ब्रेकिंग: सुरेश धसांच सगळच भांड फुटलं बिडच्या आमदाराचा धक्कादायक खुलासा! Suresh Dhas Beed

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 2

  • @shaheertulshiramjadhav
    @shaheertulshiramjadhav 8 днів тому +2

    सप्रेम जय भारत !
    हा जो कोणी आमदार आहे तो खूपंच कच्चा दिसतोय, सुरुवातीला फारच तडफेने बोलताना बोलला पण धनंजय मुंडेंच्यानराजीनाम्याचा विषय काढल्यावर त्याने लगेच विषयाला बगल दिली . तो काय दुधखुळा , की भोळा आहे .त त्याच्या बोलण्याचा त्याच्या राजकीय कर्तृत्वावर काय परिणाम होईल याची काळजी करतंच तो बोलताना दिसतोय. नाहीतर त्याने संतोषची हत्या आणि बीड जिल्ह्यातील अनागोंदीला पालकमंत्री म्हणून मुंडेंना जबाबदार धरले असते व त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असे स्पष्ट सांगितले असते.

  • @shaheertulshiramjadhav
    @shaheertulshiramjadhav 8 днів тому

    ७ टी मराठी तुम्ही हेडलाईन दिल्याप्रमाणं सुरेश धसांचं काय भांडं फोडलं ? का बरं तुम्ही भलते सलते मथळे देऊन दर्शकांची दिशाभूल करताय?