रात्रीची नदीवर मळवे मासे पकडण्याची मजा🐟|दोनवेळा पकडले मासे|कोकणातली नदीवरची मासेमारी|Night Fishing
Вставка
- Опубліковано 23 лис 2024
- रात्रीची नदीवर मळवे मासे पकडण्याची मजा🐟|दोनवेळा पकडले मासे|कोकणातली नदीवरची मासेमारी|Night Fishing
#nightfishing #fishing #kokan #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
...
My Facebook page Follow Now👇
www.facebook.c...
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
****************************************************
Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
****************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com
किती सुंदर स्वच्छ पाणी,मोकळी शुद्ध हवा, नैसर्गिक रानभाज्या,शांत झोप .... आधुनिकीकरणाने माणसाची प्रगती झाली पण मानसिक स्वास्थ्य हरवले म्हणून नको ते रासायनिक कारखाने,नको ते प्रदुषण आपला गाव, मनमुराद निसर्गाचा आस्वाद, मजेशीर जीवन आपलं कोंकण सुंदर कोकण मी कोकणी
Thank you so much ❤️🥰😍
खूप सुंदर विडीओ अमोल 👌👌🌹🌹
Thank you so much ❤️🥰😍
खूप छान व्हिडिओ
Thank you so much ❤️🥰😍
भावा मोठे मळे मासे मिळालेत मस्त
Thank you so much ❤️🥰😍
Khup Sunder vedeo Mitra,
Thank you so much ❤️🥰😍
अशी मजा फक्त कोकणात
Thank you so much ❤️🥰😍
लय भारी भावा
Thank you so much ❤️🥰😍
छान, विडिओ भावा 🌹🙏
Thank you so much ❤️🥰😍
Lay bhari
Thank you so much ❤️🥰😍
Amol very nice video.
Thank you so much ❤️🥰😍
Yess maharaja la pn bhetle
Hooo
अमोल खूप छान व्हिडिओ झाला. एक नंबर भारी व्हिडिओ झाला असेच व्हिडिओ टाकत जा जसे होतील तसे आम्हाला बघायला खूप आवडतात. आई वडिलांची काळजी घे. 🎉❤
Thank you so much ❤️🥰😍
खूप खूप छान
Thank you so much ❤️🥰😍
Ek number
Thank you so much ❤️🥰😍
आसेच नवीन व्हिडिओ लवकरच काढत जा आमचे मनोरंजन होईल
Thank you so much ❤️🥰😍
पुष्कळ धरले पूर्वी. आता बघून समाधान.
Thank you so much ❤️🥰😍
Auto valya Santosh la vicharlay mh nun sang😊
Hoo
❤
Thank you so much ❤️🥰😍
मासे खायला कधी येऊ साग
Mi tya diwashi pahila ya kaka na Tejas Gurav chya video madhye.
Hooo
Mhaesh kasle na to
Bhandup la kamk ha
Hoy
Battery Koni use karto Dada Tu ❤
Syska
पिवळा टीशर्ट वालो कोन।
Santosh😂