    @shrikantsonwani7184 3 роки тому +1

    🙏🙏

  • @vaishalikudalkar3037
    @vaishalikudalkar3037 3 роки тому +1

    🙏🙏🙏

  • @avdhootbankar2804
    @avdhootbankar2804 3 роки тому +1

    नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @gaurikolhatkar9187
    @gaurikolhatkar9187 3 роки тому +2

    🙏🙏🙏