इतर प्रदेशातील लोकांचा वर्तवनुकीचा खुप छान आनुभव ताई ने सांगितला याचे अनुकरण महाराष्ट्रातील लोकांनी जरूर करून तसे वागावे असे मला मनोमन वाटते ❤ नर्मदे हर ❤ खुप सुंदर मेसेज दिला मैय्या ने.... नर्मदे हर ❤
नर्मदे हर हर 🙏🙏🙏 काका,सीमाताई आणि निवेदिता तुमचे खूप खूप धन्यवाद आणि नर्मदे हर हर🙏🙏🙏 खरोखर तुमच्या चेहेऱ्यावर परिक्रमेच विलक्षण तेज दिसतय , मी भक्तियात्रा चॅनलचे सर्व भाग बघितले ,अगदी पुन्हा पुन्हा बघितले, आणि आता पुन्हा ऐकायला मिळाले तर माझे भाग्यच म्हणेल नर्मदे हर हर🙏🙏🙏
सुनकर बेहद अच्छा लगा। विशेषकर बालिका की सुमधुर वाणी, स्वर। यह एक नया कांसेप्ट है कि परिक्रमाकर्ता को क्या करना चाहिए और क्या नहीं। ऐसा अभी तक मेरे वाचन या श्रवण में नहीं आया है। आपकी बातचीत से परिक्रमावासियो को योग्य मार्गदर्शन मिलेगा। बहुत ही उपयोगी बातचीत। इति। नर्मदे हर!
आपल्या मतांशी पूर्ण सहमत. मी व माझी बहिण माझ्या पत्नीच्या मदतीने उत्तर वाहिनी परिक्रमा केली. खूप समाधान झाले. देणार्याने देत जावे ......सारखी भावना झालीय, मा नर्मदा लौकरच देण्याचा योग मला आशीर्वादाने देईल याची खात्री आहे. नर्मदे हर.
नर्मदे हर ! ताईंची भेट महाशिवरात्री ला भटगाव येथील सुंदर राम/शिवमंदिरात झाली.त्यांना मी ओळखले परंतू त्या विनयशील व प्रसिद्धीपराड़मुख असल्याने जास्त बोलल्या नाहीत .मात्र पारण्याचा दहीभाताचा नैवेद्य माईने त्यांना दिलेल्या प्रेरणेनुसार आमच्याकडून (मी व सहवासी श्री पटेल) त्यांनी माईला स्वतः भरवून या म्हणून सांगितले व आम्ही आन॔दाने माईची छान पूजा आरती करून स्वहस्ते प्रवाहात घास भरवले.हा अविस्मरणीय अनुभव होता.ताईंना सादर प्रणाम.🙏🙏
बाबाजी आणि दोन्ही मैयांना साष्टांग 🙏🙏🙏🌹🌹🌹 तुमचं अनुभव ऐकून आता मलाही मैयाची ओढ लागली आहे,, मी आणि माझ्या मुलीनी वाहनांनी पुर्ण नर्मदा परिक्रमा केली ,चैत्रातली उत्तर वाहिनी दोघीची घडली .,खरंच मैया वेड लावते , नर्मदे हर 🙏
Mataji u have completed NARMADA PARIKRAMA ! THANK U. MAY NARMADA MATA KEEP U BOTH ALWAYS IN CHEERS AND FULL SATISFACTION IN LIFE. PRANAM. MYSELF FROM ASSAM.
अतिशय सुंदर अनुभव ! अन् तेही मायलेकींचे एकत्र. म्हणजे दोन पिढ्यांनी एकत्र केलेली परिक्रमा ! केवढं विशेष आहे हे. अन् त्यांची मुलाखत घेणारे श्री अरविंद आठल्ये ! म्हणजे दुधात साखरच ! अवर्णनीय आनंद मिळाला हे ऐकून ! नर्मदे हर 🙏
नमस्कार काका. 🙏 सीमाताई मुळे आपली भेट झाली त्यांना परत खूप दिवसांनी बघू आनंद झाला.त्यांना ही नमस्कार.निवेदिताचे अभिनंदन. प्रामाणिक व सात्विक आवाज परत आपल्या मुळे श्रवणाला मिळाला म्हणून काका तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏
नर्मदे हर भक्ती यात्रा व्हिडीओ बघायची तेव्हा त्या समोर आल्याच नाही .त्यांचा आवाज खुपच छान आहे त्याचे व्हिडीओ बघताना त्यांचे अनुभव ऐकताना वाटायचे या ताई बघायची ईच्छा होती . दादा तुम्ही त्यांची मुलाखत घेतली .ती ईच्छा मैय्याने पुर्ण। केली . आज तर मायलेकीचे अनुभव बरोबर ऐकतच आहे .
खरं आहे.मला सुद्धा त्यांना पहायची इच्छा होती.त्यांचा सुमधुर आवाज पाठांतर . नर्मदा परिक्रमा न करता असं वाटलं की मी ही परिक्रमा पूर्ण केली.धन्यवाद, 🙏नर्मदे हर,,🙏
!!! जय माई माताराम बाबाजी जय माॅ नर्मदे हर जय हो!!! माॅ माई मैया बाबाजी सद्गुरू जी माझी नर्मदा परिक्रमा पायीच पूर्ण व्हावी म्हणून मैयाला प्रार्थनाच करावी
आम्ही दोघे मिस्टर अँड मिसेस ऑक्टोबर मध्ये नर्मदा परिक्रमा करणे साठी निघत आहोत नर्मदा मैय्या चरणी नम्र प्रार्थना की माईच्या आशीर्वादाने आमची परिक्रमा पूर्ण होवो हीच अपेक्षा उत्तमराव मते सौ नंदाताई उत्तमराव मते वारकरी साईभक्त 6.10.2022 शिर्डी येथून ओंकारेश्वर प्रस्थान जय हरी ओम् साई राम नर्मदे हर
खूच छान वाटते आहे तुम्हाला पाहायला..मुलाखत नेहमी प्रमाणे अप्रतिम!! सीमाताई आणि निवेदिता परीक्रमे नंतर तुमचे चेहरे किती किती उजळले आहेत...आपले परिश्रम, इच्छा नर्मदा मैया ची आणि श्री गुरूंची कृपा यामुळे आपली परिक्रमा सुफळ संपूर्ण झाली आहे 🙏🙏 नर्मदे हर 🙏🙏
Uttam sundar 🙏🙏🕉🕉MI JABALPUR (M.P.) MADHE RAHTE ITHLE LOK KHUP SARAL ANI SADE AHE MADHUN MANHTE he tumi satya sangitla NARMADA PARIKRMA KOI PARYATAN MANORANJAN NAHI AHE HI EK PRATHNA AHE TR PARYATAN CHI BHAVNA THEUN LOK IITHE YEU NYE PAN PRATHNA PURN ANI VINARM BHAV THEUN YAVE 🕉🕉SHANTI NARMADE HAR 🚩🚩
नर्मदे हर ! निवेदिताच्या निर्धाराचे, श्रद्धेचे आणि तिला साथ देणार्या तिच्या आईचे ही कौतूक करावे तितके कमी आहे. मी हे videos उत्सुकतेपोटी पहाते. आयुष्यात कधीतरी नर्मदामाईचे दर्शन व्हावे एव्हढीच इच्छा आहे. माझी या पेक्षा जास्त क्षमता नाही. आपल्या ह्या दुसर्या परिक्रमेचे पण video व अनुभव ऐकायची खूप उत्सुकता आहे. हे अनुभव अजून दुसर्या चॅनेल वर असतील तर त्या चॅनेल चे नाव कळावा. मी आदरणीय पूज्य अरविंद आठल्ये यांचे चॅनेल वरचे वेगवेगळे videos आनंदाने पाहते. त्यांचे अनुभव पाहून मनातल्या शंका मिटतात आणि खूप शांत वाटते. 🙏🙏🙏
नर्मदे हर 🙏🌿🌹हर हर महादेव 🌹🌿🙏 नमस्कार काका🙏....सीमा आणि निर्मला ताई 🙏🙏🙏🙏 नर्मदे हर.... खूप आनंद झाला ...ताईंना पाहून... खूप खूप धन्यवाद...ताईंचा गोड आवाज ऐकू आला खूप धन्य वाटले...
नर्मदे हर काका साहेब आपण मुलाखत घेतली एकदम मस्त आहे परिक्रमा चे अनुभव आई आणि लेकीची खूप छान घेतली त्यांनी अनुभव सांगितले असे की आपण सुद्धा करायला हवी मी मोटसायकलवरून केली आहे पायी करावयाची आहे मैया केव्हा बोलावेल ही वाट पाहत आहे
आदरणीय काका, ताई व निवेदिता, अतिशय छान सांगितले तुम्ही. तुमच्या दुसर्या भागाची वाट बघतोय. माझी पण परिक्रमा करण्याची इच्छा आहे अर्थात नर्मदा मैया अनुकूल असेल तरच ते शक्य होईल. धन्यवाद. 🙏
प्रणाम माता आणि ताई नर्मदे हर😊माझी मराठी लोकांना विनंती आहे पहिले जे ऋषी मुनी साधू परिक्रमा करायचे ते गुरुच्या सानिध्यात राहून करायचे गुरु त्यांना चांगली शिकवण देयचे त्यांची परीक्षा घेयचे तो त्या साठी योग्य आहे का पाहून त्याला परिक्रमा करायची आदज्ञा देयचे पण आत्ता हल्ली कोणी पण परिक्रमा करायला निघतो तोंड वर करून ज्याची गावात फिरायची लायकी नाही तो हराम खोर परिक्रमेला जातो हा किती मोठ्ठा कलंक लावेल आपल्या धर्माला माप करा पण मी शब्द थोडे वाईट वाफरले पण मराठी लोकांनी परिक्रमा करूच नाही केली तर आधीं चांगले वागायचे शिका मग करा परिक्रमा 16:23
काका, तुमची कृपा आणि आमचं सद्भाग्य ज्यामुळे या पुण्यात्म्यांची आम्ही अशी भेट घेऊ शकलो. काका, तुम्ही म्हणालात त्यानुसार निवेदिता ताई ने आईचे विडीओ टाकलेत त्याची लिंक मिळुन शकेल का? नर्मदे हर.🙏🙏
🙏🙏नर्मदे हर हर 🙏🙏 काका ,सीमाताई ,निवेदिता 🙏🙏नर्मदे हर हर सीमा ताई तुम्हाला 1 सांगावस वाटत कि तुम्ही कधी नाशिकला आलात तर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाला नक्की भेट द्या,कारण तुमचे परिक्रमेचे व्हिडीओ मोट्या प्रमाणात बघितले जायचे अगदी टीव्ही वर लावले जायचे ,संत महात्मे पण तुमचे व्हिडीओ बघायचे ,कधी आलात तर नक्की भेट द्या नर्मदे हर हर🙏🙏🙏
या मुलाखातेत माझ्या महाराष्ट्रा विषयी आणि इथल्या संस्कृती विषयी खूप आक्षेपार्ह उल्लेख आढळले. त्याला उत्तर देणं मी मराठी म्हणून माझं कर्तव्य समजतो. १. "कौन जात के" हा प्रश्न विचारणारी या लोकांची संस्कृती. म्हणजे तुमचा पाहुणचार तुमच्या जाती नुसार होणार? माझ्या महाराष्ट्रात तर वारकरी लोक प्रत्येकात विठ्ठलाला पाहतात. "वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लोटांगणे जाती" हा तुकोबांचा अभंग पहा. २. "झुंडीने जाऊ नये तिथल्या व्यवस्थेवर ताण पडतो". अगदी बरोबर. पण त्या लोकांकडे अन्नपुर्णा सिद्धी आहे ना? त्या सिद्धी च काय? त्यावरही ताण येतो का? ३. रस्त्यात शौच करू नये: ते शौच महाराष्ट्रातून आलेल्या लोकांनी केलेलं आहे याची काही शहा निशा केली का? बरोबर आहे, माझा महाराष्ट्र इतका प्रगत आहे की बहुतेक लोकं शौचालयाचा वापर करतात. उघड्यावर कुठे बसावं हे आम्हाला माहीत नसेल कदाचित. कोणत्या संस्कृतीचा अपमान नाही करायचा मला पण माझ्या संस्कृतीला बोललेल मी नाही खपवुन घेणार. नर्मदे पेक्षा मोठ्या २ नद्या या महाराष्ट्रात उगम पावतात. आणि त्या नद्यांच्या किनारी अतिशय पवित्र तीर्थ आहेत. दत्तगुरू कृष्णेकाठी वास करतात. त्र्यंबकेश्र्वर गोदे काठी आहे. तसही तुकोबा म्हटले आहेत "नाही संत पण मिळत हे हाटी हिंडता कपाटी रानीवनी". मी सर्व मराठी लोकांना आव्हान करतो जिथे आपल्या आईचा मराठी संस्कृती चा अपमान होतो तिथे जाणं टाळा! ही लोकं महाराष्ट्रात येतात, राहतात, मोठी होतात आणि तिथे आपल्या विषयी असं बोलतात.
माझी प्रतिक्रिया मला सीमा ताईंशी बोलायची खूप इच्छा होती पण त्यांना लोकांनी फोन करून त्रास दिला म्हणून मी एक पाऊल मागे घेतले पण माई आमची भेट घडवून अनेण ।।।माई कडे ही मागणी आहे ।।।।
मराठी लोक खूप चुकीचं वागतात हा प्रकार मि व माझ्या पतीने व मि दोघांनी मिळून परिक्रमा केली तेव्हा मराठी लोक असेच चुकीचं वागतात हे आम्ही पण अनुभव घेतला आहे.परीक्रमाक करतातत म्हणून आपण त्यांनाच्या वर उपकार करतात का.ते मात्र आश्रमात लोक खूप शांती समाधानी आहेत.परीक्रमा करून पुन्यं मिळत नाही.पापचं लागते मला आशा लोकांचा खूप राग यायचा.हे लोकांना कळलं पाहिजे.नर्मदे हर नर्मदे हर
खुप छान.. दोघींचं वागणं ..बोलणं.. विनयशीलता.. बघून.. फार भारावून जायला होतं.. नमस्कार..🙏🌹
Narmade Har.।।।।। Tumha doghinkade baghun phakt prem prem aani premacha anubhav yetoy khup sundar karunamay
इतर प्रदेशातील लोकांचा वर्तवनुकीचा खुप छान आनुभव ताई ने सांगितला याचे अनुकरण महाराष्ट्रातील लोकांनी जरूर करून तसे वागावे असे मला मनोमन वाटते ❤ नर्मदे हर ❤
खुप सुंदर मेसेज दिला मैय्या ने.... नर्मदे हर ❤
नर्मदे हर हर 🙏🙏🙏
काका,सीमाताई आणि निवेदिता तुमचे खूप खूप धन्यवाद आणि नर्मदे हर हर🙏🙏🙏
खरोखर तुमच्या चेहेऱ्यावर परिक्रमेच विलक्षण तेज दिसतय , मी भक्तियात्रा चॅनलचे सर्व भाग बघितले ,अगदी पुन्हा पुन्हा बघितले, आणि आता पुन्हा ऐकायला मिळाले तर माझे भाग्यच म्हणेल
नर्मदे हर हर🙏🙏🙏
खुप सुंदर चर्चा ऐकता आली ' अनुभव कळले धन्यवाद नमस्कार राम लाखणे नांदेड
सुनकर बेहद अच्छा लगा। विशेषकर बालिका की सुमधुर वाणी, स्वर। यह एक नया कांसेप्ट है कि परिक्रमाकर्ता को क्या करना चाहिए और क्या नहीं। ऐसा अभी तक मेरे वाचन या श्रवण में नहीं आया है। आपकी बातचीत से परिक्रमावासियो को योग्य मार्गदर्शन मिलेगा।
बहुत ही उपयोगी बातचीत। इति। नर्मदे हर!
खूप छान माहिती मिळाली . कसे वागावे, बोलावे, रहावे, आणी काय करावे याचे खूप छान वर्णन . 🙏🙏
॥ ॐ राम कृष्ण हरी ॥🌷🌺🌷🙏
॥ नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ॥🌷🌺🌷🙏
आपल्या मतांशी पूर्ण सहमत.
मी व माझी बहिण माझ्या पत्नीच्या मदतीने उत्तर वाहिनी परिक्रमा केली. खूप समाधान झाले.
देणार्याने देत जावे ......सारखी भावना झालीय, मा नर्मदा लौकरच देण्याचा योग मला आशीर्वादाने देईल याची खात्री आहे. नर्मदे हर.
नर्मदे हर ! ताईंची भेट महाशिवरात्री ला भटगाव येथील सुंदर राम/शिवमंदिरात झाली.त्यांना मी ओळखले परंतू त्या विनयशील व प्रसिद्धीपराड़मुख असल्याने जास्त बोलल्या नाहीत .मात्र पारण्याचा दहीभाताचा नैवेद्य माईने त्यांना दिलेल्या प्रेरणेनुसार आमच्याकडून (मी व सहवासी श्री पटेल) त्यांनी माईला स्वतः भरवून या म्हणून सांगितले व आम्ही आन॔दाने माईची छान पूजा आरती करून स्वहस्ते प्रवाहात घास भरवले.हा अविस्मरणीय अनुभव होता.ताईंना सादर प्रणाम.🙏🙏
नर्मदे हर जिंदगी भर 🙏🌷🙏 नर्मदे हर हर 🙏🌹🙏 हर हर नर्मदे 🙏🌹🙏
बाबाजी आणि दोन्ही मैयांना साष्टांग 🙏🙏🙏🌹🌹🌹
तुमचं अनुभव ऐकून आता मलाही मैयाची ओढ लागली आहे,, मी आणि माझ्या मुलीनी वाहनांनी पुर्ण नर्मदा परिक्रमा केली ,चैत्रातली उत्तर वाहिनी दोघीची घडली .,खरंच मैया वेड लावते , नर्मदे हर 🙏
नर्मदे हर!! दोन्ही मैयानी खूप छान अनुभव सांगितले व त्यातून खरोखर खूप शिकण्यासारखे आहे 🙏🙏🙏 त्यांच्या मुखातून नर्मदा मैय्याच आपल्याला विनवित आहे.
Mataji u have completed NARMADA PARIKRAMA ! THANK U. MAY NARMADA MATA KEEP U BOTH ALWAYS IN CHEERS AND FULL SATISFACTION IN LIFE. PRANAM. MYSELF FROM ASSAM.
नर्मदे हर जय हो आप धन्य हो गये
अतिशय सुंदर अनुभव ! अन् तेही मायलेकींचे एकत्र. म्हणजे दोन पिढ्यांनी एकत्र केलेली परिक्रमा ! केवढं विशेष आहे हे. अन् त्यांची मुलाखत घेणारे श्री अरविंद आठल्ये ! म्हणजे दुधात साखरच ! अवर्णनीय आनंद मिळाला हे ऐकून ! नर्मदे हर 🙏
नर्मदे हर. जय नर्मदा मैया की! काका खुप आभारी आहे कारण अशा गोष्टी मुळे आम्हाला पण उत्साह येतो आणि या सगळ्या गोष्टी मुळे आम्हाला शिकायला भेटते
फार फार आभारी आहे 🙏🙏💐💐🚩🚩
narmade har har 🙏🙏. thanks kaka khup chan ......khup khahi samajale. 🙏🙏🙏
नमस्कार काका. 🙏 सीमाताई मुळे आपली भेट झाली त्यांना परत खूप दिवसांनी बघू आनंद झाला.त्यांना ही नमस्कार.निवेदिताचे अभिनंदन. प्रामाणिक व सात्विक आवाज परत आपल्या मुळे श्रवणाला मिळाला म्हणून काका तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏
Namaskaram Very nice you all did Narmadha parikrama.GOD BLESS YOU ALL HAVE A GOOD HEALTH AND WEALTH I am Kanchipuram Tamil Nadu.
नर्मदे हर भक्ती यात्रा व्हिडीओ बघायची तेव्हा त्या समोर आल्याच नाही .त्यांचा आवाज खुपच छान आहे त्याचे व्हिडीओ बघताना त्यांचे अनुभव ऐकताना वाटायचे या ताई बघायची ईच्छा होती . दादा तुम्ही त्यांची मुलाखत घेतली .ती ईच्छा मैय्याने पुर्ण। केली . आज तर मायलेकीचे अनुभव बरोबर ऐकतच आहे .
खरं आहे.मला सुद्धा त्यांना पहायची इच्छा होती.त्यांचा सुमधुर आवाज पाठांतर . नर्मदा परिक्रमा न करता असं वाटलं की मी ही परिक्रमा पूर्ण केली.धन्यवाद, 🙏नर्मदे हर,,🙏
नर्मदे हर .खुप छान,आत्मपरिक्षण व्हावे हे सिध्द केलं आपण.
!!! जय माई माताराम बाबाजी जय माॅ नर्मदे हर जय हो!!!
माॅ माई मैया बाबाजी सद्गुरू जी माझी नर्मदा परिक्रमा पायीच पूर्ण व्हावी म्हणून मैयाला प्रार्थनाच करावी
Khup sundar... Kaka, Tai, Nivedita dhanyavaad 🙏🙏
नर्मदे हर. फार सुंदर अन सत्य अनुभव.
बहुत ही शानदार-नर्मदे हर हर
नर्मदे हर ताई , निवेदिता आणि भाऊ
किती गोड आहेत मायलेकी। नर्मदे हर
सीमाताई मधे साक्षात मैयाच दिसते नर्मदे हर
आम्ही दोघे मिस्टर अँड मिसेस ऑक्टोबर मध्ये नर्मदा परिक्रमा करणे साठी निघत आहोत नर्मदा मैय्या चरणी नम्र प्रार्थना की माईच्या आशीर्वादाने आमची परिक्रमा पूर्ण होवो हीच अपेक्षा उत्तमराव मते सौ नंदाताई उत्तमराव मते वारकरी साईभक्त 6.10.2022 शिर्डी येथून ओंकारेश्वर प्रस्थान जय हरी ओम् साई राम नर्मदे हर
अनेक शुभेच्छा
खूच छान वाटते आहे तुम्हाला पाहायला..मुलाखत नेहमी प्रमाणे अप्रतिम!!
सीमाताई आणि निवेदिता परीक्रमे नंतर तुमचे चेहरे किती किती उजळले आहेत...आपले परिश्रम, इच्छा नर्मदा मैया ची आणि श्री गुरूंची कृपा यामुळे आपली परिक्रमा सुफळ संपूर्ण झाली आहे 🙏🙏
नर्मदे हर 🙏🙏
Kaka namskar.kitti Sundar sangitale tai ni .khup khup tyna namskar
❤❤❤ नर्मदे हर ❤❤❤
हर हर नर्मदे
Narmade har Khup chchan vatale video baghun.
Sakshat narmada mayyanche darshan tumchya tejaswi darshanane zale🙏🚩🌸
नर्मदा परिक्रमा घडणं से एक फार मोठं भाग्य आहे ज्यांनी ही परिक्रमा केली त्यांना मनापासून नमस्कार
पहिल्या परिक्रमा चे व्हिडीओ अगदी न चुकता बघत होतें खूप छान अनुभव होता तो असे वाटत होते आपण स्वतः परिक्रमा करतोय.
Narmade Har 🚩🙏 Har Har mahadev 🔱
Uttam sundar 🙏🙏🕉🕉MI JABALPUR (M.P.) MADHE RAHTE ITHLE LOK KHUP SARAL ANI SADE AHE MADHUN MANHTE he tumi satya sangitla NARMADA PARIKRMA KOI PARYATAN MANORANJAN NAHI AHE HI EK PRATHNA AHE TR PARYATAN CHI BHAVNA THEUN LOK IITHE YEU NYE PAN PRATHNA PURN ANI VINARM BHAV THEUN YAVE 🕉🕉SHANTI NARMADE HAR 🚩🚩
श्रीगुरुदेव दत्त
🙏🙏🙏
Tai khup khup khup sundar bolta. Narmade Har. 🙏🌹
माऊली साष्टांग नमस्कार🙏🙏🙏
नर्मदे हर ! निवेदिताच्या निर्धाराचे,
श्रद्धेचे आणि तिला साथ देणार्या तिच्या आईचे ही कौतूक करावे तितके कमी आहे. मी हे videos उत्सुकतेपोटी पहाते. आयुष्यात कधीतरी नर्मदामाईचे दर्शन व्हावे एव्हढीच इच्छा आहे. माझी या पेक्षा जास्त क्षमता नाही.
आपल्या ह्या दुसर्या परिक्रमेचे पण video व अनुभव ऐकायची खूप उत्सुकता आहे. हे अनुभव अजून दुसर्या चॅनेल वर असतील तर त्या चॅनेल चे नाव कळावा.
मी आदरणीय पूज्य अरविंद आठल्ये यांचे चॅनेल वरचे वेगवेगळे videos आनंदाने पाहते. त्यांचे अनुभव पाहून मनातल्या शंका मिटतात आणि खूप शांत वाटते. 🙏🙏🙏
नर्मदे हर..........💐💐🙏🙏🙏🙏
ताई तुमचा आवाज ऐकण्यासाठी कान आतुर झाले होते.
ताई कन्येचा आवाज अगदी तुमच्या सारखा आहे गोड सुमधुर.
Tumha tighanna bghun khup chhan vatle
किती गोड आहेत ह्या दोघीजणी
🥭🥭
नर्मदे हर 🙏🌿🌹हर हर महादेव 🌹🌿🙏 नमस्कार काका🙏....सीमा आणि निर्मला ताई 🙏🙏🙏🙏 नर्मदे हर.... खूप आनंद झाला ...ताईंना पाहून... खूप खूप धन्यवाद...ताईंचा गोड आवाज ऐकू आला खूप धन्य वाटले...
आई नर्मदा हर हर
नर्मदे हर काका साहेब आपण मुलाखत घेतली एकदम मस्त आहे परिक्रमा चे अनुभव आई आणि लेकीची खूप छान घेतली त्यांनी अनुभव सांगितले असे की आपण सुद्धा करायला हवी मी मोटसायकलवरून केली आहे पायी करावयाची आहे मैया केव्हा बोलावेल ही वाट पाहत आहे
आदरणीय काका, ताई व निवेदिता, अतिशय छान सांगितले तुम्ही. तुमच्या दुसर्या भागाची वाट बघतोय. माझी पण परिक्रमा करण्याची इच्छा आहे अर्थात नर्मदा मैया अनुकूल असेल तरच ते शक्य होईल. धन्यवाद. 🙏
तुम्ही सगळ्यांमुळे नर्मदामय्याच्या सानिध्यात असल्यासारखं वाटतं नर्मदे हर
सीमाताई दुसऱ्या परिक्रमेचे व्हिडिओ टाका ना
Narmada Parikrama mhange Dhyan, abhyas, ba ki sarv 0, & Narmade maiya chi seva.
नर्मदे हर मैय्या
।। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर।। 🙏🙏🙏🌹🌹🌹🌺
प्रणाम माता आणि ताई नर्मदे हर😊माझी मराठी लोकांना विनंती आहे पहिले जे ऋषी मुनी साधू परिक्रमा करायचे ते गुरुच्या सानिध्यात राहून करायचे गुरु त्यांना चांगली शिकवण देयचे त्यांची परीक्षा घेयचे तो त्या साठी योग्य आहे का पाहून त्याला परिक्रमा करायची आदज्ञा देयचे पण आत्ता हल्ली कोणी पण परिक्रमा करायला निघतो तोंड वर करून ज्याची गावात फिरायची लायकी नाही तो हराम खोर परिक्रमेला जातो हा किती मोठ्ठा कलंक लावेल आपल्या धर्माला माप करा पण मी शब्द थोडे वाईट वाफरले पण मराठी लोकांनी परिक्रमा करूच नाही केली तर आधीं चांगले वागायचे शिका मग करा परिक्रमा 16:23
Om namah shivay
Har Har narmade
🙏🙏💮🌼‼️🔱🕉️श्री नर्मदे हर🕉️🔱‼️🙏🙏💐 मी किशोर मोरेश्वर फुलंब्रीकर (रिटायर) नाशिक पंचवटी ;३
नर्मदे हर,नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏 नर्मदे हर हर 🙏 काकांना साष्टांग नमस्कार 🙏
Narmde hr🌼🌹🌺🌺🌸
खूप सुंदर अनुभव ऐकायला मिळाले.नर्मदा परिक्रमेत कसे वागावे ते कळले.खूप धन्यवाद.
नर्मदे हर नर्मदे हर 🙏
Narmade har har
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🌹🙏🌹
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.आईचे संस्कार मुलांवर होत जातात आणि ते मुलांच्या वागण्या बोलण्यातून जाणवतात.नर्मदे हर.
Khup Chan..... nivedita che youtube channel konte aahe te plz sangaal ka
youtube.com/@BhaktiYatra
Narmade har Maiyyaji
🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर 🙏🙏🙏
ताई तुम्ही चातुर्मास कुठे केलात.
काका, तुमची कृपा आणि आमचं सद्भाग्य ज्यामुळे या पुण्यात्म्यांची आम्ही अशी भेट घेऊ शकलो.
काका, तुम्ही म्हणालात त्यानुसार निवेदिता ताई ने आईचे विडीओ टाकलेत त्याची लिंक मिळुन शकेल का? नर्मदे हर.🙏🙏
Bhaktiyatra on Utube
ua-cam.com/users/BhaktiYatra
🙏🙏नर्मदे हर हर 🙏🙏
काका ,सीमाताई ,निवेदिता 🙏🙏नर्मदे हर हर
सीमा ताई तुम्हाला 1 सांगावस वाटत कि तुम्ही कधी नाशिकला आलात तर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाला नक्की भेट द्या,कारण तुमचे परिक्रमेचे व्हिडीओ मोट्या प्रमाणात बघितले जायचे अगदी टीव्ही वर लावले जायचे ,संत महात्मे पण तुमचे व्हिडीओ बघायचे ,कधी आलात तर नक्की भेट द्या
नर्मदे हर हर🙏🙏🙏
ताई लेकी बरोबर किती महिन्यात पूर्ण केली परिक्रमा ? जंगल मार्गाने केलीत की कशी ?
नर्मदे हर! निवेदिता ची नर्मदा परिक्रमा ची यूट्यूब चैनल कोण ती?
ua-cam.com/users/BhaktiYatra
आपने शहर कोसते आहे
नर्मदे हर ।। हर हर नर्मदे ।।
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
Kiti nirbhel aanad aani satvik chehara tya mawashi kade pahun prasnna watal
या मुलाखातेत माझ्या महाराष्ट्रा विषयी आणि इथल्या संस्कृती विषयी खूप आक्षेपार्ह उल्लेख आढळले. त्याला उत्तर देणं मी मराठी म्हणून माझं कर्तव्य समजतो.
१. "कौन जात के" हा प्रश्न विचारणारी या लोकांची संस्कृती. म्हणजे तुमचा पाहुणचार तुमच्या जाती नुसार होणार? माझ्या महाराष्ट्रात तर वारकरी लोक प्रत्येकात विठ्ठलाला पाहतात. "वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लोटांगणे जाती" हा तुकोबांचा अभंग पहा.
२. "झुंडीने जाऊ नये तिथल्या व्यवस्थेवर ताण पडतो". अगदी बरोबर. पण त्या लोकांकडे अन्नपुर्णा सिद्धी आहे ना? त्या सिद्धी च काय? त्यावरही ताण येतो का?
३. रस्त्यात शौच करू नये: ते शौच महाराष्ट्रातून आलेल्या लोकांनी केलेलं आहे याची काही शहा निशा केली का? बरोबर आहे, माझा महाराष्ट्र इतका प्रगत आहे की बहुतेक लोकं शौचालयाचा वापर करतात. उघड्यावर कुठे बसावं हे आम्हाला माहीत नसेल कदाचित.
कोणत्या संस्कृतीचा अपमान नाही करायचा मला पण माझ्या संस्कृतीला बोललेल मी नाही खपवुन घेणार.
नर्मदे पेक्षा मोठ्या २ नद्या या महाराष्ट्रात उगम पावतात. आणि त्या नद्यांच्या किनारी अतिशय पवित्र तीर्थ आहेत. दत्तगुरू कृष्णेकाठी वास करतात. त्र्यंबकेश्र्वर गोदे काठी आहे. तसही तुकोबा म्हटले आहेत "नाही संत पण मिळत हे हाटी हिंडता कपाटी रानीवनी".
मी सर्व मराठी लोकांना आव्हान करतो जिथे आपल्या आईचा मराठी संस्कृती चा अपमान होतो तिथे जाणं टाळा! ही लोकं महाराष्ट्रात येतात, राहतात, मोठी होतात आणि तिथे आपल्या विषयी असं बोलतात.
नर्मदे हर!
खूप छान सांगितले ताई
નર્મદે હર મૈયા જી
माझी प्रतिक्रिया मला सीमा ताईंशी बोलायची खूप इच्छा होती पण त्यांना लोकांनी फोन करून त्रास दिला म्हणून मी एक पाऊल मागे घेतले पण माई आमची भेट घडवून अनेण
।।।माई कडे ही मागणी आहे ।।।।
मागच्या परिक्रमेचे व्हिडिओ का पुर्ण दाखवले नाहीत ताई?
।।ओंम नर्मदे हर ।।
अनुभव सगीतल्या बढ़ ल धन्यवाद
नर्मदे हर नर्मदे हर
Khup chan
नर्मदे हर.....🙏
Thora hindi me bhi bataye
Narmade har🙏🙏
नर्मदे हर।।
👌🙏
Narmade har har har
मराठी लोक खूप चुकीचं वागतात हा प्रकार मि व माझ्या पतीने व मि दोघांनी मिळून परिक्रमा केली तेव्हा मराठी लोक असेच चुकीचं वागतात हे आम्ही पण अनुभव घेतला आहे.परीक्रमाक करतातत म्हणून आपण त्यांनाच्या वर उपकार करतात का.ते मात्र आश्रमात लोक खूप शांती समाधानी आहेत.परीक्रमा करून पुन्यं मिळत नाही.पापचं लागते मला आशा लोकांचा खूप राग यायचा.हे लोकांना कळलं पाहिजे.नर्मदे हर नर्मदे हर
🌸🌺🙏🌹🌼
🙏🙏🙏
तुमच्या दुसऱ्या परिक्रमेचे video लवकर पहायला आवडतील
🙏🙏🙏🙏🙏