अत्यंत चांगली माहिती उपयुक्त माहिती शेतकऱ्यांसाठी विशेषतः गोट फार्म डेरी फार्म साठी खूपच फायदेशीर आहे कारण मुरघास हा एकदम भरून ठेवू शकतो आणि नंतर वापरू शकतो हे बाप फारच उपयुक्त आहे
श्री. आतकरी यांचा सखोल अभ्यास दिसून येतो. मुरघास उत्पादन हा सुद्धा एक शेतीपूरक व्यवसाय असु शकतो हे मला आज समजले. नाहीतर दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यव्यवसाय असेच काही पुरक व्यवसाय माहिती होते. श्री. आतकरी यांनी जो विचार केला आहे की शेतीची input cost कमी करता आली तर नफ्याचे प्रमाण वाढवता येईल, तो नक्कीच सगळ्या शेतीविषयक लोकांनी विचार करण्यासारखा आहे. वंदे किसान
@@dnyaneshatkari9528 तुमचा खुप सखोल अभ्यास आहे मुरघास बद्दल. खुप छान माहिती मिळाली. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या आणि तुम्ही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये मुरघास बनवुन द्याल का?
Aatakaraje I see and hear your video and interview on moor grass production every day rate of grass kadaba dry grass fodder increases in all over india there is shortage of green grass fodder due to lack of the green grass yield of milk decreases and rate of milk increases small farmers are in trouble because they have no way to feed cattle on this background your solution to registr and start a grass crop company is very admirable this is need of hour my best wishes to your moor grass production
मुरघास साठवण करताना थप्पी मारताना कोपऱ्यात जागा रिकामी ठेवावी चिकट सापळे वापरावे मोकळ्या जागेत प्लेट मध्ये दूध ठेवल्यास मांजर तिकडे फिरतात आणि उंदीर नियंत्रण होते
वंदे किसान ! हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. लक्षात ठेवा, ज्ञान दिल्याने वाढते !! तुमच्याकडे किंवा तुमच्या माहितीत चांगली यशोगाथा असेल तर अधिक माहितीसह vandekisan@gmail.com वर नक्की पाठवा, आम्हाला तुमच्याशी बोलायला आवडेल.
अती उत्तम
सर माहीती खुप छान दिली पन शतकेरला जर मुरघास तुमचे कडुन खरीदी करयचा आसेल तर कुट मिळेल ते सागा सर व नंबर पन सागा
Seli sathi murghas milal ka
बुलढाना मिलेल का सर
फार छान मार्गदर्शन आपण केलात ,
अत्यंत चांगली माहिती उपयुक्त माहिती शेतकऱ्यांसाठी विशेषतः गोट फार्म डेरी फार्म साठी खूपच फायदेशीर आहे कारण मुरघास हा एकदम भरून ठेवू शकतो आणि नंतर वापरू शकतो हे बाप फारच उपयुक्त आहे
मुरघास मिळेल का नासिकल
मशीन व मुरघास बनवण्याची पद्धत चा व्हिडीओ बनवा. मशीन ची पण माहिती द्या.
श्री. आतकरी यांचा सखोल अभ्यास दिसून येतो.
मुरघास उत्पादन हा सुद्धा एक शेतीपूरक व्यवसाय असु शकतो हे मला आज समजले. नाहीतर दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यव्यवसाय असेच काही पुरक व्यवसाय माहिती होते.
श्री. आतकरी यांनी जो विचार केला आहे की शेतीची input cost कमी करता आली तर नफ्याचे प्रमाण वाढवता येईल, तो नक्कीच सगळ्या शेतीविषयक लोकांनी विचार करण्यासारखा आहे.
वंदे किसान
धन्यवाद
@@dnyaneshatkari9528 तुमचा खुप सखोल अभ्यास आहे मुरघास बद्दल.
खुप छान माहिती मिळाली. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या आणि तुम्ही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये मुरघास बनवुन द्याल का?
गाव कोणतं आहे ते सांगा तुम्ही एकदम छान काम आहे 👌👌👌👌💯💯💯🙏🙏🙏
एकदम छान आहे एक नंबर 👌👌👌👌👌👌👌💯💯💯💯🙏🙏🙏🙏
एकदम छान
असेच काम करत राहा.
आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
शुभेच्छा
Fone no dya
Good better best information
खूप छान नियोजन आहेत
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
बुलढाणा मिळेल का सर
Aatakaraje I see and hear your video and interview on moor grass production every day rate of grass kadaba dry grass fodder increases in all over india there is shortage of green grass fodder due to lack of the green grass yield of milk decreases and rate of milk increases small farmers are in trouble because they have no way to feed cattle on this background your solution to registr and start a grass crop company is very admirable this is need of hour my best wishes to your moor grass production
khup changali mahiti dilit
कुठे मिळेल
एक गाय व एक म्हेस किती चारा दिवसातून द्यावा
20 किलो मुरघास प्रतिदिन
मुरघास मिळेल का sir
मुरघासचा भाव नाही सांगितला पण
1टन मुर घास किती रु किंमत आहे
खूप खूप छान असेच प्रयोग शेतकरयांनी करावे वंदे किसान आपला गाव आपली शेतीच आपली प्रगती जय किसान
आतकरी यांचा नंबर मिळेल का?
मुरघासाला उंदीर लागू नये म्हणून काय करावे
मुरघास साठवण करताना थप्पी मारताना कोपऱ्यात जागा रिकामी ठेवावी चिकट सापळे वापरावे
मोकळ्या जागेत प्लेट मध्ये दूध ठेवल्यास मांजर तिकडे फिरतात आणि उंदीर नियंत्रण होते
आतकरे सर मला आपला प्रोजेक्ट बघायचा आहे आपला मोबाईल नंबर देता येईल का
सर मुरघास तयार करताना कोणते कल्चर वापरतात त्याची महिती द्यावी,मुरघासचे बँग नांदेड परभणी जिल्हयात मिळतील का
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
@@vandekisan hi
Your service is available in Belgaum sir
We will try
कन्सल्टनसी मिळेल का
कोल्हापूर जिल्हा ला आहे का डिलर असेल तर फोन करा शरद कुरूद जोतिबा
सर मुरघास चे रीकामे बँग 1 टनचे कुठे मिळतील
कुठे आहे हा फार्म
मला मुलघास च्या 20बॅग मिळेल का किंमत किती होईल
Location
मुक्काम पोस्ट सुलतानपूर बोरी बु ता जुन्नर जिल्हा पुणे 412411
@@dnyaneshatkari9528 mi call kelta tumhala
चारा कसा किलो ने विकता हे नाही सांगितलं. (मुरघास)
सरकारचे जसे महत्वकांशी प्रकल्प आहेत तसे त्यांनी मालाला भावही महत्वकांक्षी द्यावा
तेवढेच सोडुन बोला सरकार जातीवंत नालायक आहे
Nice information
Saswad Pune jawal milel ka murghas ? For goat only
#अभिमानास्पद 💐
खूप छान माहिती सर
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
छान माहिती दिलीत. आपला संपर्क क्रमांक मिळाला तर अती उत्तम
Shri. Dnyandeo Atkari 97014 72008
@@vandekisan 🙏
विकत मिळेल का
👌
मुरघास बारा महिने देता येतो का
हो
Cost per kg, & consumption per cow a day?
खुप छान माहिती दिली सर 👍👍
सर जळगांव जिल्हयात सर्विस आहे का असेल तर जरूर कळवा ही विनंती
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
@@vandekisan sir kiti rs kg ahe murgas
कसा किलो भेटेल मुरघास
सर व्हिडिओ तर खुपच छान आहे पण यामध्ये यांचा काँन्टेक्ट नंबर मिळाला तर लोक, सर्वसामान्य शेतकरी त्याच्याशी संपर्क करु शकतो, फोन नंबर तेवढा द्या प्लिज...
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
सांगली जिल्हा मध्ये काय व्यवस्था आहे?
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
कराडला मोरगासकसामिळेलसळसागासर
मुर घास घरी बनवू शकतो का
हो
Nice 👌👌👌👌👌
सर आपण छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद💐
मात्र 1000: एक टन मुरघास कसा मिळेल
Hi
@@Royalking-yp5zc mm
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
7000
घरपोच साठी हजार किलो चा रेट काय आहे भाऊ
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
Rate kiti aahe baghcha
Cont no.bulk mdhe order dyaychi
सर मुरघास तयार पाहिजे एक टन कितीला पडेल
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
नबंर पाठवा
Murghas usachya vadyacha banvla tar chaltoka
Ho
मुरघासच्या अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
Murghas means what
Murghas means silage
काय दर टना चा
हिंगोली जिल्ह्यात सर्विस मिळेल काय ?
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
खरेदी कसा करायचा sir number day 🙏🙏🙏
Shri. Dnyandeo Atkari 97014 72008
सर आपल्या कंपनी ला मला भेट घेणार असून मला आपला पत्ता व मोबाईल द्या
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
Khupch bhari
सर पता सांगा ?
Sir tumacha mobile number milel ka murghas hava ahe
Shri. Dnyandeo Atkari 97014 72008
Contract no Daya. शेतकऱ्याचा
Shri. Dnyandeo Atkari 97014 72008
Satara madhe aahe aahe
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
@@vandekisan सातारा मध्ये कसा टन मिळते
नाशिक जिल्ह्यात सर्व्हिस आहे का
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
Contact no milel ka
मुरघास कूठे मिळेल
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
Great sir 🙏🙏🙏
नंबर सांगा तुमचा
Shri. Dnyandeo Atkari 97014 72008
👍 मला contact no. मिळेल का तुमचा.
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
Aatkari sirach no dy
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
मुरघास चि किंमत काय आहे कंपनी चा पत्ता व मोबाईल नंबर द्या चेअरमन अविनाश नवले नवलेवाडी दुध संस्था नवलेवाडी पिंपरी पेंढार
मुरघास कय दराने विक्री करता.
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
Mob no mur gas kaKa dya.
Shri. Dnyandeo Atkari 97014 72008
तेचा नंबर द्या
Shri. Dnyandeo Atkari 97014 72008
आपला नंबर द्या साहेब
यांचा फोन नंबर सांगा
नंबर द्या
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
Sir Tumcha mobael no sagaa
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
Sir khoop Chan mahiti dili tumacha contact number Milen ka?
वंदे किसान !
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. लक्षात ठेवा, ज्ञान दिल्याने वाढते !!
तुमच्याकडे किंवा तुमच्या माहितीत चांगली यशोगाथा असेल तर अधिक माहितीसह vandekisan@gmail.com वर नक्की पाठवा, आम्हाला तुमच्याशी बोलायला आवडेल.
शेळ्यांना किती प्रमाणात मुरघास द्यावा
मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008
2.5 ते 3 किलो प्रति दिन
नंबर सांगा तुमचा
Shri. Dnyandeo Atkari 97014 72008
Sir tumacha mobile number milel ka murghas hava ahe
Shri. Dnyandeo Atkari 97014 72008