Congress मुळे Uddhav Thackeray यांची कोंडी, ठाकरे लवकरच महाविकासआघाडीतून बाहेर पडणार ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • #BolBhidu #UddhavThackeray #MahaVikasAghadi
    उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे संबंध ताणलेत कारण जागावाटप, संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे आक्रमक होतं नाना पटोले चर्चेला असतील तर जागावाटपाच्या चर्चेत सहभागी होणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतलेय. तर राज्यातल्या कॉंग्रेस नेत्यांकडे जागावाटपाचे अधिकारच नाहीत अस म्हणून एकप्रकारे कॉंग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह देखील उभा केलय. या सगळ्या गोष्टी संजय राऊतांनी ऑन कॅमेरा मांडल्यात. दूसरीकडे सांगोल्यातून शरद पवार देशमुखांच्या घरातून एका नातवाला पाठिंबा देतील अस बोललं जात असताना दिपक साळुंखेचा आज पक्षप्रवेश करून घेतला.
    लोकसभेत ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांचा पक्षप्रवेश स्थानिक समीकरणांना टाळून केला होता तशीच गेम आत्ता ठाकरेंनी केल्याचं बोललं जातय. उमेदवार पराभूत झाला तरी चालेल पण जागा कॉंग्रेस पवारांना सोडणार नाही या भूमिकेत ठाकरे आलेत. साहजिक एकच चर्चा सुरू झालेय ती म्हणजे ठाकरे बाहेर पडतायत काय? मविआत ठाकरेंची अडचण नेमकी काय झालेय, करो या मरोच्या अवस्थेला ठाकरे कसे काय आलेत आणि दबाबतंत्र वापरलं नाही तर ठाकरेंचा पक्ष कसा अडचणीत येवू शकतो? समजून घेवूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 393

  • @shreyashnimbalkar6951
    @shreyashnimbalkar6951 3 години тому +320

    जोपर्यंत संजय राऊत आहे तोपर्यंत UBT ची युती कोणासोबत टिकणार नाही😂😂

    • @raviwalunj3386
      @raviwalunj3386 2 години тому +20

      पक्षांकारिता आग्रही भूमिका घेतली यात काय चुकीचं आहे रे बाबा?

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 2 години тому +11

      Bjp चाकरी करणार खूष

    • @Fzsloverv4
      @Fzsloverv4 2 години тому

      😂

    • @Godking1101
      @Godking1101 2 години тому +26

      ​@@nageshchavan6599सोनिया ची चाटन्या पेक्षा बीजेपी बरी होती 😂😂🤣

    • @nohumanity3125
      @nohumanity3125 Годину тому +3

      ​@@raviwalunj3386 कोण आपल्या साठी कमी जागा घेईल रे भाऊ याच...
      प्रत्येकाला वाटतं आपल्याला जास्त जागा पाहिजे..
      हा जर प्रमाणाच्या बाहेर मागायला लागला तर बाकीचे देतील का जागा

  • @amanlakhe2235
    @amanlakhe2235 2 години тому +262

    मला नाही आब्रू , मी कशाला घाबरु....

    • @sagarmore4162
      @sagarmore4162 34 хвилини тому

      तूझ्या घरचे बेअब्रू असल्यावर तुला कशी अब्रू असेल 😂

    • @dharmrajshinde5542
      @dharmrajshinde5542 23 хвилини тому

      Br बरोबर​@@sagarmore4162

    • @Motivationalstatus0024
      @Motivationalstatus0024 18 хвилин тому +3

      Kay hotas tu kay zalas tu re uddhava 😂🌙🇵🇰

    • @amanlakhe2235
      @amanlakhe2235 13 хвилин тому

      @@sagarmore4162 मित्रा मी पण उद्धव साहेब यांना मानत होतो पण त्याचे वागणे आता देव , देश आणि धर्म या विरोधी आहे तू बघत असेल अशी आशा आहे.

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 2 години тому +149

    हे अस झाल की ना घर का ना घाट का?😂

  • @exmuslimfan
    @exmuslimfan 2 години тому +98

    ना घर का ना घाट का उद्ध्वस्त ठाकरे

  • @aniketpatil9198
    @aniketpatil9198 Годину тому +32

    जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो❤ बीजेपी शिवसेना जय श्रीराम❤

  • @swapyworld09
    @swapyworld09 3 години тому +207

    उद्धव ठाकरे हे नेहमी आसंतुष्ट राहतात त्यांना सगळंच हवं असत हापापल्या सारख

    • @Vannu-q5s
      @Vannu-q5s 2 години тому +15

      अगदी बरोबर ✅

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 2 години тому +9

      जसं bjp असती तस

    • @mangeshpawar8431
      @mangeshpawar8431 2 години тому +2

      अगदीच बरोबर बोललात लहान मुला सारखेच 😂😂

    • @Vannu-q5s
      @Vannu-q5s 2 години тому +10

      @@mangeshpawar8431 संजय राऊत पेक्षा लहान मुलांना जास्तं अक्कल असेल 😂😂

    • @shivsenaubtofficialpage
      @shivsenaubtofficialpage 2 години тому +6

      रामटेक , कोल्हापूर अमरावती हक्काच्या जागा सोडल्या त्याच काय

  • @rajivk1973
    @rajivk1973 2 години тому +89

    थाडक्यात उस्मान ची सुंथा केली आहे काँग्रेस आणि पवार ने 😝😂

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 2 години тому +1

      😅😅😅😅

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 Годину тому

      तुझा भाऊच बनवलय 😂😂

    • @BalasahebMule-o8q
      @BalasahebMule-o8q 10 хвилин тому

      सतेसाठी औरंगजेब एक बाप कैद केला तभी मातोश्री सतेसाठी राजकीय जन्मघेतलेली मातोश्री कैद केली

  • @SonOfIndia17
    @SonOfIndia17 2 години тому +137

    यांच आत्ताच पटेना.. सत्तेवर आल्यावर तर विकास बाजूला यांचे टोमणेच ऐकत बसायला लागणार... म्हणून निसंकोच फक्त महायुती 🚩🚩येणार...

  • @marathitimes7130
    @marathitimes7130 2 години тому +42

    घरकोंबड्या ची अवस्था अजून बेकार होणार आहे.. याला जागा देत नाहीत .. मुख्यमंत्री पद तर सोडाच..😂

  • @yogeshveera5867
    @yogeshveera5867 Годину тому +33

    नाही जाणार बाहेर
    लाचारीची सोय बाहेर नसल्याने इथेच थांबणार आहेत. भेटले मुख्यमंत्री पद तर मुलाचे कल्याण होऊन जाईल राजकारणात.

  • @pramodadamapure6469
    @pramodadamapure6469 2 години тому +132

    ही आघाडी फक्त खुर्ची साठी झालेली आहे मग राडा तर होणारच ना _ 🤣🤣

  • @amazing_science9514
    @amazing_science9514 3 години тому +77

    Thakrey la kel dya kel 😂😂😂

  • @Mahim-oo8kq
    @Mahim-oo8kq 2 години тому +77

    याच्या सारखा बिनलाजा कोणी नाही जेव्हा भाजपा सोबत होता तेव्हा पण हेच करायचा आता पण तेच करतोय😂😂

  • @kohli8088
    @kohli8088 2 години тому +34

    दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला , संजय राऊत ल पाहून शिंदे भाऊ न म्हटलेली एक लाईन काही दिवसांनी संजय राऊत स्वतः दुसरा पक्षात जातील बाप बेटा एकटे पडणार😂😂

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 3 години тому +90

    बिघाडी साठी बोल भिडू टपून 😂

    • @abhijithumbe224
      @abhijithumbe224 3 години тому +4

      हे मात्र खर आहे😂

    • @shrikrishnachinchanikar900
      @shrikrishnachinchanikar900 2 години тому

      Are kewal khurchisathi tatva shunya aghadi karnare va virodhi vicharsaranari asanare he dhongin che ekmekan shi patat nahi. Mujor va takadichya avastava samajamule he apasat ladhun padatil. Tyanchyat bighadi karayala bol bhidu kashala pahije?

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 Годину тому +15

    बाहेरपडले तरनाघरका ना घाटका आशी स्थीती होईल😮😮😮

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 2 години тому +82

    हा संजय राऊत आहे ती उबाठा सेना 100 टक्के संपवणार 😢

  • @shiva_the_boss96
    @shiva_the_boss96 3 години тому +86

    हे असेच करणार ... हे स्थिर सरकार देऊ शकत नाही... त्यामुळे आपलं मत महाविकास आघाडी ला देऊन वाया घालवू नका... जय शिवराय ⛳⛳⛳

    • @avi9312
      @avi9312 3 години тому +5

      Saglech tese ahe mva vala tari jara bare ahe

    • @Shinde1999
      @Shinde1999 2 години тому +2

      किमान त्यांच्याकडे नवीन आणि युवा चेहरे तरी आहेत.

    • @HSG123-K9
      @HSG123-K9 Годину тому +2

      ​@@Shinde1999
      85 वर्षाचा युवा चेहरा😂

    • @Kunalthemillenial
      @Kunalthemillenial Годину тому +1

      Yuva 😅 abe marayla ala na toh😂😂

  • @ananddigheofficial
    @ananddigheofficial 3 години тому +97

    लवकरच आघाडीत बिघाडी.. 😅

    • @varundalvi177
      @varundalvi177 2 години тому +2

      Te Kona chi hoil te bag

    • @raviwalunj3386
      @raviwalunj3386 2 години тому +1

      ते काहीही होऊ दे पण बहुमत आलं तर मुख्यमंत्री फडणवीस होईल शिंदे नाही

    • @varundalvi177
      @varundalvi177 2 години тому

      @@raviwalunj3386 ha te tar aahi

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 2 години тому +17

    उदव गट कांग्रेस समोर 🐱🐱😺😺मांजर झाली ,बाळासाहेब ठाकरे ला उदव ठाकरे ने कांग्रेस 🐯🐅वाघ न बनवता मांजर🐱😺 करुन ठेवल

  • @srentertainment1613
    @srentertainment1613 2 години тому +40

    कधीकाळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी काँग्रेस ला गाडण्याची भाषा केली होती. आता तीच काँग्रेस उद्धव ठाकरेंनच्या शिवसेनेला गाडण्याची भाषा करत आहे.....😂😂😂

    • @samsonfina
      @samsonfina 27 хвилин тому

      इंदिरा गांधी ला पाठिंबा पण दिला होता ......राजकारण आहे हे....

  • @sanjayghodake8007
    @sanjayghodake8007 Годину тому +15

    उद्धव साहेबांना सन्मानजनक जागा मिळाल्या तर आणि मुख्यमंत्रीपदाचा आश्वासन दिले तरच महाविकास आघाडी मध्ये राहावे अन्यथा स्वतंत्र लढावे

  • @ikasmore
    @ikasmore 2 години тому +23

    परत लागले मुख्यमंत्री पदाचे डोहाळे😂😂😂😂😂😂😂😂

  • @nitinkadam4210
    @nitinkadam4210 Годину тому +5

    आम्ही हिंदुत्व साठी परत एकत्र आलो....लवकरच ऐकायला मिळणार😅😅😅

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 2 години тому +12

    आता नाही, निकाल येऊ द्यात मला मुख्यमंत्री बनवा नाहीतर मी चाललो.

  • @Mayur.G6375
    @Mayur.G6375 2 години тому +9

    BJP सोबत 25 वर्षे सडली म्हणणारे हेच का 😂

  • @amanlakhe2235
    @amanlakhe2235 2 години тому +53

    सगळ काही मुख्यमंत्री पदा साठी...

  • @jsm2755
    @jsm2755 2 години тому +11

    CM पद हे जयंत पाटील किंवा थोरात पृथ्वीराज चव्हाण यांना द्यावे. निदान आपल्या राज्याचे भले होईल.
    सुप्रिया ताई यांनी आताच त्याग करून दिला आहे तसा ठाकरे साहेबांनी करावा

  • @shubhamthorat6082
    @shubhamthorat6082 2 години тому +27

    पराभव अटळ आहे उद्धव चा त्यामुळे congress ने सावध रहावे

  • @sarveshtayade2301
    @sarveshtayade2301 2 години тому +7

    या ठाकरे पेक्षा वंचित ला सोबत घेतलेल परवडणार कॉंग्रेस ला😂😂😂

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 Годину тому +1

      Congress vale majlet thakrey sahebancha use karun ata tumhi Uddhav sahebanna kimmat det nahi amhi pan congress cha umedvarala vote denar nahi uddhav sahebanshi ggadari keli yar mahayuti la vote Karu amhi

  • @साईराम-भ1ठ
    @साईराम-भ1ठ Годину тому +7

    खुर्ची साठी लाचार झालेले लोक आता स्वाभिमान दाखवू शकत नाही......कुठेच जाणार नाही ते.... फरपटत मागे मागेच जाणार.......😂😂😂

  • @maheshkothavale5788
    @maheshkothavale5788 2 години тому +29

    मुख्यमंत्री पदासाठी भाजप बरोबरची युती तोडणारा घरकोंबडा आता मुख्यमंत्री पदाची भिक मागतोय 🤪

  • @positivekumar3546
    @positivekumar3546 2 години тому +10

    Bjp khup ijjat dyaychi thakre la. Congress fatyavar marte.

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 2 години тому +10

    खुर्ची साठी हापापलेला माणुस म्हणजे उद्धट ठाकरे
    2019 ला पण यांनी हेच केलं

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 Годину тому +6

    जिथं यांची ताकत नाही तिथच संज्या राऊत ला जागा पाहिजेल.सांगली मध्ये deposit गेलं तरी यांना यांचं भोक तिथच द्यायचं आहे.

  • @pratikghag3128
    @pratikghag3128 2 години тому +7

    काँग्रेस मुळे माहविकास आघडिला फटका पडणार कारण राहुल गांधीने अमेरिका दिलेल्या statment मुळे आम्ही आरक्षण बंध करायचा विचार करू.आणि हया statement मुळेच काँग्रेस हरियाणा मध्ये हारली कारण दलीत समाजाने BJP वर विश्वास ठेवला आणि सारखं सारखं जातीच राजकारण 😢😢😢

  • @IndiaPoliticalUpdates
    @IndiaPoliticalUpdates 2 години тому +8

    उध्दव ठाकरे यांनी लोकसभा इलेक्शन मधून काहीच संदेश घेतलेला दिसत नाही. अरे बाबा निवडून येत असेल तरच जागा मिळेल ना. नाहीतर सांगली मध्ये ठाकरेंच्या चंद्रहार पाटील यांना ६० हजार मते मिळाली तिथं काँग्रेस च्या विशाल पाटील यांना ५ लाख ७१ हजार मते मिळाली. 😅

  • @KailasPawar-t1p
    @KailasPawar-t1p 2 години тому +15

    भावना गेली चुलीत, अडीच वर्षात तिसरे मातोश्री इंग्लंड येथे बांधले, स्विस बँक भरली , किती खाणार कोविड चा पैसा चोरला,

  • @guru4459
    @guru4459 Годину тому +4

    केवळ स्वताच्या कुटूंबाच्या हिता करीता राजकारण करणारी कॉंग्रेस, शरद राष्ट्र वादी, उबाठा
    आणी केवळ देश राज्याच्या हिताकरीता राजकारण करणारी भाजपा
    फरक स्पष्ट आहे

  • @sportskeedapro4815
    @sportskeedapro4815 2 години тому +13

    ठाकरेंमुळे काँग्रेस ला खुप फायदा झाला . नाहीतर इतर राज्यांसारखे ताल झाले असते . आणि जास्त जागा आल्या तर त्यांच्या आकांक्षा वाढल्यात . नाना पटोले ना वाटत असेल मी मुख्यमंत्री होईल या करेल . पण तस होणार नाही . ठाकरेंची ताकद खुप आहे महाराष्ट्रात त्यामुळे त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे भाजप विरोधी उमेद्वार देऊन . नाहीतर सगळच जाईल . ❤

    • @BharatPatil-ir7xq
      @BharatPatil-ir7xq 35 хвилин тому

      दादा चुकीचा बोलतोय काँग्रेस पुढे ठाकरे ची ताकद आहे आमच्या तालुक्यात उद्धव ठाकरे ला कोणी ओळखत नाही पण काँग्रेसला चांगल्या प्रकारे ओळखतात जर उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार गट एकत्र लढले तर बीजेपी पराभूत होईल नाहीतर यांचा बाप जरी अलग अलग लढले तरी बीजेपी पराभूत होणार नाही यांना एकत्र शिवाय पर्याय नाही तिघांना पण

  • @SachinGatkhal-bc9kn
    @SachinGatkhal-bc9kn 2 години тому +8

    भावी मुख्यमंत्री वाकरे

  • @म.न.से-ग8त
    @म.न.से-ग8त 2 години тому +10

    बाळासाहेब म्हणायचे शिवसेनेची कांग्रेस होऊ देणार नाही.बर झालं शिवसेना शिंदे कडे आहे.त्या मुळे बाळासाहेबांच्या आत्म्यास शांती लाभली असेल.उद्धव ने तर बाळासाहेबांचे विचार पार विकायलाच काढले...

    • @anilgore7641
      @anilgore7641 Годину тому

      मनसे तुम्ही तर गप्पच बसा बिनशर्त 😢

  • @sanjaybetawar4289
    @sanjaybetawar4289 2 години тому +13

    कोंबडा म्हणजे संधीसाधू माणूस आहे।

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 2 години тому +7

    पवारांनी पद्धतशीरपणे संपवला उद्धव ठाकरे ला 😂

    • @harshbhagwat1419
      @harshbhagwat1419 28 хвилин тому

      अगदी बरोबर 😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 4 хвилини тому

      राजकारणातला "बर्मुडा ट्रायँगल" म्हणूनच म्हणतात.
      जवळ गेले ते सगळे बुडाले.

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 Годину тому +6

    जय जय राम कृष्ण हरि 🙏

  • @ganeshnimbalkar2607
    @ganeshnimbalkar2607 38 хвилин тому +1

    उद्धव ठाकरे एकमेव नेता असा आहे की स्वतःचा किंमत स्वतः कमी करून घेणारा महायुतीमध्ये असताना ज्यांना किंमत होती आता महाविकास आघाडीमध्ये त्यांना किंमत नाही

  • @rohanpatil4798
    @rohanpatil4798 2 години тому +18

    हा कसला बाहेर पडतोय😂

  • @sambhajipatil5070
    @sambhajipatil5070 2 години тому +7

    घरचे सोडून पळतयाचया मागे गेलं की अशीच गत होते

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 Годину тому +3

    बाहेर पडून कुठे जाणार? आहे तिथे (कॉंग्रेस बरोबर) रहाणे बरं नाही तर पूर्वीच्या निम्म्याने जागा मिळाल्या तरी नशीब!

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 2 години тому +11

    उद्धव व संजय राऊत ने पार बाळासाहेबांच्या सेनेची लाज व इज्जत घालविली.

  • @ChandmajaBailgada4613
    @ChandmajaBailgada4613 2 години тому +3

    निष्ठावंत कार्यकर्त्यांना मुळेच नी फक्त शिवसेना टिकली आहे , नाही तर सेने ने कधीच काही केलं नाही ,#💫बाळासाहेबांना सोडल तर ,बाकीचे काही कमचे नाही.

  • @Hemant-rv9gq
    @Hemant-rv9gq 43 хвилини тому +1

    उद्धव ठाकरे unmatured आहे…

  • @I.E.S_OFFICER_MAHESH
    @I.E.S_OFFICER_MAHESH 53 хвилини тому +1

    पक्षा साठी बोलाव पण संजय राउत खुप जास्त च बोलतात। फड़ा फड़ा बोलुन आघाड़ी टिकनार नाही ।

  • @निसर्गराजा
    @निसर्गराजा 2 години тому +6

    खटके उड़ालेत झटके देण्यासाठी😂

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Годину тому +7

    लोकसभेला उद्धव ठाकरे गट ला मुस्लिम दलित भेटली नसती तर 9 काय 1 तरी सीट आली नसती 😂😂😂 म्हणून उद्धव ठाकरे नी चुपचाप कांग्रेस सोबत राहावे 😂😂😂😂

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 Годину тому +1

      Congress vale majlet thakrey sahebancha use karun ata tumhi Uddhav sahebanna kimmat det nahi amhi pan congress cha umedvarala vote denar nahi uddhav sahebanshi ggadari keli tar mahayuti la vote Karu amhi

  • @innovativeminds126
    @innovativeminds126 3 години тому +45

    Only eknath shinde saheb 🚩🚩🚩

  • @VaibhavPatil-x8u
    @VaibhavPatil-x8u 3 години тому +12

    Only police bharati

  • @jerrypinto7590
    @jerrypinto7590 2 години тому +6

    ह्याच हट्टा मुळेच सांगली ची लोकसभेची जागा गरज नसताना लडला आणि हरून बसलात, आता ही उध्दव ठाकरे पुन्हा तसेच चुक करत आहेत.

  • @minecraftshadowfight3video718
    @minecraftshadowfight3video718 2 години тому +7

    उद्धव जी कुठेच जाणार नाही नाही जागा दिल्या तरी MVA बरोबर राहतील

  • @rachayyaswami4325
    @rachayyaswami4325 Годину тому +2

    आत्ता फक्त मनसे 🔥🚩🚩🚩🕉

  • @shrikantmotarwar
    @shrikantmotarwar Годину тому +2

    हीच ती वेळ आहे BJP ने नितीन गडकरींना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा. UBT/NCP आणि काँग्रेस चा बाजार उठल्याशिवय राहणार नाही

  • @ajitdesai1
    @ajitdesai1 Годину тому +1

    संजय राऊत एवढा मोठा कसा झाला ? .. एकच कारण उद्धव ठाकरे निष्क्रिय बावळट माणूस

  • @royaldhangar4431
    @royaldhangar4431 2 години тому +15

    भाजप बरी होती

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 3 години тому +9

    करो या मरो हे धोरण बरोबर आहे बाहेर पडत येकला चलो ही भूमिका घेतली पाहिजे उद्धव साहेब यांनी

  • @Abhijeet_13
    @Abhijeet_13 2 години тому +2

    तेच योग्य आहे ..काँग्रेस साठी उगाच जागा कमी होत आहेत सेने मूळ

  • @AtulBhosael
    @AtulBhosael 2 години тому +2

    ना घर ना घाट का खालीपीली अनाज का अशी अवस्था झाली आहे उ.बा.ठा ची😂

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 2 години тому +12

    संजय राऊत हा rss, बीजेपी चा माणूस आहे असा संशय कधी कधी येतो 😂😂

    • @technicalnik3540
      @technicalnik3540 Годину тому +6

      Bjp follower now - mai to tereko harami samj raha tha lekin tu to dev manus nikla re Sanjay Raut 🤣😆

  • @rishiraul
    @rishiraul 2 години тому +5

    ये तो होना ही था. किती दिवस गद्दार, खोके आणि बाप पळवला यावर राजकारण चालेल?
    घरातच बरे आहेत साहेब 🙏🏻

  • @shreyas3727
    @shreyas3727 35 хвилин тому +1

    बोल भिडू ला bjp च पाकीट पोहच झालं वाटत.परिवर्तन अटळ आहे फक्त महाविकास आघाडी च 🚩🚩

  • @VM-dd6bl
    @VM-dd6bl 2 години тому +2

    घंटा बाहेर पडतील, तेवढी धमक नाही राहिली आता...

  • @rahulchauhan2233
    @rahulchauhan2233 24 хвилини тому +1

    उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी मधून बाहेर पडावे

  • @sumedhbhau6845
    @sumedhbhau6845 2 години тому +3

    कांग्रेस ने उद्धव ठाकरे ला जास्त जागा देउ नये ठाकरे सोबत मतदार नाही लोक कांग्रेस सोबत आहेत

  • @rajeev5999
    @rajeev5999 3 години тому +7

    Video quality kami hoat chali ahe channel chi...
    Quantity var jast focus disat ahe ata

    • @FreeFire-ob3ss
      @FreeFire-ob3ss 2 години тому +2

      Tula khup tention aal vatt

    • @rajeev5999
      @rajeev5999 2 години тому

      @@FreeFire-ob3ss ho ,
      Marathi channel ahe mhnun

    • @anandkhati4571
      @anandkhati4571 2 години тому

      तुझ channel चालू कर 😂😂

  • @Bapu0222
    @Bapu0222 2 години тому +1

    तुम्ही जेवढा अभ्यास केलाय तेवढा उद्धव ठाकरे यांनी सुद्धा केला नसेल 🤣🤣

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 2 години тому +1

    ऊधव ठाकरे ला कॉंग्रेस मुख्यमंत्री करनार नाही हे सत्य आहे शरद पवार च्या माडिवर जाऊन बसला ऊधव ठाकरे मग आसे होणार च

  • @gokulkhambekar7788
    @gokulkhambekar7788 Годину тому +1

    आपण डोम वापरून झाला की फेकून देत असतो

  • @Maddy30695
    @Maddy30695 Годину тому +1

    आधीच शेन न खाता
    भाजप सोबत जुळवून घेतलं असतं तर ना बापाचं नाव मातीत घातला असता ना हिंदुत्व सोडला असता ना एकनाथ शिंदे सोडून गेला असता

  • @theexplorerguy8843
    @theexplorerguy8843 49 хвилин тому +1

    मी कशाला घाबरु . अणि एकमेकांची मारू 😂😂😂

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 2 хвилини тому

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️

  • @Motivationforfuture22
    @Motivationforfuture22 45 хвилин тому +1

    शरद पवार ने गेम केला आता गरज नाही उध्दव ठाकरे ची 😂😂😂😂

  • @vibhuteprasad988
    @vibhuteprasad988 Годину тому +1

    नाना पटोले bjp चा स्लीपर सेल चा मेंबर आहे

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 Годину тому

      😂😂😂😂ohhh बापरे 😂😂

  • @omkarjadhav42
    @omkarjadhav42 Годину тому

    दम लागतो निर्णय घ्यायला

  • @Gar391
    @Gar391 Годину тому +1

    *खरे उत्तर द्या, उद्धव जास्त कोण वाटतो?*
    १ लाचार सम्राट.
    २. टोमणे सम्राट
    ३. महामूर्ख सम्राट
    ४. मुगल सम्राट

  • @somnathgiri8426
    @somnathgiri8426 2 години тому +1

    नाना वाटोळे लोकनाट्य तमाशा मंडळ व ऊबाठा लोकनाट्य तमाशा मडंळ सादर करत आहे .गणगौळण गणगौळण व नंतर वगनाट्य 😅😅😂😂

  • @pareshmungekar1033
    @pareshmungekar1033 9 хвилин тому

    ते ठरलेलंच आहे... आता फक्त संधीची वाट बघत आहेत.

  • @harishchandrapanchal5815
    @harishchandrapanchal5815 Годину тому

    लोकसभेला 22 जागा घेऊन नऊ जागा निवडून आणल्या फक्त आता याला विधानसभेची पण हाव आहे जास्त जागांची आणि मुख्यमंत्रीपदाची पण हाव आहे आणि नेतृत्व गुण तर काहीच नाहीत नुसती हाव आहे परफॉर्मन्स काहीच नाही..❤❤..

  • @ddp633
    @ddp633 Годину тому +1

    नाना पटोले BJP च समर्थन करतो आहे 😂

  • @VladmirPutin25
    @VladmirPutin25 2 години тому +2

    ❤❤आरती ❤❤

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 Годину тому

    खूप छान विश्लेषण 👍

  • @saibabycenter8635
    @saibabycenter8635 2 години тому

    माननीय फुल एकामागे एक व्हिडिओ टाकत आहात अजून सत्तेचा बाजार एक महिना चालायचा आहे याच्यात कोण खतम होणार आहे आणि कोणतरी राहणारे हे कळायला अजून एक महिना अवकाश आहे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत हे होणं एवढं सोपं आहे का हो बाळासाहेब नावाचा माणूस नाही म्हणता येणार नाव हे अजरामर त्यामुळे एवढी घाई करू नका व्हिडिओ बनवायला अजूनही उलथापालथ व्हायची

  • @ajitkadam9103
    @ajitkadam9103 Годину тому +3

    उद्धव ठाकरे यांच्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही सध्या तरी

  • @ravindrakhatod7696
    @ravindrakhatod7696 Годину тому

    Uddhav saheb is right choice

  • @TechMH04
    @TechMH04 49 хвилин тому

    2019 ला पण हेच बघीतला किती विश्वास ठेवायचा यांच्यावर ,आता MNS ला vote देणार

  • @साईश्री-ट4घ
    @साईश्री-ट4घ 3 години тому +24

    जनतेचा मनात फक्त आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @electricalsviasugar5271
    @electricalsviasugar5271 Годину тому

    ही झाली अभ्यास पूर्ण माहिती

  • @SachinGatkhal-bc9kn
    @SachinGatkhal-bc9kn 2 години тому +1

    चिन्मय रावला राजकरनात एंट्रेस दिसत नाही

  • @ashishchavan1921
    @ashishchavan1921 Годину тому

    जेव्हा स्वाभिमानी बनून स्वबळावर लढायला हवं होत तेव्हा मागे सरले आता गळ्यात घंटा बांधून घेण्याशिवाय काही पर्याय नाही.

  • @thorgamingyt826
    @thorgamingyt826 Годину тому

    तुमच्यात हिंमत असेल तर महविकास आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढवून दाखवा

  • @vishwanathparundekar4929
    @vishwanathparundekar4929 49 секунд тому

    पुढच्यास ठेच मागचा शहाणा ही म्हण उबाठा विसरले.बाळासाहेबांना आधी काँग्रेसच्या मागे होते अनुभवाने 1985 पासून भाजपा बरोबर आले.

  • @rutvikredkar656
    @rutvikredkar656 25 хвилин тому

    जर शिवेना एकटी उभी राहील सगळी कडे हरेल, लोकसभेला जी हवा बनवली की शिवसेना मुले इथून खासदार जिंकले ते पूर्ण स्पष्ट होऊन जाईल 😂