चंदनाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीतो गणराया वेड्या भक्तांची ही वेडी माया वेडी माया तू सुख कर्ता तू दुःख हर्ता ओवाळीतो गणराया वेड्या भक्तांची ही वेडी मया वेडी माया बाळ गोपाळ जमले तुझ्या आरती ला धरावी मायेची / कृपेची छाया वेड्या भक्तांची ही वेडी माया वेडी माया चंदनाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीतो गणराया रे वेड्या भक्तांची ही वेडी माया
Super ❤️❤️
🙏🙏
❤❤🎉
🎉🎉ek number 🥳🥳🥳
आम्ही yevade like subscribe karato tar aamachi pan इच्छा पूर्ण करा आणि जमलं tar plz lyrics पाठवा दादा
Ya vidoe che layer मिळतील का
ही आरती लिहून द्या ना plz
Sir arti patava samjat nahi ahe
सर आरती लिहून पाठवा
आरती लिहून patava
लिहुन पाठवा साहेब
Arati lihun पाठवली तर बर होईल काय समजत नहीं
अरे कोणीतरी लिहून पठवा
चंदनाच्या ताटी उजळल्या ज्योती
ओवाळीतो गणराया
वेड्या भक्तांची ही वेडी माया वेडी माया
तू सुख कर्ता तू दुःख हर्ता
ओवाळीतो गणराया
वेड्या भक्तांची ही वेडी मया वेडी माया
बाळ गोपाळ जमले तुझ्या आरती ला
धरावी मायेची / कृपेची छाया
वेड्या भक्तांची ही वेडी माया वेडी माया
चंदनाच्या ताटी उजळल्या ज्योती
ओवाळीतो गणराया रे वेड्या भक्तांची ही वेडी माया
लिहून पाठवा समजत नाही