Justice Sanjiv Khanna :CJI Chandrachud यांच्यानंतर सरन्यायाधीश होणारे न्यायमूर्ती Sanjiv Khanna कोण?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • #BolBhidu #JusticeSanjivKhanna #CJIChandrachud
    भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. संजीव खन्ना यांची निवड होण्याची शक्यता आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड येत्या 10 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यांनी देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्या. संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. न्या. संजीव खन्ना हे सध्या दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. तसेच ते सर्वोच्च न्यायालयाचे 51 वे सरन्यायाधीश असतील. आपल्या येथील परंपरा अशी आहे की विद्यमान सरन्यायाधीश आपल्या उत्तराधिकाऱ्याची त्यांच्या नावाची शिफारस करतात आणि मग सरन्यायाधीश निवडले जातात.
    CJI चंद्रचूड यांच्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे नाव ज्येष्ठता यादीत आहे. त्यामुळे न्यायमूर्ती खन्ना यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. मात्र, त्यांचा कार्यकाळ केवळ सहा महिन्यांचा असेल. आज आपण माहिती घेऊ सरन्यायाधीश त्यांचे उत्तराधिकारी कसे निवडतात? तसेच न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्याविषयीसुद्धा जाणून घेऊ.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 93

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 День тому +32

    आता कळतय कि 6 वर्षा पूर्वी
    सर्व न्यायाधीश व सरन्यायाधीश यांनी
    पत्रकार परिषद का घेतली होती... 💯

  • @sanjubaba7879
    @sanjubaba7879 День тому +76

    सरन्यायाधीश चंद्रच्युड वर फार अपेक्षा ठेवल्या होत्या लोकांनी पण सर्व व्यर्थ

    • @Dharmik459
      @Dharmik459 День тому +5

      अमित शहा ला मानता की नाही मग आता 😂😂😂

    • @thelayer5211
      @thelayer5211 День тому +3

      15 divas cha christian holiday ghenara judge gya shekun😂😂😂

    • @vivekpuri-08
      @vivekpuri-08 День тому +4

      लोकं आपल्या पोराबालांकडून अपेक्षा ठेवणं बंद करत आहेत
      तुम्ही कुणाकडून अपेक्षा ठेवताय
      😂😂

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv День тому

      ​@@Dharmik459 वक्त वक्त की बात है मित्रा उद्या काँग्रेस सत्तेत आले तर तेच करणार आहे मग तेव्हा जो कोणी गृहमंत्री असेल त्या बदल तू हेच बोलणार आहेस😮

    • @technop.t.5022
      @technop.t.5022 День тому

      बोलघेवडा न्यायाधीश

  • @pranavchavan5132
    @pranavchavan5132 День тому +29

    Cji चंद्रचूड यांची कारकीर्द तर ठोस निर्णय घेण्याची न राहता नुसती स्टंट करण्यात गेली.

  • @SKT44470
    @SKT44470 День тому +24

    सरकार धार्जिणे नसावं हीच अपेक्षा. पण चंद्रचूडने शिफारस केली आहे म्हणजे जास्त अपेक्षा नका करू.

  • @Dharmik459
    @Dharmik459 День тому +53

    सरन्यायाधीश : ❎
    टाईम पास करा आणि घरी निघा : ✅✅

  • @Marathaempire-e2o
    @Marathaempire-e2o День тому +42

    Cji chandrachud हे सरन्यायाधीश कमी आणि bjp चे member जास्त होते. खुप निराशाजनक काम त्यांनी केले 😒 बर झाल त्यांचा कार्यकाल संपतोय

    • @anand2152
      @anand2152 День тому +3

      ek gela dusra ala😂

    • @rupeshwathore3363
      @rupeshwathore3363 День тому

      👍

    • @wearetheworld3368
      @wearetheworld3368 День тому +5

      या पूर्वी ही कांग्रेस कार्यक्रते सरन्यायधीश बनत होते,हे पन खरे होते.

    • @vivekpuri-08
      @vivekpuri-08 День тому +2

      अरे
      चंद्रचूड ने काय काम केलंय ते वाच आधी
      चांगली काम आहेत तशीच निरर्थक काम पण आहेत
      उगाच काहीही समजत नसताना बोलू नये

    • @NileshTharwal
      @NileshTharwal День тому

      Are mhanun tar lokani congress change Keli hoti na Ani ata bjp chi bari ahe​@@wearetheworld3368

  • @ChandrashekharBute
    @ChandrashekharBute День тому +17

    हा पण चंद्रचूड चाच भाऊ आहे , शून्य अपेक्षा ह्या माणसाकडून

  • @societymitra
    @societymitra День тому +14

    न्याय व्यवस्थेत देखील काँग्रेस आणि भाजप ची माणसे असतात....कसा न्याय मिळेल या जनतेला....
    सगळे उच्च वर्णीय न्यायाधीश असतात...

  • @kailasborhade7970
    @kailasborhade7970 15 годин тому +1

    चंद्रचूड यांच्याकडून जनतेचा अपेक्षा भंग.... यामुळे न्यायवेवस्थेवर विश्वास राहिला नाही.

  • @thetruth.945
    @thetruth.945 День тому +12

    भारतीय न्यायव्यवस्था: प्रमुख आव्हाने.
    1. राजकीय हस्तक्षेप
    2.कॉलिजियम पध्दती व नियुक्त्या
    3.भ्रष्टाचार व पक्षपाती निर्णय
    4.दिरंगाई,अनावश्यक कागदी घोडे कार्यपद्धती व पारदर्शकतेचा आभाव.
    5.न्यायिक अवमानता,शिस्त इ. मुद्याचे नावाखाली जनतेची गळचेपी व वास्तवापासून अनभिज्ञता
    6.उत्तरदायित्वाचा आभाव.कनिष्ठ न्यायालयांचे 98% निर्णय चुकीचे,मनमानी व पक्षपाती.
    7.CBI, ED, ACB तसेच पोलिस विभाग यांचेकडे भ्रष्ट न्यायाधीशाचे बाबतीत कारवाईचे कमी किंवा अगदी शून्य अधिकार.

    • @NileshTharwal
      @NileshTharwal День тому

      Kai bolas bhava

    • @SKT44470
      @SKT44470 18 годин тому

      @@thetruth.945 अगदी बरोबर. अभ्यास छान आहे तुमचा👏👏🙏🙏

  • @vishramacharya159
    @vishramacharya159 День тому +4

    न्याय देवतीची पट्टी काढली पण ती कोणाच्या नजरेने बघणार हे महत्त्वाचे आहे.

  • @sachinmadan3267
    @sachinmadan3267 День тому +6

    भावपूर्ण श्रद्धांजली का?

  • @bhagwanmethe337
    @bhagwanmethe337 День тому +10

    न्यायधीशांच्या डोळ्यावरील पट्टी कोण काढणार ?

  • @vinayakkulkarni830
    @vinayakkulkarni830 День тому +2

    भारताला पेशव्यांचे न्यायमूर्ती श्री. रामशास्त्री प्रभुणे यांच्या प्रमाणे सरकारचा मुलाहिजा न ठेवता निर्णय त्वरित देऊन ताबडतोब अंमलबजावणी करणारे निर्भीड CJI मिळावेत ही ईश्वर चरणी प्रार्थना .

  • @csb7007
    @csb7007 День тому +17

    हा पण विकाऊ नसावा हीच अपेक्षा

    • @PATHM-f2u
      @PATHM-f2u День тому

      He is pro modi judge even chandrachud is better than him😅

  • @bhagwanmethe337
    @bhagwanmethe337 День тому +5

    अपेक्षाभंग केला

  • @vikas.247
    @vikas.247 День тому +6

    माहिती छान दिलात मराठी जज्ज साहेबाकडून महाराष्ट्राला न्याय मिळाला नाही. आता त्यांनीच शिफारस केलेल्या जज्ज साहेबाकडून महाराष्ट्रातील अवैधानिक सरकारला त्यांची जागा दाखवणार का हा सवाल आहे?

    • @india3572
      @india3572 День тому

      😂😂jugde ने काय jai maharashta म्हणायचं होतं का😂

  • @v.raghunathrao.dhokrat9593
    @v.raghunathrao.dhokrat9593 День тому +4

    Appoint them and allow him six months leave.coz citizens of India know very well 6 month is a very short period to solve cases pending in supreme court.

  • @ommajur2011
    @ommajur2011 День тому +13

    Evm बंद करायची खूप अपेक्षा होती

  • @shubham-oh4ki
    @shubham-oh4ki День тому +3

    ये तो शुरू होने से पहले ही खत्म हो गया।

  • @keshavpingle1737
    @keshavpingle1737 День тому

    ❤अप्रतिम माहिती.धन्यवाद.

  • @Chiku66699
    @Chiku66699 День тому +2

    राजकीय संघर्ष निकल वेळेत लागायला हवा होता तो लागला नाही
    याचा अर्थ समस्त नागरिकांना काय करायचं राज्यातले महत्त्वाचे निर्णय सुद्धा निकाल लागू शकत नाहीत का? खरंच हे खूप वाईट आहे
    चंद्रचूर सरांचा नम्र विनंती या सर्वांवर नक्की काय करता येईल यावर नक्की विचार करावा जेणेकरून सामान्य नागरिक कोर्टाची पायरी चढताना घाबरणार नाही

  • @PBXguru1
    @PBXguru1 День тому +2

    फक्त संघा चां कार्यकर्ता निघू नये.

  • @ravindrasinghpatil735
    @ravindrasinghpatil735 День тому

    Jai hind

  • @rupeshwathore3363
    @rupeshwathore3363 День тому +2

    आता तरी महाराष्ट्र चं अपात्रेच मॅटर लवकर दुसरे judge निकामी लावतील

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 День тому +1

    पुढीलb jp चे राज्यपाल असतील

  • @pournimakulkarni9551
    @pournimakulkarni9551 День тому

    मान सारखी खाली घालू नका...अतिशय वाईट दिसते

  • @drarundawle3049
    @drarundawle3049 День тому +3

    कोणीही येऊन काय फरक पडणार? मोदीच्या प्रभावात राहणार.

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 22 години тому

    कोण आहेत ते न्याय देतील तेंव्हा कळेलच!😂

  • @kapilgole6173
    @kapilgole6173 3 години тому

    कोण येणार याचा काही फरक नाही पडत कारण ते सामान्याचा विरोधातच निर्णय देणार

  • @vinodkove8680
    @vinodkove8680 День тому +1

    कोलिजियम पद्धत बंद करा..
    परीक्षा घ्यावी

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 День тому +1

    लवकर रिटायर व्हा। अँडव्हांस शुभेच्छा। कारण शिवसेना खटला, तारिख पे तारीख, निकाल तरी लवकर लागेल।

  • @headyrebel
    @headyrebel День тому +1

    विश्वास कमवायला कारकीर्द जाते पण तो गमवायला एक फोटो पुरता आहे

  • @UmeshKumar-u3t5j
    @UmeshKumar-u3t5j 9 годин тому +1

    चंदचुद ने तर शेन खाल्ले

  • @pawan95959
    @pawan95959 День тому +1

    हा तरी नीट निघावा😢

  • @Dharmik459
    @Dharmik459 День тому +1

    भाजपचे सर्वांत चांगले न्यायाधीश रंजन गोगोई होते. ते निर्णय द्यायचे तरी. त्यांनी व्याभीचाराला चुकीचं ठरवला होतं. चंद्रचूड यांनी तर पूर्ण विवाह संस्था नष्ट केली आहे. 😔🙏

  • @udaysatardekar5504
    @udaysatardekar5504 День тому +3

    काहीच फरक पडत नाही कोणी येवो

  • @saurabhsonawane9201
    @saurabhsonawane9201 День тому +3

    सुप्रीम कोर्ट ❌
    भाजप कोअर कमिटी ✅

  • @Success-KK
    @Success-KK День тому +2

    Doesn't matter.....finally becomes BJP worker....

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 День тому

    इतके दिवस हेच चंद्रचुड साहेब भंपक पुरोगाम्यांच्या गळयातील ताईत बनलेहोते .

  • @anujagaikwad8452
    @anujagaikwad8452 День тому

    मागासवर्गीय यातील एखादा न्यायाधीश झालाय का याची जरा शोधा शोध घ्या😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ayusht7837
    @ayusht7837 День тому

    Collegium system is worst

  • @mythicalamyth
    @mythicalamyth День тому

    खन्ना नागरत्न हे दोघेही भाजप समर्थक आहेत.

  • @amolsanduke1879
    @amolsanduke1879 День тому +1

    He kye karnar aahe konhi pan yeu de

  • @shubhamraut7560
    @shubhamraut7560 День тому +3

    BJP che kattr ahet tumhi load nka gheou😂😂😂

  • @VithhalKhandekar-bp6wg
    @VithhalKhandekar-bp6wg День тому +1

    Ugach aikaychh mhnun aikl 😂satta dharjine astat sarv 🎉

  • @pratham98708
    @pratham98708 День тому +5

    शिवसेनेचा निकाल लावला नाहीच शेवटी यांनी.
    किती नीच पणा आहे. यावर मान. राज ठाकरे काही का बोलत नाहीत...असो.
    उद्धव ठाकरे यांना आता आपण मत देऊन मुख्य मंत्री करूया.
    मित्रांनो, परिस्थिती वाईट आहे, BJP चया हातात सत्ता गेली तर मराठी माणूस हद्दपार होईल.
    😢
    महा विकास आघाडी ला प्रचंड मते द्या.❤

  • @shreekhedekar7227
    @shreekhedekar7227 День тому

    Hech mansa murray amchi vath lagle direct case dismiss karthath

  • @amolsanduke1879
    @amolsanduke1879 День тому +1

    Time pass

  • @vaibhavgaikwad3859
    @vaibhavgaikwad3859 День тому

    Shivsena khari kohachi apla nikal manage xala ek matter ne khoop kamvleele gamavle tumhi😢😢

  • @anand2152
    @anand2152 День тому

    mnje ek prohita nntr dusra prohit😂

  • @NileshTharwal
    @NileshTharwal День тому

    Bar zale. Chandrachood Hyacha sarvat slow cji mhanun olkhale jawe.

  • @thelayer5211
    @thelayer5211 День тому

    Ye 15 din ki christmas ki chutti lenga ya nahi 😂😂😂puchta hai bharat

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri День тому

    Mr Chandrchud is the Best Justice after Mr Gogoi. Salute.

  • @Curiousseekerrk
    @Curiousseekerrk День тому

    Chandrachud rajya sabhvar yetil thodyach divasat

  • @suryakant1112
    @suryakant1112 День тому

    Chandrachur rajyapal honaar 😂😂😂

  • @CHANDRAKANT1993
    @CHANDRAKANT1993 День тому

    T huncha😮j😅😅😊😊😊

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 День тому

    Jativadi baman😂😂😂😂

  • @meghraj8995
    @meghraj8995 День тому

    Nayay devi varun kali patti nighali pan cbi ed enchi chokasi karu saknar kay?

  • @pratikzinge2713
    @pratikzinge2713 День тому

    Courtani khade bol sunawle Ani naraji wyakta keli😂😂😂he karnyatach hyancha sagla time gela...result 0

  • @spm6680
    @spm6680 День тому

    Ata nyaydevata,
    Ughadya dolyanni, kayadyacji dalali pahnar.
    As zal mhanj naval watala nko.