गट शेतीमधून मका मूरघासाच्या हजारो बेल्सची विक्री

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • गट शेतीमधून मका मूरघास हजारो बेल्स विक्री#Maize Silage Bales production
    पेंडगाव ता sillod, जी. औरंगाबाद येथील पेंडगाव आकाश फार्मर्स प्रोडूसर कंपनीने महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या गट शेती योजनेतून दूध उत्पादन व विक्री प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पाचा एक घटक म्हणजे मका पिकापासून मुरघास तयार करणे हा आहे. हा प्रकल्प सुरू झाला असून मूरघास विक्री पण सुरू झाली आहे.
    या मूरघास प्रकल्पाची उभारणी कशी झाली व मूरघास कसा तयार केला जातो याची माहिती या व्हिडिओ मध्ये दिली आहे.
    अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
    आकाश गौरठाकूर +91 94222 08599
    पवार एम बी +91 94049 83811

КОМЕНТАРІ • 38

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Рік тому +1

    सुंदर.

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 16 днів тому

    मका 2000₹ टन
    कापणी 1000 ₹ टन
    वाहतूक 0500 ₹टन
    बेलर 1500 ₹टन

  • @dilipkadam8979
    @dilipkadam8979 6 місяців тому

    2टण नांदेड मिळेल काय

  • @prashantpatil652
    @prashantpatil652 Рік тому

    kahipn kimat sangu naka moisture machine 20000rs ch aahe mhne

  • @chandrashekharambure839
    @chandrashekharambure839 7 місяців тому +1

    मुरघास विकत घ्यायचाय नंबर पाठवा

  • @laxmikantmore5419
    @laxmikantmore5419 Рік тому +2

    एकरी 5000 हजार सांगायले त्याला काही खर्च येतो की नाही

  • @kenetheundertaker9812
    @kenetheundertaker9812 Рік тому +3

    बारामतीत मिळेल का व किती दिवस टिकेल किती रुपये किलो मिळेल कृपया सांगावे

    • @vaishnavisonawane7660
      @vaishnavisonawane7660 Рік тому

      Kiti pahije

    • @ajaymali6618
      @ajaymali6618 Рік тому

      Ho

    • @prashantshelake
      @prashantshelake Рік тому

      Amchakde ahe

    • @pradip9365
      @pradip9365 Рік тому

      अरे नंबर द्या की किती पा आमच्या कडे आहे काय सांगत बसला आहे तर नंबर द्या

    • @nageshparekar3460
      @nageshparekar3460 11 місяців тому

      6रू किलो

  • @tukaakkalwad1021
    @tukaakkalwad1021 Рік тому +1

    मोबाईल नबर पाटवा मुरघास फायजे

  • @Anjum-bw5wk
    @Anjum-bw5wk 9 місяців тому

    Murghas chalu con nambr

  • @tupeprkash4528
    @tupeprkash4528 7 місяців тому

    मोरघास मिळेल

  • @ganeshjadhav8192
    @ganeshjadhav8192 Рік тому

    नाशिक ला मिळेलका

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Рік тому

      Discription box मध्ये फोन नंबर दिला आहे

  • @mukundrajjoshi8228
    @mukundrajjoshi8228 2 роки тому +1

    कंपनीचा मो.न. आहे का

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 Рік тому +1

    कंपनी चा आँडरेस

  • @adb2395
    @adb2395 Рік тому

    1 टन मिळेल का

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Рік тому

      discription box माधिल नम्बरवर बोला

  • @chaitramjadhav7516
    @chaitramjadhav7516 Рік тому

    Mo number pahije

  • @rohanrrkk
    @rohanrrkk 2 роки тому +1

    10 टन पाहीजे प्रत्येक महिन्यात सांगली ला , मिळेल का ?

  • @dattatrayshelke6728
    @dattatrayshelke6728 2 роки тому +2

    मुरघास रेट किती आहे

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  2 роки тому +1

      पूर्ण व्हिडिओ पहा

    • @rohanrrkk
      @rohanrrkk 2 роки тому

      5000/ton time 6:16

    • @housaiagroprocessorsandnat8320
      @housaiagroprocessorsandnat8320 Рік тому

      @@dr.tukarammote3231 sir contact no द्या 🙏🏻

    • @sachinkale8658
      @sachinkale8658 Рік тому

      @@housaiagroprocessorsandnat8320 साहेब नंबर मिळेल का कंपनी चा

  • @rohanpisal8204
    @rohanpisal8204 Рік тому

    फोन नंबर पाटवा

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Рік тому

      Discription box मध्ये फोन नंबर दिला आहे