44 सेकंदात 101 किल्यांच्या नावाचा कादंबरी मोहळ चा विक्रम
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- माझे मित्र किरण मोहळ याची कन्या कु. कादंबरी हिने नुकतेच चक्रासनामध्ये ४४ सेकंदात महाराजांच्या १०१ किल्यांची नावे बोलुन दाखवली तीच्या या उपक्रमाची नोद इंडिया रेकॅर्ड बुक मध्ये झाली
पुण्यामध्ये पै. विजय चौधरी यांचे कार्यालयामध्ये कादंबरीचे अभिनंदन केले. या वेळी कादंबरी ने ही नावे बोलुन दाखवली. खुप कौतुक वाटले कादंबरीचे.तिला आम्ही दोघांनी शुभेच्छा दिल्या. - Спорт
Great👏
Mastach👌