जर सगळे हिरो बाजारात खरेदी करायला गेले, तर काय गंमत होईल नक्की बघा ll Standup Comedy

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • #pandurangwaghmare
    मकरंद अनासपुरे यांनी ऐश्वर्या रायचे अपहरण केले आणि इंदुरीकर महाराज सोडवायला गेले तर काय गंमत होइल
    • मकरंद अनासपुरे यांनी ऐ...

КОМЕНТАРІ • 4 тис.

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 4 роки тому +134

    चांगला कलाकार आहेस खुप मोठा हो आमच्या शुभेच्छा तुझ्या सोबत आहेत.

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 Рік тому +20

    एक नंबरचा तुम्ही लवकरच ‌
    हवा येऊ द्या मधे दिसणार हे नक्की छान व्हिडिओ मस्त एकटिग

  • @pandurangpawar9225
    @pandurangpawar9225 Рік тому +20

    आपली कला अप्रतिम आहे समाजसेवेला समाधान करण्यासाठी आपलं काम कलेतुन सादरीकरण करणे फारच सुंदर 🙏🌹🌹🪷

  • @shrinivasmande1399
    @shrinivasmande1399 2 роки тому +34

    पांडू भाऊ एकच नंबर मिमीक्री केली.सर्व कलाकारांचे हुबेहूब आवाज काढले.

  • @rocksan7199
    @rocksan7199 5 років тому +136

    सगळ्या कलाकारा चा आवाज खूप भारी काढल्यास मित्रा एकच नंबर तू reality show मध्ये गेला पाहिजे

  • @sachinjadhavsjmusic1622
    @sachinjadhavsjmusic1622 5 років тому +1242

    मस्त कलाकार आहे याला नक्कीच प्रसिद्धी आणि वाव मिळालि पाहिजे

    • @survivorsayyad3338
      @survivorsayyad3338 5 років тому +6

      Mast ahe bhau jamla agdi barobar

    • @chandukhandekar3005
      @chandukhandekar3005 5 років тому +9

      मस्त मित्रा
      लवकरच तुझा ही दिवस येईन

    • @machindrakadam5217
      @machindrakadam5217 5 років тому +2

      Sj Music Sachin Jadhav

    • @rahulkarande8292
      @rahulkarande8292 5 років тому +3

      bjp madhe ja mag

    • @kmurlidharn
      @kmurlidharn 4 роки тому +1

      हैलो मित्रों
      जबकि कोरोना के विनाश ने दुनिया भर में तबाही मचाई है, पूरी दुनिया की अर्थव्यवस्था ध्वस्त हो गई है, जिसका असर दुनिया के उद्योगों, कारखानों, मॉल, मजदूरों आदि पर पड़ेगा। बेरोजगारी बढ़ रही है,
      दोस्तों, इस वैश्विक महामारी में, हम अपने और अपनी बेरोजगारी के बारे में चिंतित हैं, इसलिए हम ने एक
      NTM वर्ल्ड सिस्टम बनाया है, जो आपको साथ लेकर देश में लाखों नौकरियां पैदा करेगा,
      दोस्तों, यह देश का पहला सेसन है, जिससे, कुछ ही महीनों में, ज्यादातर लोग जुड़ रहे हैं ,और कमा रहे हैं।
      मेरी टीम मे जुडने के
      लीये दिये गये नंबर पर आपका नाम ओर कोई भी आयडेंटी प्रुफ की pic send करो
      *******************
      कम जगाह होने के कारण only 20 को ही joining देनी हैं
      🤝🤝🤝🤝🤝🤝
      WhatsApp नंबर 9890297068 पर भेजें,

  • @itsmayur9171
    @itsmayur9171 5 років тому +74

    इंदुरिकर यांचेवर योग्य मिमिक्री व्हायला हवी होती, आपन अयोग्य टॉपिक निवडला त्यांचेसाठी, बाकिच छान आहे

  • @aashajadhav1504
    @aashajadhav1504 Рік тому +8

    जय भीम जय शिवराय वाघमारे साहेब
    खूप छान कलाकार आहेत तुम्ही

  • @saurabhsatpute2743
    @saurabhsatpute2743 5 років тому +548

    भावा तु चला हवा येऊ दया मधे पाहिजे ज्याला असे वाटत त्याने लाइक करा

  • @akshayshelar4096
    @akshayshelar4096 5 років тому +333

    भाऊ इंदूरीकर महाराजांची पहिल्यांदाच मिमिक्री पहिली भावा,,
    खरंच तु अप्रतिम मिमिक्री करतोस,
    तुला खूप खूप शुभेच्छा

  • @chaitanyapawar6357
    @chaitanyapawar6357 5 років тому +709

    भावा तुला खूप मोठी देवाने देणगी दिली आहे
    याचा वापर कर
    खूप पुढे जाशील
    आपल्या भारत च व तुझ्या आई वडिलांचा नाव मोठ कर हिच इच्छा

  • @uttamkasbe9105
    @uttamkasbe9105 4 роки тому +14

    वाघमारे एक दिवस तुम्ही खुप चमकणार धन्यवाद खुप छान आवाज

  • @usmansayyad4062
    @usmansayyad4062 5 років тому +156

    1 नंबर पांडुरंग भाऊ तुम्ही राव खुप भारी आहात, इंदुरीकर महाराजांनी हा व्हिडिओ पहायला पाहिजे राव, ते पण खुप हासतील

  • @yatinpatil773
    @yatinpatil773 5 років тому +234

    भावा खूप मस्त तुला चला हवा येऊ द्या च्या सेटवर बघायला आनंद वाटेल

  • @sharadanaiksn
    @sharadanaiksn 5 років тому +61

    भावा तु चला हवा येवु द्या मधे जा तिथे तुझी फार गरज आहे Good bless you bro

    • @babusshinde8871
      @babusshinde8871 5 років тому

      खूप छान .मिमिक्री मस्त करता. भविष्य उज्ज्वल आहे. आणखी थोडी मेहनत घ्यावी.

  • @nitinkalel1476
    @nitinkalel1476 4 роки тому +37

    मस्त कलाकार आहेस तू भावा.... पुढील वाटचालीस शुभेच्छा....... देतो.....👏👏

  • @hajaredeepak8660
    @hajaredeepak8660 5 років тому +713

    बर मला हे कळत नाही की हे dislike करणारे आहेत तरी कोण ।।।निदान आपल्याला काही येत नाही तर दुसऱ्याला तरी negative करू नका।।।मस्त आहे भावा।।।।पुणेेकर।।।

    • @jayeshpatil3776
      @jayeshpatil3776 5 років тому +9

      he swatala buddhijivi samajnare ahiet, jase pavsaliyat bedka bhaer yetat tase he bhaer yetat, atta pan kahi buddhijiwi paus padla tar bhaer alet an p.m la patra lihalai ki deshat ashasnuta vadli ahie mahanun

    • @ajitpatil8107
      @ajitpatil8107 5 років тому +12

      Marathi manus phude chlala ki as karnare khup aahet

    • @deepakshinde2765
      @deepakshinde2765 5 років тому +9

      यांना दीडशहाणे म्हणतात,जसे काय हे खुप मोठे कलाकार आहेत

    • @nasaruddinjamadar6649
      @nasaruddinjamadar6649 5 років тому +2

      Mast

    • @prasadmhatre3394
      @prasadmhatre3394 5 років тому +2

      Bhai lay bhari

  • @kalpakArts
    @kalpakArts 5 років тому +210

    *भाऊ ... एकच नंबर.... 👌👍*
    *Dislike करणारे लोकांना काहीच जमत नाही म्हणून जळतात👌*

    • @sanjayshendkar776
      @sanjayshendkar776 5 років тому

      9p 🍸🌹🌹🍸🌹🌹🍸
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      🍸🌹🌹🌹🌹🌹🍸
      🍸🍸🌹🌹🌹🍸🍸
      🍸🍸🍸🌹🍸🍸🍸
      🍸🍸🍸🌹🍸🍸🍸
      🍸🎁😊❤☺🎁🍸
      🍸🌹🌹🍸🌹🌹🍸
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      🍸🌹🌹🌹🌹🌹🍸
      🍸🍸🌹🌹🌹🍸🍸
      🍸🍸🍸🌹🍸🍸🍸
      🍸🍸🍸🌹🍸🍸🍸
      🍸🎁😊❤☺🎁🍸
      🍸🌹🌹🍸🌹🌹🍸
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      🍸🌹🌹🌹🌹🌹🍸
      🍸🍸🌹🌹🌹🍸🍸
      🍸🍸🍸🌹🍸🍸🍸
      🍸🍸🍸🌹🍸🍸🍸
      🍸🎁😊❤☺🎁🍸
      🍸🌹🌹🍸🌹🌹🍸
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      🍸🌹🌹🌹🌹🌹🍸
      🍸🍸🌹🌹🌹🍸🍸
      🍸🍸🍸🌹🍸🍸🍸
      🍸🍸🍸🌹🍸🍸🍸
      🍸🎁😊❤☺🎁🍸
      🍸🌹🌹🍸🌹🌹🍸
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      🍸🌹🌹🌹🌹🌹🍸
      🍸🍸🌹🌹🌹🍸🍸
      🍸🍸🍸🌹🍸🍸🍸
      🍸🍸🍸🌹🍸🍸🍸
      🍸🎁😊❤☺🎁🍸
      🍸🌹🌹🍸🌹🌹🍸
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      🍸🌹🌹🌹🌹🌹🍸
      🍸🍸🌹🌹🌹🍸🍸
      🍸🍸🍸🌹🍸🍸🍸
      🍸🍸🍸🌹🍸🍸🍸
      🍸🎁😊❤☺🎁🍸
      🍸🌹🌹🍸🌹🌹🍸
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      🍸🌹🌹🌹🌹🌹🍸
      🍸🍸🌹🌹🌹🍸🍸
      🍸🍸🍸🌹🍸🍸🍸
      🍸🍸🍸🌹🍸🍸🍸
      🍸🎁😊❤☺🎁🍸
      🍸🌹🌹🍸🌹🌹🍸
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      🍸🌹🌹🌹🌹🌹🍸
      🍸🍸🌹🌹🌹🍸🍸
      🍸🍸🍸🌹🍸🍸🍸
      🍸🍸🍸🌹🍸🍸🍸
      🍸🎁😊❤☺🎁🍸

  • @bharatkale3961
    @bharatkale3961 5 років тому +168

    पांडू भाऊ चे फॅन इथे लाईक करा👌👌

    • @prabhakartawde325
      @prabhakartawde325 5 років тому +2

      वारे वा पांडुरंगा तु 1 न्बर

  • @sudhakarvardam9690
    @sudhakarvardam9690 Рік тому +4

    अजून होतास कुठे भावा? अभिनंदन आणि शुभेच्छा❤

  • @tejeshlondhe6144
    @tejeshlondhe6144 5 років тому +85

    खरच खुप छान हुबेहूब आवाज काढता
    All the best

  • @purushottambankar9167
    @purushottambankar9167 5 років тому +81

    खूपच छान,,,,मित्रा,,,तुज्या कडे अफलातून टलेंट आहे,,,दुनिया लवकरच तुझी दखल घेईल,,,,
    तू,,मेहनत घे, नाव नवीन स्टोरो क्रियेट कर,,,, नक्कीच खूप प्रसिद्धी मिळेल,,,,

  • @Santosh-h
    @Santosh-h 4 роки тому +63

    मी करनाटक चा आहे। मला तुजी मीमीकरी फार छान वाटली भवा। सतत प्रयत्न कर यश मिळल।

    • @sarjeraodalve1530
      @sarjeraodalve1530 4 роки тому +3

      कोनता जिल्हा तूमचा

    • @pritikanal7586
      @pritikanal7586 4 роки тому +1

      Khupach chan

    • @user-spirit_of_mine_
      @user-spirit_of_mine_ 8 місяців тому +1

      Khup चांगला प्रयत्न आहे डायलॉग थोडा मोठा कर भाऊ. मोठा कलाकार हो 🎉 अभिनंदन

  • @rajendrajoshi9999
    @rajendrajoshi9999 4 роки тому +9

    निलूफूले👌इंदुरक👌सगळच भारी

  • @vasimshaikh8943
    @vasimshaikh8943 5 років тому +66

    अप्रतिम आवाज काढलेस भाऊ.....आम्ही तुला लवकरच एखाद्या रिऍलिटी कार्यक्रम मध्ये बघू अशी अपेक्षा आहे.....👍👍👍👌👌

  • @activeteacher7167
    @activeteacher7167 5 років тому +19

    तुमच्या आवाजात जादु आहे ....!!! इंदोरीकर महाराजांचा आवाज लय भारी !!! मिथुन , सनी देओल,जॉनी लिव्हर .... सर्वाचेच लय भारी आवाज !!!

    • @amolnalawade4932
      @amolnalawade4932 5 років тому

      आवाज खूप खूप छान पण ,प्रत्येक विनोद अश्लीलता आणल्याशिवाय हीट होत नाही ,असंच तुम्हाला तुम्हाला वाटते बहुतेक ?

    • @rohithajare5641
      @rohithajare5641 5 років тому

      @@amolnalawade4932 black,

  • @filmwadi2412
    @filmwadi2412 5 років тому +20

    प्रत्येक आवाज अगदी तंतोतंत, आणि स्क्रिप्ट तर अशी की हसून हसून लोक येडे होतील. पांडू भाऊ तुम्ही कमाल आहात...
    What a talented person...

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 8 місяців тому +1

    अती सुंदर भावा 🎉🎉🎉
    नक्कीच अप्रतिम अशी कला भरलेली आहे तुमच्या अंगात 👌 कलेचा वापर करा,, नक्कीच प्रसिद्धी मिळेल,, यात तीळ मात्र शंकाच नाही,,👌👌
    कोणाकोनाला ही कमेंट आवडली,,🎉🎉

  • @bapudeore5512
    @bapudeore5512 5 років тому +36

    मस्त ....
    ही आवाजाची जादू आपल्या मेहनतीच फळ असत. कोणत्याही देवाची कृपा नाही . हे सर्वांनी लक्षात ठेवा .
    मोठा कलाकार व्हावे हीच अपेक्षा .

  • @girishshete7949
    @girishshete7949 5 років тому +23

    All rounder आहे God bless to you
    मित्रा तुला चांगल्या प्लॅटफॉर्म ची गरज आहे

  • @aniluparwat8788
    @aniluparwat8788 5 років тому +11

    खुप छान भावा,तुला संधी मिळाली पाहिजे.आणि एक लक्षात ठेव ज्यांनी dislike केले,ते नक्कीच जळ नाऱ्या वृत्तीचे असतील ,त्यांची पर्वा करू नको. All the best.

    • @shivajigaikwad9860
      @shivajigaikwad9860 5 років тому +1

      सुंदर साहेब

    • @anilbhalekar3835
      @anilbhalekar3835 4 роки тому

      Mi D. Raja buldana Maharashtra cha aahe.Chhan aavdla Aapalyala khup motha kalakar hoshil.

  • @swapnilgondhali2290
    @swapnilgondhali2290 Рік тому +5

    तुमच्या अप्रतिम कलेला 21तोफांची सलामी 🙏🏼💐

  • @ashwiniwalke104
    @ashwiniwalke104 5 років тому +96

    खूप च भारी मित्रा😘😘😘😘😘 खूप खूप पुढं जाशील........कुणाला आवडू न आवडू (Unlike वाल्या च बोलते मी कुणी आडवा reply देऊन गुण दाखवू नये अपमान करण्यात येईल--पुणेकर)मला तर खूप आवडले तथागत चरणी हीच प्रार्थना तुला खूप मोठं यश मिळावं....keep it up 👍👍👍👍👍👍👍

    • @Mule_rishi
      @Mule_rishi 5 років тому

      अपमान करून दाखवा ना सर. मला बघायचय तुम्ही कसा अपमान करता ते.

  • @tejasnirmal5438
    @tejasnirmal5438 4 роки тому +133

    भावा जमलय बर का... लयं मोठा होशील भविष्यात...keep it up

  • @bhausahebshinde7660
    @bhausahebshinde7660 5 років тому +29

    खूपच छान आहे
    चला हवा येऊ द्या मध्ये होऊ दे व्हायरल असा नविन कलाकारांसाठी शो असतो त्यात तुम्ही प्रयत्न केला तर तुमची निवड नक्कीच होईल
    कारण तुमची कला त्या तोडीची आहे
    यात शंकाच नाही
    भावी वाटचालीसाठी आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा

  • @mankarskitchen6548
    @mankarskitchen6548 4 роки тому +1

    Great Bhai
    Ekdam Zakas

  • @dadapawale8987
    @dadapawale8987 5 років тому +60

    इंदूरीकर महाराज यांच्या आवाजावर मेहनत करावी असं मला वाटतं बाकीचं सर्व मला आवडलं धन्यवाद भाऊ असेच मनोरंज करावे .👌🌹🌹

  • @prabhakarchopade5653
    @prabhakarchopade5653 5 років тому +37

    भावा खुप छान वाटल तु चांगला actor आहेस .. पुढील वाटचालीस Best of luck
    इंदुरीकरचे भारी वाटले

    • @sambhajiholam2128
      @sambhajiholam2128 5 років тому +1

      खरोखरच मनापासुन कौतुक अगदी हुबेहुब आवाज काढले.

    • @rajkumarpatil8464
      @rajkumarpatil8464 5 років тому

      छान आवडलं तुझीनकल१

  • @zundubamtech5975
    @zundubamtech5975 5 років тому +33

    पांडु भाऊ चा विडियो जबरदस्त love you bro

  • @manojushir3610
    @manojushir3610 Рік тому +4

    खूप छान. इंदूरीकर स्पेशल😂😂😂😂😂👍👍

  • @mktorreto503
    @mktorreto503 5 років тому +19

    सगळे आवाज अगदी मनापासून आणि उत्तमोत्तम काढले आहेत..अशीच प्रगती करत रहा...✌🏻❣

  • @vijayghuge8040
    @vijayghuge8040 5 років тому +128

    बाकी सर्व मिमिक्री मस्त केलीस भावा
    पण संजय दत्त च्या आवाजासाठी तुला जास्त मेहनत करावी लागेल

  • @kishordeshpande2878
    @kishordeshpande2878 4 роки тому +3

    खूप मोठा कलाकार होशील यात काहीच शंका नाही.विनोदी कलाकारच मार्गदर्शन घे.तुला खूप शुभेच्छा .

  • @shriramsawalepatilmh3820
    @shriramsawalepatilmh3820 3 роки тому +6

    सर्व कलाकारांची अॅकटीग जमली 👌👌👌👌👌 फक्त समजु बाबा आणि सनी पाजी सोडुन... खुप छान कलाकारी पांडुरंग पाटील 👌👌👌👌👌

  • @jaypatil7091
    @jaypatil7091 5 років тому +201

    चला हवा येऊ द्या च्या सेटवर तुम्हला पाहायला नक्कीच आवडेल

  • @TravellerAmrut
    @TravellerAmrut 5 років тому +5

    एकदम मस्त सगळ्यांची मिमिक्री फक्त संजय दत्त ची 70 % match होती एक no👌👌👍👍 सुपर 👍

  • @manoharrathod2142
    @manoharrathod2142 5 років тому +14

    Indorikar yanchi mimicry ekdum perfect keli tuze purn video khup chhan aahe mitra

  • @Arun-qy7io
    @Arun-qy7io 4 роки тому +20

    भाऊ मला इंदूरीकर महाराजांचा आवाज खूप आवडला 👌👌💐

  • @niranjandeshmukh5148
    @niranjandeshmukh5148 5 років тому +6

    कला हि कला असते .
    मिमीक्री करताना कुणाची मने दुखावतात किंवा कुणाची मने अत्यंत आनंदी होतात हे तपासत बघू नका. लोक पायी चालू देत नाहीत आणि गाढवावरही बसु देत नाहीत.
    फक्त आपली कला सादर करताना कलेतुन सात्विक मनोरंजन कसे होईल याची खबरदारी घ्यावी.
    शेवट कलाकार हा प्रेक्षकांना हसविण्यासाठी मेहनत घेत असतो. चुकतो तो माणुस.
    प्रयत्न करताना मेहनत करताना चुक होणे सहाजिक आहे. फक्त आपल्या चुका सुधरून आपल्याला कलेचा विकास साधणे ही खरी साधना आहे. कलाकार म्हंटल्यावर स्तुती शबासकी आणि पुरस्कार याच बरोबर काही वेळा टिका टिपण्णी ला ही सामोरे जावे लागते.
    टेन्शन घेऊ नकोस तु एक चांगला कलाकार आहेस. प्रॅक्टीस कर नाटकाचे पुस्तके वाच.
    आणि एकपात्री प्रयोग जास्तीत जास्त दुसर्या कलाकारांचे बघ म्हणजे तुला खुप काही शिकायला सुध्दा मिळेल.
    बेस्ट ऑफ लक.
    तुझा मोबाईल नंबर मला दे.
    निरंजन देशमुख अकोले ( पत्रकार)9689423861

  • @dadasahebnulake5857
    @dadasahebnulake5857 5 років тому +7

    खूप छान केले भाऊ इतक्या कलाकारांचा आवाज एकाने काढणे म्हणजे ही एक वेगळीच कला आहे ती तुम्ही करून दाखवलीय

  • @shitalgajare1019
    @shitalgajare1019 5 років тому +6

    छानचं 👌👌
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐

  • @annalakhe561
    @annalakhe561 4 роки тому +10

    खुप चान प्रयोग तुला मि आज जरी ओळ्खत नसलो तरी उद्या तुला हे जग एक प्रसिध्द आवाजाचा जादुगर म्हणतील खुप खुप शुभेच्छा तुला

  • @girish7913
    @girish7913 5 років тому +8

    1नबर भाई।। खूप खूप भरपूर शबेछा तूला पुदचा भविष्य सआती।।😎❤✌

  • @arunanu98
    @arunanu98 5 років тому +8

    एकच नंबर भावा कलाकार म्हणून खूप पुढे जा पण एक सल्ला voice echo आणि डायलॉग डिलीवरी वर मेहनत घे
    हार्दिक शुभेच्छा

  • @prashantg6883
    @prashantg6883 4 роки тому +7

    खुपच छान अप्रतिम व्हिडिओ बनवला.. वेगवेगळे आवाज काढून तू तुझी कला सादर केली. तुझ्या सुप्तगुणांना नक्कीच वाव मिळेल. तुला हार्दिक शुभेच्छा👍👍👍

  • @lakhansalve2937
    @lakhansalve2937 9 місяців тому +1

    Very very very very good 👍 and sweet comedy....
    Jay bhim
    Jay shivray......

  • @shoyaishida1477
    @shoyaishida1477 4 роки тому +23

    खुप छान फार आवडलं एक ना एक दिवस तु मोठा कलाकार होशील जय हींद जय महाराष्ट्र जय भीम

  • @yashwantzade5015
    @yashwantzade5015 5 років тому +42

    खरच पोरात दम आहे..... पुढे पण असेच प्रयत्न करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @sandeshkhadpe
    @sandeshkhadpe 5 років тому +12

    खूपच छान... Perfect आवाज काढला बावा.. Thumbs up 💐👍👌

  • @kusumnalawade1143
    @kusumnalawade1143 Рік тому +2

    Very beautiful action and absolutely right very nice thanks

  • @Sunil_Dabhade
    @Sunil_Dabhade 5 років тому +95

    काय आवाज काढला भावा
    खूपच छान
    I'm subscribed 😍

  • @aayushpande9119
    @aayushpande9119 5 років тому +11

    Best 🤣🤣Very Funny And Reall voice type wow.. 🙏❤❤❤❤❤❤

  • @shivajisalve9569
    @shivajisalve9569 4 роки тому +4

    माझ्या कडून या कलाकाराला शंभर तोफांची सलामी 👍👍👍👍🤗🤗🤗🏂🏂🏂

  • @MEB717
    @MEB717 4 місяці тому +1

    खूपच छान 🎉

  • @vishalkusam2997
    @vishalkusam2997 5 років тому +189

    डिसलाइक करणाऱ्या लोकांना काहीच जमत नाही ,म्हणून ते जळतात .😊

  • @sharadmalode4661
    @sharadmalode4661 5 років тому +6

    पहील्यांदा ईंदोरीकरांची मीमीक्री ऐकली
    खुप छान मज्जा आली 👌👌

  • @roshuw4890
    @roshuw4890 5 років тому +28

    भावा तु खुप टॅलेंटेड आहेस, असच पुढे जा
    देवाची तुझ्यावर कृपा असो..

  • @nikhatnikki-qz8tk
    @nikhatnikki-qz8tk 6 місяців тому +2

    Maza aa gaya😂😂

  • @Dmaheshswami7399
    @Dmaheshswami7399 5 років тому +18

    लई भारी साहेब. तुमचं अभिनंदन करण्यासाठी शब्दच सुचत नाहीत. भविष्यात तुम्ही खूप मोठे ॲक्टर होणार आहात.

  • @varenyaacharya1131
    @varenyaacharya1131 5 років тому +9

    मित्रा तुझ्या टॅलेंट ला वाव मिळाला पाहिजे ♥️♥️

    • @baburaoshinde2336
      @baburaoshinde2336 4 роки тому

      सर्वांचे आवाज हुबेहुब कलाकारासारखे आहेत .पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @deepaksalunke9665
    @deepaksalunke9665 5 років тому +31

    भावा लवकर चला हवा येऊ द्या टिंम ला भेटा त्या पाच नंतर 6 नंबर तुमचा असेल

  • @Comment-h7n
    @Comment-h7n 7 місяців тому +1

    1 no bhava अप्रतिम आहे यार ❤

  • @आकाशनळदुर्गकर

    खूप मस्त भाऊ सुपर एकच नो पण इंदोरीकर नाही जमलं मी या पूर्वी हि तुला कॅमेन्ट केली होती आणि आज पण खूप मस्त बाकी सर्व पण इंदोरीकर जमलं नाही तुझा लहान भाऊ आकाश नळदुर्गकर plz राग नको मानू

    • @dilipsutar5403
      @dilipsutar5403 5 років тому

      बोलती बंद 1 च नंबर

  • @activefarmer9327
    @activefarmer9327 5 років тому +4

    जळणारे वाढलेकी आपली प्रगती सुसाट आहे असं समजावं बेस्ट ऑफ लक ।भावी सुपर स्टार

  • @dhannirankarraju6568
    @dhannirankarraju6568 5 років тому +4

    छान मित्रा,. प्रयत्न करत रहा तुझे भविष्य खूप उज्वळ आहे,.

  • @bwjadhav7422
    @bwjadhav7422 6 місяців тому

    उत्कृष्ट सादरीकरण केले आहे.

  • @shafikhan642
    @shafikhan642 5 років тому +4

    खरोखर अप्रतिम सर्वांची same to same आवाज काढली।

  • @machoman7571
    @machoman7571 5 років тому +13

    संजय दत्त ची व्हिडीओ पुन्हा बनव कारण त्याची अजून परफेक्ट मिमिक्री नाही जमलेली
    बाकी सर्व मिमिक्री खूप सुंदर अतिशय अभ्यासू खूप मेहनत घेतली

  • @babarastyatt66
    @babarastyatt66 8 місяців тому +7

    Stunning 🎉🎉

  • @Adv.SJMhatre.A_Dombivlikar
    @Adv.SJMhatre.A_Dombivlikar 4 місяці тому +1

    अनेकांचे आवाज येतात...
    चांगली कला आहे...
    अजून थोडी पाॅलिश करणेची गरज आहे...

  • @swarsadhana9071
    @swarsadhana9071 4 роки тому +6

    इंदोरीकर महाराजांची मिमिक्री करताना संतांचे विचार बोलायला पाहिजे होते, बाकी सगळं 1 नंबर झालं, बेस्ट

    • @YogeshBawane-zu5hx
      @YogeshBawane-zu5hx 6 місяців тому

      इदोंरीकराचें चे वाक्यं आहेत दरिद्री हलकट अवलादि बरोबर मिमीक्रि केलि

    • @somagauns4148
      @somagauns4148 5 місяців тому

      कशाला सुट हवीय?
      कलाकारांने योग्य तीच तर नक्कल केलीय.

  • @ImranKhan-hf9kc
    @ImranKhan-hf9kc 5 років тому +32

    वाह रे पठ्या सऱ्यांची खोलून मारली गडया 😆

  • @thakareharshal3703
    @thakareharshal3703 5 років тому +5

    हे सर्व आवाज जर तुझेच असतील ना भावा तर तु खरच खुप मोठा कलाकार आहेस carry on God bless you

  • @uddhavdevkule7382
    @uddhavdevkule7382 Рік тому +2

    एक नंबर कलाकार आहेस भावा

  • @trushnapathade2420
    @trushnapathade2420 5 років тому +8

    1 No. Zkas, Superb,Tula भरगोस Yash मिळो☺️☺️☺️☺️☺️

  • @swapswap2479
    @swapswap2479 4 роки тому +14

    अप्रतिम प्रयत्न👌👌👌👌 जिंकलास तू...प्रयत्न चालू ठेव👍👍

  • @songsdhamaka9186
    @songsdhamaka9186 4 роки тому +14

    इंदोरीकरांचा जमला नसला तरी, एवढ्या सर्व कलाकारांचा आवाज कढणे फार कौतुकस्पद आहे..

  • @kusumnalawade1143
    @kusumnalawade1143 5 місяців тому +1

    Very beautiful action and voice ilik it's thanks

  • @rakeshmore1332
    @rakeshmore1332 5 років тому +10

    Manapasun Appreciate karto bhava tujya talent cha kadakkkk.... nakkich khup pudhe jashil.... KEEP IT UP👍🤞👍

  • @lakshyapandit2640
    @lakshyapandit2640 5 років тому +65

    Bhau Tumi India Got Talent
    Madhi ja

  • @vkofficial405
    @vkofficial405 4 роки тому +74

    सर्वात भारि
    यशस्वी होवो.....
    पण
    दुर्दैवाने
    गरिबाला लवकर chance नाही मिळत ......

  • @vijaybansode1122
    @vijaybansode1122 Рік тому +2

    अतीसूंदर भाऊ,

  • @latavandekar2568
    @latavandekar2568 4 роки тому +7

    बाकी सगळे आवाज छान काढले पण इंदुलकर महाराज यांच्या साठी जे उदाहरण घेतले ते चुकीचे वाटलं त्यांच्या इमेजला संबंधित हवे होते बाकी एक नंबर कलाकार आहात तुम्ही

  • @ganeshshinde7116
    @ganeshshinde7116 5 років тому +29

    Love you brother.. I'm big fan 🤗🤗🤗

  • @IneffableAK_1
    @IneffableAK_1 5 років тому +35

    Khupch chan bhava
    mansat kala asene ek atyant changlya masachi lakshya ahe
    khup motha banshil bhava

  • @tanajichavan8785
    @tanajichavan8785 6 місяців тому

    भावा खूप छान मिमिक्री केली तुझ्या कलेचं मनःपूर्वक अभिनंदन धन्यवाद

  • @bms5577
    @bms5577 4 роки тому +10

    पांडबा लई भारी केल लगा शुभेच्छा तुला👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vilasbadoge7771
    @vilasbadoge7771 4 роки тому +10

    रावसाहेब तुम्हाला तर लवकरच पारितोषिक मिळाले पाहिजेत खुप सुंदर आहे तुमचा आवाज 👍👍👍

  • @djpatil2265
    @djpatil2265 5 років тому +9

    Best👍💯 comedy nana, nilu,

    • @kalpnakamble5352
      @kalpnakamble5352 Рік тому

      अप्रतिम आवाज काढलास भावा

  • @panditmaheshnabira6764
    @panditmaheshnabira6764 8 місяців тому

    😂😅😂 दिल से आशीर्वाद ‌!
    ढेरों हार्दिक शुभकामनाएं।
    बहुत हंसाया।😅😂