माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का....🌺.... गणपती आरती... भजन..... कोकण... करजुवे बाचिम .❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 3

  • @akshaydavande4637
    @akshaydavande4637 8 днів тому +1

  • @SurajVele-z2b
    @SurajVele-z2b Місяць тому

    ❤🎉

  • @ankushgurav
    @ankushgurav 2 місяці тому +2

    तुम्ही देव पाहिला का
    तुम्ही देव पाहिला का, तुम्ही देव पाहिला का
    माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का ॥धृ॥
    त्याने सृष्टी केली निर्माण असा आहे तो र भगवान
    माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का ॥१॥
    त्याने भजन केली निर्माण असा आहे तो र भगवान
    माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का ॥२॥
    तुका म्हणे माता पिता त्यांच्या चरणी ठेवितो माथा
    माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का ॥३॥
    ```