याला आमदार करा... देशाला गरज आहे या लोकांची.... या प्रकरणात मुलीच्या आई वडिल यांची चूक आहे...त्यांनी मुलीला जन्म दिला.. लहानची मोठी केली.. हा भारत आहे इथे असे बलात्कार तर होणारच.. कोण काय वाकडं करणार आहे... आज या मुलीवर झाला उद्या आपल्या मुलीवर होईल... आपण या प्रसंगासाठी तयार रहा... भारतातील कायद्याचा मला अभिमान आहे... बलात्कार करणाऱ्या चा सरकार ने सत्कार केला पाहिजे.. कारण तो च्यांचा च कार्यकर्ता असावा....
अधिपासून एवढे गुन्हे असतांना असे मोक़ाट फिरतातच कसे? मग वाट पाहात बसायची काहीतरी मोठा गुन्हा करतील, एखाद्या निष्पाप लेकरचा जिव घेतिल आणी मग अटक होईल. 😢
आपली न्यायव्यवस्था आणि कायदे खूप बेकार आहेत सगळ्यात मोठं संविधान संविधान बोलून मोठेपणा करतो आपण पण त्या संविधानात गुन्हेगाराला सुटण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहे
आता हा तो मराठी माणूस आहे. म्हणूनच म्हणतो की चांगले व बेकार लोक प्रत्येक भाषी लोकांना मध्ये आहे. कोणाची भाषा, जात व धर्म पाहून अपराधी बघू नका. माणुसकी बघा.
जर हा आरोपी शिंदे गट किंवा बीजेपीचा किंवा अजित पवार गटाचा असेल तर न्याय , मागणे बंद करा काहीही उपयोग होणार नाही सरकार आरोपींना सरळ सरळ मदत करते हे आम्ही बघितलेला आहे
व्हिडिओ बनवणाऱ्याने फक्त लोकं सांगतात अशी ऐकीव माहिती दिली पण कुठलीही ठोस माहिती व पुरावे दिले नाही मग या आरोपीचे राजकीय संबंध आहे हे कश्याच्या आधारावर ठरवू शकतो.
Sorry but need to change name vishys cha bhari, tumhi jaa veles manata visayach lai bhari pn ti ghataana kiti vaait saate, tumcha show cha nav bhari ahe an tumhi explain khup chan karata pn fact vishay nava mule thod kharab vaato,
संपूर्ण व्हिडिओ मधे फक्त राजकीय हस्तक्षेप आहे म्हणून आरोपी मुजोर झाला असे लोकं सांगतात म्हणून हे माहिती व पुरावे न देता मोघम बोलतात. अशी अर्धवट माहिती देणे चुकीचे आहे.
चांगले विश्लेषण केले अश्या खुखांर गुन्हेगाराला जंगलातील श्वापदांच्या ताब्यात सोपवले पाहीजे तरच पुढे एखादा गुन्हा करताना विचार करेल पोलीस व कोर्ट यामध्ये बरेच दिवस जातात
अरे याची मागची व्हिडिओ पण दाखवली होती त्याच मुलीला रोड वर पकडत होता आणि तिला पाडलं रोड पाठलाग करून...तरी पण कोर्टाने त्याला जामिनावर सोडलं... जगातली सर्वात खतरनाक न्यायव्यवस्था आहे😢
फिर्यादीने जर तक्रार मागे घेतली तर कोर्ट आरोपीची सुटका करते. अशी तरतूद आहे आपल्या कायद्यात म्हणूनच अनेक अशा घटना आहेत ज्यात गुन्हेगार या तरतुदीचा फायदा घेतात. आणि फिर्यादींवर दबाव आणून तक्रार मागे घ्यायला लावतात. आणि त्याचा परिणाम आपल्या समोर आहे.
There are 2-3 cases where Muslim are involved in r@pe and murder in uran , Mumbai..but it will get highlights when the accused is from UP or Bihar.. so you guys are safe..
@@LoveIndia3 badlapur cha matter close karat hote police to badlapur chya lokani uchalun dharla rail roko kela tevha kuthe police ne action ghetli. Bjp chya lokanchi school hota to tyamule police case suddha file karat navhate.
बीड जिल्ह्यात देशमुख यांची झालेली हत्या पण अतिशय क्रूर होती. दुर्दैवाने सत्ताधारी पक्षाचे आमदार च्या निकटवर्तीय गुंतला असल्या कारणाने न्याय मिळण्याची अपेक्षा देशमुख कुटुंबीयांनी ठेवू नये..
कुठली तरी ठोस माहिती असेल तर लोकांना सांगा. लोकं म्हणतात किंवा जर तर वर मनमानेल असे बडबडू नका. या मुळे मुळ आरोपी पेक्षा तुमच्या सारखे जर तर वर बोलणारे धोकादायक वाटता.
सदर आरोपीचा इंन्काॅन्टर करा! 😢
कशाला..त्याला पण तडपून तडपून मारून टाका ....गोळी मारून सोपी शिक्षा नको
एन्काऊंटर शिवाय पर्याय नाही
एवढे गुन्हे करून हा बाहेर फिरतो म्हणजे,पोलीस आणि न्याय व्यवस्था किती मजबूत आहे आपली हे दिसते,😢
राजकीय वरदान 😢
फक्त एनकाउंटर.....
👍
Mg encounter kela ki penguin sena ani fawar bolel ki prakaran dabla
ऐवढे गुन्हे असताना त्याला अटक करू सुद्धा तो मोकाट का सुटतात
Hpta chalu asel na..
त्याला जमीन मिळाली होती
आपली महान न्यायव्यवस्था 😢😢😢
@@vijayrajj9219 why? and who took responsibility of him that doesn't harm someone in parole period?
@@vijayrajj9219Kiti acre?
हे जर का काँग्रेसच्या काळात झालं असत तर,,,,,
कल्पनाच न केलेली बरी
काही झाले नसते म्हणूनच कांग्रेस खड्ड्यात गेली
एनकाउंटर होणार का कि ह्याला पोसणार राज्य शासन
300 ओळीचे निबंध पाठ करून गेलाय तो😂
RG KAR hospital आरोपी 3 लग्न
बदलापूर आरोपी 3 लग्न
कल्याण आरोपी 3 लग्न
एकच pattern दिसतोय.
Palghsr साधू, दिशा, सुशांत वर राजकारण करणारे कुठं झोपले आहेत आता.
Bjp govt aahe tyamule te gapp aahe jar non bjp govt asata tr morche nighale asate.
पालघर साधू, दिशा, सुशांत यांच्या गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई झाली नाही. डोंबिवल्यालाचा एन्काऊंटर व या कल्याणवाल्याला अटक तरी झाली.
तेव्हा मुख्यमंत्री घरात बसून कारभार करत होता
@@ashokbare9077 🍌
Ani ata kay tywrlcha crime rate ani atacha crime rate. Fact check kara@@ashokbare9077
याला आमदार करा... देशाला गरज आहे या लोकांची.... या प्रकरणात मुलीच्या आई वडिल यांची चूक आहे...त्यांनी मुलीला जन्म दिला.. लहानची मोठी केली.. हा भारत आहे इथे असे बलात्कार तर होणारच.. कोण काय वाकडं करणार आहे... आज या मुलीवर झाला उद्या आपल्या मुलीवर होईल... आपण या प्रसंगासाठी तयार रहा... भारतातील कायद्याचा मला अभिमान आहे... बलात्कार करणाऱ्या चा सरकार ने सत्कार केला पाहिजे.. कारण तो च्यांचा च कार्यकर्ता असावा....
RIP our Judiciary😢
अधिपासून एवढे गुन्हे असतांना असे मोक़ाट फिरतातच कसे? मग वाट पाहात बसायची काहीतरी मोठा गुन्हा करतील, एखाद्या निष्पाप लेकरचा जिव घेतिल आणी मग अटक होईल. 😢
Ani punha sutel,hi ahe apali judiciary
न्याय-व्यवस्था corrupted झाली आहे,,
आपली न्यायव्यवस्था आणि कायदे खूप बेकार आहेत सगळ्यात मोठं संविधान संविधान बोलून मोठेपणा करतो आपण पण त्या संविधानात गुन्हेगाराला सुटण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहे
आता हा तो मराठी माणूस आहे. म्हणूनच म्हणतो की चांगले व बेकार लोक प्रत्येक भाषी लोकांना मध्ये आहे. कोणाची भाषा, जात व धर्म पाहून अपराधी बघू नका. माणुसकी बघा.
ए बिनडोक.... महाराष्ट्रामध्ये मराठी गुन्हेगार असणे स्वाभाविक आहे तुझ्या युपी बिहार मध्ये सांग बर एखादा मराठी गुन्हेगार?
चौरंगा करुन भर चौकात भिक मागुण खाण्यास भाग पाडा तरच असे प्रकार घडणार नाहीत
आपल्या देशात न्यायव्यवस्था कुचकामी झाली असल्यामुळे न्यायमूर्ती विकले जात असल्यामुळे .कायद्याचा धाक राहिला नाही.त्यामुळे हे असेच होणार.
न्याय व्यवस्था कुचकामी नाही तर अंमलबावणी करणारे कुचकामी आहेत
@@sumitdiwanji50पास्को मधे जामिन कोर्टाने दिला नसता, तर याचि चांगलीच जिरली असती, आणि कदाचित हे घडले नमस्ते, कोर्ट च जवाबदार आहे,
सरकार तुमचं आरोपी तुमचा न्यायव्यवस्था पण तुमची आम्ही कोण लागून गेलो
जर हा आरोपी शिंदे गट किंवा बीजेपीचा किंवा अजित पवार गटाचा असेल तर न्याय , मागणे बंद करा काहीही उपयोग होणार नाही सरकार आरोपींना सरळ सरळ मदत करते हे आम्ही बघितलेला आहे
व्हिडिओ बनवणाऱ्याने फक्त लोकं सांगतात अशी ऐकीव माहिती दिली पण कुठलीही ठोस माहिती व पुरावे दिले नाही मग या आरोपीचे राजकीय संबंध आहे हे कश्याच्या आधारावर ठरवू शकतो.
विशाल व त्याला साथ देणारी त्याची बायको यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणजे कोणी अशी चूक करणार नाही
आशी शिक्षा देण्या पेक्षा चौरंग शिक्षा झाली पाहिजे भर चौकात..
बलात्कार, खुन, भ्रष्टाचार 3 3 वेळा निलंबित होऊनसुधा पुन्हा aahe त्याच जागी नेमणूक सरकारने यावर कठोर निर्णय घ्यावा
फक्त एन्काऊंटर
Thoka re tyala 😡😡
अश्या लोकांची तीन लग्न होतात आणि चांगल्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत..🤐
एवढे गुन्हे करून न्यायाल्याने त्याला जमीन कसा दिला
न्यायाधीश सुद्धा पैसे खातात
तो✌🏼दाखवतोय तो 2023 चा जुना व्हिडिओ आहे. तेव्हा सुटला होता हा.
कारन न्यायव्यवस्था 👎
एन्काऊंटर 👍
आता मराठी मानसाने भैया मुलगी वर अत्याचार केला अशी हेडलाइन टाका
Ya purvi jya court ne Jamin manjur kela tya judge viruddh Ani jamindara viruddh karvai jahli pahije
ईन्कांउटर झालाच पाहिजे
अशा लोकांना जामीन मिळतोच कसा?
इतके बेफिकीर आणि माणुसकीचा गंधही नसणारी व्यक्ती जज्ज कशी काय होते आश्चर्य वाटते.
Sorry but need to change name vishys cha bhari, tumhi jaa veles manata visayach lai bhari pn ti ghataana kiti vaait saate, tumcha show cha nav bhari ahe an tumhi explain khup chan karata pn fact vishay nava mule thod kharab vaato,
💯
मी अगदी हेच विचार करत होतो १ मिनिटपूर्वी
Right sir
आपला विषयचं लई भारी, हें चॅनेलचं नाव आहे रे, कुठला कुठं विषय नको नेऊ भावा......
@@bantybhai628..tyala hi mahitey re bhai te. Tyaccha point right ahe
खुप छान माहिती दिली😢😮
आता याचा नंबर आला 😂😂
A very tragic incident.... But one thing is clear.... Criminals are not only from UP and Bihar.... They are everywhere!
एकच सजा याचा चौरंगा केला पाहिजे
संपूर्ण व्हिडिओ मधे फक्त राजकीय हस्तक्षेप आहे म्हणून आरोपी मुजोर झाला असे लोकं सांगतात म्हणून हे माहिती व पुरावे न देता मोघम बोलतात. अशी अर्धवट माहिती देणे चुकीचे आहे.
Ho barobar hech tuzya aai, bahin aani bayko sabat ghadal asat tar asach bolala astas ka?
चांगले विश्लेषण केले अश्या खुखांर गुन्हेगाराला जंगलातील श्वापदांच्या ताब्यात सोपवले पाहीजे तरच पुढे एखादा गुन्हा करताना विचार करेल पोलीस व कोर्ट यामध्ये बरेच दिवस जातात
अरे याची मागची व्हिडिओ पण दाखवली होती त्याच मुलीला रोड वर पकडत होता आणि तिला पाडलं रोड पाठलाग करून...तरी पण कोर्टाने त्याला जामिनावर सोडलं...
जगातली सर्वात खतरनाक न्यायव्यवस्था आहे😢
Henla title nit type karayla yet nahi kay re?
फिर्यादीने जर तक्रार मागे घेतली तर कोर्ट आरोपीची सुटका करते. अशी तरतूद आहे आपल्या कायद्यात म्हणूनच अनेक अशा घटना आहेत ज्यात गुन्हेगार या तरतुदीचा फायदा घेतात. आणि फिर्यादींवर दबाव आणून तक्रार मागे घ्यायला लावतात. आणि त्याचा परिणाम आपल्या समोर आहे.
Yala jababdar court ch ahe, sarva CCTV footage che video ahet saboot ahet tari court kay GOTYA khelat ahe kay... Chalale tarikha pe tarikh...
Innocent ani garibala la encounter ani ashya manscha kay sarkar cha pathimba ahe ka.
court court kay krtoy? judge ne sodla aahe
नाही होऊ शकत...कारण....
पैसा बोलता है...के...पैसा बोलता है 😭🥺😔
मा. न्यायालय,पोलिस प्रशासन,लोकप्रतिनिधी,समाज एकवटला तर अशी समस्याच राहाणार नाही.
लाडक्या बहिणींचे तिन भावांची वज्रमुठ कामी येईल!
2-4 दिवसात गेम होणार💯
त्याला वेळीच रोखता आलं असत तर एव्हढं घडलं नसतं. सगळा भ्रष्टाचार आणि राजकारणी लोक जबाबदार आहेत.
जोपर्यंत 1 महिन्यात भर चौकात फाशी होत नाही..तोपर्यंत अशे गुंन्हा होतच राहणार...कारण कायद्याचा धाक राहिला नाही
असंख्य गुन्हे असून समाजात मोकाट फिरतो, वा छान आहे आपल्या देशाचा कायदा. लाज वाटते
अक्षय शिंदेच गुन्हा सिद्ध झाला नव्हता ते आरोपी मोकाट फिरत आहे दादा काय चाललंय आहे दादा कठोर कारवाई करावी अशी मागणी केल्यास
Enconutar kara
सरकार काय करतोय मराठी माणसावर अन्याय होतोय
कमजोर सरकार ❌
कमजोर कायदा ✔️✔️
Ashe gunhe dakhal asnarya saglya gunhegaranchi mahiti kadhun list kadhavi, ani policanni tyanna jarab basvavi, prevention mahatvachi ahe. Pahije tr tranchi list jahir kravi. Lokanni pn tyanchyavr n
Khabrdari ghyavi. Ghatna ghadlya nntr action gheun kahi fayda nahi
Strict punishment should be given.
जग लवकरच बुडणार आहे...
७ गुन्हे असून पण आरोपी तडीपार नाही पोलीस अधिकारी जबाबदार?
उज्जल निकम यांची नेमणुक करा याच्या विरोधात,,,
कोण उज्वल निकम तो पण आता चाटू झाला आहे
आपली न्यायव्यवस्था खूप 😢
मग त्याला विश्वास आहे इथल्या पोलिस प्रशासनावर 😏😏
अशा माणसाला मी ओळखतो याची लाज वाटते 😨😨
hana tyala dharun char lok jama krun
Ha itka ghatiya manus aahe ka Prasad ji?
@@TheBeyonder19 गेला तो आता खडी फोडायला
@@ROMI909 वाटलं तर नव्हतं कधी
बदलापूर एन्काऊंटर मध्ये देवाभाऊ, एकनाथ शिंदे यांना मेन आरोपी यांना वाचवायचे होते म्हणून एका आरोपीचा एन्काऊंटर केला
फडणवीस आरोपीचा एनकाउंटर करतील अस वाटत नाही…. त्यांच्यावरून
तो कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधीत आहे या वरून या केसचं भविष्य अवलंबून असेल.जसं बदलापूर चं झालं.
शिंदे साहेब नक्की न्याय देतील अशी अपेक्षा
POSCO made pn jamin betato manun ha janawar zala aahe .. purave aasala war on the spot Encounter kara manze ... pude kon janawar nahi bannar
Rules and regulations 😂😂😂😂
Political connections jar astil tar te reveal Kara and kasa ahe te pan explain Kara.
Kapa hyala
कायद्याचं धाक नाही...😢
Police Vachak Rahila Nahi😢
Muslim asta ter kay kay zal ast rane ter bolun bolun ter paar kay kay bolla asta
There are 2-3 cases where Muslim are involved in r@pe and murder in uran , Mumbai..but it will get highlights when the accused is from UP or Bihar.. so you guys are safe..
But Badlapur Incident wala Maharashtrian tha..fir b protest hua..so stop playing victim card
@@LoveIndia3 badlapur cha matter close karat hote police to badlapur chya lokani uchalun dharla rail roko kela tevha kuthe police ne action ghetli. Bjp chya lokanchi school hota to tyamule police case suddha file karat navhate.
Bhendi पोरी पण कसे लग्न करताt dole band karun कळत नाही. साध्या मुलांना विचारणार पण नाही
Encounter ch
आरे हे बायको त्याला देत नव्हती का बायकोला शिक्षा झाली पाहिजे
Hat pay todun taka tyache
त्याला साथ असेल त्याला पण घ्या 🙏
शहरात धिंड काढा,पहिल्या गुन्ह्यात फाशि दिलि आसति तर हा प्रसंग घडला नसता.
Encounter nahi yach by law example set Kara ..
क्रिमिनल चा glorification करणार title आहे विडीआओच.. थोडा भान ठेवत जा title टाकताना
Aapla kayda as ahe ki aaropi kasa na kasa karun sutato pn tyala tr fashi ch vayla pahije
कायदा चालवणारे वाईट विचाराचे आहे.95% बामण न्याया दिश आहेत. आणि bjp तर Rss ची आहे.आता हुकूमशाही च आहे.
How can he show the victory sign, is this victory over law and order in Maharashtra
Encounter zalyashivay Asha Gosti thanbnar nahit.
Encounter तर अक्षय शिंदे च पण झालं होत ना यांच्या सारख्या साठी फक्तं चौरंग शिक्षा ते पण सगल्या समोर भर चौकात
Fasi fakt fasi
पोलिस स्टेशन मध्ये बसून असते......बाहेर गुन्हेगार निर्भिड होऊन गुन्हे करतात. पोलिस स्टेशमध्ये नाही तर बाहेर पाहिजे
Mag kadhi encounter karnar ahe sarkar?
DCM शिंदे ऑर्डर इन्काऊटर
बीड जिल्ह्यात देशमुख यांची झालेली हत्या पण अतिशय क्रूर होती. दुर्दैवाने सत्ताधारी पक्षाचे आमदार च्या निकटवर्तीय गुंतला असल्या कारणाने न्याय मिळण्याची अपेक्षा देशमुख कुटुंबीयांनी ठेवू नये..
Incontar kara
Police khatyachi Krupa Ahe Tyachyavar Mhanun Itaka Majala Asel To
Yala public chya hatat soda................sarkar chi nyay karnyachi aaukat ny..........
कुठली तरी ठोस माहिती असेल तर लोकांना सांगा. लोकं म्हणतात किंवा जर तर वर मनमानेल असे बडबडू नका. या मुळे मुळ आरोपी पेक्षा तुमच्या सारखे जर तर वर बोलणारे धोकादायक वाटता.
हा विषयच भारी नाहीये बाबा.. फर्स्ट you change this name
Maharashtra च बिहार झाला
Pun ekdaa aaropi chii naaw lakshyaat thevun ghya 😢
😢
Posco lagun pan ha mokat kasa unadat àahe jaamin hota kama naye
नागरिकानी फक्त मोर्चा च काढा पण एखाद्या मुलीवर अत्याचार होत असताना पुढे होण्याची हिंमत नाही कोणाच्यात
Nyayalay jababdar distay, ajun dya jameen
श्रीकांत शिंदे याचा पाठीशी आहे
Mumbai police haatbal ahe ka maharastra madhi kaay chalay kahi samjat nahi
आता तर याचा गेम झालाच पाहिजे भाई नाही टीआर हे गुन्हे थांबणार नाही
😢😢😢😢😢