भारतातील सर्वोत्तम 20-100 जनावरांसाठी सायलेज आणि कुट्टी यंत्र I Vidhata 4D

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    4D सायलेज आणि कुट्टी यंत्राबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क -
    +91 9068818252
    +91 9068819947
    +91 9068394888
    Website :- www.characutter.in

КОМЕНТАРІ • 274

  • @YTPatilDairyFarmArvindPatil
    @YTPatilDairyFarmArvindPatil  2 роки тому +67

    विधाता 4D कुट्टी आणि सायलेज मशिनची किंमत आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी या मोबाईल नंबरला कॉल करा -
    9068818253
    9068819947
    9068394888

  • @ULL963
    @ULL963 2 роки тому +177

    सर ह्या मशीनची किम्मत ४ लाख रुपये आहे. त्यापेक्षा १- १.५० लाख रुपयां मध्ये चांगला बंकर तयार होतो व त्या मध्ये ह्या पेक्षा कमी खर्च व जास्त दिवस पुरेल असा मूरघास तय्यार होईल. तसेच ह्याला जी प्लास्टिक bag वापरायची आहे ती जवळ जवळ २० २५ रुपयांची येते, त्यापेक्षा murghas विकत जरी घेतला तरी bag चा खर्चामध्ये ४ किलो murghas विकत येईल.
    तुम्ही खूप सपोर्ट करताय आम्हाला पण जाहिराती साठी एखादा गरीब शेतकरी अडकायला नको एवढेच म्हणायचे होते. काही चुकले असेल तर माफी असावी.

    • @Kirankhot12
      @Kirankhot12 2 роки тому +7

      अगदी बरोबर 0 बजेट मध्ये मुर्गास करता येतो.

    • @ajayking2584
      @ajayking2584 2 роки тому +5

      बरोबर आहे दादा 4 लाख आपण दुसऱ्या कामात गुंतवू शकतो आणि zero बजेट मध्ये सुध्दा मुरघास बनते

    • @sureshchowkekar5219
      @sureshchowkekar5219 2 роки тому +6

      Machine gya chi garaj nahi rent war gya

    • @netajikharade1551
      @netajikharade1551 2 роки тому +2

      अगदी बरोबर

    • @parvezshaikh7301
      @parvezshaikh7301 2 роки тому

      बरोबर साहेब

  • @drwangujare
    @drwangujare 2 роки тому +54

    सर खुप छान माहिती दिलीत, परंतु माझ्या अनुभव 20ते 100 जनावरांच्या गोठ्याला बॅगेतील मुरघास नक्कीच वर्षभर पुरणार नाही किंवा परवडणार नाही. त्यासाठी मोठे सायलेज बंकर करणे सोयीचे जाईल असे मला वाटते.🙏

  • @swarajtheblogger4044
    @swarajtheblogger4044 11 днів тому

    अरविंद दादांच्या सल्ल्यानुसार गेल्यावर्षी सायलो पॅक फोर डी एस ट्वेंटी मशीन घेतले आहे, खूप फायदा झाला, मशीन भाड्याने सुद्धा दिली, धन्यवाद अरविंद दादा 🙏🏽

  • @digambardesai897
    @digambardesai897 2 роки тому +23

    प्रामाणिक हेतूने दिलेली सर्वोत्तम माहीती..धन्यवाद सर...

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 роки тому +7

    नमस्कार सर विधाता 4D कुट्टी आणि सायलेज मशीन विषयी खुपच जबरदस्त माहिती दिली सर. आधुनिक पद्धतीने दुग्धव्यवसाय करायचा असेल तर हे सायलेज मशीन शेतकर्यांसाठी एक वरदान आहे. आणि ज्या कोणी शेतकरी बांधवाला नविन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी पण हे मशीन खुपच भारी आहे. खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद.....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @surajrajmane674
    @surajrajmane674 2 роки тому +10

    खुप चांगली माहिती दिली सर... कुट्टी मशिनाची
    ...एवढी डिटेल माहिती तर कंपनीचा प्रतिनिधी पण देत नाही..मस्त सर

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 2 роки тому +3

    धन्यवाद सर खूप महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना गाई पालन करणाऱ्या शेतकरी बंधूंना तुम्ही ही माहिती दिली कोणी देत नाही त्या मशीनची किंमत काय आहे दिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @yoginathkadam6158
    @yoginathkadam6158 Рік тому +1

    माहिती आवडली खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @kailasjadhav6608
    @kailasjadhav6608 2 роки тому +2

    Dada अभ्यास पूर्ण खुपच तलमलीने मोलाची माहिती दिली धन्यवाद

  • @maheshkakade5242
    @maheshkakade5242 2 роки тому +3

    अरविंद दादा मशीन खूप चांगले आहे तसेच आपण माहिती पण अगदी सोप्या पद्धतीने देता.

  • @siddharthkashalkar2510
    @siddharthkashalkar2510 2 роки тому +3

    Dhanyavad sir khup changli mahiti dilya badal

  • @वैभवसरकटे-घ8च

    शेतकरी मिञांनो मीसुद्धा शेतकरी आहे शेतीला जोडधंदा म्हणून सरकी पेंड निर्मिती उद्योग चालु करण्याचा विचार करतोय टाकुका नको

  • @yogeshbhamare5097
    @yogeshbhamare5097 2 роки тому +5

    खुप छान माहिती दिली सर तुम्ही 👌👌👍👍

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 2 роки тому +2

    अरिंवद साहेब प्रंचड गाडा अभ्यास आपला छान माहिती आपली

  • @ravindrapawar8131
    @ravindrapawar8131 Рік тому

    अतिशय उपयुक्त माहिती👍🙏🙏❤️

  • @santoshyadav4195
    @santoshyadav4195 Рік тому

    सांगण्याची पद्धत खूप छान आहे सर

  • @tanajimadhukarpatil3810
    @tanajimadhukarpatil3810 Рік тому +2

    सर तुमचे व्हिडिओ पाहून खरेच दुग्ध व्यवसाय करण्याचा कॉन्फिडन्स वाढला 🙏🙏

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 2 роки тому +5

    🙏 माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @shivajidalavi9781
    @shivajidalavi9781 2 роки тому +4

    एक नंबर माहिती दिली आहे सर

  • @yogeshbhamare5097
    @yogeshbhamare5097 2 роки тому +1

    लय भारी माहिती दिली दादा तुम्ही मी आपले संपूर्ण व्हिडीओ पाहतो 👌👌👍👍

  • @kamleshsable5367
    @kamleshsable5367 2 роки тому +2

    खूपच छान माहिती दिली सर...

  • @shetisamadhan
    @shetisamadhan 2 роки тому

    फारच छान निवेदन धन्यवाद 🙏🙏🌈🌿🌿👌👍

  • @dnyaneshkale625
    @dnyaneshkale625 Рік тому +1

    अतिशय सुंदर माहिती

  • @vijayugale8330
    @vijayugale8330 Рік тому

    आपन खूप छान माहिती दिलीत परंतु मशीनची किंमत काय सांगीतली नाही? तेव्हा या मषीणची किंमत कळली तर बर होईल!

  • @nandanvandairyfarm
    @nandanvandairyfarm 2 роки тому +3

    सर माझ्या गाईच्या गर्भाशयात infection झालं आहे infection वर treatment काय करावे

  • @surendrasakore8805
    @surendrasakore8805 2 роки тому

    सर तुम्ही माहीती खुपच छान दीली धन्यवाद

  • @दत्तात्रयखांडेभराड

    आती उत्तमच

  • @vaibhavshirsath8696
    @vaibhavshirsath8696 2 роки тому +1

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल .....परंतु मूरघास मध्ये नमक, व गुळाचे पाणी टाकायचे का नाही....

  • @इंदुमतीडेअरीफार्मघाणेगाव

    कालवड जन्माला आल्यापासून तिचे संगोपन कसे करावे या वर. 1 व्हिडिओ बनवा

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 2 роки тому +1

    सायलेज बद्दल मस्त व्हिडिओ आहे.

  • @hanmantpatil1697
    @hanmantpatil1697 Рік тому

    खड्डा पद्धत मुरघास आता परवडतो

  • @dattatreyajadhav6083
    @dattatreyajadhav6083 Рік тому +1

    ज्यांना दुध व्यवसाय करायचा आहे त्यानं अरविंद पाटील यांचे व्हिडिओ पहा निश्चित फायदा होतो

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 Рік тому

    Very good saheb sarvani
    Vichar kela pahije

  • @devendradharade3270
    @devendradharade3270 2 роки тому +16

    खुप चागली महिती दिली पण गरिबाचे काम नाही

  • @gurunathparit5029
    @gurunathparit5029 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली आहे सर तुम्ही 🙏🙏

  • @vijayvbarde7954
    @vijayvbarde7954 2 роки тому

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @dontgiveup3916
    @dontgiveup3916 2 роки тому +4

    साहेब,खूप जनचा प्रोबेम आहे की या पिशवीच्या तोंडाशी अळी होते आणि खराब होतो

  • @sachintelkar6787
    @sachintelkar6787 2 роки тому +6

    Sir, Thumi kiti cost la 4D machine ghatle te sanga ki & what is your comission that you get for promotion of this model.

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 роки тому +1

      काय हो दादा.माझा 125 जनावरांचा गोठा आहे.माझ 600 लिटर दूध आहे.काय अपेक्षा ठेवु.तुम्हीच सांगा.

    • @sachintelkar6787
      @sachintelkar6787 2 роки тому +4

      @@YTPatilDairyFarmArvindPatil Sir,
      जर अपनाला मशीन शेतकरी साठी प्रोमोट करायचे असेल तर तुमाला ते मशीन किती ला पदले हे खरी कीमत संगयला लाज वाटते काय वीडियो मधे.नेट वर तर सगळ्या डिटेल्स अवैलब्ले आहेत कि. तुमच्या वीडियो मधे किमत संगन्या ने जर का शेतकर्य चे पैसे वाचनार अस्तील तर होऊ दया की गरीब शेतकर्यचा फायदा

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 роки тому +3

      @@sachintelkar6787 3.90 +ट्रान्सपोर्टचा खर्च वेगळा

    • @sachintelkar6787
      @sachintelkar6787 2 роки тому +3

      @@YTPatilDairyFarmArvindPatil मना पासुन् धन्यवाद साहेब.
      Thanks from Bottom of my heart.
      Now Atleast people will come to know the real price of that product & poor Farmer can get the benfit.
      Once Again Thanks

    • @dairygoatfarmchhindwara171
      @dairygoatfarmchhindwara171 2 роки тому

      @@sachintelkar6787 good question thanks for price asking

  • @sumitkulkarni8354
    @sumitkulkarni8354 2 роки тому +2

    खूपच छान माहिती🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @JayramGaykwadGraphics
    @JayramGaykwadGraphics 2 роки тому +2

    सबसिडी किती आहे मशिन साठी आणि किंमत परवडतील का सामान्य शेतकरयांना

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 2 роки тому +8

    या कुटटी मशीन ची ब्लेड ची किंमत 7000 आहे सर

  • @satyawanmane8175
    @satyawanmane8175 2 роки тому +3

    शेण उचलणे साठी मशीन आहे का

  • @kondibadabhade4959
    @kondibadabhade4959 2 роки тому +1

    मी खूप खूप आभार मानतो जुनर तालुक्यातील कोठे ट्रेनिंग आहे का

  • @sayajibudhavale6535
    @sayajibudhavale6535 2 роки тому +1

    किमंत किती आहे. दादा. मशिन ची. छान माहिती आहे

  • @sangramgaikawad3162
    @sangramgaikawad3162 2 роки тому +2

    मुरघास एका वेळी किती किलो एका गाईला घायला पाहिजे

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 Рік тому +1

    Very good sir

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 2 роки тому +2

    Superb sir very nice information sir

  • @aniketzinjade1056
    @aniketzinjade1056 2 роки тому +2

    Very good👍

  • @sharadadmane4105
    @sharadadmane4105 2 роки тому +1

    धन्यवाद दादा

  • @yourajrandive8455
    @yourajrandive8455 2 роки тому +1

    👍👍एक नंबर आहे 👍👍🙏🙏

  • @swapnilnikam4700
    @swapnilnikam4700 Рік тому

    Machine operate karalai la tractor changa ka engine ??? Milage

  • @vikramchavan6808
    @vikramchavan6808 2 роки тому +2

    मुरघास केल्याने बॅगत चारा हिरवा राहताे का सर

  • @abhichothe8232
    @abhichothe8232 2 роки тому +1

    Banker kara varshatil jastit jast 15 divas kadha kutti karayla ani murghass kara
    Varshabhar purel 20 janavarala

  • @vishnujagtap3717
    @vishnujagtap3717 2 роки тому +2

    सर मशीन छान आहे साधारण किंमत किती आहे

  • @hemantaher7941
    @hemantaher7941 Рік тому

    दादा एक एकर च्या चाऱ्यापासून मुरघास बनवायला किती खर्च येईल व त्या चाऱ्यांमध्ये वर्षभरात किती गाईंचे संगोपन होईल pliz reply dya

  • @rahulsontakke1531
    @rahulsontakke1531 2 роки тому

    Surwati laa sangital chara divsala 24 kilo lagto chara last laa sangital 6 ch killo eka time laa chara taka mhanje chara dyaycha kasa

  • @vivekpatil6182
    @vivekpatil6182 2 роки тому +1

    Nispap mahiti sangto ha dev manus

  • @rtj7117
    @rtj7117 2 роки тому +1

    धन्यवाद सर

  • @sumitjadhav6270
    @sumitjadhav6270 2 роки тому +5

    Congratulations🎉🥳👏

  • @dontgiveup3916
    @dontgiveup3916 2 роки тому +43

    तुमच्या पिशव्या 1 महिन्यानंतर खोलताना व्हिडिओ बनवा आणि डाऊट क्लिअर करा🙏🏻

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 роки тому +1

      Ok

    • @palvepravinkumar8702
      @palvepravinkumar8702 Рік тому +2

      म्हणजे अडचण काय आहे... मला करायचा आहे... किती दिवस टिकतो हा चारा

    • @abhinavbhor8582
      @abhinavbhor8582 Рік тому

      पिशवी खराब होते

    • @vanmalahurane2337
      @vanmalahurane2337 Рік тому

      पिशवी खराब होते गट्टू सायलेज खराब होत नाही माझ्याकडं पिशवी एका महिन्यात खराब झाल्या आणि गट्टू चार महिने जाते जास्त पण

  • @anilsurvase9434
    @anilsurvase9434 2 роки тому +10

    सर.या मशीनचि किमंत काय आहे...

  • @TanveerTadvi
    @TanveerTadvi 3 місяці тому

    दिवसाला २ टन मुरघास तयार करायला साधारांतः किती टन चारा लागेल ?

  • @AnandBodhankar-i9n
    @AnandBodhankar-i9n 3 місяці тому

    Can I Purchase in NLM?

  • @priyaphadatare3773
    @priyaphadatare3773 2 роки тому

    No 1 ......

  • @ajaybansode3580
    @ajaybansode3580 2 роки тому +1

    Sir 50% moister tr mg vallela takychi grj ch Nahi???

  • @akshayraut9022
    @akshayraut9022 2 роки тому +1

    एकाच नंबर दादा

  • @onkarpawar1756
    @onkarpawar1756 Рік тому

    Eka plastic bag chi price kiti aani eka plastic bag madhe kiti kilo murghas basto

  • @nageshsalgar3866
    @nageshsalgar3866 2 роки тому

    Mega sweet, sugergraze ya kadvalachya khodvyache niyojan kase karayche yavar ek video banvana sir

  • @only.u7001
    @only.u7001 2 роки тому +1

    Sir aplyakade sailej vikat milel kay....Mala pahije hota...Plz reply 👏 👏

  • @सुर्यरावसुर्यराव

    हे मशीन ब्राझिल मधून आयात केलेले आहे .

  • @Janakrajmane
    @Janakrajmane 2 роки тому +1

    NICH VIDEO SIR

  • @akashkashid7172
    @akashkashid7172 Рік тому

    खूप छान

  • @abhi6713
    @abhi6713 Рік тому

    Hariyana vrun maihs antana ghavyachi kalji ekda vid banva

  • @achyutraojagtap6204
    @achyutraojagtap6204 2 роки тому +1

    Very nice

  • @swapnilgaykhe880
    @swapnilgaykhe880 2 роки тому +1

    Sir saradar company che mashine kse ahe

  • @SandipKale-h1o
    @SandipKale-h1o 17 днів тому

    Dada ekade 4.5 tan makka kuti ekari nighat aahe mang bakiche 35 tan kutun anav

  • @SARDARPAWAR-cp3fq
    @SARDARPAWAR-cp3fq 6 місяців тому

    किंमत किती व शासकीय अनुदान मिळते काय मिळत असल्यास किती

  • @adityanimkar1358
    @adityanimkar1358 2 роки тому

    Kdddd sari⚡⚡💯💫🙏🏻🙏🏻

  • @chakorgoatfarm2855
    @chakorgoatfarm2855 2 роки тому +1

    शेळी पालन साठी चालते का sir

  • @vaibhavchavan3213
    @vaibhavchavan3213 2 роки тому

    1 no dada

  • @Vanshdeary29
    @Vanshdeary29 2 роки тому +1

    Khup chan mahiti dili sir

  • @rahulpatil8539
    @rahulpatil8539 Рік тому

    Kolhapur jilhyat murghas kuthe available hoel

  • @nishant731
    @nishant731 2 роки тому +2

    Sir तुमचं 1 महिन्याच income kiti aahe

  • @sanket-bu2gh
    @sanket-bu2gh 10 місяців тому

    कल्चर कोणते किंवा काय वारावे

  • @SanketUbale-r1o
    @SanketUbale-r1o 11 місяців тому

    Chhan

  • @jaydevmaind6312
    @jaydevmaind6312 2 роки тому +2

    सर आमच्याकडे कोरड वाहू शेती आहे फक्त पावसाळी हिरवा चारा राहतो तर उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता कशी दुर करावी

    • @Vicky-nb2dy
      @Vicky-nb2dy 2 роки тому

      मुरघास करून ठेवला तर भारी होईल मी पण करतोय

    • @kishorkandhare5329
      @kishorkandhare5329 Рік тому

      @@Vicky-nb2dy no dya ki dada

  • @mahamadlatkar609
    @mahamadlatkar609 2 роки тому +2

    सर मुरघास आपण विकता का व काय रेट आहे

  • @sopanjadhav313
    @sopanjadhav313 Рік тому

    युपी बिहार चे भैय्या करु शकतात तर महाराष्ट्रातील तरुन सुरतला 10/12 हजार वर रोगट हवामानात काम करतात ते हे का? करू शकत नाही

  • @vivekkhalane4812
    @vivekkhalane4812 2 роки тому +3

    सर आपणास दूध चा भाव काय आहे

  • @kishormaske7371
    @kishormaske7371 Рік тому +1

    Mala mashi lahijeta bhetatil ka

  • @dattupatildalvi15
    @dattupatildalvi15 2 роки тому +1

    Laibhari👌

  • @vijaysinhvarade4364
    @vijaysinhvarade4364 2 роки тому +1

    सायलेज जास्तित जास्त किती घालू शकतो

  • @Abhishek-1997
    @Abhishek-1997 2 роки тому +4

    Price kay aahe

  • @शेतीआणिफक्तशेती

    या मशीन ला ट्रॅक्टर लागतेच का lin वर चालत का

  • @sagarpatil-ux3uz
    @sagarpatil-ux3uz 2 роки тому

    Very very nice 👌 👌 👌 👍 👍 👍

  • @dipakbamankar5218
    @dipakbamankar5218 Рік тому

    Kiti hp tracktor var chalte

  • @atulchavan7768
    @atulchavan7768 2 роки тому

    जनावराला दररोज लागणारा चारा हा वेगवेगळ्या चारा प्रकारचा मूरघास खायला दिला तर चालेल का .म्हणजे 70%मूरघास आणि 30%वाळलेला चारा.

  • @santoshsalunkhe4662
    @santoshsalunkhe4662 2 роки тому +5

    सर किंमत सांगितली तर बरं होईल

  • @ankitpisal7365
    @ankitpisal7365 2 роки тому +1

    Sir 1 मूरघास बॅग ची किंमत काय आहे