Pasaydan | पसायदान | Sant Dnyaneshwar | Nirupan | Nilesh Chavan | Dnyaneshwari | Bhagvad Geeta

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 784

  • @saralapatil9938
    @saralapatil9938 2 роки тому +26

    दादा तुम्ही पसायदान विषयी सखोल ज्ञान प्राप्त केले आहे समाजातील लोक किती स्वार्थ साधतात आणि गोंडस रुप समोर दाखवतात तसेच संपत्तीचा कैफ असतो परंतु हे उदाहरण देऊन पटवून तुम्ही छान सांगितले आहे तुम्ही हे अमुल्य असे ज्ञान देण्याचे काम करत आहात मनापासून धन्यवाद 🙏🙏 संस्कार केंद्र चालू करून मुलांना ज्ञानदानाचे कार्य तुमच्या कडून जास्तीत जास्त होवो हीच ईच्छा👍👍

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 2 роки тому +23

    देवा सर्वांचं भलं कर. देवा सर्वांचं कल्याण कर. देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. देवा सर्वांची भरभराट कर. देवा सर्वांची मुले सर्वोच्च पदावर जाऊ दे.
    सद्गुरू श्री. वामनराव पै.
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    🙏🙏🙏💐💐💐🙏🙏q

    • @harikale2751
      @harikale2751 2 роки тому

      सर्वच मुले सर्वोच्च पदावर गेल्यावर वर्ग दोन आणि तीन ची कामे कोणी करावेत विचार छान आहे परंतु जास्त भावना प्रबळ आहात( थोडासा गैरसमज किंवा अडाणीपणा ठेवला म्हणजे हसायला भेटतो हसण्याने आयुष्य वाढतं आरोग्य चांगलं राहतं हसवतो आता- हे भगवान सबका भला करो सुरुवात हमसे करो

    • @malatijori8519
      @malatijori8519 2 роки тому +2

      बाळा खूप सुंदर विश्लेषण बरं वाटलं ऐकून

    • @gopinathkhuase8248
      @gopinathkhuase8248 2 роки тому

      🙏🙏@@malatijori8519

    • @rameshshirodkar5783
      @rameshshirodkar5783 2 роки тому +1

      खूपच अप्रतिम.

    • @raghunathkarande8766
      @raghunathkarande8766 5 місяців тому

      38:42 असा माऊलींच्या पसायदानाचा विचार कधीच ऐकला नव्हता सर . धन्यवाद .

  • @श्रीरंगा
    @श्रीरंगा 3 місяці тому +4

    ज्ञानेश्वर माऊली..! ज्ञानराज माऊली तुकाराम..!
    खूप खूप धन्यवाद खूप भाव भक्तीने आणि उदाहरणासहित अर्थ सांगितला आहे. शब्द नाही आहेत व्यक्त करायला मन खूप प्रसन्न झाले पसायदानाचा अर्थ ऐकून 🚩🚩🚩

  • @subhashbhosale3981
    @subhashbhosale3981 2 роки тому +9

    अतिशय सुंदर सोप्या भाषेत आपण समजावण्याचा सोपान उभारलाय. विश्वात्मक सुखासाठी निवृत्ती दादांकडे ज्ञानमाऊलींनी पसायदान मागतील त्याचा अर्थ सुंदर रित्या विषद केलाय आपण सर.
    धन्यवाद सर
    पसायदानाचा नवा आयाम आमच्यापर्यंत पोहचला.
    निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल

  • @anillad7354
    @anillad7354 2 роки тому +55

    हे ईश्वरा सर्वा ना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे
    सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
    सर्वांच भल कर कल्याण कर, रक्षण कर,
    आणि तुझे, गोड नाम मुखात अखंड राहू दे
    सदगुर श्री वामनराव पै.

  • @rameshvaze5496
    @rameshvaze5496 2 роки тому +11

    पसायदानाचे एवढे सूक्ष्म आणि योग्य निरूपण पूर्वी नव्हते ऐकले... खूप खूप आभार..
    अतिशय अभ्यासपूर्ण निरूपण..
    धन्यवाद

  • @sharadgogate226
    @sharadgogate226 2 роки тому +22

    अतीशय सुंदर, भावपूर्ण निरूपण, माननीय निलेश पवार! आज पसायदान मनात रुजले. अनेक धन्यवाद.
    शरद गोगटे, एक जिज्ञासू.

  • @vikrantrajputmusic6499
    @vikrantrajputmusic6499 2 роки тому +24

    आदरणीय सर
    एवढं सुंदर सोपं आणि मार्मिक विवेचन प्रथमच ऐकायला मिळाला...आपली चिकित्सकता शब्दातीत आहे..आजच्या दिनाची सुरुवात खूप सुंदर झाली🙏🏼

  • @डाॅ.धोंडोपंतमानवतकर

    अत्यंत चिकित्सक, तेवढंच व्यापक अर्थाचं सुंदर असं विवेचन केलंय सरांनी, अत्यंत सहज सुंदर उद्बोधक दृष्टांत देऊन श्रोत्यांची ज्ञानकक्षा व्यापक केली. आमच्याही ज्ञानात भर पडली...आदरणीय चव्हाण सरांचे अभिनंदन आणि आभार..!

    • @arunpol5552
      @arunpol5552 2 місяці тому

      Chhan khup chhan khup khup chhan

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 2 роки тому +13

    kadaklath . K
    श्री चव्हाण जी आपणांस विनम्र शिर साष्टांग नमस्कार. जे माऊलीनी लिहवून घेतलयं , ते दाखवू शकत नाही कारण तशी सोय नाही म्हणून भावार्थ समजून घ्या ही नम्र विनवणी. तुमच्या उत्कट भावना जाणून माऊलीच तुमच्या मुखातून बोलली. सर्वांना समजेल असे भाषांतर केले. त्याच ज्ञानेश्वर माऊलीनी या भक्तीणीला एक संकल्पना दिली आहे , ती अशी की पहाटे ब्रम्हमुर्ती उठून गार पाण्यांनी मुखमार्जन करुन पहाटे ४ ते ५ या समयी खुल्या अंगणात ऊभे राहून हे पसायदान ब्रम्हांडधीशाकडे , फक्त मनाने स्तवावे वा स्मरावे. म्हणजे मानसिक प्रार्थना करावी. निरंतर माऊलीनी करवून घ्यावा. जशी अनेकानेक युगे आली तसे या ब्रम्हांडात परमभक्तीयुग यावे. तरच माऊली वचनपुर्ती माऊलीच करवून घेईल. तेव्हा च ते सत्कर्म निष्काम सेवा करवून घेतली असे होईल. हल्ली याच माध्यमावर असे एपिसोड येतात .जो चाहोगे वही पाओगे। आम्हा पामरांकडून माऊली तुमचे पसायदान तुम्ही बोलवून घ्यावे माऊली तुमची सदिच्छा त्या ब्रम्हपित्याला पुर्ण करावीच लागेल. या भक्तीणीच्या मनात ईच्छा माऊलीनी निर्माण केली तरी ४ ते ५ या वेळी मला बाहेर जाता येत नाही म्हणून माझ्या कडून घरातच माऊलींचे पसायदान फक्त ११ वेळा बोलवून घेतात. कारण मला अनुग्रहित मंत्र देणाऱ्या सद्गुरुंचे साधन सेवा ही करावयाची असते. ती ही वेळ चुकवायची नसते. ती साधना माझी सद्गुरुं माऊली करवून घेते. पण सद्गुरुं माऊली खुल्या अंगणात केव्हांतरी मानस साधना नक्कीच करवून घेईल. हे सर्व वाचून तुम्हाला पटलं तर च तुम्ही श्री ज्ञानेश्वर माऊलींना साकडे घालून करावे. अशी विनंती करते आज्ञा नाही. ही साधना असंख्य सुभक्तांनी एकत्र आणून माऊलीनी करवून घ्यावी हिच माऊली दिव्य चरणी विनम्र प्रार्थना।
    जय जय राम क्रिष्ण हरी। जय जय पांडुरंग हरी।
    श्री ज्ञानेश्वर माऊली दिव्य चरणार्पण नमस्तु।।
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 2 роки тому +11

    नमस्कार.
    पसायदानाचा अर्थ खूप छान, सोप्या भाषेत, सविस्तर व विविध उदाहरणे देऊन सांगितला.खूप आवडला,मनापासून धन्यवाद.

  • @ankushdolare4553
    @ankushdolare4553 5 місяців тому +6

    ज्ञानदेवे । रचिला । पाया । उभारिले । देवालया ॥ जगाच्या । कल्याना । संतांच्या । विभुती ॥ ज्ञानदेव तुकारा ॥ जय हरी । पांडूरंग . हरी ॥

  • @MauliGawas
    @MauliGawas 27 днів тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @VasantShevgaSheti
    @VasantShevgaSheti 2 роки тому +84

    आयुष्य जगायला फक्त पसायदान पुरस आहे, फार सुंदर सांगितले आपण सर, आपले खूप खूप आभारी आहे, पांडुरंग.. पांडुरंग... पांडुरंग....

    • @bhausahebpawar9365
      @bhausahebpawar9365 2 роки тому +5

      Kup Chan meaning सांगितला sir aapan .thank you sir

    • @sambhajiavhad5115
      @sambhajiavhad5115 2 роки тому

      @@bhausahebpawar9365 pppppppppp0ppppp000llp

    • @sayalikulkarni8795
      @sayalikulkarni8795 2 роки тому

      @@bhausahebpawar9365 AAaaAaaÀaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaàààaàaaaaaaaaaaaaaaaaaàaaaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaàaaaaaààaàaaaaaaaaaaaaaaaaaaàaàaaaàaaaaaàaaàaaaaaaaaaaàaààààaaaàaàaaàaaaàaaaaaaàaàaaààaàaaaaaaaaàaàaaaàaaàaaàaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaAaaaaaaaaaaaaaaaAaAaaaaaaAaaaaaaAaaaaaaAaaaaaaaAaAAAaaaaaaaaAaaaAaAaaaaaaaaaaaaaaaaaaaAaaaaAAAAAAAAAAAAAAaaaaaaaaAaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaàaaaaaaaaaàaàaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa

    • @damdevkahalkar6016
      @damdevkahalkar6016 2 роки тому

      🚩🚩🚩🚩

    • @marutibhot328
      @marutibhot328 2 роки тому +1

      P0

  • @pandurangsuryawanshi430
    @pandurangsuryawanshi430 2 роки тому +17

    खऱ्या मनुष्यत्वाला जागवणारी शुद्ध वाणी🌺🌺🌺

  • @kailasjogdand5509
    @kailasjogdand5509 2 роки тому +3

    ।।जय जय रामकृष्ण हरि।।
    आपले जीवन कशा स्वरूप जगावे
    हेच खरे पसायदांन सारं खुपं चागंले
    विचार धन्यवाद माऊली गुरुवयै

    • @sanjiwanijagtap8669
      @sanjiwanijagtap8669 2 роки тому

      अप्रतिम सुरेख आपण एकहि कागद हातात नाही तरी आपण न थांबता सोप्या शब्दात पसायदान चा अर्थ सांगितलाहे सर्व मला एवढ्या सुरेख पणे नाही सांगता येणार पण मी प्रयत्न करेन जेष्ट नागरिक मंडळात सांगायचा प्रयत्न निष्ठेने करेन

    • @sanjiwanijagtap8669
      @sanjiwanijagtap8669 2 роки тому

      हरिमुखे म्हणा हरि मुखे म्हणा

  • @anjalipujari8807
    @anjalipujari8807 2 роки тому +9

    निलेश सर पसायदाना चा अर्थ आपण अतिशय सुंदर साध्या सरळ पद्धतीने सोपा करून सांगितला आपले खूप खूप धन्यवाद आपण सर्व भारतीयांनी आता आपल्या संतांनी ऋषीनी लिहिलेले ग्रंथ पुराण वेद या सर्वाच्या वाचनाकडे वळले पाहिजे जेणे करून आपली संस्कृती जिवंत राहील यामध्ये आपण सांगितलेला पसायदानाचा सुरेख अर्थ म्हणजे उचललेल जणू काही एक पाऊलच होय आपल्याला खूप खूप शुभेच्छा असेच आपल्या कडून आम्हाला ऐकायला मिळो हीच इच्छा

  • @ravindrakhedkar4480
    @ravindrakhedkar4480 2 місяці тому

    मी पुष्कळ वर्षांपासून पसायदान चा अर्थ शोधात होतो, पण इतके सुंदर आणि प्रत्ये्यक शब्दाचे सखोल विवेचन कुठेच मिळाले नाही. खूप खूप आभार आणि अभिनंदन. असेच विवेचन गीतेच्या अध्याचे आणि इतर धार्मिक पुस्तकाचे करून मीडिया वर टाकावे, ही विनंती 🙏🙏💐💐

  • @comradegamerz6276
    @comradegamerz6276 Рік тому +1

    आज पसायदानाचा अर्थ तुमच्या
    निरुपणाने समजला.खूप खूप धन्यवाद
    निलेश चव्हाण.!

  • @shreedharmengane393
    @shreedharmengane393 2 роки тому +4

    अतिशय सुंदर स्पस्टीकरण करून सांगितले आहे माऊली महाराज.राम कृष्ण हरी पांडुरंग हरी.

  • @kamlakarbhoir4387
    @kamlakarbhoir4387 11 місяців тому +1

    खूप सुंदर प्रवचन माऊली प्रथच अस सुंदर प्रवचन आयकल ईश्वर तुमाला दीर्घ आयुष्य देवो 🙏🙏🙏

  • @ashakhartade-dange9595
    @ashakhartade-dange9595 2 роки тому +12

    निलेश खरंच खुप छान पसायदान मांडलं आहेस....
    'आता' हा शब्द मला नव्याने उमगला. खुप खुप सुंदर. तुझं निवेदन, सुत्रसंचलन आणि हे पसायदान भारीच... पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @shashwatisawant6617
    @shashwatisawant6617 11 місяців тому +4

    खूप खूप आभारी आहे कोटी कोटी नमन 🙏👍🙏👍खूप खूप छान आहे जय जय स्वामी समर्थ

  • @mak52748
    @mak52748 Місяць тому

    नमस्कार श्रीमान चौहान साहेब,
    तुमच्या पसायदानाच्या सुंदर आणि सहजसोप्या भाषांतरासाठी मनःपूर्वक धन्यवाद! तुमच्या शब्दांमुळे ही महान आणि गूढ रचना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली आहे, ज्यामुळे ती अधिक अर्थपूर्ण व प्रभावी झाली आहे.
    तुमचे हे कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे, कारण तुम्ही मूळ रचनेचा आत्मा जपत ती सुलभ भाषेत मांडली आहे. तुमच्या या समर्पणासाठी आणि कौशल्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानतो.
    कृपया तुमचे असेच अमूल्य कार्य सुरू ठेवा-भविष्यातही तुमच्याकडून आणखी काही ऐकण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. तुमचे योगदान खूप मोलाचे आहे, आणि त्यासाठी मी सदैव ऋणी राहीन.
    आदरपूर्वक,
    अनिल

  • @dnyaneshwarchavhan5513
    @dnyaneshwarchavhan5513 Рік тому +2

    पसायदान अतिशय सुंदर स्वरूपात समजावून सांगितलं आहे चव्हाण साहेब जी.धन्यवाद सर....जय ज्ञानेश्वर माऊली.

  • @saikatke7455
    @saikatke7455 2 роки тому +15

    खूप सुंदर सोप्या भाषेत आपण सांगितले मनापासून धन्यवाद🙏🙏

  • @ashakulkarni8493
    @ashakulkarni8493 Рік тому +1

    सर आज मला ख-या अर्थाने पसायदान समजले आता मी त्याच भावनेने म्हणेन मी आपली खूप खूप आभारी आहे आपला गाढा अभ्यास आहे ही ईश्वरी देणगी आहे ही समाजासाठी वापरण्याने ही देणगी वज्रलेप होत आहे हे फार महत्त्वाचे आहे 🙏🙏

  • @rachanaeducational7904
    @rachanaeducational7904 2 роки тому +3

    Khup.sundar,aapli.parampara khup Mahan aahe,dyandev mauli khup Mahan,meditation sudha hote maulimule,mauli khup vidvan aahet, khup chan samajprabodhan kartay khup shubhecha

  • @harikale2751
    @harikale2751 2 роки тому +6

    खरंच आपण महान आहात . पसायदानाचे विश्लेषण उदाहरण देऊन सांगितले गुड . आपण जे सेवन धन्यवाद म्हणला त्याऐवजी जय हरी किंवा राम कृष्ण हरी महत्त्वाचं वाटलं असतं. मी माझी ऐसी सी आठवण जयाचे विसरले अंतकरण तो साधू किंवा संन्याशी या तत्त्वापर्यंत येऊन पोहोचला नाहीत. अध्यात्मक क्षेत्रात प्रॅक्टिकल महत्त्वाचा आहे आणि ते बोलण्यावरून किंवा वर्तनावरून बाहेर पडते. बरे असो जय हरी( आपल्या आयुष्याच्या गणितावरून अनेक शास्त्र दंडाळण्यापेक्षा संत संप्रदाय श्रेष्ठ आहे हेही तितकंच मान्य असावं कारण ज्ञानदेव सार सोजविले फक्त गिळायचं काम करायचं आहे समाजाला म्हणून संत संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे)
    राम कृष्ण हरी

    • @harikale2751
      @harikale2751 2 роки тому +1

      सांप्रदाय म्हणजे अभंगाचे प्रमाण आहे यावर लहानथोर सकळाशी आहे येथे अधिकार नारी नर भलते
      कडक लात- मुक्ताईने गोरोबा काकांची परीक्षा डोक्यात हाणून घेतले हो ती. त्याप्रमाणे अध्यात्मा विषय कठोर बोलन असावा पण दोघेही अध्यात्मच असावेत
      राम कृष्ण हरी

    • @raghunathsurwase9591
      @raghunathsurwase9591 2 роки тому +3

      Very.Nice.JI.
      Nilesh.Sir.JI
      Jay.Dnyanraj.Mauli.

    • @harikale2751
      @harikale2751 2 роки тому +1

      कोकिडा मंजुळाला गा तसे शिकविता धनी वेगळा ची

  • @radhikasawant117
    @radhikasawant117 2 роки тому +6

    खुप, खुप धन्यवाद सर. पसायदानाचे असे अथऀ गभि॔त आणि मामिऀक, सखोल विश्लेषण करून लोक प्रबोधनात मोलाची भर घातल्या बद्दल. 🙏🙏

  • @purnanandjambhavdekar2540
    @purnanandjambhavdekar2540 Рік тому +1

    खुपच छान पद्धतीने समजवलात सर .

  • @ranjitpanditrao1730
    @ranjitpanditrao1730 Рік тому +2

    खुपच सुंदर व सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत. खुप छान वर्णन आहे.माऊली नमस्कार

  • @dattatraymatore4213
    @dattatraymatore4213 2 роки тому +5

    धन्यवाद
    प्रणाम
    आपले शतशः आभार

  • @roshankene3971
    @roshankene3971 2 роки тому +13

    विषययाच्या मुळापर्यंत जाऊन खूप पद्धतशीरपणे समजून सांगितले
    खूप खूप आभारी आहोत 🙏

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 2 роки тому +1

    फक्त पसायदान आचरणित आणले तर इतर ग्रंथ वाचण्याची गरजच नाही.एवढ्या लहान वयात एवढे मोठे विश्वकल्याणाचे विचार ज्ञानदेवांच्या मनात आले.शब्दच नाहीत बोलायला.

  • @sangeetasawant9923
    @sangeetasawant9923 Рік тому

    महाराज मी संगीता सावंत. परवा एकादशीला आळंदीला खूप गर्दी होती. तुमच्या गुरुकुल मधली मूल माझ्या पुढे चालत होती. त्या मुलींशी मी गप्पा मारल्या. आणि खरंच खूप समाधान वाटलं. खरंच तुम्ही मुलांना छान घडवता. तुम्हांला कोटी कोटी प्रणाम. एका मुलीचं (माऊली ) आडनाव जाधव होत. खूप छान 🙏🙏🙏🙏🙏

  • @alkadabhade5981
    @alkadabhade5981 2 роки тому +4

    अप्रतिम सर तुम्ही खुपच छान माहिती दिली पसायदान खणखणीत आवाजात मवाळ भाषेत स्पष्टीकरण दिले धन्यवाद ज्ञानेश्वर माऊली राम कृष्ण हरी

  • @hanmantshinde9194
    @hanmantshinde9194 2 роки тому +2

    राम कृष्ण हरी, फारच छान निरूपण, माऊली.

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 Рік тому +3

    श्री गुरुदेव माऊली 🎉. परमपूज्य ज्ञानेश्वरी माऊली स कोटी कोटी प्रणाम दंडवत! शिव बाबा याद हैं भाई जी!?

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 Рік тому +2

    आयुष्य, जीवन जगायला पसायदान पुरेसे आहे त्यात जीवनाचे सर्व. सारं सांगितले आहे. माणूस. जर त्याप्रमाणे वागला तर त्याचे आयुष्य सार्थकी लागेल.❤❤❤❤

  • @vichar_sumane
    @vichar_sumane Рік тому +1

    खूप खूप छान वाटले, सहज सुंदर नितळ निवेदन आहे पसायदान चे सोप्या भाषेत केलेले विवेचन मार्मिक आहे..... आवडले... सुमती निरगुडे सोलापूर.

  • @dnyaneshvark.9978
    @dnyaneshvark.9978 2 роки тому +5

    अत्यंत सुरेख विवेचन. 🙏

  • @arungaikwad9682
    @arungaikwad9682 Рік тому +1

    कीती सुंदर माऊली.आम्हाला परत सत्याच्या मार्गावर यायला आम्हास मदत होते

  • @santoshuttarwar9163
    @santoshuttarwar9163 2 роки тому +2

    Thnku maule
    Agde sunder sopa padhtene sagethle,
    Ram krisan hare.🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sadashivakarshe5978
      @sadashivakarshe5978 5 місяців тому

      माउली कृपया देवनागरीचा वापर करा.
      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nandapanse4524
    @nandapanse4524 9 місяців тому +1

    आज आपलं निरूपण ऐकताना अनेकवेळा डोळे भरून आले... अप्रतिम!अप्रतिम!!अप्रतिम!!!नि :शब्द!👏🏽👏🏽👌🏽💐💐💐💐💐💐

  • @मुंबईतेपंढरपूरपायीश्रीसंतरोहि

    अतिशय सुक्ष्म व सखोल अभ्यास करून सांगितले मनापासून माऊलीमय धन्यवाद

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 5 місяців тому +1

    🎉🎉🎉 उत्तम किती छान समजावून सांगितले आहे सोप्या भाषेत आणि ज्ञानेश्वरांना साजेशी प्रवचनं केले आहे आवडले मला धन्यवाद राजश्री रविकुमार विंझे

  • @Ayeshashaikh1560-lmao
    @Ayeshashaikh1560-lmao Рік тому +2

    अप्रतिम आपली शोकांतिका आहे आपला देश या विचारानं पासून दूर जात आहोत ,नाहीतर आपला देश विश्वगुरू होणारच.असो मनुवाद विचारांना सद्बुद्धी लाभो

  • @arunwable6189
    @arunwable6189 Рік тому +1

    Nilesh chvan bhau you are perfect explanation of the pasaydan🌹🌹👌👌👌🌹🌹

  • @सतिशपारदले

    माऊली खूप सुंदर निरुपण आजपर्यत पसायदान पाठ आहे म्हणून म्हणत होतो पण आज माऊली तुमचं निरुपण ऐकून त्यात किती गूढ भावार्थ आहे , हे आज कळून चुकलं , खूप खूप धन्यवाद माऊली.

  • @shankarsurawanshi7219
    @shankarsurawanshi7219 2 роки тому +4

    सर प्रथम आपणास वंदन ,, पसायदान छान समजून सांगितले , धन्यवाद सर

  • @shreyagole9050
    @shreyagole9050 Рік тому +2

    Khup chhan chhan 👌🏻👌🏻 Ovi Aprtim mauli kothi kothi tuccha Mazza sagati 🙇🏻‍♀️🌼❤️🌼

  • @onkarbiniwale5768
    @onkarbiniwale5768 3 місяці тому

    मला लहानणापासून पसायदान हे मुखपाठ आहे. पण अर्थ कधी माहित नव्हता...आणि जाणून घेण्याची जिज्ञासा सुद्धा कधी झाली नव्हती. पण हे निरूपण ऐकून अशी खंत वाटते की इतक्या सुंदर रचनेचा अर्थ आजवर का जाणून घेतला नाही. खूप सुंदर निरूपण आहे.
    जय हरी माऊली.

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 Рік тому +1

    सुंदर विवेचन. जगत माउलींना श्रद्धापूर्वक वंदन.🙏🏻

  • @arjisangitsadhana5300
    @arjisangitsadhana5300 2 роки тому +5

    खरच आज खूप सुंदर महिती मिळाली

  • @mangalaalawani4495
    @mangalaalawani4495 2 роки тому +7

    खूप सुंदर विवेचन, ऐकण्यासारखे! 🙏🙏🙏👌👌

  • @ashokminiyar48
    @ashokminiyar48 Рік тому +1

    अतिशय मार्मिक चिंतन केलं आहे, खुप खुप धन्यवाद

  • @navrang580
    @navrang580 Рік тому +1

    खूप सुंदर अति सुंदर पसायदान सर्वांच्या हृदयात शिरणारे आहे खूप छान सर🙏🙏👌👌 जय ज्ञानेश्वर🙏

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 Рік тому +1

    खूप छान निरूपण केले ऐकून फार बरं वाटलं
    कुठल्याही विषयाची नुसती घोकंम पट्टी न करता ती गोष्ट आपल्या जीवनात आमलात आणली पाहिजे हेच खरं आहे

  • @Kartik84838
    @Kartik84838 2 роки тому +10

    अप्रतिम sadya आणि सरळ shbadt व्यक्त केले त्याबद्दल आपले मनस्वी आभरी आहे.राम कृष्ण हरी

  • @bhalchandrakulkarni3766
    @bhalchandrakulkarni3766 2 роки тому +5

    निलेशजी, खूप सुंदर विवेचन! धन्यवाद!

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 2 роки тому +3

    जय हरी माऊली पसायदान चा अर्थ छान सांगितला धन्यवाद 🙏🌹🌹🙏

  • @rangnathsambarkar5174
    @rangnathsambarkar5174 2 роки тому +2

    राम कृष्ण हरी माऊली आधी पुरुष छान उल्लेख सांगितला धन्यवाद

    • @vasantmali4597
      @vasantmali4597 2 роки тому

      खूप सुंदर सर असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा अपलोड करा 🍀🍀🍀🍀☘️🙏🙏

    • @abhijeetdeshpande6720
      @abhijeetdeshpande6720 2 роки тому

      खूप सुंदर!

  • @sanjaysatav47
    @sanjaysatav47 2 роки тому +27

    सर अप्रतिम, सर आपण खूप साध्या सरळ पद्धतीने पसायदान चा भावार्थ सांगितला. इतका पसायदान मध्ये गर्भित अर्थ आहे हे आपल्याकडून समजले, खूप खूप धन्यवाद सर, तुम्हाला खूप खूप आयुष्य लाभो हीच श्री प्रभू रामचद्रांच्या चरणी प्रार्थना, जय भारत

  • @vikarampagar1405
    @vikarampagar1405 2 роки тому +4

    धन्यवाद सर एवढ्या सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल राम कृष्ण हरी

  • @sangitajadhav1977
    @sangitajadhav1977 2 роки тому +4

    Khupach Chan ahe p,,,asaydan he mla aajch samjale Ram Krishna Hari Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @prabhakarsable2966
    @prabhakarsable2966 2 роки тому +2

    अप्रतिम निरूपण गुरुजी

  • @rameshvartak8922
    @rameshvartak8922 Рік тому +4

    आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण "हे विश्वची माझे घर"
    आणि ह्या घरात रहाणाऱ्या प्रत्येक प्राणिमात्राच्या कल्याणासाठी ही विश्वप्रार्थना व ती प्रत्येकाच्या मनात रुजण्यासाठी ह्या विवेचनाचा नक्कीच उपयोग होईल.

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 Рік тому +1

    वारंवार ऐकावस वाटतंय. मनापासून धन्यवाद आणि आभार.
    ( दत्तात्रय महादेव पंडित ( सातारा )

  • @mukundagarkar8116
    @mukundagarkar8116 2 роки тому +3

    सर आपण अत्यंत सुंदर असे निरूपण केले आहे आणि आमच्या ज्ञानात मोलाची भर घातली असे निरूपण मी प्रथमच अनुभवले
    खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs 2 роки тому +2

    Mauli khup chan....charan sparsh

  • @yashwantkanhere3681
    @yashwantkanhere3681 2 роки тому +3

    अप्रतिम एव्हडाच शब्द आपोआपच मुखी येतो

  • @shridhargaonkar5891
    @shridhargaonkar5891 2 роки тому +3

    माऊली धन्यवाद, खूप छान असे विश्लेषण केलेत.

  • @DeepakThakur-ue7lt
    @DeepakThakur-ue7lt 2 роки тому +3

    खूप खूप सोप्या शब्द आणि भाषेत पसायदानाचा अर्थ समाजावलंस ....मित्रा
    माझा माऊलींना साष्ट्रांग नमस्कार आणी मित्र बोलोनिया सुद्धा तुलाही नमस्कार,🙏

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh Рік тому +1

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 जय राम जय राम जय कृष्ण हरी

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 2 роки тому +5

    पांडुरंग पांडुरंग पांडुरंग जय सद्गुरू 🌹🌹👃

  • @rameshgaikwad532
    @rameshgaikwad532 Рік тому +2

    खूप छान सुंदर धन्यवाद !!

  • @pravinchavan6080
    @pravinchavan6080 Рік тому +1

    जय हरी माऊली खुपच भारी आता विश्वात्मक देवे म्हणजे विश्वा तिल देव आपण म्हणतो पण त्यांनी गुरु निवृत्ती नाथाला म्हणतात
    ज्ञानेश्वरीत आहे विश्वात्मकू माझा निवृत्ती राजा

  • @premakulkarni3937
    @premakulkarni3937 2 роки тому +2

    फार अप्रतिम, कीर्तनकार प्रेमा कुलकर्णी

  • @meenaldhole6438
    @meenaldhole6438 2 роки тому +37

    खूप छान
    पुन्हा पुन्हा ऐकावे असे...
    अप्रतिम

  • @मुंबईतेपंढरपूरपायीश्रीसंतरोहि

    फारच सुंदर विवेचन निलेश चव्हाण यांच्या मुखातून बाहेर आले... किंबहुना माऊलींनीच ते बाहेर काढले

  • @bausahebkarale8447
    @bausahebkarale8447 2 роки тому +1

    Niles Chavan ji.Ram krishn hhari mauli psaya dan veri veri Good🙏🌺🌺🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🌺🌺🙏

  • @kishoralhat4645
    @kishoralhat4645 2 роки тому +5

    छान, खुपच सुंदर ,आनंद वाटला ऐकुन
    आगे बढो👍

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 2 роки тому +4

    Ram krushna hari 🙏khupch sundar apratim nirupan khup aavadle mawlinchy abhanganvarati nirupan kara khup aavdel dhanywad 🙌ram Krishna hari mauli dnayneshvar maharaj ki jay 🙏🙏🙏

  • @pralhadshinde344
    @pralhadshinde344 2 роки тому +5

    अतिशय सुंदर विश्लेषण केले सर धन्यवाद

  • @madhukarjadhav8479
    @madhukarjadhav8479 2 роки тому +2

    फारच छान निरूपण केलंत सर ...धन्यवाद.

    • @totaramdutonde1497
      @totaramdutonde1497 2 роки тому +1

      खूपच सुंदर विश्लेषण केले आहे 👍👍

  • @diwakardhomne8308
    @diwakardhomne8308 2 роки тому +4

    निलेश जी आपण पसायदान चे विवेचन उत्कृष्ठ केले आहे.फार आवडले.

  • @ushamuley4440
    @ushamuley4440 2 роки тому +4

    Khup Sundar & Sakhol Vivechan

  • @nilkanthshinde1235
    @nilkanthshinde1235 2 роки тому +2

    खुप खुप सुंदर सुटसुटीत समजावून सांगितलं सर

  • @simik4981
    @simik4981 Рік тому +2

    Khoopach sundar 🙏🙏

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar8638 2 роки тому +4

    फार फार सुंदर विवेचन 🙏🙏

  • @navalsingpatil7856
    @navalsingpatil7856 Рік тому

    आज हा व्हिडिओ काढून अकरा महिने झाले आहेत. अतीशय सोप्या भाषेत आपण पसायदानाचा अर्थ उलगडून दाखवला. निलेश चव्हाण आपणास माझा सादर प्रणाम. यावर प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे शब्दच नाहीत. लहानपणासुन पसायदान म्हणत आलो पण अर्थ समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आज कृष्णाष्टमीच्या आणि श्री माऊलींच्या जन्म दिनी आपल्या श्री मुखातून पसायदानाचा अर्थ ऐकण्याचा सुवर्ण योग आला. आपणास खुप खुप धन्यवाद.
    सख
    ती

  • @vitthalgovande458
    @vitthalgovande458 2 роки тому +4

    खुप सुंदर विवेचन आहे

  • @ghanshyamgaidhane4475
    @ghanshyamgaidhane4475 Рік тому +1

    फार सुंदर. सर.धन्यवाद सर.

  • @vijaymehata3850
    @vijaymehata3850 2 роки тому +2

    Khupch Sundar Ram krushna hari

  • @vithabaidkshirsagar33
    @vithabaidkshirsagar33 Рік тому +1

    KHUUP CHHAAN NIRUPAN ! ! !
    Gnyaneshwar Maharaj ki Jai !
    🚩🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🚩

  • @vishnukadam2026
    @vishnukadam2026 2 роки тому +2

    MR , VISHNU KADAM
    Kup Changle Pasaydan
    Sangitale I🙏🙏🙏🙏

  • @ajitborate9768
    @ajitborate9768 2 роки тому +2

    क्या बात है सुरेख

  • @rahulrathod3978
    @rahulrathod3978 2 роки тому +19

    निलेश दादा अतिशय सुंदर पद्धतीने पसायदानाचा विश्लेषण केलं आहात तुम्ही💐👌👌💐💐👍🙏🙏

    • @vidyamehta788
      @vidyamehta788 2 роки тому

      फार अप्रतिम अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @bibhishanwagmare8163
    @bibhishanwagmare8163 2 роки тому +5

    जय श्रीराम 🙏🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🌏🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🧨🧨🧨🧨🧨🧨